प्रेम मिळावं म्हणून सगळेच प्रेम करतात पण प्रेम मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा जो प्रेम करतो त्याला खरं प्रेम
@gayatrimahabaleshwarkar45812 жыл бұрын
K 😌 K O 😌lo
@shubhamdevkate83862 жыл бұрын
तेच तर प्रेम असते
@sakshiranmale14202 жыл бұрын
अगदी बरोबर आहे 💞
@sanikaarote36682 жыл бұрын
He eka dam sahi he😊
@anilawatirak15362 жыл бұрын
I love you my love I mis u❤️❤️❤️❤️
@sourabhsjfj93763 жыл бұрын
माझा आवडता सिनेमा, किती तरी वेळा पाहिला तरी पुन्हा पहावसा वाटतो. खरं प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने पहावा असा चित्रपट. " प्रेम ही फक्त देण्याची गोष्ट आहे"
@amolnirmal52903 жыл бұрын
😭
@sagartolanure3 жыл бұрын
जुन्या आठवणी (प्रेम) ताज्या होतात 🥰
@omkarrajguru75122 жыл бұрын
@@sagartolanure मी 10 वीला पाहिला शाळेत खुप मस्त चित्रपट आहे.
@cops_rahul_04 Жыл бұрын
Slambook... Favorite Movie 🥀♥
@prasenjeetmane6110 Жыл бұрын
आपण कोणावर प्रेम करायचं ते आपल्या हातात असत पण कोणी आपल्यावर प्रेम करायचं ते आपल्या हातात नसतं, true lines 💯❤️🩹
@pravindheple79193 жыл бұрын
माझी fevourite movie आहे 10 वेळेस बघितली आणि प्रत्येक वेळेस तिच्या आठवणीने डोळ्यातून पाणी येते. खरं आहे❤️ "प्रेम हे फक्त देण्याचीच गोष्ट आहे "❤️
@bharatlahange7367 Жыл бұрын
किती छान असतात मराठी पिक्चर आणि आपण मराठी माणसं उगाच साऊथ आणि बॉलीवूड मुवींची वाहवा करतो.... खर तर या सिनेमा मध्ये प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट दाखवलेला आहे.. आणि ही वेळ गेल्यानंतर प्रत्येकाला आयुष्यामध्ये compromise करावं लागतं.. डोळ्यात अश्रु आले... ❤❤❤❤ हा सिनेमा बघून जुन्या आठवणीं आल्या...
@pritimeshram63824 жыл бұрын
ह्रदय तर जिवंत आहे पण भावना मात्र मेल्या आहेत....
@vikrantbhagat69702 жыл бұрын
♥️खरोखर प्रेम ही देण्याचीच गोष्ट आहे...😥😢त्यात मुलांचा वाटा खुप मोठ्या प्रमाणावर असतो... मुलींपेक्षा... देवाकडे एकच प्रार्थना आहे कि ज्याचं प्रेम सत्याच्या कसोटीवर उतरणार आहे... शुद्ध,पवित्र आहे... त्याला ते खरोखर मिळू... ह्या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी भरभरून दे...♥️
@vrushantjadhav59954 жыл бұрын
आयुष्याच्या एका वळणावर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी व्यक्ती येते की आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करतो पण ती आपली नाही होऊ शकत .
@shubhameditr93913 жыл бұрын
हो ते तर आहे त्याला च तर पो प्रेम म्हणतात | आणि ते आपल्या चालू आयुष्यात एक वेळेस कराय ला हवे
@Love__birds_16103 жыл бұрын
Ho Yar mazh on asch ahe dada tila mi avdto pn ticha hou shkt nahi
@vishalgayki50633 жыл бұрын
Ho
@swapnalimane91872 жыл бұрын
Ho yar
@vaishnavishevgan73692 жыл бұрын
Correct 💯
@shivanijadhav53913 жыл бұрын
SLAMBOOK .....One of the best creations of Marathi Film Industry ....आयुष्यात खरं आणि पाहिलं प्रेम कोणावर जीवापाड केलं असेल तर हा चित्रपट बघताना त्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही.... सगळंच तर original दाखवलं आहे .....आणि मनाला स्पर्श करून गेलं ते एक वाक्य की केलेलं प्रेम कधीच वाया जात नाही ❣️ .....आणि पाहिलं प्रेम खरंच खूप special असतं आणि ते आयुषयच्या कोणत्याच टप्यावर विसरता येणार नाही कधीच 🥺
@abhishekwadnare73152 жыл бұрын
पाहिल्य प्रेमाचा अनुभव, आगदी पाहिल्य पवसाच्या सुगंधा प्रमने अस्तो, kalat n kalat ti Ani ticha sobat cha pratyek moment ha jivnatla best aasa ahe, aasa anubhavayla yeto, ti aj Kona sobat pn aasel, tya peksha ti sadev sukhi aasel Ashi mana pasun iccha aaste, as a best friend manun.. Kharach pahila prem ti Ani to kshan nehami anand ani niragas maitri chi athvan karun denara... Movie Described First Love perfectly...🎬💛💯
@MechRohandeshmukh Жыл бұрын
Next life mdhe milel tula tujh Prem ..✨🙌
@Kingkong_1013 Жыл бұрын
यार कशाला बनवला हा सिनेमा, खुप त्रास होतो यार😢😭😭, I love this movie.... , no. 1 महाराष्ट्राची प्रेमकथा आहे ❤🥺😭, I really love this movie.
@pratikdadapotdar36477 ай бұрын
❤👍👍👍👍🥹
@nandkishorwagh2998 жыл бұрын
नमस्कार ,,,,,,,,,,,सादर चित्रपटाचे लेखक आणि सर्व कलाकार व सह कलाकार सर्वांना माझा salute. अगदी मनाला भावला हा चित्रपट ..माझा एक अविस्मरणीय अनुभव तुम्ही चित्रात उतरवलाय .तुम्हा सर्वांचे हार्दिक आभार ...वयाची ३१ वर्ष उलटून गेल्यानंतर हि मन पुन्हा एकदा सैर भैर झालं अन खूप खूप भावलं तुमचं चित्रीकरण ....त्रिवार मुजरा .तुमच्या विचारसरानीला ...मी हि एक छोटासा प्रयत्न केला तुमच्या सारखा ...माझाही एक लघुपट आहे मी स्वतःproduce केलेला ...आघात ...youtube वर आहे .....best of luck. तुमच्या पुढील नव -नवीन चित्रपटांना माझ्या लाखलाख शुभेच्छा ...
@pawanmore17213 жыл бұрын
❤👌
@pawmah602 Жыл бұрын
हृदयाची खपली काढतो हा सिनेमा..! जुन्या जखमा परत ताज्या झाल्या..!! प्रेम पैसा पेक्षा खूप मोठं असतं.. उगीचच पैसा, पत आणि जात ह्या मध्ये त्याला अडकवून प्रेमाचा बीमोड करु नका..❤
@pravingaikwad25955 жыл бұрын
Movie मधील मामा मामी खूप समजूतदार आहेत.. हृदय चा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला त्यांनी
@nitindeshmukh98093 жыл бұрын
But, reality tshi naste bhawa.. Ek wel mama apla asto pn mami kdhi nhi..
@dipakdighekar36952 жыл бұрын
@@nitindeshmukh9809 😂😂 Right bro
@ShivmudraAlbumDesignWorld4 жыл бұрын
यात ला हृदय हा खरच हृदयाला स्पर्श करून गेला... चित्रपटा ने एक गोष्ट शिकविली , कधीही प्रपोज करू नये , प्रपोज हा शब्द खूप जड जाते , बोलायचं तर मनातलं बोला ती नक्कीच हो म्हणेल.... तिला सांगा प्रेम तर सर्वच करतात , आपण लग्न करू......आणि अजुन एक शेवट पण खरच चांगला बोलून गेला प्रेम हे फक्त द्यायचे असते...आणि पहिलं प्रेम खरच नाही विसरू शकत....कधीच नाही....पण आजच्या जगाचा विचार केला असता बहुतेक मुली फक्त आपल्या टाईमपास साठी दुसऱ्याच्या फिलिंग सोबत खेळतात...
@pramilaegade67873 жыл бұрын
Tasa nahi ho girls la pan filing asate
@devyanibajage77763 жыл бұрын
Kahi muli tashya nasatat tya pan khar prem karatat
@Sharemarket999611 ай бұрын
कोण कोण 2024 मदे पण हा movie पहात आहे ते पण पाहिलेला असताना
@sanjivaniramkor628510 ай бұрын
मी
@nileshgirase749310 ай бұрын
Mi
@chetanshinde59729 ай бұрын
मी
@dhiraj41779 ай бұрын
Mi , actually mala majhe school che diwas aathavatat kadhi kadhi vatat ardhi storry copy keli aahe . Aani mahit nahi apurva cha carector karnahi heroin aata kashi disat asel but mala yaa charector vr full crush aahe 😂
@Sarvesh-rf7im9 ай бұрын
😢
@amolpujari14283 жыл бұрын
प्रतिक्रिया या दोन प्रकारच्या असतात एक त्या बोलल्या जातात आणि न बोलता ही सगळी सांगून जातात ... दुसरी प्रतिक्रिया च माझी झाली आहे हा चित्रपट पाहून . 👌👌
@rahulzambare24533 жыл бұрын
Are ya movie ne mala vede karun takale khrch khup chan ahe re hi movie I like him 😍💞💞💞💞💞💞💞
@manoharsathe12063 жыл бұрын
Same here
@pavansolanke48574 жыл бұрын
तिच्या आणि माझ्या मध्ये सुद्धा तिच्या मानलेल्या तथाकथित भावाने (जो एका मतलबासाठी हेतुपुरस्सर तिचा भाऊ झाला होता) त्याने खुप मोठा गैरसमज घडवुन आनला होता, त्यानंतर तिने मला सोडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु मी तिला समजावून सांगितले आणि तिला पटवून दिले की मी खरचं तिच्यावर प्रेम करतो. या गोष्टीला १२ वर्ष झाली आज आम्ही सोबत आहोत सौ. आणि श्री. च्या नात्यात
@ganeshgavli91972 жыл бұрын
Mast
@prakashjadhav367828 күн бұрын
आमच्या बाबतीत पण असंच झाल आहे आणी आमच काही न बोलता सगळं बद झाल आहे तुमी खूप नशीबवान आहात ❤❤❤❤❤ plz देवा ला प्रार्थना करा की एखाद्या वळनावर ती परत भेटावी ❤❤❤❤
@dnyaneshwarmule12643 жыл бұрын
Comments वाचुन समजले आपण एकटे नाही आहोत...😀 भरपूर जनता आहे 😒
@pradipmali64872 жыл бұрын
🤣😂🤣
@Comedy_king_RG11 ай бұрын
😂😂
@DnyaneshwarAshtekar10 ай бұрын
त्यात नाव पण सेम
@Sagar_Camera7 ай бұрын
😅
@DeepakBhosale-iv5xr7 ай бұрын
Mi pn😂
@pavanratnale98484 жыл бұрын
खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो. जे लोक दुसऱ्यांना धोका देण्याचा विचार पण करत नाहीत.😭😭
@abhishekgavhale41114 жыл бұрын
Khar ahe bhawa tuj
@rajameshram33123 жыл бұрын
Khara prem kadhi hi tadpavto Bhava
@harshu42563 жыл бұрын
😓😓👍
@devyanibajage77763 жыл бұрын
Kharach re
@shraddharajebhosale82092 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@rajugirhe49943 жыл бұрын
ती माझी कधीच नव्हती मि तीचा होत गेलो ती माझी कधीच नव्हती मी तिचा होत गेलो नदी समजून समुद्रा मध्ये हसत हसत वाहत गेलो 😊
@vishakhapatil55753 жыл бұрын
Nice 👍
@rohitjadhav40943 жыл бұрын
Budun mela😂😂
@vishakhapatil55753 жыл бұрын
@@rohitjadhav4094 😂
@pr__gaming3 жыл бұрын
Waaah
@mr.x33872 жыл бұрын
Are bc sagle diljale ithech bhetnar
@traymbakchibhade19223 жыл бұрын
मी चार वर्षा खाली हा सिनेमा पाहीलेला पण त्या वेळेस काहीच वाटलेल नाही पण आज 14.11.2021 रविवारी जेव्हा सिनेमा पाहीला त्या वेळस माझ मन मला खूप काही सांगुन गेल खुप काही शिकवून गेल💐💐💐
@traymbakchibhade19223 жыл бұрын
👌👌
@priyankameshram19603 жыл бұрын
आयुष्यभर फक्त एका व्यक्तिवर लावलेले जीव म्हणजे प्रेम..पण,आजच्या जगात एक गेली कि दुसरी लगेच येते..
@BhadriTathecom3 жыл бұрын
एक गेली की दुसरी येते त्याला प्रेम नाही म्हणत ,ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो तिला खरंच आपल्या प्रेमा ची किंमत नसते 😏
@Nanujane3 жыл бұрын
मी प्रेम केल तिच्यावर तीने फक्त लग्नाचे आस्वासन दिले. आणि ती 😢दुसर्या बरोबर पळून गेली. 😟😟😟😟
@sonyakalwale13353 жыл бұрын
खर प्रेम करन म्हणजे आता सोपी गोस्ट नाहिए खर प्रेम भेटत नाही आणि रहिल पन नाही ते
@kishorkaple13 жыл бұрын
Remember sentence he said "Internet is curse to mankind" 😅
@ruturajpatil59183 жыл бұрын
अस काही नाही असतात. काहीजण शेवट पर्यंत प्रेम करून वाट बघणारी
@sunilekshinge55795 жыл бұрын
Hollywood for action. Bollywood for songs. Tollywood for comedy ,but Marathi films for real stories.
@rajeshwarichangan23 жыл бұрын
Marathi Films for emotions 🖤
@shaikhishrat99773 жыл бұрын
So true 😭
@Moviepopcorn123 Жыл бұрын
Well, you can watch songs separately also. No need to watch Bollywood.
@konkanitiger1444 жыл бұрын
छान आहे भावांनो मूवी 🔥🔥😍😍 फक्त रडायची तयारी ठेवा 😥😉😉😍❤️💗
@DEATHGAMING_-ri5jg2 жыл бұрын
Ka re bhava 🤔
@DRP9313 жыл бұрын
खरोखच खूप सुंदर पीच्चर होता .. ❤️ त्या पीच्चेरातून माझ्या प्रेमाची आठवण आली.. 🥰 आज 13 वष पुर्ण झाले ..पन तीच्याकडून हो किव्हा नाही हे समजलं नाही. 😔 पण ती कुठेना ही दिसली तर एक स्माई.ल तर देतेच 🥰 तिच्या मनात पण काहीना काहीतरी असेल .. ❤️
@amitrajiwade21216 жыл бұрын
"प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,😘😘😘😘 जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…"😍😍😍😍
@sakinasheikh52655 жыл бұрын
Love
@nayanbole70635 жыл бұрын
Correct brohh
@shrikantwadikar91145 жыл бұрын
Bhai tyasathi prem karaw lagt
@kiransawashe63855 жыл бұрын
@Shruti N ka
@tanusandanshiv95404 жыл бұрын
Nice yrr
@pantherswapnil8 жыл бұрын
Awesome Movie made me remember my bachpan....... My first love who became doctor ......... what a coincident .......
@Hdmovies1438 Жыл бұрын
जे आयुष्यभर मिळणार नाही त्यांची आयुष्यभर वाट पाहाणं म्हणजे प्रेम...🥺❤️
@harshalsuryawanshi69785 жыл бұрын
मी 10 वीला असताना माझं पण हर्षदा नावाच्या एका मुली वर खूप प्रेम होत तीपण माझाच शाळेत होती...मी खूप प्रेम करायचा तीच्यावर... मी तिला सांगितलं होत माझा मनातल सगळं काही.. आणि हर्षदा पण माझा वर प्रेम करायची पण एक दिवस माझाच वर्गातल्या एका मुलाने तिला काय भडकवले काय माहीत अचानक माझा शी खूप नफरत करायला लागली माझा कडे बघायची पण नाही ...मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती नाही समजू शकली ...आज हर्षदा च लग्न होऊन गेले आहे दुसऱ्या मुलाशी ... पण तिची आठवण मला कायम सतवते....😢😢😢
@amolkachakalwad81193 жыл бұрын
खूप वार्ईट असतात असे लोक जे प्रेम करणाऱ्या दोघांना दूर करतात असे लोक भेटू नयेत . 🙁🥺
@amolkachakalwad81193 жыл бұрын
आणि मी आजच पाहिला हा मोव्ही
@harshadapatil50413 жыл бұрын
😔😔
@avinashjavle10 ай бұрын
@@harshadapatil5041tuch ka ti
@shivamshalesha95516 ай бұрын
@@harshadapatil5041 ag tu tich harshada ahes ka?
@AmolJadhav-ms9jf4 жыл бұрын
🥰🥰🥰माझा तुझावर खूप जीवापाड प्रेम होते पण माझा प्रेम तुला समजला नाही शेवटच्या श्वासापर्यंत मला समजेल की नाही तुझा माझा वर प्रेम होतं का नाही आज ही मला तुझी खुप आठवण येते 🥰🥰🥰
@poojadhore75482 жыл бұрын
Nice
@sidharambirajdar9490 Жыл бұрын
येणार सर आठवण ..कारण ती व्यक्ती मनात खोलवर घर करून बसलेली असते...😘
@mandarchaudhari42068 жыл бұрын
awesome movie.. really gr8 feelings.. manatli athvan jagi zali.. marathi industry madye ashyach movies nigayla havyat.. really heart-touching.. dolyatun pani aal rao..
@ashwinsapkale92 Жыл бұрын
आठवनी आणि प्रेम कधी संपत नसते.. आणि प्रेमा च्या आठवनी मरे पर्यंत सोबत असतात.... कधी चेहरया वर हास्य तर डोळ्या मधे अश्रु आनत असतात........
@rahulushir67748 жыл бұрын
awesome movie ....आयुष्यात फक्त प्रेम देण्यासाठी असत..... प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला क्षण ....सुंदर कथा आणि सुंदर अभिनय...👌👌👌👌👍
@sidharath13848 жыл бұрын
Nice
@gandhipritesh7 жыл бұрын
I love that quote :D
@gajanansambare28697 жыл бұрын
very nice
@majedarCartoonshow7 жыл бұрын
Rahul Ushir
@avinashbhante26987 жыл бұрын
avinash Pawar prataekani ha chitrapat pahila pahije atisay sunder ashi love story mala tar hi love story khup aavdal I aahe tumhi pan bagha
@mayurbaviskar33047 жыл бұрын
खुप छान मूवीज होती.खरच मला माझ प्रेम अठावल.. खुप प्रेम केल होत..मी तीच्य।वर i love u neha...yaar really miss u...
@bharatikokani83434 жыл бұрын
Nice movie.
@nitins65682 жыл бұрын
पहिलं प्रेम शिकवत की, प्रत्येक आवडणारी गोष्ट, आपली नाही होऊ शकत...🥺💔😐
@देवरावदेसाई Жыл бұрын
Right
@mansigujar25055 жыл бұрын
शेवट ची ओळ खूप काही शिकवून गेली..💗 🥀प्रेम ही फक्त देण्याची गोष्ट आहे🥀
@SahilShaikh-ux2ir4 жыл бұрын
You are right
@bgmiindiangamer...94654 жыл бұрын
Khar ahe
@rajalam1984 жыл бұрын
Khar aahe
@tawakkalchougulechougule77424 жыл бұрын
pka pka
@vinodbamankar81803 жыл бұрын
Ghenar pan konitari asave
@abhinavkudwe2343 Жыл бұрын
Last time I saw this movie was in 2017 when I was 12 years old, but I didn't really understand the concept But now in 2023 I am 18 years old I completed understand what this film really tried to describe And I have to admit this is by far the best marathi movie I have every watched...
@doggee09 Жыл бұрын
same 😭😭
@Maxganesh8024 жыл бұрын
खरंच राव picture लयच छान आहे, आपल्या जीवनात असाच प्रवास सूरू झाला होता पण ,शेवट खूप वाईट झाला ,आपले मित्र च आपल्या सोबत गद्दार राहतात , त्यामुळे प्रेम करण आत्ता सोडून दिलं आपण ,फक्त आत्ता प्रेम आई ,वडील यान्चायावरच करायचा फक्त ,आपल कुटंब आत्ता आपलं प्रेम 💓💯💓
@rehanalisayyed9167 жыл бұрын
Khupach heart touching movie❤😘 Proud to be an Maharastrian! #LOVE_MARATHI_MOVIES😘
@vishnusavane4989 Жыл бұрын
खूप अप्रतिम आहे हा सर्वांशी कुठेतरी धुळ्याला आहे मनातील भावना प्रेम चित्रपट पाहिले की जागे होतात आठवणी ❤️❤️ I love you slam book
@bipinkamble24077 жыл бұрын
खरच खुपच छान आहे हि मुव्ही... पिक्चर असो किंवा रिअल लाईफ मराव फक्त मुलांनाच लागत. का ते माहित नाही पण खरया प्रेमाची झोळी कायम रिकामीच असते.
@gauribagde77916 жыл бұрын
Bipin Kamble Barobar aahe
@sanketvekhande54006 жыл бұрын
As ny re baba i love so much my gf ani amch lagnn pn zal re 😍
@shwetakelkar34806 жыл бұрын
Bipin Kamble Ass kahich nst.....pratek veles sodun jatana ti khushch asel as nst.......tras tila pn hot astoch naa
@yuvrajnadekar17806 жыл бұрын
Ho yar ashich aste mulanchi life yar
@vikasjogdande70566 жыл бұрын
Very nice movie
@avinashtaywade46883 жыл бұрын
वेळ, काळ, परिस्थिती बदलते, मात्र भावना त्याच असतात, Love u Rupali
@sachinturai33212 жыл бұрын
Love you sarika
@dashingboyadi48272 жыл бұрын
Love you uddhav
@निशेळके2 жыл бұрын
Love you Ashu ❤️
@vinaykatkar357211 ай бұрын
Love you Arpita❤
@dj_ravi_rj_0722410 ай бұрын
Love you
@Roshan5219928 жыл бұрын
आयुष्भर नाही आले, पण शेवटचा श्वासात जरी माझं नाव तुझ्या मनात आलं ना, तरीही आयुष्यभर तुझ्यावर केलेल्या प्रेमाची मी ती पावती समजेल...
@nivrutipatil60458 жыл бұрын
Roshan Shigwan great bhava
@statusvideo94448 жыл бұрын
bhava mastch
@riteshsolkar59118 жыл бұрын
right
@paridhinaphade59118 жыл бұрын
Barobar aahe nic
@statusvideo94448 жыл бұрын
ek no movie
@mrshiva.67423 жыл бұрын
ती म्हणाली होती की मी पण असं बुक लिहिणार, माहिती नाही कितव पेज चालु आहे. प्रेम शब्द जरी पाहिला की तिची आठवण येते. 😊❤️. Miss you Milan...!
@rahulbk637 Жыл бұрын
जे आयुष्यभर मिळणार नाही तरी पण वाट पाहणे म्हणजे पहिलं प्रेम ❤
@MayurSpawar6 жыл бұрын
आयुष्य भर जिच्यावर प्रेम करायच होत साला ती कायमची सोडून गेली ...आज ह्या मूवी मुळे मला तिची खूप अठ्ठावण आली ।...... Miss you jaan ,😭😭😭 Aai shapath khup pream kela g tuzyavar i really miss uj
@ashasalunke18125 жыл бұрын
Nice
@surajmunheswar91385 жыл бұрын
Nice
@suryaajaycreation3713 жыл бұрын
@@ashasalunke1812 ❤️
@Cook135463 жыл бұрын
😥😥
@sportsguru79952 жыл бұрын
भावा सांभाळून घे आणि आता त्या शिवाय पर्याय नाही 🙈
@im_anikket_30055 жыл бұрын
खरच खुप💔 अवघड आहे प्रेम कधी वेड बनवत आणि😊 वेड्यालाही शहान 😉...प्रेम करा पण त्या प्रेमाचा 💟आदर करा ....आताचा जगात प्रेम करणारे कमी आणि 😔विश्वासघात 😔करणारे जास्त असतात पण प्रेमात कधी हट्ट करु नका ...😊
@swatibangade21785 жыл бұрын
Khar bollas tu bhava
@omgaikwad90384 жыл бұрын
I love (Love)
@omghotkar96464 жыл бұрын
Sambhajinagar madhli sutting hay hi mh20
@ajaylokhande74814 жыл бұрын
खरंच माझ्यासोबत पण असच झालं मि पण एका पुनम नावाच्या मुलीवर खूप प्रेम करत होतो पण तिची आणि माझी स्टोरी पण अशिच स्वप्न बनून राहीली....love you Punam ❤️❤️....😭😭😭
@bappakolhal24363 жыл бұрын
असुदे भावा असे ९९%लोकांचे होते
@sciencetechdocs.35152 жыл бұрын
Ho bhava khup jaanan sobat asch hote rao
@vikaspise35416 жыл бұрын
I feel my nostalgic movement again (i'mean fantasy based). Thank you slambook & team.
@gauravpise41242 жыл бұрын
Ohhh...really dada???😳😳😳
@shanaya4742 жыл бұрын
@@gauravpise4124 are you guys siblings and, did you accidently found your elder brother 😂😂😂
@ShripadGhuge8 жыл бұрын
2:02:34 takes different kinds and levels of guts to tell her that He's stalking! Reminds everyone of a very beautiful feeling. great movie!
@manoharbhadane8428 жыл бұрын
💭आठवण नाही काढली तरी चालेल, पण 😞विसरून मात्र जाऊ नका.....✌🏻
@untoldwords28017 жыл бұрын
Manohar Bhadane barobar
@prakashjadhav367828 күн бұрын
हा सिनेमा बगताना अस वाटत की आपलं पहिलं प्रेम आजही आपल्या सोबत आहे ❤❤❤❤❤, त्या आठवणी परत उजागर होतात काही क्षणा साठी का होईना आनंद देऊन जातात ❤❤❤❤❤❤❤
@dnyaneshwarsuryawanshi65506 жыл бұрын
तु आलीस अन् भाव स्पर्श बोलके झाले, तु गेल्यावर मात्र शब्दही मुके झाले..🌹💲💲💰🌹🌹
@Rushikeshvasatkar070595 жыл бұрын
Bhai rada kelas tu
@tanusandanshiv95404 жыл бұрын
Wow yrrr..........
@dipakgawade46284 жыл бұрын
Khar ahe
@moremotivationalvideo68435 жыл бұрын
मित्रां नो आपलेला वाटते की मोटे कधी होतो न आपण आपल्या हातात कधी सांसर येणार पण आपल्याला ज्या आई वडिलांनी आपल्याला मोटे केले आहे ना त्यांना कधी विसरू नका आपण हळू हळू मोटे होत जातो आपल्याला वाटते आपण लवकर मोटे होयला पाहिजे पण जे सुख लहान पणात आहे ना ते तुमचा कडून कोणी गेऊ शकत नाही एकदा का मोटे झालो की काय फक्त आणि फक्त आणि काम आपले आयुष्य मनसोक्त जगा नंतर मरण काय आहे आयुष्य आई वडिलांना कधी विसरू नका त्यांनी काय काय केले असेल ते त्यांना च माहिती
@vaishnavideotarse73523 жыл бұрын
Saglya comments madhe hi sarvat barobar comment ahe✨✨
@rahulharakarvines40523 жыл бұрын
शाळा . शाळेचं मैदान , तिचा ते हसणं ,दहावीचा शेवटचं वर्ष ,नंतर ती कधी दिसली सुद्धा नाही,तिला माझी आठवण येते का माहित नाही पण मला तिची आठवण मात्र नक्की येते ,miss you pooja
@animeshpawar7811 Жыл бұрын
1:19:47 my friend krishna in the scene, who took the bat, lesss goooooo!!!! superb acting 🤩
@SatguruApkiMehar_English Жыл бұрын
you won’t believe how he turned out
@DivyamGupta-rj3sw Жыл бұрын
Too much rizz
@abhinav8695 Жыл бұрын
Uhhh rizzna hotttieeee
@mamankad617 жыл бұрын
So natural acting! Touching storyline with strong screenplay..
@pavanchaudhari54893 жыл бұрын
2021❤️ watching this movie from 3and half years🥺 learnt a lot from this movie...
@pratikgiri32058 жыл бұрын
best movie forever... and the meaning of love which is defined by the movie is perfectly correct.
@samruddhimodak56012 жыл бұрын
Such a cute movie....... Marathi industry has such gems...... Proud to be Marathi 🔥🔥💖💖 Ending was heart touching nd relatable 😖😖😖💟
@Coolnature776442 жыл бұрын
Mujhe apka dog bahut cute laga 😘😘
@ravindrasatale8098 жыл бұрын
खुप छान मुवी आहे......मस्त आभिनय केला दोगांनी
@pradeep59963 жыл бұрын
"तु माझ्या आयुष्यात नवी पहाट बनुन आलीस, भर उन्हात मला चिंब भिजवुन गेलीस. आता अशी माझ्यापासुन दुर तु जावु नकोस, पंख नसलेल्या पाखराचा खेळ पाहू नकोस.. ज्या व्यक्तीला आपण आपलं समजुन जिव लावतो, ती आपल्या भावनांची कधीचं कदर करत नाही.. आणि ????? जी आपल्याला अगदी नकोशी असते, ती आपल्यावर जिव टाकत असते.. खरचं असं असतं का ????"
@k_preeti3324 Жыл бұрын
Ho...
@pradeep5996 Жыл бұрын
😇
@avinashrathod42128 жыл бұрын
Miss Someone...What a Lovely Story....Thanks Team Slambook
@sudeshaniingle476526 күн бұрын
तुझ्या आठवणीत दिवस माझा जातो .. तुझ्या सहवासाचा एक स्पर्श देवून जातो.. तुला बघण्याची आस मनाला लागते .. तू जवळ नसता मन अपुरेस वाटते.. काहीतरी हरवल्याची जान नेहमी भासते.. म्हणायचं असतं दुसरं पण आपोआप नाव तुझे येते.. ओठांना आवरलं तरी शब्दांतून तूच निघते.. हृदयावर कोरल तुझ नाव आता .. तुझ्या शिवाय वाटत नाही कोणी खास आता.. तू होणार नाही माझी हे मला कळतंय .. तरी पण हे हृदय तुझ्यावरच मरतयं .. प्रेम हे एक कधी न पूर्ण होणारी अपूर्ण ईच्छा....
@ganeshmirase97725 жыл бұрын
खरच खुप छान आहे हा चित्रपट हा चित्रपट बघुन मला माझ्या प्रेमाची खुप आठवण येते ❤️❤️ i love my Tanuja
@willbala1853 жыл бұрын
जाऊदे भाऊ आता तुनुजा बरोबर माझा सुखात संसार चालू आहे आणि आम्हाला दोन मुलं पण झाली
@ganeshmirase53113 жыл бұрын
लवड्या तिच अजुन लग्नच नाही झाल.
@vishalmali2925 жыл бұрын
I was crying after seeing these movie 😭😭
@ronit135877 жыл бұрын
खरच पहिल्या प्रेमाची गोष्ट काही वेगळीच असते.....खरच प्रेम हे देण्यासाठीच असते.....😢😢😢😢
@umeshwagh11366 жыл бұрын
Barobar
@RohitHogade-vj5bw Жыл бұрын
❤❤❤
@amolkachakalwad81193 жыл бұрын
मी आजच पाहिला हा मूव्ही या लव्ह स्टोरी मध्ये अपर्णा आणि रदय या दोघांना दूर करणारा सुशील आहे त्याच्यामुळे हे दोघं दूर झाले आहेत असे व्यक्ती कोणालाच भेटू नयेत प्रेम करणाऱ्याला दूर करणे हे खूप वाईट असते अरे करायचं असेल तर मदत करा .पण शेवट खूप त्रासदायक झाला ह्या दोघांना शेवटी एक करायचं होत. म्हणजे प्रेम करणारा बघितल्यावर मूव्ही चांगल वाटलं असत नाही तर अस बघितल की खूप दुःख होत आणि जुन्या आठवणी लक्षात येतात😟😐 पण सुरुवात खूप मस्त होती.😊 धन्यवाद.❣️🙏🏻
@pallavi_d278 жыл бұрын
awesome movie.. very heart touching😢
@nandakishorepatil69868 жыл бұрын
pallavi deshmukh
@nileshraut26348 жыл бұрын
$ nilesh raut $
@vitthaltayade44167 жыл бұрын
kharch kup kup sundar ahe muvi mala mazya 1 prema chi 8. 1 Aali 1 13 7 I miss you swati
@Barveofficial1237 жыл бұрын
rally
@vlogwithsaurabh18757 жыл бұрын
pallavi deshmukh hii Pallavi aaavdli movie
@swati_crt Жыл бұрын
"प्रेम ही फक्त देण्याचीच गोष्ट आहे". हृदयस्पर्शी ओळ..💕💕
@AltafShaikh-ys5fo7 жыл бұрын
What a movie.... This is called real cinema , storyline and true acting ... Great job slam-book 📖 team 👍 Thought of her all throughout watching this movie. Thanks again
@dhananjaypatil7149 Жыл бұрын
Ddd
@aniljadhav6526 Жыл бұрын
😮
@nilammore97264 жыл бұрын
Pahil Prem he kadhi konala milt nhi te yet fkt aplyala Prem shikvnyasathi☺️ te aplya life madhe nst fkt athvanit ast ani tech khar ast ani aplyala milt so be happy friends 😊
@valvivilasvila81253 жыл бұрын
Hi
@anshrathod14396 жыл бұрын
खरचं काय Movie आहे राव.....😭😭😭प्रेमात आणि मैत्रीत फरक कितीही असला तरी एकच गोष्ट Common आहे....ते म्हणजे एकमेकांवरचा विश्वास....आणि तोच जर नसेल तर कुठलंही नात दोन वर्ष तर खुप दुर आहे.....दोन सेंकद सुध्दा टिकणार नाही.....मी पण एका मुलीवर जिवापाड प्रेम करायचो पण माझ्या Family नेच माझा विश्वास-घात केला.....त्या मुलीचे माझ्या विरोधात कान भरले आणि २००३ मध्ये तिला तिच्या फॅमीली सोबत गाव सोडून जायला भाग पाडले....आमच सगळ काही बरोबर होत....ऐवढच काय तिच्या आई-वडीलांनी ही आमच प्रेम मान्य केल होत....अगदी ह्या Movie मधल्या अपर्णा सारखी देहकाठी होती माझ्या रानुची....माझ प्रेम दोनच वर्ष चालल आणि तेव्हा पासून तर आता पर्यंत अख्खे १३ वर्षे गेलीत....तेव्हा पासून २०१५ मध्ये ती पहील्यांदा ते पण फक्त एकच वेळा दिसली मुंबईच्या बस स्टॉपवर तीच्या सोबत एक २५-३० वर्ष वयोगटातील मध्यम देहकाठीचा माणुस आणि एका ८-९ वर्षाच्या मुलाला घेऊन उभी होती....मी ऑफिस ला जात असताना ती बस मध्ये चढत होती.... त्या दिवशी मी ऑफिसला दांडी मारली....तिला तसं पाहील्या नंतर जेवनाचा एक कण पण पोटात जात नव्हता.....म्हणून अख्खा दिवस पोटात होती तर ती फक्त दारु..... दारूच्या बाटल्यावर बाटल्या रिकाम्या होत गेल्या पण तरीही तिचा तो चेहरा काही केल्या माझ्या डोळ्या समोरुन जातच नव्हता.....ती मला कधीतरी भेटणार या आशेवर मला ३१ वर्ष झाली लग्न तर केलच नाही पण कोणत्याही दुसऱ्या मुलीला ताई या शब्दा शिवाय बोलायची हिम्मत ही झाली नाही आणि आता लग्न करायची इच्छा पण नाही....कारण मला जशी पाहिजे होती ती एकच होती मला समजुन घेणारी....आणि आता लग्न करायचं म्हटल्यावर दुसरी मुलगी कशी असणार ह्याची काहीच गॅरंटी नाही....म्हणून एक गैरसमज अख्ख जिवनच बदलुन टाकतो..... कोणाचही काही ऐकण्यापैक्षा स्वतःच्या कान आणि डोळ्यांवर विश्वास ठेवायल पाहिजे....नाही तर नंतर त्याचा होणारा त्रास तर भोगावा लागतोच पण तेवढाच पश्चात्ताप पण होतो.....
@SanjayRathod-bq6dj6 жыл бұрын
1 ch no bhau
@SanjayRathod-bq6dj6 жыл бұрын
Jabardast
@SanjayRathod-bq6dj6 жыл бұрын
Yr on lagna karun ghe rao
@anshrathod14396 жыл бұрын
@@SanjayRathod-bq6dj कॉमेंट केल्या बद्दल धन्यवाद संजय भाऊ....🙏🙏🙏🙏
@anshrathod14396 жыл бұрын
@@SanjayRathod-bq6dj पण इथे तुम्ही काय म्हणत आहात ते मला काय कळत नाही आहे....😒😒😒
@vinayakdevmore60426 жыл бұрын
Agree people? सुशीलच्या चुकीची शिक्षा हृदय ला का मिळाली?🤔 Emotional Very Emotional story Part 2 पण काढा तो तिचा Husband नसून भाऊ आहे आणि तो Last चा drama होता असे काहीतरी दाखवून ते दोघे एकत्र यावेत.... हृदय न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का भोगेल
@xtremeridermotovlogs14426 жыл бұрын
Brorbr Mitraa Tya Sushil Ne Je Kahi Bolla Na Te Sgle Khote Hote He Kalayla Pahije Hote Mg Zhali Asti Happy Ending 😊😊 Tya Sushil Chya Ailaa Jam Dhuyala Pahijel Hota 👊👊
@ascreators19996 жыл бұрын
very nice bro
@dineshkurhade83666 жыл бұрын
Yes I agree with you mitra 😉
@yuvarathod85486 жыл бұрын
Rathod yuvraj
@Vishalnavale_70075 жыл бұрын
Slam book 2 zalach pahije...... 😊
@er.sameerpatil88368 жыл бұрын
I loved the movie, I was remembering my past while watching the hole movie..............................................!!!!!
@Rohan1228 жыл бұрын
Sameer Patil you mean whole movie right?
@Anuruth1007 жыл бұрын
+rock 123 bhai bhanva samaj uskj shabdo pe mat jaa..😀
@jagdishtirmale79347 жыл бұрын
khup athavan yete i miss you..kiran
@kokanidev.799k7 жыл бұрын
Awesome movie yr
@rudrapratap627 Жыл бұрын
गेले ते दिवस यार ... काही स्वप्नं फक्त स्वप्नंच राहून गेली ... पण ही movie special राहील मनामध्ये
@pawanmore17213 жыл бұрын
खरोखरच पहिल प्रेम आठवल आणि खुप खुप रडलो। रोशनी येना परत..
@lyr43893 жыл бұрын
Roshni sarkhi hoti majhi pan ek gf 💖 aata amacha lagna jhalay true love 💖
@rohitnarwade90672 жыл бұрын
@@lyr4389 🤣🤣🤣🤣 1 no bhava 🥺🥺🥺😫😫
@hasutdavi Жыл бұрын
Mi sangto tila bhau
@fact_world93462 жыл бұрын
आयुष्यभर मनात राहील असा मूवी आहे हा 💖💖❤😍
@ravikose63214 жыл бұрын
First love is the best emotion of life history, whenever you turn back in past that remains there forever, asach kahi zale mazya sobat pn mi suddha prpose nahi karayla pahije hota pn khot bolayla pn nahi avdte na yaar, je Mazya sobat zale na dev karo kuna sobat pn na howo 😢😢😢
@prasadchorge54223 жыл бұрын
Bhava same here
@vishakhachalakh23623 жыл бұрын
Same here💔💔🥺
@Ohh_yess.911 ай бұрын
पांच वर्षा अगोदर पहिला होता हा सिनेमा तेव्हा पासून आज❤
@manishsurve228 жыл бұрын
Really nice movie......i am feeling very emotional after watching this movie......Really really great rather greatest movie in Marathi films......Hats off all the team of SLAM BOOK.....i never did true love with any one, but this movie remind me my childhood days, early in 2000. (y)
@vivekjambhulkar_7 Жыл бұрын
Bro tum fb pe ho kya??
@vivekjambhulkar_7 Жыл бұрын
Mai tume add karna chata hu
@harshwardhanp68137 жыл бұрын
Watching Marathi movie after (sairat) a long time... This was a great movie.. Comedy😂 + heart touching 😢😢.. Just can't describe my feelings.......
@rudrapratap627 Жыл бұрын
why .. ?are you not marathi ?
@GovindMuley6 жыл бұрын
खरंय रे हे सगळं साल आयुष्यच भयानक आहे।। कधी काय होईल सांगता येत नाही।।and thanks ruturaj sir.. Mi Vichar hi karu shakat navhto aurangabad madhe suddha ashya movie saathi location niwadal jau shakt.. Thank you sir..
@ramkishanghisade94776 жыл бұрын
कीइऋ
@rohansonule21923 жыл бұрын
Story writer saranche khup abhar Ki jyanni amhla Ek Amuly love story Chitrapatachya dvare Amchya paraynt pohchavli Mi khup lucky ahe ki hi move mi mala pahavi vatali ani hi move mazi lifetime fev move asel Khup kahi shiknyasarkh ahe hya move madhe Sarvanna avdel asi move ahe kharch prem hi fkt denyachich gosht ahe. Evdhi mothi comment kelya hya move daddal pn Ajun hi Kahi tri rahilya sarkh vaty arthat jit bolv titk kamich ahe hya film baddal. Marathi picture Real astat tyanch Box office collection jari kmi asel bollywood peksha taripn Marathi film is better than bollywood films.Thank u To All slambook Team Evdhi chan film Prekshkanna dilya baddl.tya prekshkan paikich mihi ek ahe-rohan
@dnyaneshwarsuryawanshi65506 жыл бұрын
विसरण्यासाठीच तुला आता मी खूप काही करत आहे विसरूनच जाईन तुला, असंच पक्क मनाशी ठरवत आहे पण नकळत कुठून एक झुळूक वाऱ्याची येते स्पर्शून या वेड्या मनाला वाहवत नेते. पुन्हा तुझ्याच स्वप्नांत गुंतवून मला जाते ठरवलेलं पक्क मनाशी मनातच राहते अन् पुन्हा,आठवणींची तुझ्याच अखंड साखळीच सुरु होते😪🤕💲🍫🌹🌹
@tusharsawant12666 жыл бұрын
खुप छान मुव्हीज आहे पहिल्या प्रेमाची आठवण करुन देणारी
@rahulemekar8 жыл бұрын
Love is all about giving... expectating in return will give u endless pain only...!!! while watching this movie u only think abt that special person of ur lyf.Very touching movie... I loved it.
@yogeshgirase19662 жыл бұрын
Mala sevtc sin nahi samjl
@yogeshgirase19662 жыл бұрын
Tichi mulgi hoti ka
@tusharpawar4227 Жыл бұрын
माझे सुध्दा रोहीनीवर खूप प्रेम होते पन मी कधीच व्यक्त करू शकलो नाही. रोहीनी I love you i miss you so much
@prashantawhad46762 жыл бұрын
आजच्या पिढीला कधीच कळत नाही प्रेम प्रत्येकासाठी खरं नसतं तेच लोक टाइमपास करतात नाहीतर पैशासाठी शेवटी सगळं संपलं कुणी दुखावलं की नसतं कुणासाठी❤️🔥🙌
@pratikshaphapale036 жыл бұрын
Do not describe the movie in words I will remember my days and this movie was back my past too good
@hanamantsandehanamant195 жыл бұрын
Super post
@SanAnki_Videos8 жыл бұрын
mast movie.......kharch prem kayam aathvanit asat.....lifetime.....ha movie baghat astani mala parat flash back madhe jagta aal....ardhvat rahilel swapna baghta aal...😞..thank you so much for uploading such beautiful movie...😃
@SunnyFunnyReaction0075 ай бұрын
2015 ला हा movie बघितला होता. तितक्याच आवडीने आज पुन्हा बघितला. जवळ जवळ hruday ची same story अनुभवली आयुष्यात.... फक्त एक गोष्टीची खंत वाटते. मनातल्या भावना सांगू नाही शकलो तिला 😢❤. धन्यवाद आठवणी ना.... जागा करून दिल्या बद्दल.... खूप छान आठवणी होत्या.
@swapme18 жыл бұрын
Wow Awesome heart' touching movie must watch everybody😍😍😘😘
@swapme18 жыл бұрын
😻😻
@gopinathkarhe87706 жыл бұрын
Sonu karhe
@PramodBhong_18125 жыл бұрын
प्रेम अवष्य करा पण आधी ते बोलून दाखवा..एकतर्फी आणि स्वप्नांवर प्रेम करू नका नाहीतर तिच्या आठवणीवरच शेवटी जगाव लागत....
@The_Ganesh174 жыл бұрын
True
@sudhakarsonare84357 жыл бұрын
Nice movie....आठवणि विसरता येतात पण....पहिले प्रेम कधिच कोणि विसरु शकत नाहि.....
@akashtayde18427 жыл бұрын
Sudhakar Sonare fggf fghk
@prasadranjun8993 Жыл бұрын
प्रेम म्हणजे प्रेम असत काळजाच्या पायथ्याला भावनेच गाव असत त्यालाच प्रेम असे नाव असत❤❤❤
@rekharathod3013 жыл бұрын
आजच्या काळात अस प्रेम करणारा वेक्ती कुठेच भेटत नाही.....भेटत तरी cast मदी येते ..
@alkakauratkar Жыл бұрын
Right
@junedjamadar5642 Жыл бұрын
Right bro .. ani hindu muslim asl ki love jihad samjla jato
@vivekjambhulkar_7 Жыл бұрын
प्रेम हा जातीच्या ही वर्चा अस्तो
@sonaltiwadkar8474 Жыл бұрын
✅
@crezyboysr93513 жыл бұрын
या जीवनाचं काय अर्थ मला समजलं च नाही .... जिच्या मधे माझ्या जीव अडकला ते मला कधी भेटल च नाही ... बस येवढं प्रेम होत आमचं तुमचं 🤭😇🤗😘
@saurabhahiwale2216 жыл бұрын
Its very heart touching♥️ movie...i really like this movie...The name is very like me'RUDAY'....The story of this picture is similar to my real life...She met him but did not meet me yet...I miss her every day😭😭😭 Love you...Guddya
@pratikshagaikwad97472 жыл бұрын
Heart Touching 💖 As Jivapad khar prem prem karnari Vekti Bhetayla Khup nashib lagt 🙂 He Gost Mala Khup Jast Feel Zali.. “Apn Konvr Prem Kiti Prem Karav he Aplya hatata aste ; pn Aplyvar Kon Prem Karavch he Aplya hatat naste”.. Thank For this Slambook 🙃💖🙏🏻