Aikuni Abhanga Santaanche - Ashadi Ekadashi 2025 | Vitthal Songs | Godavaribai Munde Bhaktigeet

  Рет қаралды 1,874,512

Vitthal Bhakti - विठ्ठलाची गाणी

Vitthal Bhakti - विठ्ठलाची गाणी

Күн бұрын

Пікірлер: 443
@VitthalBhakti
@VitthalBhakti 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/g2ilfoakoMZ_etU
@bhausahebranshevre5530
@bhausahebranshevre5530 4 ай бұрын
मी
@DattaSutar-qx4ki
@DattaSutar-qx4ki 3 ай бұрын
E 2ryhg​@@bhausahebranshevre5530
@ramlalshinde6707
@ramlalshinde6707 3 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@bhausahebranshevre5530
@ShantaramKadge
@ShantaramKadge 3 ай бұрын
​@@bhausahebranshevre5530😅p p ppl popped
@SunitaBhor-hf1zf
@SunitaBhor-hf1zf 3 ай бұрын
@@bhausahebranshevre5530 गछंर्णरथथूरदथंथ्र
@vitthalgurav5933
@vitthalgurav5933 Жыл бұрын
ताई प्रथम तुम्हाला दंडवत 🙏जयहरी🙏 ताईंचा आवाज म्हणजे कानात बसलेला आहे.ताईंचे अभंग सुश्राव्य वाटतात..अप्रतीम गायण
@शोभाताई
@शोभाताई 2 ай бұрын
माऊली चरणी दंडवत माऊली अंत.करणापासून अभंग वाणी गाता ताई तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते असा आ वाज व कंठ कुणालही नाही ताई... सरस्वतीची कृपा प्राप्त..❤ वार करी भूषणआहे इतकं प्रेम भजना वर ताई फक्त आपल्या टीमचेच..... धन्य तुमचे माता पिताव गुरू ❤❤❤❤❤
@शोभाताई
@शोभाताई 3 ай бұрын
रामकृष्ण हरि ताई ❤मंत्रमुग्ध होऊन जाते मन प्रसन्न वातावरण तयार करण्यात येणारा गोड आवाज वारकरी भूषण किती ही ऊ पमा दिल्यातरी कमीच.... ताई तुमचा आवाज ऐकण्यासाठी❤❤ 17:17
@शोभाताई
@शोभाताई 3 ай бұрын
ताई तुम्हीचे भजन स्वतः हा पांडुरंग कान देऊन ऐकत आहे असा कंठ आज तुम्हाला संताने दिला आहे संत जनाबाई संत मीराबाई च गात आहे असा च भास होतो ताई तुमची वारीत खूप दिवसापर्वीच झाली होती. सन 2000पासून तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी वेळ न गमावता ऐकत आहे ❤❤
@jagdishgangurde8341
@jagdishgangurde8341 2 ай бұрын
जय हरि माऊली,अतिशय सुंदर आवाज, सुंदर चाली लावल्या आहेत. अतिशय सुंदर वाद्यवृंद आहे. आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 💐💐 💐 राम कृष्ण हरी 💐
@AvinashShalke-xc5be
@AvinashShalke-xc5be 2 ай бұрын
राम कृष्ण हरी आई आपलें मी दररोज भजन, गौळणी ऐकत असतो. मन खुप प्रसन्न होतात. हा आवाज खुप लोकप्रिय होत आहे. मला पण भजनाची गोडी लागली ❤️🌹🙏👍
@santoshbodkhe7840
@santoshbodkhe7840 10 ай бұрын
गोदावरी ताई तुमच्या कंठात साक्षात सरस्वती आहे ताई असा आवाज ताल सुर कोणालाही जमत नाही ऐकणारी व्यक्ती मंत्र मुग्ध होउन जाते धन्य आहेत गोदावरी ताई तुम्ही रामृष्ण हरी 🌼🌼🌼🙏🙏🙏
@dattatrayadokhe8792
@dattatrayadokhe8792 2 ай бұрын
Dattatraya dokhe
@hiramanbhoye8539
@hiramanbhoye8539 3 ай бұрын
अतिशय सुंदर अभंग,गौळण व छान आवाज 🎉🎉🎉🙏🙏
@shivajimhatre3085
@shivajimhatre3085 Жыл бұрын
रामकृष्ण हरी मी पहिल्यांदाच हे अभंग ऐकले खूप छान आवाज सतत ऐकत राहावे असे वाटते आणि आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे तुम्हाला लाभलेले संगीतकार त्यांचे सुद्धा कौतुक करावे तितके थोडेच आहे. ईश्वर तुम्हां सर्वांना उदंड आयुष्य देवो उत्तरोत्तर तुमची गायकी बहरत जावो आणि आम्हाला अशीच संगीतमय भजनवली ऐकायला मिळुदे ही पांडुरंगा चरणी प्रार्थना.
@Nanda-l7i
@Nanda-l7i Жыл бұрын
खुपछान आवाज भगवान आपणास उदंड आयुष्य देवो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dadasahebmalik2893
@dadasahebmalik2893 Жыл бұрын
जय हरी माऊली.ताई आपल्या आवाजातील अभंग ऐकून मन भरते.भूक सुध्दा लागत नाही.ईश्वराची देणगी आहे आपला कंठ.जय हरी माऊली.
@seemashirsat282
@seemashirsat282 5 ай бұрын
😊😊
@jagganathkapadni809
@jagganathkapadni809 Жыл бұрын
🎉जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई आषाढी एकादशी सर्व अभंग फारसुंदर छान मनमोहक आहे माणसाचं मन आनंदित होत समस्या दूर होतात विचार बदलतात आवाज चाल रचना आकर्षित Kartaत जय जयविठोबा माऊली गोदावरी ताई गायक यांनी फारच छान अभंग गायन केले त्यांना धन्यवाद व आभार ❤❤❤
@subhashsuryawanshi4869
@subhashsuryawanshi4869 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे ताई तुमचा! आणि अभंग सुद्धा खूप छान निवडले आहेत.
@chandrkantpatil2048
@chandrkantpatil2048 9 күн бұрын
वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे जय श्री राम कृष्ण हरी माऊली जगाची लयभारी आहे मस्तच आहेत ❤❤🎉🎉🎉🎉🎉❤
@मल्हारराजे-त2ट
@मल्हारराजे-त2ट 2 ай бұрын
राम कृष्णा हरी...ताई
@bhavikamurteli2261
@bhavikamurteli2261 7 күн бұрын
ताई तुमच्या आवाजात ऐकलेली भजने जगण्यास प्रेरणा देतात राम कृष्ण हरी
@DipakPatil-ec3jr
@DipakPatil-ec3jr 4 ай бұрын
Va tae👌👌🙏🙏🚩ram krushn hari
@gorakhnathdate8952
@gorakhnathdate8952 Ай бұрын
जनसेवा हिच ईश्वर सेवा. पांडुरंग आपणास उदंड आयुष्य देवो
@ashwinipatil_nivruttidasu
@ashwinipatil_nivruttidasu Жыл бұрын
खुप सुंदर गायन आणी आवाज अप्रतीम ताई
@sanjaypawar9653
@sanjaypawar9653 15 күн бұрын
🙏🙏🙏
@manoharshinde6570
@manoharshinde6570 5 ай бұрын
जयबाबाजीरामक्रुष्णहरी पांडुरंग क्रुपा माॕ गोदावरी धन्य अहात आपण किर्तन व्यासपिठावर उभे राहिले असते तर वैकुंठीचे सुख मिळाले असते । । जयबाबाजीरामक्रुष्णहरी जयबाबाजीरामक्रुष्णहरी । ।
@प्रभुदासमराठे-य4झ
@प्रभुदासमराठे-य4झ 10 ай бұрын
राम क्रुष्ण हरी🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
@HoyHoyVarkari
@HoyHoyVarkari Жыл бұрын
खूप छान गायन. राम कृष्ण हरी
@VijvbmNn
@VijvbmNn Жыл бұрын
देवाला आपलंस करून देणारा आवाज मन राम
@ganeshkadam2543
@ganeshkadam2543 4 ай бұрын
मी गोदावरी ताई सोबत खुप कार्यक्रम केलेले आहेत,त्यांच्या आवाजात खुपच गोडी आहे
@saggarkadam3238
@saggarkadam3238 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे ताईचा मागील चार वर्षांपूर्वी ताई आणि मी एकत्रितपणे पणे वारी केली होती ❤❤❤❤❤
@D.K.12342.
@D.K.12342. Ай бұрын
दिंडी क्रमांक सांगा जयहरी
@abhijeetr9567
@abhijeetr9567 Жыл бұрын
कलीयुगाची कोकीळा अतिशय सुदंर आवाज व निवडलेली अंभग ऊदंड आयुष्य मीळो ईश्वर चरणी प्रार्थना
@kbb5734
@kbb5734 7 ай бұрын
महाराष्ट्रात तुमच्या सरखा क्वचित कोणी एखादा संताचे अभंग इतके गोड आवाजात गात असेल.
@haridasshindesambal8021
@haridasshindesambal8021 Жыл бұрын
माझ्या लहानपणी मी खुप गोदावरी ताईच अभंग ऐकत असत जुना काळ आठवतो किती सुंदर होत सगळ ९१ ते 2000😢
@thakshenshinde5767
@thakshenshinde5767 Жыл бұрын
😅
@arunpatil614
@arunpatil614 Жыл бұрын
खूपच छान आवाज ताईं .अभिनंदन
@ramnathkarad3850
@ramnathkarad3850 Жыл бұрын
खुप मधूर. व. गोड. आवाज व. स्पष्ट. उच्चार. व. शांत व. निरागस. कारुण्य पुर्ण. चेहरा माऊली माऊली आपल्यावर पांडुरंग क्रुपा आहे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
@marutirote6086
@marutirote6086 10 ай бұрын
महाराज फार गोड आवाज देवाचे उपकार तुमच्यावर आहेत , 🎉🎉🎉🎉
@nagnathrapkal5577
@nagnathrapkal5577 Жыл бұрын
Jay hari vitthal shree hari vitthal.ram krushn hari.
@sunilgodse6561
@sunilgodse6561 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान जय जय राम कृष्ण हरी
@bhimrajvitthale5286
@bhimrajvitthale5286 4 ай бұрын
Vheri.nice.sound..I.appriciate.it..hartly.thanks.. Bhimraj. Vitthale. Soundad..
@shardsaste7967
@shardsaste7967 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@rajendraraje4469
@rajendraraje4469 3 ай бұрын
अति सुंदर मला अभंग आवडली
@D.K.12342.
@D.K.12342. 3 ай бұрын
हे आम्ही रोज ऐकतो
@bhaskarmore5209
@bhaskarmore5209 10 ай бұрын
राम कृष्ण हरी गोदावरी ताई
@digambarraut5796
@digambarraut5796 Жыл бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर खुप खुपच छान वाह ⚘⚘जय हरी माऊली ⚘⚘
@JaishriramRadheshyam
@JaishriramRadheshyam 3 ай бұрын
ताई तुमच्यावर खरोखर माता रुकमीनी व बाप- पां डूरंगाची खुप मोठी कृपा आहे . जय हरी वि ठठ ल.
@rajendraraje4469
@rajendraraje4469 Жыл бұрын
अति सुंदर जय राम कृष्ण हरी
@SuryakantPotdar
@SuryakantPotdar Жыл бұрын
गोदावरी ताई खुप छान आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉
@govindchormale
@govindchormale 10 ай бұрын
Ram Krishna hare Tai very nice 👍👍👍👍👍👍👍❤tai
@bhagojibhoir2282
@bhagojibhoir2282 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप गोड आवाज आहे
@rameshvaje
@rameshvaje 10 ай бұрын
खर खुप सुंदर आवाज तुमचा आहे ताई जय हरि विठ्ठल
@bhavikamurteli2261
@bhavikamurteli2261 7 күн бұрын
जेव्हा जेव्हा मी. निराश झाले की भजनाने मन आनंदी होते
@BabitaPatharkar
@BabitaPatharkar 3 ай бұрын
राम कृष्ण हरि 🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishnuekshinge9440
@vishnuekshinge9440 11 ай бұрын
राम कृष्ण हरी खूप छान आहे
@ramsathe4147
@ramsathe4147 11 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉 खूप छान आवाज आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@FIAME731
@FIAME731 8 ай бұрын
हे अभंग खरच अप्रतिम आहेत आनी आवाज पन खूफ गोड आहे🎉
@vijaykumarkadam1492
@vijaykumarkadam1492 8 ай бұрын
खूपचं उत्कृष्ट 🎉🎉
@babajipawade6472
@babajipawade6472 Ай бұрын
आनंदी आनंद छान संगीत
@ravindraahire5926
@ravindraahire5926 Жыл бұрын
खूप छान ताई जय श्री हरी 🙏🙏🚩🚩
@jyotivaidya8041
@jyotivaidya8041 Жыл бұрын
राम कृष्ण हरी. खूप सुंदर
@tulashidaskubal1174
@tulashidaskubal1174 Жыл бұрын
जय श्री हरी 🙏🏻🙏🏻
@OmSai0002
@OmSai0002 Жыл бұрын
16 :10 che Bhajan khup chan
@DevidasPatarwat
@DevidasPatarwat 7 ай бұрын
ताई काय गोड आवाज आहे जय राम कृष्ण हरी
@DilipNarwade-b9r
@DilipNarwade-b9r Жыл бұрын
खूप छान गायन ताई ईश्वर तुम्हाला सदाहि सुख रुप ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे राम कृष्ण हरी
@ArjunPatil-m2g
@ArjunPatil-m2g Жыл бұрын
अतिशय मधुर राम कृष्ण हरी
@vithobawaghmare3405
@vithobawaghmare3405 3 ай бұрын
गोड आवाज ऐकून मन तल्लीन होत कंठ कोकीळा 🎉🎉🎉🎉
@AdityaBorade-wo2fl
@AdityaBorade-wo2fl 8 ай бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏 खूप छान ताई .......🚩🚩
@laxmaningale8861
@laxmaningale8861 10 ай бұрын
खुप सुंदर आवाज, रामकृष्ण हरी
@bajiraodoiphode7722
@bajiraodoiphode7722 8 ай бұрын
अतिशय सुंदर आहे.
@vitthalkadam2351
@vitthalkadam2351 Жыл бұрын
माऊली तुमचा आवाज म्हणजे पांडुरंग हरी ❤❤
@bhagwanrane841
@bhagwanrane841 9 ай бұрын
अभंगांना तोडच नाही खुपच सुंदर
@dilipgsikwad8329
@dilipgsikwad8329 11 ай бұрын
ताईंचा आवाज एकच नंबर जय हरी माऊली
@SavitaMali-r7m
@SavitaMali-r7m Жыл бұрын
Ram Krishna Hare 🙏
@mangalpusande8997
@mangalpusande8997 Жыл бұрын
मनाला मंत्रमुग्ध करणारी, छान आवाजातील भजनावली. 🌹🙏🌹
@vitthalgadakh6268
@vitthalgadakh6268 2 ай бұрын
ताई आपला आवाज खूप गोड आहे अतिशय सुंदर
@sitarampatil3617
@sitarampatil3617 11 ай бұрын
मनाला आनंद देणारी भजन गाईली आहे आमच्या माउलीने
@dgjad1885
@dgjad1885 Жыл бұрын
God gift .Awaj..❤
@dhananjyshendkar6804
@dhananjyshendkar6804 8 ай бұрын
Ram krushan hari
@ActionSunilGaikwad
@ActionSunilGaikwad 3 ай бұрын
ज्याची. भक्ती. पक्की. त्याचा. देव. पक्का... राम. कृष्ण. हरी.. 🙏🙏🙏❤
@kailasgavli8364
@kailasgavli8364 11 ай бұрын
Ak nambar 🙏🙏🙏🙏
@GyaneshwerPatil
@GyaneshwerPatil 3 ай бұрын
Jai Hari Vitthal❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@nvdeshmukhmh007
@nvdeshmukhmh007 5 ай бұрын
2024 असो कि कोणतंही वर्षे , पण माय मराठी ही नेहमीच अग्रेसर राहिली आहे आणि इथून पुढे ही अजरामरच राहील अर्थ पूर्ण असे आणि मनाला , कानाला गोड लागणारे आणि नावाप्रमाणेच खूप सुखद असे ही गोड रचना अजरामर राहील यात काही शंका नाही, खूपच अप्रतिम आहे आवाज मला इतरांपेक्षा मुंढे गायिकांचा आवाज खूपच अप्रतिम वाटतो
@sanjaytupe4469
@sanjaytupe4469 2 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli
@ashokbadade4175
@ashokbadade4175 Жыл бұрын
Khupach. Chan. Mauli.
@SantoshGaikwad-e9j
@SantoshGaikwad-e9j 8 ай бұрын
Ram krishn hari tai mauli
@madhukarmutthe1845
@madhukarmutthe1845 Жыл бұрын
Ram krishan hari🙏🙏
@VandanaGore-yn4ye
@VandanaGore-yn4ye 7 ай бұрын
खूपच ऐकून मन प्रसन्न झाले❤❤
@ramajadhav760
@ramajadhav760 5 ай бұрын
खूपच छान आवाज ताई अभिनंदन🚩🚩🚩🚩
@somnathmormare6616
@somnathmormare6616 8 ай бұрын
रामकृष्ण हरी ताई👌👌👍
@RJGEMARPRO
@RJGEMARPRO 8 ай бұрын
हे आत्ता 2024 मध्ये पण कोण कोण ऐकत ❤
@dost9632
@dost9632 7 ай бұрын
Yacha konala kantala yeil. Santanchi rachna ahe .
@AkshayPatil-u6c
@AkshayPatil-u6c 4 ай бұрын
​@@dost9632pkkipplll opllpppp
@rangadeorefitar6791
@rangadeorefitar6791 3 ай бұрын
रविंद्र देवरे वाजगाव ता. देवळा (नासिक )
@namdevmore8201
@namdevmore8201 3 ай бұрын
मी व आमची पुर्ण कुटूंब रोज सकाळी ६ ते ७ या वेळेत होम थिएटरलं जोडून ऐकतो तसेच धारा काढतांना आमच्या गाईसुद्धामंत्रमुग्धहोतात माऊली
@bhavikamurteli2261
@bhavikamurteli2261 10 күн бұрын
Mauli aple charn sparsha
@ArvindNidgundi-xy1ss
@ArvindNidgundi-xy1ss Жыл бұрын
Wha super vice aka tumacha super
@bharatijadhav69
@bharatijadhav69 Жыл бұрын
अतिशय सुंदर सतत ऐकत राहावे
@nandkumarpralhad912
@nandkumarpralhad912 6 ай бұрын
Jai hari Tai khup chhan
@dilipdhanade6667
@dilipdhanade6667 Жыл бұрын
जय हरी ताई खूपच सुंदर आवाज आहे मी आपले अभंग नेहमीच ऐकोतो मन प्रसन्न राहते
@shahajichandgude4627
@shahajichandgude4627 Жыл бұрын
गुरुवर्य तुम्हांस माझे दंडवत
@SomnathMandlik-yp9fd
@SomnathMandlik-yp9fd 9 ай бұрын
Jai hari mauli Very nice
@ArjunPatil-m2g
@ArjunPatil-m2g Жыл бұрын
अतिशय मधुर राम कृष्णा हारी
@Bhuwaneshar123
@Bhuwaneshar123 4 ай бұрын
Chha
@rajendrashahane8973
@rajendrashahane8973 3 ай бұрын
जय हरी हर माउली ताई
@KhanderaoPelmahale
@KhanderaoPelmahale 5 ай бұрын
खुप खुप छान शांत पने आयात राहाव आसच वाटत जय हारी माऊली
@ShivajiJadhav-n3m
@ShivajiJadhav-n3m 11 ай бұрын
मेलेला माणूस जीवंत होईल असा आवाज आहे
@dineshvelunde4632
@dineshvelunde4632 Жыл бұрын
खुप छान आवाज सुंदर,,
@kanchanpatil6928
@kanchanpatil6928 6 ай бұрын
खुप सुंदर आहे ताई अभंग
53 Super Hit 🔥 Vitthal Songs Marathi | Old & Rare Abhangs | Bhaktigeete | Prahlad | Suresh | Sudhir
3:49:10
Music w/ M̳r̳ A̳r̳t̳i̳s̳t̳i̳c̳
Рет қаралды 181 М.
गोदावरी ताई मुंडे यांची सुंदर भजने
4:34:57
वैश्नवा संगती
Рет қаралды 174 М.
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 5 МЛН
पंचवीस फेब्रुवारीः गोदावरी
3:53
इंद्रायणीचं पसायदान
Рет қаралды 624
سورة البقرة كاملة لطرد الشياطين من منزلك وجلب البركه باذن الله surat albaqra
3:52:03
Saint Eknath Maharaj - Kirtan - Shri Sudarshan Maharaj - Sumeet Music
1:29:36
سورة البقرة كاملة, رقية للبيت, وعلاج للسحر | القارئ علاء عقل - Surah Al Baqarah
3:59:12
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН