गाजलेले भाषण ! बच्चु कडु यांचे 'नीरा' येथील संपूर्ण भाषण I तुफान फटकेबाजी I Bachchu Kadu Speech 2022

  Рет қаралды 1,530,135

Maharashtra Varta

Maharashtra Varta

Күн бұрын

#maharashtravarta, #bachhukadu, #बच्चुकडु,
गाजलेले भाषण ! बच्चु कडु यांचे 'नीरा' येथील संपूर्ण भाषण I तुफान फटकेबाजी I Bachchu Kadu Speech 2022
फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz KZbin channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact maharashtravartanews@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
KZbin - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -
#Viral Video #Marathi News #Maharashtranews
#Funny Video #Live #Marathi
#Livenews #MHvarta #Maharashtrawarta

Пікірлер: 507
@hiramanahire1915
@hiramanahire1915 5 жыл бұрын
क्या बात है कडू साहेब .. तुम्हारे जैसे नेतो की जरूरत है हमे .. कडू साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है .
@ramdaswaygaye1843
@ramdaswaygaye1843 9 ай бұрын
सामान्य जनतेचा आवाज उठवणारा नेता म्हणजे बच्चू कडू
@texasarun
@texasarun Жыл бұрын
माननीय श्री. कडू भाऊ , अत्यंत मानपूर्वक धन्यवाद, आपल्या अथक परिश्रमामुळे असाध्य गोस्ट साध्य होऊ शकली . देव आपले कल्याण करो व असेच दिव्य कार्य आपल्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना. मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासा कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते हे मी अनुभविले आहे. म्हणून आपल्या कार्याचे महत्व किती असामान्य आहे हे मी समजू शकतो. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न होता. तो आपण सोडवला. आपण ह्या खात्याचे मंत्री व्हावे ही सदीछा, कारण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीस अपंगांना काय यातना असतात ह्याची जाण असावयास हवी त्यामुळे तशी जाण असणारी व्यक्ति आपण शिवाय कोण असू शकते. तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केस ची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट आहेत लाइनमध्ये, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे. हे माझ्या बाबती घडले आहे मी ७६ वर्षाचा वरिष्ट नागरिक व ८०% अपंगत्व असलेला व्यक्ति आहे, माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत, अजून एकदाही सुनावणीसाठी बोर्डावर केस आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा . म्हणूनच आपल्या कार्याचे महत्व अगणित आहे. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आइकून सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले आहे जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून न्याय मिळण्याची सोय झाली आहे. मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. ह्या निवेदना मूळे आपले कार्य किती महान आहे हे सांगण्याची गरज नाही. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना येईल. व आपला देश सुधारेल, मुख्य मंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांचे मनापासून आभार, देव आपणास उदंड आयुष्य देओ ही प्रार्थना. जय श्री. राम, धन्यवाद
@govrdhanvamhurkar5525
@govrdhanvamhurkar5525 5 жыл бұрын
बच्चुभाऊ लोक सभा आणि विधान सभे साठी सगळया जागा लढवा जय किसान प्रहार संघटना गेवराई बीड.
@mahadevbichitkar6469
@mahadevbichitkar6469 5 жыл бұрын
govrdhan Vamhurkar
@anjirpawar9700
@anjirpawar9700 4 жыл бұрын
आपल्या गेवराई तालुक्यात पंडित पवार सोडून दुसरं कोणी निवडुंग येऊ शकतो का
@rajwaghmare7468
@rajwaghmare7468 4 жыл бұрын
आपण आपल्या मायबापाला जेवढे मानत नाही तेवढे नेत्याला मानतो, म्हणून आज ही परिस्थीती आहे.
@किशोरबारबैले
@किशोरबारबैले 5 жыл бұрын
किशोर पाटिल साहेब एकच सांगेन हे जे बोलता तुम्ही ही ताकत म्हणजे म्हणजे सत्याची ताकत सत्य मेल विजेते सलाम मानाचा. मुजरा
@sopanwakle8316
@sopanwakle8316 5 жыл бұрын
Wakle Sopan
@nileshjadhav4569
@nileshjadhav4569 5 жыл бұрын
Nice Tumchyasarkha Neta konich nahi Sagale sare chor aahet.
@yashwantkadam5069
@yashwantkadam5069 7 ай бұрын
मंजज्ञज्ञ😮
@pramodpawar9374
@pramodpawar9374 5 жыл бұрын
साहेब तुम्ही मुख्यमंत्री होणार आणि महाराष्ट्र बदलणार ........हाच विश्वास......
@cmrcpomb304
@cmrcpomb304 5 жыл бұрын
बच्चूभाऊ च कामच लई भारी, लोकशाहीतील देव म्हणजे सामान्य माणसाला जपणारा माणूस
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 5 жыл бұрын
बरोबर
@shamjadhav9778
@shamjadhav9778 5 жыл бұрын
सरकारी दवाखान्याची आवस्था, बच्चू भाऊ सांगतात त्या पेक्षा ही भयानक आहे, त्याचा अनुभव मला अनेक वेळा आला। आहे.
@balajihanmante4748
@balajihanmante4748 Жыл бұрын
खुपच छान बचू भाऊ
@pandhitpalve73
@pandhitpalve73 4 жыл бұрын
राजकारणामध्ये एक ऐसा नेता है जो अपक्ष होकर भी इलेक्शन में निकल के आता है उसका नाम है बच्चुभाऊ साहेब
@rohidasgutal
@rohidasgutal Жыл бұрын
N
@marutiSurvase-mu9vy
@marutiSurvase-mu9vy 10 ай бұрын
5:15
@sanjayborkar9795
@sanjayborkar9795 10 ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील खरा व एक नंबर चे नेते आभीमान वाटतो तुम्ही जनतेचे नेते आहेत सत्यशोधक नेता
@shantanubhamare9282
@shantanubhamare9282 4 жыл бұрын
आमदार असावे तर बच्यु कडु सारखे गरीबांची कयवारी आणि शेतकरी चे कयवारी
@pandurangdevidas4266
@pandurangdevidas4266 5 жыл бұрын
आवाज महाराष्ट्राचा.... आवाज शेतकरी,कष्टकरी माणसाचा... आवाज न्यायाचा, आवाज प्रहारचा.... #अपना_भिडु_बच्चुभाऊ_कडू_....
@jalindargangarde8627
@jalindargangarde8627 5 жыл бұрын
Nice
@13210084
@13210084 5 жыл бұрын
Song
@rameshambrale6781
@rameshambrale6781 5 жыл бұрын
@@jalindargangarde8627)
@AshokMahale-op7ht
@AshokMahale-op7ht Жыл бұрын
​w
@audhutraodeshmukh8858
@audhutraodeshmukh8858 10 ай бұрын
​@@jalindargangarde8627q❤❤😊
@chandaranimane5069
@chandaranimane5069 9 ай бұрын
गोर गरीब, सर्वसामान्य लोक यांची परिस्तिथी तुम्ही जाणता आणि निर्भिड पणे मांडता, खूप खूप धन्यवाद बच्छु कडू सर 🙏🙏
@ratanshinde1215
@ratanshinde1215 5 жыл бұрын
येवला लासलगाव मतदार संघात प्रहारचा उमेदवार द्या बच्चु भाऊ
@machnfrakarbhsri3741
@machnfrakarbhsri3741 5 жыл бұрын
Good night
@vikasasabe4383
@vikasasabe4383 5 жыл бұрын
साहेब तुमच्या सारखा नेता मुख्यमंत्री व्हावा ही आमची विठुठुराया चरणी प्रार्थना.....!!!!!
@sopanbhor1184
@sopanbhor1184 4 жыл бұрын
नक्कीच
@rohitgamer8595
@rohitgamer8595 2 жыл бұрын
@@sopanbhor1184 000000⁰00000000⁰
@ganeshshendge4214
@ganeshshendge4214 5 жыл бұрын
आयुष्याच खर मर्म सांगितले साहेबांनी गरिबांसाठी लढणारा नेता पहिल्यांदा बघितला👌👌👌👌👌👌
@सत्यवानमारूतीवैद
@सत्यवानमारूतीवैद 4 жыл бұрын
खूप नेते पाहिले पण तुमच्या सारखा महान नेते नाही साहेब तुम्ही देव माणूस आहे
@bhaktinaad701
@bhaktinaad701 7 күн бұрын
😅😅😅😅 चूक आहे इस्टेट किती वाढवले ते बघ देव माणूस नाहीं जय भीम जय संविधान
@ashokchavan5685
@ashokchavan5685 5 жыл бұрын
भाऊ खरच नेता नाही तुमी राम आव्तर आहेत आपण सलाम साहेब
@rupeshpandhare9926
@rupeshpandhare9926 5 жыл бұрын
बच्चू भाऊ आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे......
@yuvrajpatule6063
@yuvrajpatule6063 5 жыл бұрын
नाद खुळा भाऊ
@ammm8296
@ammm8296 5 жыл бұрын
खतरनाक वाघा,तुला सलाम लाखो सलाम।।खरी लोकांची परिस्तिथि आहे।
@dainikwartanewsbaramatitur95
@dainikwartanewsbaramatitur95 5 жыл бұрын
लोक अचलपूरचे लकी आहेत
@salimpathan1084
@salimpathan1084 4 жыл бұрын
बिल्कुल सही बात बोलो भाई अचलपुर वाले हकीकत बहुत लकी है उनके पास में ऐसा मसीहा है ठीक है किस्मत अपनी अपनी
@dashrathpawar588
@dashrathpawar588 4 жыл бұрын
@@salimpathan1084 1¹¹1
@rajanzankar7306
@rajanzankar7306 Жыл бұрын
🎉😂💯🥰१९७० पासून फुल स्टोरी मानव जिवन आता बोलू काय मिळणार पण जरा जपून कडू साहेब भामटे चोरटे मानवा पासून सावधान राहा कडू साहेब जबरदस्त बोळा चे बोळ आहे
@anilshinde1529
@anilshinde1529 4 жыл бұрын
भाऊ आपण खरचं महान आहात आम्हा गरीबांचे कैवारी
@punjajikankal3080
@punjajikankal3080 5 жыл бұрын
अश्या प्रामाणिक विचारांचे आमदार बच्चू कडू साहेबासारखे आमदार खासदार या देशात काम करू लागले तर या देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 5 жыл бұрын
बरोबर आहे
@dineshrchake77
@dineshrchake77 8 ай бұрын
भाऊ या करिता प्रहारचे 5खासदार आणि 25 आमदार जनतेनी जात धर्म पक्षांचे राजकारण बाजुला ठेऊन प्रहार उमेदवार यांना बहुमतांनी निवडून द्यायला हवे
@yashwantpatil490
@yashwantpatil490 2 жыл бұрын
गरीबांचा नेता पंतप्रधान झाला पाहीजे देवा, सलाम, सलाम बचुदादा,
@tanmay2613
@tanmay2613 4 жыл бұрын
भ।उदणंडवतजयभीम
@BalasahebKaldate-x9u
@BalasahebKaldate-x9u 10 ай бұрын
बचु कडु साहेब आपल्या सारख्या आमदार आसले तर देश सुरक्षित राहिल राम कृष्ण हरी
@taleshjadhav6118
@taleshjadhav6118 5 жыл бұрын
दमदार बोलता बच्चु भाऊ
@pankajkhobragade2041
@pankajkhobragade2041 4 жыл бұрын
मी पाहलेला हा पहिला व्हिडियो आणि पहिला आमदार जो माणसातल्या माणुसकीला जागृत करणारा... (मी गडचिरोलीचा)
@rajendrasukhdeve417
@rajendrasukhdeve417 4 жыл бұрын
खरच आमदार असाच कर्तुत्ववान असावा मनस्वी अभिनंदन , मंगलमय कामना
@drvitthalsanap84
@drvitthalsanap84 5 жыл бұрын
Really hero I like your thinking in poor people iam always time support you sir
@RajuUphade
@RajuUphade 9 ай бұрын
.
@anilkadam219
@anilkadam219 4 жыл бұрын
शेतकर्‍यांसाठी झाडणारा एकच नेता तो कडु साहेब
@ravikhetkhade261
@ravikhetkhade261 5 жыл бұрын
भाऊ‌ तूमी‌ आहे‌ तर‌ आमी‌ आहे‌ गरीब‌ लोक
@sandipingale5126
@sandipingale5126 5 жыл бұрын
सुंदर विचार आहे साहेब आपले,
@sanjaykhairnar5136
@sanjaykhairnar5136 5 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@rakeshpatil1401
@rakeshpatil1401 5 жыл бұрын
Bhai cm tumhi pahije
@asaramnaik5266
@asaramnaik5266 5 жыл бұрын
बच्चु भाऊ तुमी एकदा मुख्यमंत्री होणार
@gorakhnathbandagar1825
@gorakhnathbandagar1825 5 жыл бұрын
Asaram Naik एकदाच का पुन्हा नको
@badalseedsagrofarm
@badalseedsagrofarm 5 жыл бұрын
बिन विरोध मुख्य मंत्री बनवायला पाहिजे
@dainikwartanewsbaramatitur95
@dainikwartanewsbaramatitur95 5 жыл бұрын
जे माझे मनातल आहे तेच आपण बोलत आहात काय करु अन काय नको अस वाटतय भयंकर दुखी होतो
@LandeDekoration
@LandeDekoration 5 жыл бұрын
एकदम बरोबर ।जय प्रहार
@dattatate1135
@dattatate1135 5 жыл бұрын
Sacha manus Saheb tumi aamcha gavat yana.... Aamsla aashach mansachi garj aahe Saheb At post Bhose Tai mangalwedha dist solapur yaki amchya gavat Saheb.... Tumala CM ghalele bagache ahe Saheb... Pan yaki amch gavat.... Saheb...
@nivruttipawar287
@nivruttipawar287 5 жыл бұрын
बच्चु खडु सारखे नेता असावा तरच जनतेचे प्रश्न सुटतील..
@सत्यमेवजयते-प1छ
@सत्यमेवजयते-प1छ 5 жыл бұрын
100 % खरे बोलत आहे. आमदार असा पाहिजेत. पण वाईट अवस्थेबद्दल खुप दुख आहे. पण सुधार कधी घडेल माहित नाही. पण तुमच्या सारखे लोक आमदार झाले तरच परिवर्तन घडवून येईल. लोकांनी पण विचार करून मतदान केले पाहिजेत. ....
@rajanzankar7306
@rajanzankar7306 Жыл бұрын
🎉
@yogeshmhaske2453
@yogeshmhaske2453 4 жыл бұрын
महाराष्टाला असा नेता मिळाला। भाग्यच आहे महाराष्ट्र चे।
@meghnathpatil7230
@meghnathpatil7230 5 жыл бұрын
तुमचा सारखा नेता पाहिजे
@anandgholave5635
@anandgholave5635 5 жыл бұрын
बच्चू कडू तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
@krishnaphad9387
@krishnaphad9387 5 жыл бұрын
फक्त बच्चू भाऊ
@sulochanasurve2933
@sulochanasurve2933 Жыл бұрын
तेरा एक वीस रविवार नीरा मध्यें जे भाषण बचू कडू नी केले फार छान खूप सुंदर चांगल्या पद्धतीने आवाज देत व्यवस्थीत सर्व काही धन्यवाद सयालुट शुभेच्छा जय महाराष्ट्र
@sagartate8139
@sagartate8139 5 жыл бұрын
साहेब... तुम्हाला मानाचा मुजरा......... साहेब ज्या दिवशी एखादा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेईन त्या दिवशी फक्त आणि फक्त..... "प्रहार"..... ची स्थापना करणार.........
@VarshaPhadatare-re5tg
@VarshaPhadatare-re5tg 10 ай бұрын
धन्यवाद कडू साहेब अतिशय छान माहिती दिलीत
@vinodwagh5908
@vinodwagh5908 4 жыл бұрын
बच्चु भाऊ तुम्ही तर देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे ही माझी इच्छा आहे जय हिंद जय भारत
@ArjunYadav-bs6rh
@ArjunYadav-bs6rh 5 жыл бұрын
एकच वादा बचु दादा
@shakirbodale9429
@shakirbodale9429 5 жыл бұрын
Saheb, mi ajun rajkarnat interest ghetlela nahi pan jeva ghein teva nakkich tumcha samarthan karen aani prahar paksha madech praves karen......shabd ahe aapla, salaam tumcha kamala🙏🏻
@niwarttibansode1706
@niwarttibansode1706 5 жыл бұрын
खुप छान भाषण साहेब
@vikasingle8661
@vikasingle8661 5 жыл бұрын
खुप भारी भाऊ
@sunilmore6364
@sunilmore6364 2 жыл бұрын
The great Aamdar
@सीमा-ध6ह
@सीमा-ध6ह 2 жыл бұрын
बच्चु भाऊ यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केल्याशिवाय बळीराजा सुखी होणार
@AtishKatkar-ix4jr
@AtishKatkar-ix4jr 9 ай бұрын
सत्य कधीही *कडू* असतंय भाऊ.🎉🎉🎉🎉 माणुसकी असलेला नेता म्हणजे *बच्चू कडू*.
@dinkarbhadane8318
@dinkarbhadane8318 5 жыл бұрын
अपना भाऊ बच्चु भाऊ जय श्री राम
@anilaswar1402
@anilaswar1402 5 жыл бұрын
खरचं गरीबांचे कैवारी
@narayanshinde5577
@narayanshinde5577 5 жыл бұрын
narayan
@जयशिवराय-ण1द
@जयशिवराय-ण1द 5 жыл бұрын
छान
@ganpatgaikwad8411
@ganpatgaikwad8411 5 жыл бұрын
मुख्यमंत्री पद हे जनतेतुन निवडायला पाहीजे मग दाखऊ सरकार ला
@akashmote8238
@akashmote8238 3 жыл бұрын
विधानसभेतील हिरा
@ankushsargar880
@ankushsargar880 5 жыл бұрын
भावी खासदार (जालना)
@swapnilsondkar9278
@swapnilsondkar9278 5 жыл бұрын
एकच नंबर भाऊ
@amolpawar8996
@amolpawar8996 5 жыл бұрын
The great saheb👍👍👍👈
@prashantkhedkar6878
@prashantkhedkar6878 Жыл бұрын
Jay Hind 🇮🇳 Jay Ho ....... Krupaya .. ase ch pudhe pudhe chaalaave .. bhau ....... अंतःकरण पूर्वक आभार विपूल प्रमाणात शुभेच्छां सहित प्रेषित ....... Jay Ho ....... Jay Hind 🇮🇳
@sureshdadathube9140
@sureshdadathube9140 5 жыл бұрын
लयभारी आमदार साहेब
@sabirshaha7240
@sabirshaha7240 5 жыл бұрын
🙏क्या बात है भाई 🙏
@govindghayal5513
@govindghayal5513 5 жыл бұрын
भावी c m साहेब
@rajt9747
@rajt9747 5 жыл бұрын
Lots of Love from [KA] Only Bacchu Bhau..
@VikasYadav-yk3yg
@VikasYadav-yk3yg 5 жыл бұрын
Bacchu kadu you are speech is very meaningful
@bhushanpatil2613
@bhushanpatil2613 4 жыл бұрын
ग्रेट बच्चुभाऊ
@swatifulzele6370
@swatifulzele6370 10 ай бұрын
खूप सुंदर भाषण
@mayurkunjir1526
@mayurkunjir1526 5 жыл бұрын
Jay hind jay prahar
@ganeshzende3346
@ganeshzende3346 5 жыл бұрын
कडु साहेब आमचे नशीब का नाही तुमच्या सारखे आमदार आमा्हाला लाभत
@dattagote7238
@dattagote7238 5 жыл бұрын
एक नंबर
@pralhaddevhade3734
@pralhaddevhade3734 4 жыл бұрын
बचू भाऊ 1 नंबर हो 👏👏
@reshamabhosale5760
@reshamabhosale5760 5 жыл бұрын
thank you Bhau.
@madangulhane1284
@madangulhane1284 5 жыл бұрын
बरोबर भाऊ
@shrinivasrokade6758
@shrinivasrokade6758 5 жыл бұрын
माणसातील देव माणूस..........👍
@sanjaysagale828
@sanjaysagale828 10 ай бұрын
सच्चा माणूस हार्दिक, अभिवादन जय शिवराय जय महाराष्ट्र
@shankarraomankar5760
@shankarraomankar5760 5 жыл бұрын
Dhanywad.Bhau
@prakashkharat1066
@prakashkharat1066 3 жыл бұрын
Nice
@warkhadeankush6452
@warkhadeankush6452 5 жыл бұрын
आपल्या हक्काचा माणूस आपणा भिडू आमदार ओमप्रकाश कडु
@केदारदेशमुख-स9छ
@केदारदेशमुख-स9छ 5 жыл бұрын
😃😃😃
@dineshwaghmare933
@dineshwaghmare933 5 жыл бұрын
तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे भाऊ
@gangadharmanwate7344
@gangadharmanwate7344 3 жыл бұрын
ग्रेट भाऊ मानाचा मुजरा, वास्तव चित्र आहे
@sanjaysagale828
@sanjaysagale828 10 ай бұрын
आपण मुख्यमंत्री हवे आहेत मा. बच्चू कडु
@ramraomisal-sq1od
@ramraomisal-sq1od 9 ай бұрын
साहेब मी अपंग आहे मला सरकारची मदत पाहिजे
@anildeore8934
@anildeore8934 4 жыл бұрын
साहेब एकदम सत्य बोलता तुम्ही एकदा भेटू शकतो काय
@dattathorat4430
@dattathorat4430 5 жыл бұрын
खर्याला महत्वच नाही साहेब
@humesagar9999
@humesagar9999 5 жыл бұрын
बरोबरच
@vishaldhote5566
@vishaldhote5566 5 жыл бұрын
Jay prahar bhavi CM
@dnyaneshwarbahule7246
@dnyaneshwarbahule7246 5 жыл бұрын
याला म्हनतात वाघ शेतकर्यांचा खरा वाघ
@eknathroaogawande5713
@eknathroaogawande5713 5 жыл бұрын
Dnyaneshwar Bahule
@rathodgajanan5954
@rathodgajanan5954 5 жыл бұрын
Saheb tumhi cm zale pahije
@dipakbachhav3396
@dipakbachhav3396 5 жыл бұрын
Apan CM zale pahije
@शेतकऱ्यांचीखरीचव
@शेतकऱ्यांचीखरीचव 5 жыл бұрын
Dipak Bachhav cm Nahi o pm
@nazir393
@nazir393 5 жыл бұрын
Bacchu bhau....great
@kavitashiram8291
@kavitashiram8291 4 жыл бұрын
Khupch mast
@dineshnigudkar4119
@dineshnigudkar4119 6 ай бұрын
Sacha teta bachu kadu Bhaoo garibancha vali divyangacha dhani namskar tumchya karyala bhaoo
@aniksheikh1873
@aniksheikh1873 Жыл бұрын
नेता हो तो ऐसा जो पब्लिक k लिए शासन से लड़े मुख्यमंत्री बनने k लायक है
@दग्रेटमराठाराजे
@दग्रेटमराठाराजे 5 жыл бұрын
जय प्रहार
@vaibhavshirsath1782
@vaibhavshirsath1782 5 жыл бұрын
1no. Sahib
@ravidonger8726
@ravidonger8726 5 жыл бұрын
Sahab aap ke vichoroko nila salam sacchaa neta dildar manacha kallandar manus
@ganeshsarode9168
@ganeshsarode9168 4 жыл бұрын
Fakt bhau
@vishnuvakodkar1855
@vishnuvakodkar1855 5 жыл бұрын
आपलाभीड्बचु कडुआपणगाडगेबाबासारखबाेलत। जयगाेपाला। Vishnu. Vakodkar.
@vikaskengnalakar1434
@vikaskengnalakar1434 4 жыл бұрын
याला म्हणतात खरा शेतकराचा वाघ
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 126 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 73 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 6 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,4 МЛН
DeshYatra : MLA Bacchu Kadu Special Interview by Mahesh Mhatre
41:50
News18 Lokmat
Рет қаралды 354 М.
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 126 МЛН