Рет қаралды 2,328,098
माझा कल्लाकार मेम्बर फॉर्म: goo.gl/forms/5...
भजन कीर्तन, हरिनामाचा आवाज असा हा घुमणार
टाळ-मृदुंगाच्या गजर स्वरातून चांडोली बुद्रुक चा परिसर दुमदुमणार ...
अनेक वर्षाची अध्यात्मिक वसा -वारसा जोपासण्याची अखंड परंपरा तेवत ठेवत आदर्शगाव चांडोली बुदुक येथे
वैकुंठवासी. ह.भ.प. शंकरबाबा घुले यांच्या कृपाआशीर्वादाने सुवर्ण महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताहाच्या पाहिल्या दिवसास आज प्रारंभ झाला.
सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा अगदी देशापरदेशामध्ये सुद्धा आपल्या फोरव्हीलर मध्ये ज्यांची कीर्तने ऐकली जातात असे महाराष्ट्राचे नंबर १ सेलिब्रिटी NIVRUTTI MAHARAJ DESHMUKH ||समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे लेटेस्ट कीर्तन सुश्राव्य कीर्तन झाले.
आणि या कीर्तनासाठी आजतागायतची आंबेगाव तालुक्यातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. अगागा अगदी LED स्क्रीन लावून सुद्धा गर्दी कव्हर होत नव्हती. लोकं अक्षरशः उभे राहून निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तन श्रावणासाठी आतुर झाले. या गर्दीमुळे स्पीकर व्यवस्थेची धांदल उडाली परंतु महाराजांनी मोठ्या मनाने समजून घेत कीर्तन सेवा चालू ठेवली. याच संदभाने आदर्शगाव चांडोली मधील या कीर्तनाचा घेतलेला जसाच्या-तसा आढावा....