ओम अमर क्रीडा मंडळ व्हर्सेस गजानना क्रीडा मंडळ वर्धा या अटीतटीच्या सामन्याच्या निमित्ताने सन्माननीय ओम अमर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष बनते साहेब यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन व शिकवणूक दिल्ली त्याबद्दल मी सतीश तलवार कर नागपूर त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो अत्यंत अल्पकाळात अनेक कबड्डी खेळाडू त्यांच्यापासून लोभापायी व इतर मंडळाच्या प्रलोभन पाय निघून गेले तरी सन्माननीय बांधते साहेब यांनी मंडळाला उभारी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो वसुदेव संपादन करण्याकरिता शुभेच्छा व्यक्त करतो