Рет қаралды 1,488
प्रियदर्शन जाधव एक हरहुन्नरी अभिनेता, अभिनयाबरोबरच प्रियदर्शनने लेखन, दिग्दर्शनात आपली छाप उमटवली. त्याच्या अभिनयाची लवचिकता संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्याने त्याच्या विनोदाच्या टाईमिंगने प्रेक्षकांना खळखळुन हसवले आहे. त्याचबरोबर त्याच्या गंभीर भूमिकाही महाराष्ट्राच्या लक्षात आहेत. आता प्रियदर्शन शक्तिमान सिनेमाच्या निमित्ताने आला आहे अजब गजब पॉडकास्टमध्ये, विनोद, नाटक, मराठी सिनेमा, मराठी प्रेक्षकांची मत या विषयांवर प्रियदर्शन मनमोकळेपणाने बोलला आहे, पॉडकास्ट नक्की पहा.
Credits :
Guest : Priyadarshan Jadhav
Host : Liladhar Anbhule
Camera Team : @itsCinePix
Editor: Santosh Tuwar
Edit Supervision : Amit Jadhav
Presented by : TWJ Media
Ajab Gajab is an entertainment channel where we takes an interview of celebrity youtubers, filmmakers and exceptional personalities.
Follow all social media platforms for further updates. Express your words with Ajab gajab podcast, please do follow, like, share & drop a comment.
Instagram :
/ ajab_gajab_2…
Facebook :
/ profile.php .