राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग बाबा तुम्ही आमच्यात नाहीत पण खुप छान प्रवचन महाराज भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🚩🙏🚩
@RatanKashid-ko4lh6 ай бұрын
😊😊😊😊😊
@ramdasbhilare99938 ай бұрын
बाबा सातारकर महाराज खरोखर आपले जेवढे प्रवचन ऐकले आणि ऐकत आहे व ऐकतच राहवे असे वाटते आपले सर्व च प्रवचन अप्रतिम वाणी उत्तम आपल्या या वाणीला व देहाला मनापासून सलाम
@ranjanaadate3239 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल गुरुवर्य महाराज भावपूर्ण श्रद्धांजली माऊली 🙏🙏🌹🌹
@maybolikatta Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
@Manohar1963Matal3 ай бұрын
मी नीऊहुही8 मी नी😢🎉@@maybolikatta
@manojdange2534 Жыл бұрын
वास्तव मांडल महाराजांनी .... शेवटी वाक्य आहे...माउलींनी सगळे पोटात घेतलं.. काय ग्रेट विचार असतील.... नाम आणि द्यान एकच..... जय जय विठोबा रखुमाई...🙏🙏
@sureshbabar4199 Жыл бұрын
एक मंत्रमुग्ध आवाज हरपला भावपूर्ण श्रद्धांजली
@maybolikatta Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
@LaxmanShinde-jk4fq2 ай бұрын
Realahe
@sahebraokamble4013 Жыл бұрын
पूनहा ऐसा बाबामहाराज सातारकर होने नाही भावपुरन श्रधा़ंजली कांबले परिवार मुंबई व एऱडेशवर जि परभनी मराठवाडा
@maybolikatta Жыл бұрын
ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
सद्गुरू माऊली धन्यवाद सद्गुरु माऊली बाबा महाराज Savarkar♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️🤲🤲🤲🤲🤲❤️👍🏻
@maybolikatta Жыл бұрын
जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली
@bandopantchincolkar Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी सर्मपीत
@PRANAV_5211 Жыл бұрын
आपले किर्तन प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते हाच परम सुखाचा काळ होता.आपले विस्मरण होने कठीण.
@maybolikatta Жыл бұрын
जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी
@sulbhatawde1112 Жыл бұрын
खरोखर सुंदर प्रवचन आहे ऐकतच रहाव अस वाटत
@ShankarSirsat-lh5jq7 ай бұрын
😅
@chandrabhansinare4810 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल महाराजांविनम
@maybolikatta Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
@kacharumhaske44642 ай бұрын
भगवंतानी तुम्हाला ज्या कामासाठी पाठविले ते काम आनंदाने पुर्ण करुन हातात झेंडा घेऊन सर्वांना ज्ञानाचा निरोप देऊन वैकुंठाला विश्रांती घेण्यासाठी निघून गेले जय राधे कृष्ण भगवान किजय ❤
@maybolikatta2 ай бұрын
जय विठू माऊली जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली
@govindchoudhary8528 Жыл бұрын
किर्तन प्रवचन ऐकतांना कळतय पण नंतर वळत नाही त्यासाठी संतांची ,परमेश्वराची कृपा व वाडवडिलांची पुण्याईच असावी लागते हेच खरय शेवटी! राम कृष्ण हरी!
@maybolikatta Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली
@vishnubhosale2931 Жыл бұрын
खूप छान रामकृष्ण हरी
@kshamagore105 Жыл бұрын
संतकृपा झाली. अभंग झाला तेव्हा कृपा झाली. फारच छान.
@chandrakalabujrug7699 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि बाबा महाराज। पुन्हा हमच्या जीवनात जरूर या।
@maybolikatta Жыл бұрын
Il रामकृष्ण हरी ll ll जय जय गुरुमाऊली ll ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
Il रामकृष्ण हरी ll ll जय जय गुरुमाऊली ll ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
@dattamane99967 ай бұрын
रामकृष्णहरी माऊली 🙏 🚩
@DigambarPatil-vm4ev Жыл бұрын
बाबा महाराजा तुमच्या अप्रतीम कीर्तन वाणी आता होणे नाही माझा हैद्राबाद हुन श्रद्धा ज ली ईश्वर चरणी ❤
@maybolikatta Жыл бұрын
जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
@pankajgosavi1969 Жыл бұрын
प्रवचन ऐकवा तर बाबा महाराज सातारकर यांचे खूप छान आहे खूप छान खूप छान आहे एकदम खूप छान
@maybolikatta Жыл бұрын
राम कृष्णा हरी, जय गुरुमाऊली
@HemaTapkir Жыл бұрын
Khap
@narayanjadhav70882 күн бұрын
श्री संत बाबा महाराज सातारकर यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत
@deelipdarade45736 ай бұрын
😊 रामकृष्ण हरी महाराज
@rishikeshgiri2493 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी सद्गुरू बाबा महारज ,ज्ञान ऐकाव घ्यावं तर तुमच्याकडूनच सुंदर आवाजाची देणगी खरंच सरस्वती प्रसनन आहे तुमच्यावर हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, ऐकावं तर तुमचंच किती ठेकेदार बोलण स्पस्ट वक्तव्य खरच बोलाव तेवढं कमी च आहे. न भूतो न भविष्यती असा माणूस महाराज पुनः होने नाही बाबाजी महाराज चरणी sastang दंडवत. भगवन्त पांडुरंग आपणास उदंड उदंड आयुष्य देवो. ❤❤❤🎉🎉
@maybolikatta Жыл бұрын
रामकृष्ण हरी, जय जय गुरुमाऊली
@prabhakarpatil5987 Жыл бұрын
रामकृष्णहरि. आपण खरोखरीच वारकरी संप्रदायातील बाबा आहात ❤
@maybolikatta Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .
@AppaKhandve Жыл бұрын
बाबा महाराज याना शतशप्रनाम
@maybolikatta Жыл бұрын
जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
@manikpawar39294 ай бұрын
❤ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤
@maybolikatta4 ай бұрын
जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
@sarodemahalaxmiprakash2c4234 ай бұрын
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली, मी लहान असताना माझे वडील सह्याद्री वाहिनीवर बाबांचं कीर्तन लावायचे खूप छान आवाज आणि खूप छान कीर्तन आम्ही सर्वजण, बाजूवाले लक्ष देऊन ऐकायचो.
@maybolikatta4 ай бұрын
जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
@geetaredkar41893 ай бұрын
बाबा महाराजांना कोटी कोटी प्रणाम आणि त्याच्या आत्म्या स शांती लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
@maybolikatta3 ай бұрын
जय गुरु माऊली रामकृष्ण हरी
@narayanjadhav70882 күн бұрын
संताचिये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा
@DadaGorave-t8oАй бұрын
महाराज। एकदम भारी आहेत
@maybolikattaАй бұрын
राम कृष्ण हरी
@ShilaKulkarni-u2g Жыл бұрын
Bhavpurn Shraddhanjali koti koti pranam
@maybolikatta Жыл бұрын
रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, प्रभुकृपा होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏
@DattaramAgare Жыл бұрын
बा बा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद
@maybolikatta Жыл бұрын
जय गुरुमाऊली 🙏
@somnathudawant13225 ай бұрын
गुरुदेव बाबामहाराज पुन्हा या!आम्हाला आशिर्वाद द्या. !!जय जय राम कृष्ण हरी,माऊ ली.
@maybolikatta5 ай бұрын
जय जय गुरुमाऊली राम कृष्ण हरी
@ashokdhanwade96126 ай бұрын
Ram Krushna Hari . Mauli Mauli Mauli.......
@pratimalashkare24845 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी. भावपूर्ण श्रद्धांजली.
@maybolikatta5 ай бұрын
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
@vaishalimulmule6399 Жыл бұрын
महाराज आपणास भावपूर्ण श्रध्दांजली😢 आपल्या रसाळ कीर्तनास आम्ही कायमचे पारखे झालोत. ही सल कायम मनात राहील.
@maybolikatta Жыл бұрын
Il रामकृष्ण हरी ll ll जय जय गुरुमाऊली ll ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
@sureshsabale89154 ай бұрын
👏 राम कृष्ण हरी 👏
@maybolikatta3 ай бұрын
जय जय गुरुमाऊली
@भगवानशंकरशिंगारे Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरि माऊली
@maybolikatta Жыл бұрын
हे गुरुमाऊली जय गुरु माऊली
@VidyadharDahiphale Жыл бұрын
🌿भावपुर्ण आदरांजली 🙏 रामकृष्णहरि 🙏
@maybolikatta Жыл бұрын
रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, प्रभुकृपा होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏
@pupshpashinde136011 ай бұрын
बाबा महाराज याचे प्रवचन खूप आवडते
@maybolikatta11 ай бұрын
जय गुरू माऊली
@sudhirrangdal85632 ай бұрын
🕉️🙏विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
@maybolikatta2 ай бұрын
जय गुरु माऊली रामकृष्ण हरी
@hanamantindalkar1049 Жыл бұрын
राम कृष्ण हरि... बाबाश्री महाराज यांचे किर्तन म्हणजे ब्रम्हरस घेई काढा.!तेने पिडा वारेल! ..महाराज यांची प्रवचने आणी किर्तने ऐकुनआम्ही किर्तन कार झालो,त्यांना प्रेमपुर्वक दंडवत.राम कृष्ण हरी.
@maybolikatta Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली गुरु
@raghunathmoolya3832 Жыл бұрын
❤❤❤❤shabri❤❤❤❤ ni❤ oo❤❤❤
@jyotitarle4141 Жыл бұрын
राम कृष्ण हरी कोटी कोटी प्रणाम बाबांना
@AdinathRohokale7 ай бұрын
@@maybolikatta000000
@sunilangre7212 Жыл бұрын
🙏🙏🙏🌺बाबा महाराज कीर्तन केसरी मंजूर सुर ताल नामा शिवाय दुसरे शब्द नाहीत राम कृष्ण हरी हरी 🙏🙏🙏🌺 🌺🌺🌺नमण बाबा महाराजांना🙏🌹
@maybolikatta Жыл бұрын
जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
@prakashkhandekarretiredeng24403 ай бұрын
Wonderful and sweet kirtan.mast. Psk,Pune 😮😮
@maybolikatta3 ай бұрын
जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
@chandrakalasurve88875 ай бұрын
महाराज आपल्यातच आहे असे वाटते जय हरी विठ्ठल
@maybolikatta5 ай бұрын
जय हरी विठ्ठल जय गुरु माऊली
@देशपांडेगुरुजी Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो देशपांडे गुरुजी
@maybolikatta Жыл бұрын
Il रामकृष्ण हरी ll ll जय जय गुरुमाऊली ll ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
@mohankoli20605 ай бұрын
🌹🌹🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी
@maybolikatta5 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
@sunilangre7212 Жыл бұрын
❤हरीपाट मंजूर आवाज म्हणजेच बाबा महाराज 🙏🙏🙏🚩🌺🌺🌺
@sumitajadhav71505 ай бұрын
माझा पांडुरंग
@maybolikatta5 ай бұрын
जय गुरुमाऊली
@paripatil6895 Жыл бұрын
खूपच छान खूपच सुंदर किर्तन जय सद्गुरू
@दिनेशनगरकर Жыл бұрын
मंगलमूर्ती मोरया च्या चरणी प्रार्थना ह.भ.प.श्रीबाबा महाराज सातारकर यांच्या आत्म्यास परमानंद शांती लाभो. परत भूवैकुंटात जन्म घेऊन सर्वाचे उद्धार करावा. 🙏