मी लहान होतो तेव्हा हा डोंगर खरोखरच डोंगर होता. साधारणपणे दहा बारा फुट उंच अशी टेकडी आज लोकांनी ते नेऊन नेऊन तो डोंगर लहान होत होतं खड्डा पडला आहे पण एक गोष्ट मात्र सत्य की हा प्रसाद अजूनही आहे व मिळतो सर्व भाविकांना भस्म प्रसाद. !
@kapilsangodkar2844 Жыл бұрын
माझ्या वडिलांनी आम्हाला वयाच्या 10व्या वर्षी 1975 साली या भस्माच्या जागेवर नेले होते आणि खरोखर हा डोंगर मी पाहिलेला आहे ही टेकडी होती 15 ते 20 फूट उंच होती आज ती जागा सपाट झाली आहे
@rajeshpharande55852 жыл бұрын
!! अवधूत चिंतन ! श्री गुरुदेव दत्त !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@CopyrightFree002 жыл бұрын
गाणगापूर भस्म डोंगर माहिती kzbin.info/www/bejne/Y3SmYYafZ62ZjtE