शेतकरी: श्री औदुंबर काळेल पत्ता: मु.पो. शिंगोर्णी ता माळशिरस संपर्क:9834347007
@Samadhanpise-k5q Жыл бұрын
शिंगोर्णी नीला पिण्याच्या पाण्याची बोंब आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण एवढ्या गाई सांभाळल्या ही काही सोपी गोष्ट नाही.मुलाखत एक नंबर दिली, व्हिडिओ एडिटिंग छान केले आहे.
@ramkrishnaparakhe3631 Жыл бұрын
साहेब अतिशय छान माहिती दिली आपण खूप खूप धन्यवाद
@पशुपालनवसंवर्धन Жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी खूप छान करत आहात तुम्ही, आशाच नवनवीन गोठ्याला तुम्ही भेट द्या आशि विनंती, शुभेच्छा
@shetkariraja882 Жыл бұрын
हो नक्कीच 🙏☺️
@samadhanshelke5938 Жыл бұрын
गोटा बांधकाम एकदम नियोजन बद्द आहे . काळे साहेब पुढील वाटचालीस आपणांस शुभेच्छा 💐
@Sandipbharati14Ай бұрын
Video chan astet तुमचे तुमच्यामुळे आम्हाला नवीन संकल्पना भेटती
@shetkariraja882Ай бұрын
@@Sandipbharati14 🙏🏻🙏🏻🤝
@bhappy7220 Жыл бұрын
भावा तुझा आवाज लय आवडला ❤ न अडखळता बोलणे मला खुप आवडलं
@shetkariraja882 Жыл бұрын
🙏🙏🙏😊 Thank you dada
@SANAP3 Жыл бұрын
Sir मूरघास स्टॉक करून ठेवता येतो म्हणून आपण असं मानता पण जास्त जर जमीन असली आणि हिरवा चारा तरी सुद्धा गाई जास्त दूध देतात आणि धंधा परवडतो
@digamberkuber7442 Жыл бұрын
एक टाईम मुरघस द्यायला पाहीजे.
@rushikeshkhandagale3999 Жыл бұрын
भाऊ हिरव्या वैरनीत पाण्याचे प्रमान जास्त असते . आणि मूरगासात पाणी कमी असते .
@piyushkale2008 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ तुमचे परंतू मुरघास पचण्यास सुलभ असतो तसेच चारा कापणीचा वेळ मुरघास मुळे वाचतो त्यामुळे कमी वेळेत जास्तीच्या गायींचे नियोजन तुम्ही करू शकता
@THE_GREAT_INDIAN10 ай бұрын
जास्त जमीन म्हणजे किती ???
@sanjaypatil6104 Жыл бұрын
फार सविस्तर माहिती दिली आहे धन्यवाद जय
@prabhudevkate Жыл бұрын
चांगली माहिती मिळाली ok thanks
@gauravgaikwad99534 ай бұрын
खूप छान नियोजन आहे सर
@समाधानगडदे-ङ4ढ Жыл бұрын
मस्त माहिती दिली आहे🌹🌹
@saimere431 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
@balajitupe11 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@abhimanyusarje9328 Жыл бұрын
जबरी नियोजन
@ganeshjadhav5279 Жыл бұрын
मी नवीन सुरुवात करत आहे मी यांच्या शेजारच्या गावात राहतो काळमवाडी
@Santosh-o6d4w20 күн бұрын
Khup chan mahiti dili sir
@pamumane1941 Жыл бұрын
काळेल यांच्या फॉर्मवर दोन वेळा जाऊन आलेलो आहे नवीन शेतकऱ्याला चांगला सल्ला देतात मी लक्ष्मी मंदिरा पाशी राहतो मी पण चार गाई पासून सुरुवात केली आहे
@pamumane1941 Жыл бұрын
@@wrestler784 q तू कोण आहे
@deepakpatil12834 ай бұрын
Nice
@santoshyashwantrao33955 ай бұрын
खुप चांगली मुलाखत...
@satishpatil3018 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आभारी आहोत सर
@Sandipbharati14Ай бұрын
Sir pratek gothyavar gelyvar tyanla mhashi parvadtet ki गाई असा पण विचारा की म्हणजे आम्हाला पण समजेल
@sohamjagtap4331 Жыл бұрын
मी पण हे डेअरी फार्म चालू करण्याचा विचार करत आहे. मी इंजिनियर आहे. पण मला डेअरी फार्म चालू करायचा आहे. जेव्हा मला गरज वाटल्यास मी तुमच्याजवळ नक्की येईल.तुमची ही माहिती मला चांगली वाटली.
@avinashlahute4600 Жыл бұрын
खुप छान
@yogeshchavan3483 Жыл бұрын
छान माहिती दिली
@Raja333352 ай бұрын
Kmal Keli sir dongar ahe saglikade
@THE_GREAT_INDIAN10 ай бұрын
मुक्त गोठ्यात जी माती टाकलेली आहे , तीच पावसाळ्यातील नियोजन कसं आहे ?? ती काढून घेतात की तशीच ठेवतात ???
@avinashyamgar3100 Жыл бұрын
शेड एक नंबर आहे बाकी काही का असेना👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@gajananmalekar9241 Жыл бұрын
छान👏✊👍 आहे🙏🙏..
@mejorsachindevkate3690 Жыл бұрын
खूप छान घोटा
@hemantdesai5742 Жыл бұрын
1 Number Mulakhat
@rahulkalel5752 Жыл бұрын
एकदम कडाक
@mavale52997 ай бұрын
सर माहिती खूप छान दिली आहे धन्यवाद पण मुरघास कोणत्या पिकापासून तयार केले आहे साहेब आणि तो ओला की सुका केला आहे
@shetkariraja8827 ай бұрын
ओल्या चाऱ्या पासून
@ishwardhumal385 Жыл бұрын
Ghotha uttam ahe, planning pn chan ahe, gai pn uttam ahet pn calculation ky yogya vatat nhi
@mejorsachindevkate3690 Жыл бұрын
छान
@prashantswami5192 Жыл бұрын
Chan ...pan shed madhe ajun sudharna karta ali Asti ...center madhe hawa janysathi year sathi gap thevel asta ...hawa ajun khelti zali Asti
@pramodgargote6712 Жыл бұрын
Khup chan
@tushargosavi4883 Жыл бұрын
Silage bunker size and cost.🙏
@bappalover29046 ай бұрын
Mur gas manze kay
@anilkamthe4793 Жыл бұрын
एखादा नवीन होतकरू व्यवसाय नवीन करायचा असेल तर त्यांनी किती दिवस आधी मुर्गास नियोजन केले पाजेल