भरत सर, आपल्या लघु पटाचा विषय खूपच छान आहे. हृदयाला जाळणारी आणि मनाला भावणारी कथा आहे. आपले मनःपूर्वक धन्यवाद...! आपल्याकडून अशाच प्रकारची दर्जेदार कलाकृती निर्माण व्हावी. ही मनःपूर्वक सदिच्छा....!
@Puneripare Жыл бұрын
Guruji khup chan abhinay lahan mulani pan utm pratisad dila khup chan act aahe namyaa 2god vasti parfect match har n mananara guruji keep it up 👍
@chhayazendey7402 Жыл бұрын
❤❤🎉🎉 very very. Nice.khup.. Chan🎉🎉❤❤
@deepakdhanvij5010 Жыл бұрын
वाळुंज सर u r great concept
@santoshshinde1917 Жыл бұрын
खूप छान लघुपट...सर्व टीम मधील कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@babushakhandare3889 Жыл бұрын
एका सरांची विद्यार्थ्यांची आयुष्यातली खूप मोठी आठवण आहे खूप छान सिरीयल
@dhirajtamboli2587 Жыл бұрын
खूप छान.
@dattawabale5321 Жыл бұрын
एकदम सुपर डूपर लघुपट आहे. सर्वच कलाकार अतिशय सुंदर अभिनय केला आहे. दिग्दर्शक यांच्या मेहनतीला नक्की यश येणारं.... माझ्याकडून खूप खुप धन्यवाद
@anillanghe3353 Жыл бұрын
सचिन शिंदे सर १ नंबर अभिनय🎉
@amolvidhate3364 Жыл бұрын
खूपच छान ...👌👌❤❤👍👍
@santoshkambale7436 Жыл бұрын
कल्पना मॅम खुप छान अॅक्टींग आणि सर्व कलाकारांनी सुद्धा मस्त ❤ सर्व कलाकारांचे अभिनंदन.!👏 💐💐💐
@shradhashinde3582 Жыл бұрын
1नबंर गुरुजी खूप छान लघुपट😢😊सर्व कलाकारांचे पण काम खुप छान झाले आहे पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@chayagote8858 Жыл бұрын
मस्त सगळ्यांनीच काम छान कोल आहे सगंळ्या कलाकांराचे अभिनंदन 💐💐💐💐👌👌❤️
@bhausahebwalunj4093 Жыл бұрын
अतिशय छान कलाकृती सादर केलीय. मनात आणलं तर शिक्षक अशक्य तेही शक्य करुन दाखवू शकतो याचा प्रत्यय आला. डोळ्यांच्या कडा सहज पाणावल्या. सर्व कलाकारांचा अतिशय सुंदर अभिनय, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दिग्दर्शन.🎉 सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 👍🙏🙏 कुटुंबासमवेत सर्वांनी नक्की पहावी अशी निर्मिती 🌹🌹
@dhanvantraokhandagale5241 Жыл бұрын
खुपच छान..सर्व टिमचा performance अतिशय चांगला आहे. Super 👌 👍
@shitalgaikwad9316 Жыл бұрын
Khup chhan ❤
@sarjamarathiyoutuber1578 Жыл бұрын
आज काही तरी वेगळं शिकलो.... आजवर माझ्या जीवनात झालेली फिटमफाट ही वेगळीच होती.. पण खरी फिटमफाट काय असती हे या लघुपटातून समजलं, लेखक, दिग्दर्शक दत्तात्रय वाळुंज सर यांनी खूप छान लेखन केल आहे तसेच सर्वांचा अभिनय खूप छान होता, सचिनजी शिंदे यांनी खूप छान अभिनय केला आहे..डोळ्यातून पाणी आणणार हा कलाकार आहे ❤ आजी कल्पना मॅडम आपण ही समाजापुढे वेगळा अभिनय दाखवा खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच, वाघमारे सर आपण नामाच्या वडिलांची भूमिका अप्रतिम केली आहे तुमच्याकडून ही वेगळंकायतरी शिकायला भेटल.. भरतजी रोडे सर आपण खुप छान दिग्दर्शन तसेच व्हिडीओ एडिटिंग आणि dop चं काम केल आहे.. संपूर्ण टीम ला माही फिल्म प्रोडकशन कडून पुढील वाटचालीस शुभेच्छा.... 🙏❤
@kalpanajagtap2925 Жыл бұрын
आभार सर ही कृपा सचिन भाऊ आणि भरत रोडे सर यांची त्यांनी मी ही भूमिका करू शकेल हा विश्वास दाखवला..आभार पूर्ण टीम चे.
@कलाकारसचिनशिंदेकवठेकर Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@sanjayudage5631 Жыл бұрын
Khup chan
@ranvaraentertainmentproduction Жыл бұрын
वाळूंज सरांनी सत्य घटनेवर ऊत्तम प्रकारें कथानक बनवले आहे भरत रोडे सरांचंही अभिनंदन ऊत्तम प्रकारें नियोजन करून फिल्म बनवली पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
@shambhurajeproductions Жыл бұрын
Superb story sir Nice film Direction also nice
@vikas1323 Жыл бұрын
वा खूपच छान काम केलं आहे सर्वांनी... प्रकाश वाघमारे सर आपले काम खूपच छान झालं आहे... गुरुजी, नाम्या, ताम्हाणे सर ,कल्पना मॅडम खूपच छान👌👌👌 सर्व टीम ला खुप खुप शुभेच्छा🎉🎉
@vinayakgosavi8239 Жыл бұрын
जबरदस्त.... 👌🏻👌🏻👌🏻खुप छान अप्रतिम 👌🏻👌🏻
@Swapnil_Tope_03 Жыл бұрын
वा खूप खूप सुंदर विषय.. सर्व कलाकारा नी खूप खूप छान काम केल आहे... प्रकाश सर, कल्पना मॅडम, राजेंद्र ताम्हाणे सर.. खूप खूप अभिनंदन 👌👌👌💝💝🥰🥰😘😘🔥🔥🔥
@anjanashinde90626 ай бұрын
🎉🎉🎉🎉😊😊😊wa
@prajyot9415 Жыл бұрын
आयुष्यातील सर्वात भारी पाहिलेला व्हिडिओ...🎉❤खुप शुभेच्छा ❤🎉
@deepakdhanvij5010 Жыл бұрын
this is a real fact in our India all the best sir
@kalpanajagtap2925 Жыл бұрын
Correct
@santoshkambale7436 Жыл бұрын
❤शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.जो प्याला तो गूरगुरल्याशिवाय राहणार नाही..❤ डॉ.बाबासाहेब आंबेडकर 🖊
@manasijogdand523 Жыл бұрын
Thodkyat sanagaych tr शिक्षण गरजेच आहे….. Great Work keep It up 👍🏻 ❤❤❤
@shitalsukre9223 Жыл бұрын
खूपच छान
@arifattar5150 Жыл бұрын
कल्पना खूप।छान काम केले आहेस तुझ्या कलाकारी ला मनाचा सलाम... सर्व लघुपट सत्य घटने वर आहे गुरुजी खूप छान काम केले.. पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
@कलाकारसचिनशिंदेकवठेकर Жыл бұрын
धन्यवाद सर
@sarjamarathiyoutuber1578 Жыл бұрын
आवर्जून नावं घ्याचंच राहील ते म्हणजेच चित्रपट अभिनेते..मिशीवरचा ताव दमदार आणि ज्यांच्या प्रेरनेतून आम्हालाही शिकायला भेटलं असे.सिने अभिनेते राजेंद्र ताम्हाणे सर.. आपणही खरच खुप छान अभिनय केला आहे ❤❤❤... असे आम्हाला आदर्षाचा अभिनय शिकवत जा ❤
@SonaliKanaskar-ds2vp Жыл бұрын
सर, अतिशय सुंदर मला तर वाटतं हा चित्रपट पाहून अनेक मुलं पुन्हा शाळेत जातील. आपल्या समाजाला पुढे घेऊन जातील. खूप सुंदर संकल्पना 🙏
@deepakdhanvij5010 Жыл бұрын
फारच उत्कृष्ट script and concepts all actors are nice act, आजी कल्पना mam and namya play very nice all the best to all of u I m crying when I'm seeing movie
@amirtamboli2386 Жыл бұрын
एका चांगल्या विषयावर चागले अभीनय... खुप छान... पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... 👌🙏
@santoshpokale88 Жыл бұрын
अत्यंत खऱ्या आणि सामाजिक जीवनातील गरीब घटकाला घटकेला हात आणि त्यातून समाजापुढे आणलेले वास्तविक जीवन दाखवले खरंच मनाला खूप भावले.
@srkadamsk Жыл бұрын
💐💐💐💐 अभिनंदन mast zali aahe short film It shows Improved version of director bharat rode.
@kundlikshitole9055 Жыл бұрын
ही शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून हाडाचा शिक्षक सामाजिक दायित्व देऊन समाजात कसा सकारात्मक बदल घडवू शकतो, हे श्री दत्तात्रय वाळुंज सरांनी व भरत रोडे व सर्व टीमने सुसंगत पणे मांडले व समाजाची खरी शिक्षकांने "फिटमफाट "केली त्या बद्दल सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन व धन्यवाद 🙏🙏🙏
@165-ji1el Жыл бұрын
ताम्हाणे सर एक नंबर एक्टिंग
@sureshbhise8438 Жыл бұрын
अतिशय गावगाड्यात दबलेली ,पिचलेली अशा आपण अनुभवलेल्या समाज जीवनाचे चित्तरकथाच ही डोळ्यात अंजन घालून जाते.मात्र जीवनातील उन्हाळे- पावसाळे सहन केलेली दारून परिस्थीती स्विकारुन तग धरुन जीवन कंठणारी आजीची व्यक्तीरेखा मनाला खुपच भावते..सर्वच कलाकार-टीमचे अभिनंदन !!
@kabirchandanshive8978 Жыл бұрын
खुप छान कथानक आहे. आजही खेडयातील वंचित घटकातील मुलांना शाळेत जावेसे वाटत नाही. नाम्या हा त्यांचा सुयोग्य प्रतिनिधी आहे. पिर्या सारखी अनेक कुटुंबे आहेत. आपली कथा त्या परिस्थितीचे तंतोतंत उदाहरण आहे. शिक्षकाने शाळेची गोडी लावली पाहिजे, जसे नाम्याचे शिक्षक आटोकाट प्रयत्न करून नाम्याला आणतात. तमाम शिक्षकांनी हे लक्षात घ्यावे. अनेक नाम्याचे शिक्षण होईल.
@santoshpokale88 Жыл бұрын
भरत रोडे सर आणि सगळ्या टीम चे मनापासून आभार...
@vinoddhiwar1680 Жыл бұрын
खुप सुंदर विषय आणि तेव्हढेच सुंदर सादरीकरण सर्व कलाकारांनी जीव ओतून आपली कला सादर केली आहे हे जिवंत उदाहरण आहे समाजात वावरणाऱ्या आदिवासी लोकांची कथा सर्व कलाकारांचे आणि डायरेक्टर राईटर सर्वांचे खुप खुप अभिनंदन असेच विषय घेऊन लोकांना प्रोत्साहित करा पुढच्या प्रवासासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा
@srkadamsk Жыл бұрын
I Like background score also
@deepakdhanvij5010 Жыл бұрын
कल्पना mam very nice play act of आज्जी
@truptifilmproduction4659 Жыл бұрын
सदरची शॉर्ट फिल्म खूपच छान बनवली असून याचा सर्व श्रेय लेखक निर्माता दिग्दर्शक व सर्व कलाकार आणि टेक्निकल टीम यांना आहे या सर्वांना पुढील वाटचालीसाठी तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक निर्माता रामदास बबन राऊत शिरूर
@news07 Жыл бұрын
चित्रपटाच्या सर्व टीमचे अभिनंदन, बाल दिनाचे औचित्य साधून हा चित्रपट आज रिलीज केला. विद्यार्थी शिकले तर देशाची प्रगती होईल, या मूळ हेतूने तयार केलेला हा चित्रपट नक्कीच प्रशंसनीय आहे. शिक्षण विभागाने हा चित्रपट सर्व शाळांमध्ये दाखवावा. तसेच मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अशा गुरुजींचा विशेष सन्मान व्हावा. सर्व टीमचे पुन्हा अभिनंदन.
@Threeseriesmusic Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@ganeshjogdande589 Жыл бұрын
Ek no Sachin Bhauji 😊😊
@rupaliabhang6814 Жыл бұрын
All the best.
@rajendratamhane9278 Жыл бұрын
सर्वांना मनपूर्वक धन्यवाद भरत सर, वाळूंज सर ,सचीन भाऊ
@कलाकारसचिनशिंदेकवठेकर Жыл бұрын
Very nice
@latapunde3115 Жыл бұрын
अप्रतिम,खूप छान विषय आणि अभिनय सुद्धा
@ranvaraentertainmentproduction Жыл бұрын
super film.....
@prabhakarshelke6015 Жыл бұрын
खूप छान वाळुंज सर आणि सर्व टीम
@shivajishinde7953 Жыл бұрын
सचिन शिंदे व इतर सर्वच कलाकार यांचा अभिनय अतिउत्कृष्ट आहे.आता संपूर्ण चित्रपट काढण्यास हरकत नाही.शुभेच्छा.
@MaybhumiFilmProducation Жыл бұрын
Nice 👍
@mohinitambe35263 ай бұрын
अप्रतिम
@Threeseriesmusic3 ай бұрын
Thanks
@shubhangisuryawanshi61684 ай бұрын
Chhan
@165-ji1el Жыл бұрын
पाटील एक नंबर
@kirangaikwad675111 ай бұрын
Nice
@hasarewadi8621 Жыл бұрын
Khup chhan prakash sir hi adani lokanchi mansikta badalnya sathi aaplyala pan mastera sarkh praytanshil vovha lagel mast kahani prakash sarvanche kam hi uttam
@eknathpalaskar5157 Жыл бұрын
All the best
@dadabhaubelote2152 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन 🎉🎉
@rajeshpopalghat4797 Жыл бұрын
देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या गरीब मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे. शिक्षाची तळमळ या चित्रपटातून दिसून येते.
@bharatghadge7418 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन
@shilpagk0k54 Жыл бұрын
Nice
@dadabhaubelote2152 Жыл бұрын
खूपच छान 👍🏻👍🏻
@santoshshinde191711 ай бұрын
भरत रोडे सर आणि सर्व टीम मधील कलाकारांच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन!...शाळाबाह्य विद्यार्थ्याच्या विषयाला हात घालून तुम्ही खूप चांगला विषय हाताळला...पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन!..