#cleaningmotivation#cleaning#kitchen Furniture Deep Cleaning tips/Gallery & kitchen Trolley cleaning tips|घरातील फर्निचर स्वच्छ कसे करावे
Пікірлер: 49
@sonalidonarkar47512 ай бұрын
तुमचे घर खूप सुंदर आहे तुमचे व्हिडीओ पाहिल्यास मला घर स्वच्छ करण्याची प्रेरणा मिळते मी नागपूरला राहते माझी बहिण नाशिकला अशोका मार्ग ला राहते तुमचा आवाज खुप छान आहे❤
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊🙏❤️🌹Dear सोनाली ताई तुम्ही नाशिकला आल्यावर मला कमेंट किंवा email ID वरती contact करा आपण नक्की च भेटूया. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.
@PVP17832 ай бұрын
छान विडिओ आहे घर खुप छान ठेवतात 👍👌👌
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊🙏❤️🌹 Dear पद्मिनी ताई. तुम्ही ते सांगितलेला उपाय मी करणार आहे. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@grishmai77702 ай бұрын
खूप छान gallery disatey bambune pusun ghenyachi idea छान ahe
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Grishma ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया.❤️😊🌹🙏.
@nikita.k68142 ай бұрын
खूप छान ताई तूमचे काम बघून आता आठाव आणि काम करावं आस वाटते😊❤
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊❤️🌹🙏 निकिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@manishachandratre20032 ай бұрын
धन्यवाद खूप छान व्हिडीओ आहे
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊🙏❤️🌹 मनिषा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@vaibhavi44082 ай бұрын
The most clean house I have even seen! खूप मेहनती आहेस तू सुहासिनी, तुझ्याकडे बघून प्रेरणा मिळते, lovely vlog❤🤗
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊❤️🌹🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद. असेच प्रेम करत रहा.
@PunamGurav-bl6os2 ай бұрын
Hi tai, tumche sarv vedio khup chhan astata, mi nehmich baghate.. mi pan nasik la rahte...
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊❤️🌹🙏 ताई,अरे वा ताई तुम्ही कुठे राहतात. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@JayashreeDeshmukh-ew7wl2 ай бұрын
Khup chan 🎉❤
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Dear जयश्री ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद ❤️😊🌹🙏.
@neelamkamble56262 ай бұрын
Khup chan video,Ani Ghar pn khup chan ahe tai❤
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊❤️🌹🙏🙏 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.
@sonalipedamkar46492 ай бұрын
Hi suhasini. Tuz Home very beautiful clean kitchen trolleys very very beautiful tips so nice video.
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊🙏😊❤️ Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या याच कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देतात.
@varshasonawane46092 ай бұрын
Kup aaturthta aste tai cha video kahdi yeil as vath mast ani kahlji gya
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊❤️🌹🙏 वर्षा ताई.मीही तुमच्या कमेंट्सची खूप आतुरतेने वाट बघत असते. असेच प्रेम करत रहा धन्यवाद.
@sunitagosavi32942 ай бұрын
👍👍
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank you Tai 🙏💕
@anuradhamahajan7142 ай бұрын
Wow mastach cleaning kele ga suhasini gallery chan clean kele tuze ghar khup chan disty aahe khup mahenat ghete tu trolleys organization var video kar na please
@suhasini_lifestyle2 ай бұрын
DEAR ANURADHA ताई मी तुमच्या साठी खास किचन ट्रॉली Organization व्हिडिओ बनवणार आहे.🌹❤️😊🙏.
@rajukadam22622 ай бұрын
RUPALI kadam Nice video तुमही शमी चे झाड लावले आहे तुमचे खुप माेठे झाले आहे. मीपण लावले आहे पण तयाला पान खुप कमी आहे. 😊
@suhasini_lifestyle2 ай бұрын
रुपाली ताई मी नक्कीच सांगेल मी plant's ची काळजी कशी घेते. तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद 😊❤️🌹🙏.
@sonalibelgaonkar188611 күн бұрын
Tai, mi new subscriber ahe. Mala khup avadatat vedio. Mi vel milel tas sagle vedio baght ahe tumche. Tai tumche education ky zalay
@suhasini_lifestyle11 күн бұрын
Dear सोनाली ताई माझे शिक्षण Bsc computer,M.C.A(Master Computer Application),B.Ed आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओ बघत आहात त्यासाठी धन्यवाद.🙏😊❤️🌹.
@priyanka_kaleАй бұрын
Hi tai mipn nashik la rahte indian classic and gomantak shop nashik mdhe kuthe ahe exactly address share kr na.n besheet clean kela to brush kuthun ghetlas
@suhasini_lifestyleАй бұрын
Dear प्रियंका गोमंतक नाशिक रोडला लागून च रस्त्यावर शॉप आहे. पुणे रोड जातो ना त्या रोडाने जायचं. आणि इंडियन क्लासिक शरणपूर रोडला लकी बेबी शॉप च्या एक्साक्ट समोरचा जो रस्ता आहे तर ते त्या कोपऱ्यामध्ये शॉप आहे. अरे वा तुम्ही नाशिकला राहता ऐकून खूप आनंद झाला. बेडशीट क्लीन करते तो ब्रश गाला कंपनीचा आहे तू कुठल्याही शॉप मध्ये मिळतो तिडके कॉलनीतील निलेश सुपर मार्केट मध्येही तुम्हाला मिळेल. किंवा डी मार्ट ला ही मिळेल. Thank You 🙏😊🌹❤️ Dear.
@VaishaliMore-to4gv2 ай бұрын
Tai cloning sodun kahi navin dakhvanacha prayatna kara d mart shopping dakva
@suhasini_lifestyle2 ай бұрын
हो ताई पुढचा व्हिडिओ dmart शॉपिंग वरतीच आहे.Thank You ❤️😊🌹🙏 ताई असेच नवीन विषय सुचवत रहा.
@varshakhengre70582 ай бұрын
Hi tai pls mazya chennel var jaun pls ekda tyavar tumchi ek comment kara ani gaudiance pn 🙏❤
@suhasini_lifestyle2 ай бұрын
हो ताई करते.Thank You ❤️😊🌹🙏.
@ashvinijadhav28402 ай бұрын
Chan tai... Pn kup jast kaamacha taan geu nko 😊
@suhasini_lifestyle2 ай бұрын
हो अश्र्विनी ताई मी स्वतचीही काळजी घेते आता. तुमच्या प्रेमळ कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.
@aadishribirari73652 ай бұрын
Bedsheet chhan aahe
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊🙏❤️🌹 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@madhuripatil962 ай бұрын
Money plant ch video kra
@suhasini_lifestyle2 ай бұрын
माधुरी ताई मी moneyplant वरती व्हिडिओ आहे. मनी प्लांट ग्रो कसा करायचा हा व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वरती तो नक्कीच बघा. 🙏😊🌹❤️.
@shivanichavan41312 ай бұрын
Tai tumchi transfer kuthe hot aahe?last video mdhe tumhi bolya hotya transfer hotey mhnun
@suhasini_lifestyle2 ай бұрын
शिवानी ताई अजून नाही 6 महिन्यानंतर होणार.Thank You ❤️😊🌹🙏 Dear ताई.
@nilimakachave65492 ай бұрын
ताई तब्बेतीची का॓ळजी घ्या
@suhasini_lifestyle2 ай бұрын
Thank You 😊🙏🌹❤️ तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@vaishalikale-rj9id2 ай бұрын
Gomantak kuthe aahe
@suhasini_lifestyle2 ай бұрын
वैशाली ताई गोमंतक शॉप नाशिक रोडला आहे. हायवे वरतीच आहे.चांगले असतात तिथल्या वस्तू.😊❤️🌹🙏.