महाराज आत्तापर्यंत ज्ञानेश्वरी कोणालाही कळली नाही पण ज्ञानेश्वरी चा अर्थ तुम्ही जे सांगता ते पूर्ण जीवनाचा सार्थक आहे तुम्ही सर्व जनतेला सुधरता त्याबद्दल त्रिवार मुजरा
@vishwambardavhale89393 ай бұрын
शास्त्रीजी केवळ आपल्या समजाऊन सांगण्याची जी पद्धत आहे ती एकदम सुरेख आहे त्यामुळे आयकण्याची रुची वाढते 🙏
@PunamDeshmukh-ef9cf8 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली बाबा माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌺🌹🌺🌹💐🌺🥀💐🌺🌹💐🥀🥀🥀🙏🙏🙏🌺🌹🌺🌹🥛🌹🥛🌹🥛🌺🥛🌹💐🌺🌹🥛🌹🌺🪷🪷
@anitachikhale40837 ай бұрын
खुपछान असा अर्थ कोणीच सांगत नाही. धन्य झालो तुमचे कीर्तन ऐकुन..❤ रामकृष्ण हरी
@AnjanaDhage-j6g3 ай бұрын
Khup chhan
@GouriChougale-e5q10 ай бұрын
महाराज कोटी कोटि प्रणाम काळजाला भिडणारे कीर्तन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shantashinde874711 ай бұрын
Aaple kirtan एेकून खूपच छान ज्ञान मिलते Jay shri krishn🙏🙏🌹🌹
@bhausahebtakik63448 ай бұрын
महाराज मी आपणास मनातून गुरु मानतो. लवकरच आपल्या दर्शनाचा योग येईल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏
@ashokdagade65528 ай бұрын
I don’t know if if you have a good idea what time you😮😮😮 will get 😮here 😮 😮but 😮 if 😮😮😮😮😮😮😮 😮 😮😮 you do😮😮 I will😮😮😮 😮😮😮😮😮😮😮😮😮😮 be😮😮😮😮 😮 home home there home and by the time I
@Fghjjklklvb12765 ай бұрын
❤❤ रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏 अवर्णनीय ज्ञानेश्वरीचे बोल आपण सांगत आहे त्याबद्दल लाखो लोकांना उपदेश होत आहे आणि लोकांचे मन आनंदीत होत आहे म्हणून तुम्हीच माझे गुरु आहात माऊली 🙏🙏🌹🌹 कितीतरी चांगल्या प्रकारे वर्णन तुम्ही करून सांगत आहे त्याबद्दल कमेंट करणारे लोक आपले सर्व ऋणी आहेत त्याबद्दल शतदा आभार 🙏🙏🌹🌹
@prakashbhosale57358 ай бұрын
महाराज नमस्ते.आपली सर्व तत्वज्ञानाची किर्तन मी दररोज श्रवण करतो.जिवन जगणं ज्ञात होते.आपणास उदंड आयुष्य उत्तम आरोग्य सदैव विवेक बुद्धी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ विठ्ठल म माऊली चे आशीर्वाद पाठीशी लाभो...
@prabhakarjoshi25404 ай бұрын
Khup khup badhiya kirtan mee roj aaikato namaskar shastriji.
@vijaykumarpatil63578 ай бұрын
खर आहे माऊली मन भटकते पण तुमचे किर्तन मन प्रसन्न करते. आपले दर्शन व्हावे हीच ईच्छा🙏🙏
खरच महाराज तुमचे बोल काळजाला भेदून जाणारे आहेत देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
@Soundale Жыл бұрын
पण
@narayandarade65728 ай бұрын
P,h,d,चे दर्शन या किर्तनातुन,झाले, खुप छान अर्थ, समजला, जय भगवान् बाबा धन्यवाद 🙏 मीडीया,
@childfriend44629 ай бұрын
परमभाग्य असे महान संत आहेत.
@santoshlohar72994 ай бұрын
आत्मा आणि जीव याच्यामध्ये बुद्धी राहते सत्वगुणाच्या सत्वउंशपासून तयार होते याचे विश्लेषण व्हावे ही नम्र विनंती. 🙏🙏
@DataraoMinjavar Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली मुंजवर पाटील.
@prakashgavhane73397 ай бұрын
.राय कॄषन हरि माऊलि
@dipakrlaad54518 ай бұрын
दिवसाची सुरुवात तुमच्या अमृत्मय प्रवाचनाने होते हेच आमचे शोभाग्य रामकृष्ण हरी🚩
@prakashkale1890 Жыл бұрын
जय हरी महाराज
@bhauraoshewale6514Ай бұрын
ह्या ज्ञानआर्जनासाठी किती मेहनत घेतली असेल,महाजांनी!
@rupalithete6676 ай бұрын
अप्रतिम आनंदाचा सिद्धांत 🙏🙏
@mahadevkhodake21197 ай бұрын
Jay hari maharaj ❤❤❤❤❤
@prabhakarghokshe63282 ай бұрын
राम कृष्ण हरी आनंदाचे सिद्धांत हे मी दर दिवस ऐकत आहे माझ्या मनाला एकदम शांती लागते बाबा मी घोगस पारगाव चा घोक्षे प्रभाकर आहे रामराम
@sharmilakadam49645 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल .
@aartisatardekar4746 Жыл бұрын
जय हरी माऊलि धन्यवाद जी
@chandrakantsonawane199810 ай бұрын
महाराज खूपच छान
@marotichintale8613 Жыл бұрын
छान विचार जी महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@nageshbhavsar1929 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@bajiraomahadik3499 Жыл бұрын
🎉😊 खूपच सुंदर सर्व उदाहरणे आहेत 👍
@santoshmalpote63279 ай бұрын
महाराज तुम्ही खूप छान सांगता तुमच्या बोलत ज्ञानेश्वर माऊलींचे बोल आठवतात😊😊
@manoharkhade9715 Жыл бұрын
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
@ganpatchandapure590 Жыл бұрын
खरंच महाराज तुमचे विचार ऐकले की मन प्रसन्न होते 😊
@arjunmusale1409 Жыл бұрын
😊😊😊
@kamalpadmane2515 Жыл бұрын
Tumache bol anmol ahet maharaj ram krishna hari
@krushnathange268710 ай бұрын
Ram kursnahari
@krushnathange268710 ай бұрын
,, जयजय,राम,कृ षणा,हारि
@madhaobarate5564 Жыл бұрын
Ram krusha Hari Mawuli tumche buddhi chaturayala koti koti pranam🎉🎉
@sharmilakadam49645 ай бұрын
नमस्कार महाराज
@prabhakartuptewar5782 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@KailasDusane-tu1hm7 ай бұрын
Great
@dnyneshworjadhav7893 Жыл бұрын
👏Khup chan maharaj 👏 aata paryant as kirtan kadhich nahi aikal khup sundar 😊👏😮😊🎉
@Manikwaykar8043 Жыл бұрын
Ram Krishna hari mauli very nice ❤❤❤
@NinaadKulkarni-yx7rr Жыл бұрын
राम कृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी जय ज्ञानेश्र्वर महाराज जय तुकाराम महाराज ऐकता ऐकता वेळ कसा गेला कळलेच नाही
@udhavbomble2849 Жыл бұрын
राम कृष्णा हरी👏👏
@vaibhavbhandare9317 Жыл бұрын
❤jai jai raghuveer samarth. ❤
@PappuSapkale Жыл бұрын
Ram Krishna Hari
@durgadukare3524 Жыл бұрын
Ram Krishna Hari maharaj 🙏🏻🙏🏻
@vasantmali45978 ай бұрын
Ram krishn hari mauli
@ArchanaBondre-o1d Жыл бұрын
Ram Krishna Hari mahraj so nice
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@NilkanthBurande-j2d Жыл бұрын
Ram ram
@prasant2106 Жыл бұрын
शुभम् भवतु धन्यवाद
@dnyaneshwarmirase7235 Жыл бұрын
खरच महाराज तुमचे बोल काळजाला भेदायचे आहेत राम कृष्ण हरी हात जोडणे नमस्कार हात ✋ दोन्ही हात ✋
@sudhakaringale913 Жыл бұрын
PppP
@sudhakaringale913 Жыл бұрын
PppP
@sudhakaringale913 Жыл бұрын
Pppppppppppp
@sudhakaringale913 Жыл бұрын
Pppppppppppp
@sudhakaringale913 Жыл бұрын
Pppp
@ramchandraborude46518 ай бұрын
Jay gurudev ji
@pravinsawant9430 Жыл бұрын
महाराज तुम्ही खूप सोपं करून बोलतात,ऐकत रहावं तुमचं बोलणं आणि तेही सगळ्या विषयावर ग्रेट,रामकृष्ण हरी
@gorakhugalmugale4720 Жыл бұрын
संत संग सदा घडो सुजाण वाक्य कानी पडो हेच अंतरी सदा जडो ह्या नर देहांत