बाबासाहेबांचे कोणते पण गाणे ऐका एक नंबरच आहेत सर्व जय भीम नमो बुद्धाय
@SanjaykumarWaghmode-zu5is9 ай бұрын
Ekdam मस्त jay malhar jay bhim
@abhijitmaske701711 ай бұрын
बाबासाहेबांनचा गाण्याला तोडच नसते अप्रतिम..
@amolborde85032 ай бұрын
100%
@policestudycorner562810 ай бұрын
आमच्या दारिद्र्याने भरलेल्या कुळाचे उद्धधारक बा भीमा त्यागमूर्ती रमाई चरणी कोटी कोटी प्रणाम 🫡💙🙏👮♂️
@sarojvaidya73949 ай бұрын
Pan tri mza samaj sudrt nahi aahe 😊
@devraolone595310 ай бұрын
सुंदर अती सुन्दर सप्रेम जयभिम नमोबुद्धाय सबका मंगल हो
@rokadekalpesh363210 ай бұрын
खूप भारी बनवले आहे
@dnyaneshwarmisale575911 ай бұрын
भले भले धरतात पाय १ गाणं आहे कडक जय भिम भाऊ आणि ताई
@Abhirajmuleyworld10 ай бұрын
खूप छान साहेबांचे आणी रमा आई यांचे जीवन चरित्र उभे राहिले
@appalandge727 Жыл бұрын
तुझ्या आयुष्यातले सर्वात बेस्ट सॉंग आहे हे, तितकच श्रवणीय आणि सुंदर सदाबहार गाणे झालेय... असाच खुप मोठा हो... बाबासहेबांच्या त्या आठवणी क्षणात ताज्या झाल्या ❤ जय भिम नमो बुद्धाय...
@mukeshgangudre Жыл бұрын
अग बाय,, बाय,, बाय,, छत्रपती फुले शाहू आंबेडकर चळवळीत हिरा जन्माला ग,, बाय भाऊ खुप सुंदर गित आहे . दिग्गज गायकांनाही लाजवेल असे सुंदर गित आहे . नाशिक शहराची मान उंचवणारे व कला क्षेत्रात तुमचा ठसा उमटवणारे गित आहे . भाऊ शुभेच्छा ...
@parasramvairal14993 ай бұрын
😂🎉😊
@sunilkute64159 ай бұрын
मस्त गाणे एकदम।। हे जर गाणे एकाद्या मराठी पिक्चर मध्ये असत आणि प्रमोशन ला हे गाणे वापरले असते तर पिक्चर हिट झाला असता।। अप्रतिम गाणे❤
@amarkirtikudave921310 ай бұрын
खुप छान गित लिहिले दादा.हे गाणं काही काळातच लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे तुमच्या दोघांच्या जोडीचा आवाजाने ,. तुमच्या दोघांचे खुप अभिनंदन जय भीम एक सातारा कर
@kkentertainment1216 Жыл бұрын
खुप छान रचना केली गिताची...आणि त्याच जोमानी तुम्ही गायन केले संतोष तुमचे दोघांचे कौतुक करू तितके कमीच आह... जयभिम .. किरण दादा
@sagarkamble95899 ай бұрын
संतोष भाऊ या गाण्याला 10001तोफांची सलामी खूप सुंदर गायलंय गाणी ❤❤❤🎉🎉🎉 जय भिम साहेब
@amolsavant856811 ай бұрын
थिएटर मध्ये लावावे असे गाणे आहे.... सत्यशोधक चित्रपट च्या इंटरवला हे गाणं लावावे लागेल...जय शिवराय जय भीम ❤
@kunaltayade00089 ай бұрын
Jay joti jay kranti..❤❤
@durganandwalwante732810 ай бұрын
लई भारी,....त्यागमूर्ती माता रमाआईस कोटी कोटी वंदन.जयभीम.
@PrakashWadhave-g2e9 ай бұрын
जबरदस्त गायकी 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@prashantpagare3795 Жыл бұрын
खूप छान संतोष .......असे गाणे या आधी कधीच ऐकले नाही...रोज सकाळी हे गाणे ऐकले तर दिवस खूप छान जातो.......जय भीम....
@PoliticsIndiaallparty Жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय भीम, हिट झालेच पाहिजे काही च कसर सोडू नये, संतोष ॲक्टर जि आहे आपली भीम कन्या आहे तिला खूप यश मिळायला हवं तुला तर अख्खा महाराष्ट् ओळखतो, ह्या रुपाली पवार ला हि सगळे ओळखायला पाहिजे, चांगले चांगले अल्बम मिळायला हवे मेहनत करा आणि खूप प्रगती करा खूप यश मिळवा
@ashagaikwad67210 ай бұрын
Trust
@arjunmore6565Ай бұрын
खूपच छान गाणे आहे
@abhabansod24139 ай бұрын
Kiti chhan gaane tayyar kele ho dada Ramai la amachya samor anun ubhe kele tumhi Jay Bhim
@tstsamudre6583 Жыл бұрын
गीत बहुत अच्छा बना है... और आपने इसे एक ही समय में गाया है संतोष, मैं आप दोनों की जितनी तारीफ करूँ उतनी कम है... जयभीम ..जय संविधान
@96k33010 ай бұрын
महाराष्ट्राचे दोन रत्न बाबासाहेब आणि शिवाजी महाराज❤
@narayandhodare858410 ай бұрын
Baba saheb nahi re bhau mahamanv dr.baba saheb ambedkar
@RameshwarBhalerao-t9y9 ай бұрын
महाराष्ट्राचे नाय देशाचे
@vishaljadhav13619 ай бұрын
छ शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही भाऊ
@aaaaaa-ls6sm9 ай бұрын
@@vishaljadhav1361 ho karan maharashtrachya baher tyala koni olkat nai
@vishaljadhav13619 ай бұрын
@@aaaaaa-ls6sm आणि तुला गावात कोणी शिवत नाही 😁 म्हणूनच गावा बाहेर आहेस वाटत
@santoshnikalje9409 ай бұрын
सरवाना कड़क जय भीम
@shivakanekar77711 ай бұрын
तूम्हाला दोघांना आणि पुरा टीम ला माझ्याकडून सलाम , जय भीम जय संविधान,🙏🏻💙✨
बाबासाहेब हे कोणत्याही विशिष्ट जातीसाठी नसून ते प्रत्येक मनुष्यासाठी आदर्श आहेत....💙👑🙇
@kapilpatil224 ай бұрын
Right
@harshvardhan1550011 ай бұрын
मी धनगर समाजातील आहे पण मला जय भिम ची गाणी लय आवडतात..❤❤❤ जय मल्हार जय भिम
@keshavshingade156411 ай бұрын
Same ❤
@saiprasadgaikwad120211 ай бұрын
तुला कोनी जात नाही विचारली भाऊ शांत गान ऐक
@pranjalrokade321011 ай бұрын
Dada tu dhngar ahe mstna Bhau obc+sc apn ekch ahe dada jay bhim
@vaibhavtapghalecomedycapta394411 ай бұрын
खूप छान गाण आहे जय भिम जय लहूजी जय शिवराय 🙏
@ashokdolas814711 ай бұрын
a
@AbhijitPargavkara11 ай бұрын
संतोषजी या गाण्याला १०१ तोफांची सलामी खुप सुंदर गायलंय गाणं 💙✌️👍🙏
@diwakarudanshiv95899 ай бұрын
Very nice song Keep it up bro Jay bhim🙏
@sandeepamore2072 Жыл бұрын
खूप आतूरतेने वाट पाहत होतो..शेवटी आतूरता संपली आणि संतोष नाना ने अपेक्षा पेक्षा जबरदस्त गित आमच्या भेटीला आनलं... संतोष जोंधळे नावाचं गितवादळ अश्या एवढ्या प्रोफेशनल लेवल च गित बनवू शकतो.हा नाशिकचा व संपूर्ण आंबेडकरवादी जनतेचा अभिमान आहे.खूप जबरदस्त गित आहे.सर्व व्हिवर्स ला विनंती आहे की आपण हे गित मोठ्या प्रमाणात शेयर करा लाइक करा.व आपल्या लाडक्या या गितवादळामध्ये नविन उर्जा तयार करा. असेच नवनविन गिते संतोष नाना आमच्या भेटीला आनत राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा.
@santoshwankhede441911 ай бұрын
मि माझ्या गाडीत बूलढाणा ते औरंगाबाद हेच गीत ऐकत गेलो जय भीम
@Ketan_khare9 ай бұрын
बरं झालं...
@amolKharat-z6v8 ай бұрын
😮
@amolraut19498 ай бұрын
चांगली गोषट आहे
@carvinelectricals20088 ай бұрын
Chhatrapati Sambajinagar bol
@dhammasalve48157 ай бұрын
🎉😢😢❤❤❤
@darshansonule98309 ай бұрын
एक च नंबर,,,ग्रेट आवाज ताईसाहेब.आणि दादासाहेब आणि सर्व मित्र मंडळीला कडक आणि मानाचा जय भिन,,नमो बुद्धाय
@Mayra-r8p11 ай бұрын
खूपच सुंदर गीत आहे. या गाण्याला तोडच नाही एका दिवसात हे गीत मी 90 वेळा ऐकले आहे तरी मन भरत जाऊन खूप खूप सुंदर
@yogeshrajput216011 ай бұрын
Same to you 😊
@yogeshrajput216011 ай бұрын
Same to you 😊
@sachinborade9711 ай бұрын
Sem2
@cppandit886211 ай бұрын
@@yogeshrajput2160yy😮😮😮
@SapnaKadam-fv8sx10 ай бұрын
❤❤❤❤❤
@fromearthtolife788111 ай бұрын
संगीत गाण्याचे शब्द आवाज सगळे एक दम जबरदस्त याड लावल गाण्यान... जय भिम... 🙏🏻
@Sridevikitchen289 ай бұрын
किती छान गाणं आहे रमाईचे मनोगत लय भारी गायले सुध्दा किती मस्त खूपच छान म्हटल आणि गाणं ही बनवलं vaa....man प्रसन्न झाले
@vikasbansode381310 ай бұрын
संतोष साहेब खुप छान संगीत आणि गायन जय भिम
@pallavisonkamble4111 ай бұрын
कितीदा ही हे गाणं ऐकलं ना तरी ही मन भरत नाहीये खूप म्हणजे खूपच सुंदर अप्रतिम असं हे गाणं आहे दिल मांगे मोर
@sharadnarawade21119 ай бұрын
Santosh bhau पहिल्यांदा तुमचं गान ऐकतोय.. एकदम कडक आवाज आहे तुमचा
@Devstar54411 ай бұрын
संतोष सर..... आपण अप्रतिम हे गीत म्हटले आनंद झाला.. एकदा नाशिक ला भेट झाली आपली.. हा व्हिडिओ ऐकून खूप आनंद झाला असेच आपल्याला बापाचे गुण गात रहा..नेहमी नेहमी तुम्हाला ऐकावंसं वाटतेय Outsanding santosh sir and मॅडम......, जयभिम 💐💐💐💐मनापासून 🙏🙏
@manojkhillare440010 ай бұрын
❤❤खुप छान आहे गाणं कितीही ऐकले तरी ऐकावं वाटत खूपच सुंदर आहे
@SahebaraoAhire-l4r9 ай бұрын
Khup Chan song ahe Santosh bhau........manacha Jay bhim bhau khup Chan
@priteshshirke701610 ай бұрын
मी एक भारतीय आणि कला प्रेमी आहे. माता रमाईंना माझा त्रिवार अभिवादन🙏💐 खुपच छान म्युझिक आहे. तुमच्या प्रयत्नांना असेच यश लाभो व आम्हाला असेच छान छान गाणी ऐकायला भेटो अशी भगवंता चरणी प्रार्थना. जय भिम नमो बुद्धाय.
@AshokSonwane-n7h11 ай бұрын
अप्रतिम संगीत... अप्रतिम आवाज... अप्रतिम लोकेशन... आणि विशेष म्हणजे... कुठल्याही संगीताची कॉपी केलीली नाही... सगळं काही.... नवं... कोरं करकरीत आहे... खूपच सुंदर... मी आतापर्यंत 100 दा हे गाणं ऐकलं आहे... जोंधळे साहेब.... या वर्षी सगळीकडे तुमचीच हवा असेल.... 🙏🙏
@ajaykshirsagar19519 ай бұрын
गाण्याचे शब्द आणि आवाज खूप हृदय स्पर्शी आहेत बाबासाहेब डोळ्यासमोर येतात सर्व कलाकारांचे आभार ❤
@ravipradhan445911 ай бұрын
I am bramin but i like so much Dr ambedkar song 🤝😍
@santoshshirsath740210 ай бұрын
You are such intiligant parson
@ajayzine611110 ай бұрын
हेच परिवर्तन पाहिजे💯
@messii170010 ай бұрын
💙🫶
@sayogpawal679210 ай бұрын
Bhau kiti chhan vatate ase sarvani ekmekana respect dilyavar❤
खुप छान गाणं आहे ❤ संगीत शब्द अन् सादरीकरण उत्तम 😊.... बा भीमाचा अन् त्यांच्या प्रिय रामूचा संवाद साधला गेलाय गाण्यात. भीमा रमाच्या परिश्रमाने सुख मिळालाय क्रमाक्रमाने 🔥 जय भीम
@ChaitnyaRaut-g3d8 ай бұрын
संतोष भाऊ लय भारी गाणं आहे हे -- माझ्या गावातच नाय तर सगळीकड हे गाणं वाजते यार खूप मस्त गाणं आहे भाऊ तुला माझ्या कडून (-_-) # Khattarnak # मनाचा # स्वाभिमानाचा # कडकं # जय भीम 💙🇪🇺🌎🙏💪🎚️
@kiranwaghmare7989 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद भाऊ असच। बाबां ची गाणी तुमच्या कडून येत राहो पुढच्या पिढीला ही जाणीव राहीली पाहिजे ,,,,,,,❤❤❤,,,,,कडक,,,,जय भिम
@sooryakantkumar603610 ай бұрын
Mai up se hu aur bhojpuri song sunta hu but aapke is song se aapka fan ban gya hu love you bhai❤
@manishajadhav949310 ай бұрын
खुप छान गाण आहे आवाज पण खुप छान आहे अप्रतिम असेच गात रहा अशीच अजून प्रगती होवो तुझी हिच बुद्ध चरणी प्रार्थना खुप खुप शुभेच्छा ❤
@maa.production436411 ай бұрын
क्या बात है... अप्रतिम गाणं मस्त संगीत दिलंय......
@sachinpandit946811 ай бұрын
Me
@rangittalim197410 ай бұрын
बर्याच दिवसांनी एक सुंदर गाणं ऐकायला मिळालं.कंठ दाटून आला
@rojangaikwad38799 ай бұрын
Welcome to all artists Jay Bhim Very nice song
@RajG-me8ss11 ай бұрын
रोज रात्री झोपण्यापूर्वी एकदा हे गाणं आयकतो💙💪👑
@nivruttibharmal438810 ай бұрын
जय जोहार जय आदिवासी जय भीम
@krishnaghodke15559 ай бұрын
मराठवाड्यातील सामान्य कुटुबातील संतोष भाऊ आपण अप्रतीम गाणे सादर केल । असच पुढ जात राहाव । जय शिवराव जय भीम ❤❤
हे गाणं रिलीज झाल्यापासून न चुकता किमान दिवसातून १०/२० वेळा आमच्या घरी टीव्ही वर लाऊन रोज ऐकतो बघतो.कवी रंगराज दादा ढेंगळे तुमच्या लेखणीला सलाम आहे.तसेच माझा भाऊ संतोष दादा जोंधळे आणि वर्षा एखंडे अप्रतिम गायलं आहे.म्युझिक कंपोझिंग टीम साठी ग्रँड सॅल्यूट
@ss_creation3588 ай бұрын
Kddk Jay Bhim.... Happy 133 Bhim Jayanti
@VinodSonawane1978 Жыл бұрын
खुप सुंदर गीत रचना आणि तितकच सुंदर अभिनय... अभिनंदन🎉
@balajichavre429110 ай бұрын
काय भारी आवाज आहे.. हे गाणं मी खूप वेळा ऐकलं आहे. असं वाटतं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या पुढचं हे व्हर्जन आहे आणि त्यांचा वारसा सुद्धा....❤
काय गाणं आहे कितीही ऐकलं तरी मन भारतच नाही पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत खूप छान 🙏🙏👍
@gopinathdhengle-u5j9 ай бұрын
Bhim Song Khup Chan Aahe Mi Divasatun 10 Te 12 Vela Aakat Asto Khup Chan Jay Bhim,Namo Buddhay.
@tulsidasvaidya342010 ай бұрын
Congratulation Santosh bhau and Varsha tai for wonderful song Jay bhim keep it up
@themilind4511 ай бұрын
वाह! खूप छान. तुमच्या दोघांचाही आवाज खूप छान आहे आणि संगीत रचना सुद्धा उत्तम वापरलीय. 👏👏 जय भिम 🙏
@SanjayMestry-mg9wv9 ай бұрын
👌👌👌 अप्रतिम गाणं व संगीत
@pravinkamble568711 ай бұрын
काय सुंदर आवाज आणि सर्वच संगीत अप्रतिम!!!!!!!!!!!
@sandeepgangurde25179 ай бұрын
santosh bhau 1 ch number, well done
@DarshanGangurde-b7i Жыл бұрын
खुप खुप भारी 💯🤗 गाणं लेखन खुप अपराधी ❤❤❤❤ छान आहे आणि संगीत दिग्दर्शकांनी अतिशय सुंदर संगीत दिले आहे आणि बासरी वादन ❤🎉❤ केले आहे आणि कीबोर्ड तबला वादन. मस्त आहे आणि संतोष दादासाहेब आणि ताई प्ररफेकट आवाज अगदी खाली वर पण केलं नाही बरोबर संगतीने आवाज पूर्णपणे छान आहे दोघांचाही व्हिडिओ अल्बम अगदीं कमी वेळात जास्त भारी आहे संपूर्ण टीमने खर्च खूप दिवस रात्र मेहनत करून गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणले मस्त ❤❤❤ गिटार 🎸 वादन छान आहे संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन माझ्याकडून पूढील गाण्यांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤🎻🎭🎥👌👌👌👑👑👑👌👑👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@PawanKasbe-n2t11 ай бұрын
Santosh dada & TAI SPREM JAY BHIM...very nice song.
@anandwavale71649 ай бұрын
खूप खूप सुंदर असे भीमगीत आहे.. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे मानले कि अंगावर काटा उमटतो.... खरंच बाबासाहेब यांचे उपकार आम्ही जो पर्यंत सूर्य आणि चंद्र असेपर्यंत मी विसरू शकत नाही........!!!!!!
@ravindrasurwade181810 ай бұрын
संतोष दादा आणि ताई चे खूप खूप आभार मानलं तुम्हा काय रचना आहे गाण्याची २०२४ खूप सुंदर आवाज
@navnathpagare504510 ай бұрын
अप्रतिम गाणं गायन सुंदर असं music 👍👌#जयभिम
@creater11119 ай бұрын
गान एकच नंबर मी reels बघून आलो गान ऐकायला आणि तुम्ही ❤❤
@anilpaik839611 ай бұрын
संतोष जी आपण खरोखरच संगीताच्या दुनियेतील अनेकांना या अप्रतिम कलाकृतीने लाजवलं आहे.DADA लब यू
@chhaganaher937510 ай бұрын
खूप चांगले गाणे निर्माण करण्यासाठी खुप धन्यवाद जय महाराष्ट्र
@naleshkamble57888 ай бұрын
मी परभणी वरून पुणेला येत असताना, जेवणासाठी जालना ह्या ठिकाणी थांबलो असताना हे गाणे शेजारील छोट्या स्नॅक सेंटर वर हे गान चालू होते, तेव्हा मी हे गान ऐकलं मी...खूप छान गाणे आहे
@shilanandbhaleraoshilanand735211 ай бұрын
संतोष भाऊ. संगीत म्युझिक आवाज क्या बात है यार खूप अप्रतिम बाबासाहेब आंबेडकरांना माता रमाई ना कोटी कोटी प्रणाम
@jambudweep658411 ай бұрын
अतिशय सुंदर ..गीत संगीत ,,गायन सर्वकाही...! जय भिम..नमो बूद्धाय..! Keep it up..
@PunjaBhalerao7 ай бұрын
I am suddenly spellbound after hearing this new Bhim Git Superb Hats to song writer for his Perfect meaning ful and simple words . Excellent singing of both and Sweet music
@dineshsonawane3132 Жыл бұрын
अप्रतिम संगीत रचना आणि त्यात योग्य असं तुम्हा दोघांचं गायन कौशल्य... खूपच सुंदर... मानाचा जय भीम दादा ताई💙
@vishalkunde1217 Жыл бұрын
अप्रतिम गीत भाऊ....❤ जय भीम.... जय आदिवासी.... जय शिवराय....
@prajaktawable52099 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आम्हीही वारसदार आहोत. मला हे गाणं खूप आवडते. Voice ek no...........
@govindbhandare907211 ай бұрын
अप्रतिम भीम गीत... दोघांचाही आवाज गोड आहे... दोघांचे ही अभिनंदन
@khiladikumar134410 ай бұрын
I'm belong to Panjab but love ambedkar songs ❤ Jay Bhim
@rajendrabhojane77629 ай бұрын
खूप सुंदर आवाज आणि संगीत.. 👏👏👏👏 सर्व काही अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
@ghadgesatish6395 Жыл бұрын
अप्रतिम गीत दादा मला आवडले तुम्हाला क्रांतीकारी जय भिम
@PrafullRaibhole11 ай бұрын
खूप छान गाणं आहे कित्येक वेळास ऐकत आहे जय भीम भावा ❤
@gunwantgaikwad646211 ай бұрын
भावांनो काळजाला भिडणार गाण आहे.... आणि तुमचा पण छान आहे दोघांचा
@PradipJagtap-eu8nb11 ай бұрын
खूपच छान गीत गायले आहे.....😊 पुढे ही असेच छान छान गीत गात रहा पुढील वाटचालीसाठी खुप खुप मंगलमय शुभेच्छा 😊🎉
@sonalwankhede15819 ай бұрын
Jondhle cha aavaz yekdam nirmal aahe khup khup shubhecha 🎉
@HrudayrajGroup10 ай бұрын
खुपच सुंदर व अप्रतिम गाने आहे परतु वीडियो मात्र फाटत आहे.
@ThoratsDeepak387311 ай бұрын
लाखात एक . सुपर साँग.जय भीम
@AMOLPAWAR-we8eb9 ай бұрын
आवाज मस्त आहे.. गीताचे शब्द सुंदर
@akshaynavsagar945511 ай бұрын
खुप छान खुप वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही सप्रेम जय भिम ❤
@balasahebbende71911 ай бұрын
1 Dum Superhit Awaj Superhit Music Superhit Location Superhit Shooting Superhit Presentation Superhit Hay Tevdh Sagal SUPERHIT
@Ratnakarkamble17118 ай бұрын
@SantoshJondhale भाऊ पाहिले तर मानाचा जयभीम ... यंदाच्या जयंती मध्ये रेकॉर्ड break वाजणार हे गाणं