Fall Of BYJU'S : टॉपला पोहोचलेली करोडोंची बायजूस कंपनी उध्वस्त कशी झाली त्याची गोष्ट| Vishaych Bhari

  Рет қаралды 13,183

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Fall Of BYJU'S : टॉपला पोहोचलेली करोडोंची बायजूस कंपनी उध्वस्त कशी झाली त्याची गोष्ट| Vishaych Bhari
आपल्या देशातील एका तरुण गणिताच्या शिक्षकानं एक स्वप्न पाहिलं आणि एक कंपनी सुरू केली. बघता बघता कंपनी जगभर पसरली. मोठं नाव झालं.. जगभरातून या कंपनीत गुंतवणूक व्हायला लागली. मागील वर्षी त्या व्यक्तीकडे संपत्ती होती 17545 कोटी रुपयांची पण आता त्याची नेट वर्थ शून्य झाली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे बायजु रवींद्रन आणि कंपनीचं नाव आहे Byju's.. फोर्ब्सच्या बिलेनियर लिस्टमध्ये बायजू यांचा समावेश होता. परंतु मागील वर्षाच्या यादीत चार लोक बाहेर झाले. त्यात रवींद्रन यांचा समावेश आहे. नुकतच ब्लॅकरॉकने बायजू यांचं मूल्य कमी करुन 1 दक्षलक्ष डॉलर केलं होतं. 2022 मध्ये हेच मूल्य होतं 22 दक्षलक्ष डॉलर. आजची स्टोरी रवींद्रन बायजू यांची.. जगातील सर्वात मोठी edutech कंपनी कशी काय बुडाली याची..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#byjus
#byjusgovtexamsprep
#marathinews
#vishaychbhari
#विषयचभारी
byjus,
byju's,
fall of byjus,
byjus exposed,
byjus scam,
byjus news,
ed byjus,
byjus ipo,
byjus orm,
learn with byju's,
byjus downfall,
byju's classes,
byjus fall,
byjus class 8,
byjus class 7,
byjus class 6,
byjus 8,
byjus company review,
byjus classes,
byjus learning,
byjus ias,
byjus scam exposed,
rise and fall of byjus,
byjus failure,
byjus scandal,
byju's 8,
the end of byjus,
byju's news analysis,
byju's failure,
byjus 6,
byjus 7,
byjus laying off,

Пікірлер: 25
@Aryan0104
@Aryan0104 19 сағат бұрын
मी त्यांचा कोर्स घेतला होता .तेव्हा त्यांनी मला एक टॅबलेट दिला होता. कोर्स झाल्यावर ते टॅबलेट परत मागत होत.मी दिलाच नाही.अता त्याच टॅबलेट वरून कमेंट करतोय😂😂😂
@pradippatil8381
@pradippatil8381 Күн бұрын
खुप छान माहिती दिली प्रथमेश😮
@युवराजशिंदे-ष5ष
@युवराजशिंदे-ष5ष 14 сағат бұрын
भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर प्रमुख ठिकाणी लोगोसाठी जागा मिळवली की,त्या कंपनीचे बारा वाजलेच समजा!😂😂😂😂
@anilgaikwad6887
@anilgaikwad6887 20 сағат бұрын
एकदा यांच्या कडे प्रवेश घेतला आणि पैसे भरले की मग यांची अरेरावी, दादागिरी, पालकांना धमकावणे चालू होते, याचा खुप लोकांना अनुभव आलेला आहे.
@UNIVERSALTRADER-sm8dc
@UNIVERSALTRADER-sm8dc Күн бұрын
अति माज केला
@wisdomtutorskolhapur
@wisdomtutorskolhapur 13 сағат бұрын
आवाजात अधुनमधून अस्पष्टता आहे.
@entertainmentguru2004
@entertainmentguru2004 Күн бұрын
Lavkar successful hona he khup dangerous asta
@nayankashid6703
@nayankashid6703 17 сағат бұрын
२०२४ मध्ये आलेला रजनीकांत चा वेट्टयन मुवी या वर च आधारित आहे
@koynaqueenbussesoffical4072
@koynaqueenbussesoffical4072 Күн бұрын
प्रथमेश बाहू army bahrti kashi hote agniveer kay aahe video please 🙏🏻🥺
@angrymp40
@angrymp40 14 сағат бұрын
Main reason behind fall of , Byjus che lecture English madhe asayche malatar Kai xaat samjala nahi 🤡
@amolyadav5796
@amolyadav5796 23 сағат бұрын
माझा मुलगा बाय ज्यूस मध्ये 7th क्लास मध्ये होता मी स्वतः एक लाख रुपये फीस भरली होती पण क्लास झाले नाहीत अशा लहान मुलांना एज्युकेशन च्या नावावर फसवतात रिफंड मिळण्यासाठी काय करता येईल यावर एक व्हिडिओ बनवा सर
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 13 сағат бұрын
Consumer court
@sunilkhandare1273
@sunilkhandare1273 Күн бұрын
बायजुस चा ब्रॅंड अंबॅसिडर शाहरुख चा मुलगा गांजा प्रकरणात सापडला नसता तर ही कंपनी आजही चांगल्या अवस्थेत असली असती..
@shubham_deokar_patil.
@shubham_deokar_patil. 14 сағат бұрын
Income + subscription + quality. यावर लक्ष द्यायला हवे होते. ब्रॅण्डिंग वर जास्त खर्च करणे महाग पडले असे दिसते.
@TechytASP
@TechytASP 10 сағат бұрын
Technologies wise and Content and curriculum wise BYJUs was a great company ....the main reason about their fall is not product but mis selling due to toxix work culture and sales target as well as surplus marketing expense,wrong acquisition like white hat junior.....and some part of execution
@vilassangaonkar3627
@vilassangaonkar3627 Күн бұрын
एक दिवस असा येईल आगामी साहेबांची कंपनी सुद्धा दिवाळखोरीत निघेल
@abhishekgadhe-1044
@abhishekgadhe-1044 Күн бұрын
भावा एकदा जे B.H.M.S डॉक्टर वर व्हिडिओ बनव.त्यांना येणारे समस्या B.H.M.S ani M.B.B.S च syallabus ekach aahe pn B.H.M.S वाल्ल्याना त्यांच्या इतक्या जॉब opportunity नाहीयेत. या वर.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 13 сағат бұрын
Syllabus ek नाही,bhms college quality नाही
@abhishekgadhe-1044
@abhishekgadhe-1044 12 сағат бұрын
​​@@sanjaysakhalkar3813 कोण म्हणत अभ्यासक्रम एक नाही .मी तुम्हाला दाखवतो अभ्यासक्रम.पण साहेब तुम्ही जे दुसर वाक्य बोलला ते मात्र 100% खर आहे.
@KrushnaBeldar45
@KrushnaBeldar45 21 сағат бұрын
mi tar ya varshi class lavale hote BYJUS che 1 lakh rupaye bharale class jhale nahit refund hi nahi jhala
@anantjoshi7742
@anantjoshi7742 14 сағат бұрын
संत शाहरुख जाहिरात केल्यावर काय होणार......
@santajibabar9364
@santajibabar9364 Күн бұрын
छान माहिती दिलीत आपन...
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 6 МЛН
Deadpool family by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 16 МЛН
Adani | ₹2000 Crore Bribery Case EXPOSED | Dhruv Rathee
27:43
Dhruv Rathee
Рет қаралды 8 МЛН
LUCKY BASKAR FULL MOVIE  #luckybhaskarmovie
2:27:57
all_team
Рет қаралды 8 МЛН
The Satisfying Downfall of Byju's
17:10
Shivanshu Agrawal
Рет қаралды 6 МЛН
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 6 МЛН