#होनमोटेतात्या, शिवानंद दत्तात्रय होनमोटे मुपो कळमन, तालुका उत्तरसोलापूर, ज़िल्हा सोलापूर 9359662741 विडिओ आवडला तर 👍🏻 करा, नवीन असाल तर चॅनेल subscribe करा आणि fb पेज पण follw करा 🙏🙏🙏
Пікірлер: 44
@swapnilshinde5577 Жыл бұрын
चालतं बोलतं विद्यापीठ: तात्या
@tanajishinde5262 Жыл бұрын
अतिशय चांगली माहिती दिली तात्यांनी
@user-mf4ze2cg5r Жыл бұрын
तात्या म्हणजे अनुभवाने पूर्ण भरलेला माणूस
@yogeshraut8876 Жыл бұрын
Jersey chya kalwadinche sangopan ya vishayavr pn video bnva...karan jersy hf gai evadhya dudh det nahit..mg kmi dudh milale tr vasarala 2 te 2.5 ltr pajale tr aaplyala kiti fayada rahil
@somanathgunjawate9296 Жыл бұрын
तात्यांचे मार्गदर्शन म्हणजे प्रॅक्टिकली ज्ञान
@shrikantjwaghmare1780 Жыл бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
@nileshgajare686 Жыл бұрын
👌👌👌👍
@shradgarad8796 Жыл бұрын
Sar minral pavdar mahiti prat sanga
@shindeganesh1169 Жыл бұрын
Khup jabrdast
@datta6692 Жыл бұрын
तात्या निवासी ट्रेनिंगला किती पैसे घेतात प्लीज सांगा
@sagarkolekar1678 Жыл бұрын
नाही
@audumbarshevkar7391 Жыл бұрын
तात्यांचा वि मनजे 1नंबर
@parmeshwarmali6049 Жыл бұрын
Super
@vaibhavjadhav6049 Жыл бұрын
♥️♥️✌️✌️
@rajarampatil6656 Жыл бұрын
👍👍
@akshaypawar7692 Жыл бұрын
mineral mixture kase banvave hyavr pn vedio bnva sir
@appumudave6678 Жыл бұрын
तात्या ,ट्रेनिंग स्कूल असेल तर पत्ता सांगा
@ashoksambrekar4219 Жыл бұрын
10 1ahbyasu vyaktimahtva
@tusharkapse8132 Жыл бұрын
खाद्य मध्ये मिनरल पावडर द्यावी.bestcalf mineral powder+ heifgro mineral powder
@kishorkadam3084 Жыл бұрын
तात्यांचा hydroponic plant dakhva
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
त्यावर एक भाग आहे जुनाच
@kishorkadam3084 Жыл бұрын
@@user-je6pk1hs2c Link provide kara na
@bhausahebkupekar2446 Жыл бұрын
अभिजित सर मुक्त गोठा मध्ये एक पाकी शेड मारावे की दोन पाकि
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
दोन पाकी उत्तम पण पूर्ण नियोजन करून मारा परत प्रॉब्लेम वाटूने
@gorakhgadhave331 Жыл бұрын
अभिजीत सर मिनरल मिक्सर व कलशिअम दोन्ही देवा का व त्याचे प्रमाण किती ठेवावे हे नक्की सांगा.
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
दोन्हीही एकदम नका वापरू कोणतातरी एक वापरा
@rajudeshmukh242 Жыл бұрын
गाय हिटवर येत नाही यावर काय उपाय आहे
@rushikeshavhad4521 Жыл бұрын
सर्वात आधी जंत निर्मूलन करा त्यानंतर मिनरल mixture चालू करा Roofert च्या गोळ्या द्या किवा मोड आले मठ सुध्या देऊ शकता घरगुती
@navnathpawar9640 Жыл бұрын
mataki mod Aaleli dya
@sandippatil1416 Жыл бұрын
Dada DCP powder pahije kute milel please reply
@shridharawatade7133 Жыл бұрын
त्यांच्याकडुन हे माहिती घ्या कि कालवड जन्माला आल्यापासून ते वेयला होईपर्यंत किती खर्च येतो याचा व्हिडिओ बनवा 🙏👍
@pavankadule3344 Жыл бұрын
40 हजार सांगितलं ना तात्यांनी शेवटला सांगितलं
@shridharawatade7133 Жыл бұрын
@@pavankadule3344 khup hoto Dada 60/65
@dipakbhosale1451 Жыл бұрын
माझी कालवड हीटवर आल्यावर दह्यासारखी घाण टाकते व गाब जात नाही उपाय सांगा
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
तिला युटेरियन इन्फेक्शन आहे डॉक्टरांकडून उपचार करून घ्या
@ravindramali6086 Жыл бұрын
तात्या तर डॉन आहे
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
🤣🤣🤣
@ganeshjagdale1750 Жыл бұрын
तात्यांचा फोन नंबर भेटले का?
@ghanawatsandip1675 Жыл бұрын
माझी ४ वर्षांची रेडी आहे. हिट वर येते पण सिमेन किंवा रेडा दाखवल्या नंतर १-२ महिन्यात परत माजावर येते. सारखी पलटते. गाभण राहत नाही
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
तिला यावेळेस आधी जंतनाशक औषध द्या, आणि रेडा दाखवल्यानंतर कन्सिवांची बाटली पाजा, कोनसी मॅक्सच्या गोळ्या 14 दिवस सुरांनी पाजा, आणि एक महिना झाल्यानंतर दुराप्रयोजन चालू करा