श्री स्वामी समर्थ दादा तुम्ही आमच्या सगळ्या साठी व्हिडिओ बनवला आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली संगमा वर रात्री जाऊन व्हिडिओ बनवला सगळ्यांना घरी बसून बघ्याला भेटले धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ 👏👏🙏🙏💐💐
@suvarna13ful11 сағат бұрын
🙏Avdhut chintan shree gurudev datta 🙏
@aparnanaik382811 сағат бұрын
Thank you dada, tumchya मुळे साक्षात दत्ता महाराजांचं दर्शन घडलं... उद्या माझ्या गुरूचरित्र पारायण पूर्ण होणार आहे, आणि तुमच्या मुळे दत्ता गुरुंच दर्शन घडलं.. खूप खूप धन्यवाद 🙏
@jayashribhalare4091Күн бұрын
श्री स्वामी समर्थ दादा . धन्यवाद, तुमच्या मुळे गाणगापूर दर्शन झाले . मला खूप इच्छा आहे तिथे जाऊन पारायण करण्याची पाहू केव्हा बोलावतात महाराज.
@sunilkushe4873Күн бұрын
तुमच्या मार्गदर्शनामुळे एकदा जाऊन आलो, परत ईच्छा आहे. 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@bhagyashrikulkari722711 сағат бұрын
खूपच छान 🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏🙏🌹
@crazyindia107220 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ हा व्हिडिओ पाहून मन अगदी प्रसन्न झाले. प्रत्यक्ष गाणगापूरला गेल्यासारखे वाटले .😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺
@suvarna13ful11 сағат бұрын
🙏Shree swami samartha jay jay shree swami samartha 🙏
@shubhamnanaware524716 сағат бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ❤🙏
@anitahegishte4743Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤
@HarshadaPowar-f7zКүн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी प्रणाम
@solutionfinance-zv9mu7 сағат бұрын
🙏🌹🙏🌹!!श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹🙏
@ganeshlad52045 сағат бұрын
दादा तुम्ही भेटलात शुक्रवारी संगमावर. आज माझे पारायण संपेल. आपली भेट महाराजांच्या समोर झाली याचा आनंद. पुन्हा असेच भेटू. श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर जय शंकर.
@PushpaMagdum-ms2tvКүн бұрын
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 खूप छान विडिओ आहे.खरंच तुमच्यामुळे गाणगापूरचे दर्शन झाले.खुप खूप धन्यवाद 🙏🌺🙏🙏🙏
@sagarpawar1456Күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@Shivrajpatil1234Күн бұрын
🙏🏻 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय 🙏🏻
@hanmantjadhav967517 сағат бұрын
जय श्री गुरुदेव दत्त
@SurekhaYada-s7eКүн бұрын
सुरेखा यादव ठाणे श्री गुरु देवदत्त दादा 🙏🌹
@santoshidunge7514Сағат бұрын
Khup khup dhanyavaad❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@DhananjayWaghmode-oy9doКүн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा माहिती खूप छान सांगितली
@shubhangikamble20879 сағат бұрын
Shree sawmi samrth shree guru dav datt maharaj ke jai 🙏
@santoshgondhawane118612 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏
@AshviniSarkate-nt9igКүн бұрын
🙏🌹 Awadhut Chintan Shree Gurudev Datta 🌹🙏
@pramodnarvekar411210 сағат бұрын
श्री गुरुदेव दत्त
@shobhajadhav787613 сағат бұрын
🙏🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏☘️
@Swami745018 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@Wan340Күн бұрын
दादा तुमचे मनापासून धन्यवाद खुप छान व्हिडीओ बनवला दादा तुम्ही.. संगम आणि संगमा जवळचे दर्शन खुप छान झाले दादा तुमच्यामुळे... माझीपन खूप इच्छा आहे संगमावर गुरूचरित्र पारायण करायची ... आणि मी नक्की करणार दादा... खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
माजी खूप खूप इच्छा इच्छा आहे अक्कलकोट गाणगापूर ला जाऊन स्वामी चरित्र सरांमृतपोथी वाचायची आहे .. स्वामी माझी hi इच्छा लवकर पूर्ण करा.... 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@KantaGurav-n1qКүн бұрын
|| श्री गुरुदेव दत्त,||
@shivanandkamat407521 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटी निवासी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@bharatikharat6696Күн бұрын
Dada puje sathi thevalele naral kay karayche please sanga🙏🙏
@malini7639Күн бұрын
श्री गुरूदेव दत्त आम्ही तिन दिवसाचे संगमावर पारायण केले पण मुक्काम साठी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात जात होतो .
@amoldeshmhukh9526Күн бұрын
Dada mi tya divashi parayan ghari kele tar sawpanat dattchi 3 mukhi murti disali
@kakasahebsalunke7129Күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 हो दादा , परवाच आलो होतो गाणगापूर येथे
@shubhampatil5448Күн бұрын
He khra ahe dada mi alo Ani shnt zhla...
@tejasbagade200720 сағат бұрын
दुर्गा सप्तशती चे परायण केले तर त्याचे उद्यापन कसे करायचे
@MukundTuljapurkarКүн бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@pramilagosavi9074Күн бұрын
Dada mandira pasun he thikan kiti dur aahe kuthe aahe sangave please
@lalitdhuri2564Күн бұрын
Parayan karatana niyam kay palayache
@santoshgondhawane118612 сағат бұрын
एक दिवसीय पारायण किती तासांचा असतो पारायण करताना बाथरूम ला जाता येते का🙏
@dhanashreekulkarni3223Күн бұрын
Dada amhi parva ravivari Gangapur la janar ahot ani Somvari 1 divasach gurucharitra parayan karu shakto ka? Ani ravivari sandhyyakalich pothi theu shakto ka ithe
@ShriketankulkarniКүн бұрын
हो
@anujamarathe2864Күн бұрын
Gangapurla Sai Satcharitra ya granthacha parayan kela tar chalel ka?
@ShriketankulkarniКүн бұрын
हो
@SoniyaKamble-j9sКүн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 दादा पारायण करण्यासाठी चौरंग चा पाट स्वतः घेऊन जायचं का आणि महिला ना पण मुक्काम राहण्यासाठी सुरक्षित आहे का आणि महिला किती दिवस राहता येते रूम साठी मुल्य आकारले जाते का कारण फकत लेडिजच गेल्या तर म्हणून विचारत आहे दादा