गरिबांना असले प्रश्न विचारण्यापेक्षा आमदार, खासदाराना विचारा की पैसे कुठून आले ते?
@आव्या2 жыл бұрын
बरोबर बोललात तुमी ..👌👌..
@Anilkumar-mf6jc2 жыл бұрын
साधे गल्लीतला एखाद्या छपरी la विचारायची हिम्मत नसते मग बाकीचे लांब राहिले.
@amrutawankhede24232 жыл бұрын
Right
@reshamachavan69532 жыл бұрын
👍👍👍 right
@sushilapawar-oh3gu2 жыл бұрын
Barobar aahe he
@mallikarjunningfode58762 жыл бұрын
लोकाचा ऐकत बसू नका तुमचं काम चालू ठेवा तुमच्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा
@thakresir3488 Жыл бұрын
लोकांच्या जीवांवर.
@nivruttiatale2914 Жыл бұрын
आई जगदंबा तुमच्या पाठीशी उभी राहो
@vidyakarkare22362 жыл бұрын
Congratulations dada 💐💐💐 घाबरु नका अशी लोक नेहमी आपल्या आडवी येत असतात तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा तुम्हाला असेच यश प्राप्त होतं राहु दे 👍
@मंजुषा-ढ9श2 жыл бұрын
बरोबर
@मंजुषा-ढ9श2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@navanathpichad1114 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन सर
@santoshpandharmise56472 жыл бұрын
गरीबाने हालाखीचे दिवस काढले तर कोणी विचारणार नाही आणि गरीबाने साधी सायकल घेतली तर शंभर माणसं विचारणार , आमदार, खासदार, मंत्री, यांच्या दारात पाच दहा ऊभ्या असतात त्यांना कोणी विचारलका
@surekhakashid60032 жыл бұрын
1 no भाऊ
@shabanashaikh1430 Жыл бұрын
Ekdam barobr bolala bhau
@anilbaburaoshinde2 жыл бұрын
लोक जळतात तिथे लक्ष देऊ नका. आम्ही तुमचा प्रवास पाहिला आहे. तुम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. तुम्ही ताई ,आणि शिवानी प्रामाणिक आहे. आमचा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. आगे बढो । अजून तुम्हाला यश मिळेल .धमकी देणाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा
@dnyaneshwarchandawale3936 Жыл бұрын
अभिनंदन 💐🥳
@arunkumarpimpale52452 жыл бұрын
सर्वसामान्य माणसांना काही लोक मुद्दामून त्रास देतात त्यांचा विचार न करता तुमचं जे काम आहे ते असंच चालू द्या पुढील कामात हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sunilsapkal78022 жыл бұрын
अभिनंदन💐💐
@AshishVanjari-hm5kg3 ай бұрын
Hardik abhinandan bhau
@ShaukatShaikh-g6h3 ай бұрын
आपलं काम चोख करत रहा अति सुंदर आहे आपण केलेल काम धन्यवाद.
@ravindrashinde33222 жыл бұрын
मस्त दादा असेच वाटचाल सुरू ठेवा
@maratha5322 жыл бұрын
दादा एक म्हण आहेरे "हाथी चले बझार, कुत्ते भोंखे हजार।" आशा फालतू माणसांना कुणाची प्रगती झालेली खपत नाही म्हणून असे मागे खेचण्यासाठी काहीतरी फालतू कामे करतात ... आशा नालायकाना दुर्लक्षित करा .... आपलं काम चालू द्या बिनधास्त .....
@sahebraodarade49546 ай бұрын
गाडी घेतले त्याबद्दल तुमचे अभिनंदन !! पण एवढेवपैसे कुठून आले?किती कर्ज घेतले हा हिशोभ तर तुम्हाला IT वल्यांना विचारले तर द्यावाच लागतो.
@ushagayakawad94502 жыл бұрын
हसा आणि विसरा दादा 🙏🙏🏼
@nitinshinde86052 жыл бұрын
👌👌👌👍
@raviingle8056 Жыл бұрын
💯💯🔥🔥🔥🔥🎉🎉
@nitinmshadevkolekar9812 жыл бұрын
मस्त शिवानी चा व्हिडीओ
@rohitpatil14606 ай бұрын
अभिनंदन 🎉
@himanibhorde62102 жыл бұрын
दादा गरीब लोकांना ही लोख सुखाने जगू देणार नाय 🙏
@sonaliawale5749 Жыл бұрын
भुकणाऱ्यांना भूकू द्या नका टेन्शन घेऊ दादा.. 👌काम प्रामाणिक आहे करत राहवा. शुभेच्या पुढच्या वाटचालीस.. 🌹🌹
@amolmore64132 жыл бұрын
भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sushantshinde43942 жыл бұрын
मुळात ज्यांचे हातपाय धडधाकट आहेत अशा लोकांना मदत करायचीच का?? आणि समजा त्याने जर स्वतःच्या कमाईतून गाडी घेतली असेल तर आपण विचारणारे कोण ??
असल्या लोकाकडे लक्ष्य देऊ नका तुमचं पुढील कार्यास शुभेच्छा
@मंजुषा-ढ9श2 жыл бұрын
दादा👌👌👌👌
@ganeshkorke71872 жыл бұрын
दादा वहिनी तुम्ही दोघे टेन्शन घेऊ नका आम्हाला तुमच्या वर विश्वास आहे तुम्ही मेहनत खूप करून फूडे गेलाआहात
@ganeshkorke71872 жыл бұрын
दादा वहिनी तुम्ही दोघे खूप छान वाटता मला 👌🤗😍😘
@Fghjuffhjjbghhhjiug2 жыл бұрын
लोक कायम कष्ठाने कमावणाऱ्यांना त्रास देतात, आमदार,खासदार यांना विचारा पैसे आले कुठून ,गणेश भाऊ भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.... फक्त एकच लक्षात ठेवा कितीही श्रीमंत व्हा पाय मात्र जमिनीवरच ठेवा.....👍
@reelsmaker74082 жыл бұрын
Congratulations 👏 👏 👍👍
@YouTuberRuhiDhumal4 күн бұрын
ठीक आहे दादा पण ज्यांनी तुमची वेळ काढली पैसे देऊन जर आता तुमच्याकडे जर पैसे आले असतील तर त्यांचा आपण पैसे काढले पाहिजेत ना की आपल्या अंगावर ठेवायला पाहिजे देऊन टाकायचे ज्यांनी ज्यांनी आपल्याला वेळेला मदत केलेली त्यांच्या त्यांचे पैसे देऊन टाकायचे
@मीशेतकरीशंकरखवासपाटील2 жыл бұрын
चांगले दिवस आले खुप मेहनत करा 👑👑 अभिनंदन दादा 🙏💐💐💐💐💐👑
@amrutawankhede24232 жыл бұрын
तुमच्या मुलीच्या रूपाने तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे तिचेही खूप लाड करा आणि लोकांचे काय लोक घोड्यावर ही फिरू देत नाही आणि पाइ पण चालू देत नाही कोणाचे चागले होत असेल तर त्यान्हा ते बघवत नाही काळजी घ्या आणि तुम्हा उभयतांनाचे खूप खूप🎉🎊🎉🎊 अभिनंदन 👍✌🤞
@devidasadhal14552 жыл бұрын
ज्यांनी धमकी दिली आहे त्यांच्यावर पोलीस केस करा
@vinayakbarjibhe3885 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratibhapandit29152 жыл бұрын
खूप छान तुमच्या जीवनात अधिक अधिक आनंदाचे क्षण लाभो.
@vasantkamble54822 жыл бұрын
आगे बढो,लोकं ही अशीच असतात.
@simantinisasane.46892 жыл бұрын
डोन्ट वरी दादा,, पुढे चला
@shrikant-f4z Жыл бұрын
पैसे देणारे नाही विचारात जळणाऱ्या लोकांना जळू दया
@archanan.chavan84792 жыл бұрын
Don't worry sir. All the best
@shelkebhagvat20252 жыл бұрын
छान आहे
@jayshriram.66752 жыл бұрын
Abhinandan दादा. वाईट आणि मूर्ख लोकांनी स्वतःची प्रगती करावी..
@prashantkamble8513 Жыл бұрын
👍👍👍👍👍☺☺
@सचिनभोळे2 жыл бұрын
तुम्ही खुप कष्ट घेतले होते आणि खुप हाल काढ लहोत कोणाला बगवनाभाऊ
@ganeshkorke71872 жыл бұрын
होय बरोबर आहे हे
@ranigadekar92422 жыл бұрын
भाउ तुम्ही असेच पुढे जा.आमी आहेत साथ द्यायला. फालतू लोका कडे लक्ष देउ नका. खेकडे असतात.काही जन खाली ओढतात.
@megharanipatil884 Жыл бұрын
🤗👌🤗👌👌
@shampawar6173 Жыл бұрын
🙏🙏🙏🔥🔥🔥
@dayanandkattikar11272 жыл бұрын
आई शपथ माझी भि परीस्तीती तिचं आता माईनस मध्ये आहे आता लय भयानक भाषन सहन करतो आहे लय मनावर घेऊ नका
@manojtagad58402 жыл бұрын
Nice dada
@kirtikalekasabesukhena2772 жыл бұрын
या बारिक सारिक गोष्टी कडे लक्ष नका देऊ काही लोकांना चांगलं करणं कधी जमत नाही
@ishvardamodar2518 Жыл бұрын
गरीबाचा सुख बघून खाज त्यांना दादा काळजी नका करू परंतु ते भूतीन
@devidasadhal14552 жыл бұрын
लोक जळता आहेत तुमच्या वर तुमची प्रगती त्यांना देखवत नाही पण जळू द्या 🌹ते म्हणतात ना जलने वाली की दुवा 🌹
@sujatapawar43512 жыл бұрын
योगीत राडू नको आनंद ता राह लोक च काय गरीबी आसेल तरी बोलतात आणि चांगले दिवस स्वतःच्या कष्टाने आले तरी बोलतात
@naineshwarparsaiyan81332 жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌
@abhinandsalave80942 жыл бұрын
Congratulations bhau
@ajaymalkekar8050 Жыл бұрын
दादा तुम्ही खूप नशीबवान तुम्ही युट्युब वर काम काम करत आहात ,दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@jayantmahajan69952 жыл бұрын
तुम्ही तुमच्या गरीबीत नाही वरती आलेत लोकांना काय करायचे तुम्ही तुमचं कष्ट करून तुम्ही तुमचं खात आहे ते सरकारला जाब विचारला पाहिजे आपण गरीब आहोत म्हणून त्याचा फायदा उचलतात माणसं तुम्ही भिऊ नका आम्ही आहोत तुमच्या पाठीशी देवाचं नाव घेऊन पुढे जात रावा दादा तुम्ही पुढे जा आम्ही आहे तुमच्या मागून तुमची एक बहीण मी तुम्हाला बोलते
@shelkebhagvat20252 жыл бұрын
अभिनंदन साहेब
@kamleshawalegaonkar4095 Жыл бұрын
Congratulations 🎉
@anandsable35982 жыл бұрын
अभिनंदन दादा
@babasaheblandge73822 жыл бұрын
👌👌👌👌👍👍👍👍
@deepakshinde72562 жыл бұрын
👍👍👍👌👌👌🙏
@dadasahebdandwate22702 жыл бұрын
भुकणारे अस्तातच
@gulabraoshelke3715 Жыл бұрын
धमकि देणांराना गरिबी काय कळते
@pravinbalbudhe41252 жыл бұрын
Tyane 1,2 videos madhe radu radu baiko chya delivery sathi youtube varun lokanna madat karayla sangitli hoti. Tya veles mi pn tyachya account mdhe 1000rs pathvla hota aani mla vatte asach hajaro lokanni tyala paise pathvla. Jse min 1000rs tyachya account vr pathvla tsech majhya sarkhe 20 lokanni jr 1000rs pathvla jari astil tr tyach 20 lakanche 20000rs hotat aani mla vatte ase hajaro lok aahe jyanni tyala 100,500,1000,1500,2000rs pathvla tyachya account vr pn tyane te paise parat n krta aaplya baiko chya delivery,navin ghar,car yachya sathi vaparlan karan ki youtube evdhya lvkr kahi evdhe lakho rs det nhi konala.mi yacha navin ghar bghlo tevvach smjlo hoto karan ki he aadhi jhopdi sarkhya gharat rahayche mnun mi 1000rs pathvla hota tyachya baiko chya delivery sathi. Asech majhya sarkhya hajaro lokanni pn pathvla astil. Karan ki ha videos mdhe khup radlya sarkha karat hota tr te videos pn khup viral hote hote. Tya varunach tyala khup lokanni paise pathvla. Pn aata to sgda visarla aani aamche paise n deta mja marat aahe.
@iamindian25202 жыл бұрын
Aslya lokanche video bagne band kara jyanafakt swarth Kal to
@sanjaykedari3712 жыл бұрын
धमक्या दिलेल्या फोन नंबर पोलिसांना देऊन पोलिसात तक्रार दाखल करा ढुंगणावरती फटके पडल्यावर असे रिकामी उद्योग करणार नाही घाबरू नको दादा तुझं काम चालू ठेव
@maheshsapkal80262 жыл бұрын
असल्या भूकन्यांकडे लक्ष देऊ नका....
@ramdasrajpure50304 ай бұрын
हा प्रश्न विचारणार शहाणा नाहीत गरीबला प्रश्न विचारनयापषा आमदार खासदाराला 3:29 विचार कि तुम्हांस गाडी घेनयास पैसे कुठून मिळत असता हे जनतेत येउन सांगा मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत
@Ananya16-1-16 Жыл бұрын
खुश रहा दादा जगाचा येवढा विचार करू नका
@kakamahanavar98782 жыл бұрын
Tum aage badho hum tumhare sath hai
@balambhaleraovmh21112 жыл бұрын
तुमच्या वर 🔥🔥 जळतात
@sachinshinde92212 жыл бұрын
दादा आमी तुझा बरोबर आहे
@balasahebbelsare17552 жыл бұрын
Very nice
@nikhilgavade59272 жыл бұрын
आभिनंदन
@Avadhut6612 жыл бұрын
Good
@gajanankarhale25812 жыл бұрын
अशा लोंकाच एका कानान ऐकायच आणि दुसर्या कानाने सोडुन द्यायचे लोंकाच काय लोक देवाला पण नाव ठेवतात
@sonaliiawale76182 жыл бұрын
शिवानी खुप हुशार आहे पुडची वाटचाल चालू राहु द्या
@yogeshgaikwad98932 жыл бұрын
👌👌👌👍👍👏👏🙏
@anusayabansode34482 жыл бұрын
Y lol on g
@prathamesh61262 жыл бұрын
Bhetali news valyana news
@anitanmahanwar20402 жыл бұрын
Dada abhinandan
@manoharshinde15992 жыл бұрын
घाबरायच नाही भावा सोडून द्यायच असंच पुढे जातरा लोकांचं काय ऐकता
@vidhipatil28222 жыл бұрын
जलनारेच बोलतील दुसरे पत्रकार त्याचं मिठ मसाला सवयीच आहे ना स्वताला तर काय होतनाय दुसऱ्यांना भाषन शिकवायच
@adinathwabale13302 жыл бұрын
Congratulations👏
@musicalpillukhamkar67902 жыл бұрын
भाऊ तुम्हाला भेटायला येनार आहे मी तुमचा खुप मोठा फॅन आहे ❤️❤️👍👍
@lakhanjadhav57142 жыл бұрын
भुकनारी भुकतातच गणेश दादा ताई तुम्ही तुमच काम करा लक्ष देउ नका कुणाकडे
लक्ष देऊ नको भावा,,,, गरीब लोकानी जरा काही घेतले की असंच होत,,,
@dipalibhase Жыл бұрын
Congratulations bro & vahini
@sandeepthorat4442 жыл бұрын
Congrats
@navanathkarandey56342 жыл бұрын
धमकी देणाऱ्या वरती पोलीस कम्प्लेंट करा की राव
@ganeshraobangale88072 жыл бұрын
शुभेच्छा
@sonalisalunkhe42342 жыл бұрын
Correct aahe he sagle jawalche loka astat je vaitavar astat
@prasaddesai41352 жыл бұрын
दादा तुम्ही जास्त लोकांचा विचार करू नका माणसाचा स्वभावच आहे एखाद्या गरिबाला विचारतील पैसा कुठून आला पण एखाद्या श्रीमंत किंवा आमदार खासदार मंत्री त्यांना विचारण्याची हिम्मत करत नाही तुम्ही त्यांचा जास्त विचार करू नका तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा तुम्ही यशस्वी व्हाल