सगळ्या yotube familyla माझी विनंती आहे की घान कॉमेंट कुणी करत जाऊ नका आपल्याला काही हक्क नसतो कुणाच्या लाईफ मध्ये काय चाललय ते पाहायला आपल पण असच अस्त तुम्ही पण तुमची लाईफ आपल्या पध्छतीने जगता तर त्यांना पण हकक आहे मी ही कॉमेंट का केली की मी सगळे vlog पाहिले आणि çoment वाचल्या तर त्यांचं thyna नीट जगुद्या love you vinu dada and rutu तुम्ही असच जीवन जगा आणि सोबत रहा कायम मला पण अशीच लाईफ जगायचय बेस्ट ऑफ लक पुढील जीवनासाठी तो by by
@madhurikumari21043 ай бұрын
तुम्हचा सारखी सासु भेटायला नशीब लागते आम्हला तुम्हचा सारखी सागु भेटली असीत आज माझ्या आई आठन नसती येत मी पण love marriage केल आहे पण माझ्या नवरा चागला आहे
@Comedyshorts-l2-g9g3 ай бұрын
बाकी सगळे वाईट वागले आपल्याशी तर चालेल पण नवरा चांगला असला की बाकीच्याच काहीच घेणं देणं नाही नवरा चांगला हवा बस कारण तोच आपला आयुष्याचा जोडीदार असतो ❤️
@ff.manish5316Ай бұрын
Happy Birthday🎂🥳veni
@Omkar_parse_193 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ऋतू ताई🎉🎉
@harshalideshmukh80463 ай бұрын
Kontya hotel madhe kel Selibrasion dada
@shraddhashinde19813 ай бұрын
🎂🍰Happy Birthday Dear Rutu Didi 🎂🍰God Bless You & Your Family 😊
@Salonimareawar3 ай бұрын
Happy belated birthday to you vahini ❤❤ God bless uhhh stay happy and healthy keep going to ur success with good memories and lots of love from saloni love u alot