खूप छान , लहान असताना खाल्ला होता ती चव अजूनही जिभेवर आहे ,तुम्ही रेसिपी सांगितली त्यामुळे फार बरे वाटले
@spiritualmakarand64684 ай бұрын
काकू खूपच छान झाला आहे दहीकाला.
@VaishaliGharpure4 ай бұрын
दही काल्याचा नैवेद्य छान आहे.👌👌💐💐
@anujaphadke30824 ай бұрын
खूप सुंदर
@ShilpaRamanathan-pv2kh4 ай бұрын
This turret out awesome ,thank you aaji
@mangalgaikwad63614 ай бұрын
खूप छान दही काला👌👌
@manjiriakhegaonkar1994 ай бұрын
फारच छान धन्यवाद ताई 🙏
@kusumghule75364 ай бұрын
खूपछान..झाला..दहीकाला..जयगोपाला
@jyotiathavale44524 ай бұрын
छान झाला दहि काला
@manaseekanitkar89264 ай бұрын
फार सुंदर दहीकाला !!
@suchetadhamane16594 ай бұрын
मस्तच
@beenabawiskar81304 ай бұрын
मस्त
@anupamatondulkar54734 ай бұрын
खूपच सुंदर आहे दही काला.. आमच्या कडे याला गोपाळकाला म्हणतात...
@rekhagodambe13064 ай бұрын
खूपच छान वाटली दही कला रेसिपी.🙏🌹
@SunandaGhaisas-uv1qi4 ай бұрын
खुप छान सुंदर काला झाला
@supriyabapat1394 ай бұрын
लहानपणीची आठवण झाली.खुप छान केलाय काला.काकु 🙏
@shobhakarve89324 ай бұрын
खूपच छान !आवडला दहिकाला !👌👌👍👍
@shailaagarkar92074 ай бұрын
खूपच छान झाला गोपाल काला ❤
@lataphatak95684 ай бұрын
Khupach chhan
@arunakamble44004 ай бұрын
खुप खुप मस्त गोपाळ काला 🎉🎉
@veenabedarkar52974 ай бұрын
खुप खुप छान ,आजी
@anitaraje59213 ай бұрын
Mast
@seemakunte54234 ай бұрын
Happy janmashtami 🙏🏽🙏🏽
@ratnaprabha76664 ай бұрын
खूप मस्त दही काला
@littleraindrops97484 ай бұрын
Namaste aaji
@suhasdalvi40714 ай бұрын
खूप छान काला
@madhuranikulkarni10684 ай бұрын
Khup mast. 😊
@AnjaliJoshi-b3l4 ай бұрын
खूपचं छान झालाय काल्या cha प्रसाद मी पण असाच करते फक्त ज्वारीच्या लाह्या घालते आणि दाणे फुटाणे घालत🎉 नाही बाकी सर्व पदार्थ हेच घालते खुप छान लागतो आमच्या कडे सगळ्यांना आवडतो 😊
@ShobhaKulkarni-y3v4 ай бұрын
खूप छान
@ramasrecipies4 ай бұрын
खुप सुंदर दही काला मला माझ्या आज्जी ची आठवण आली तिच्यात आणि तुमच्यात खुप साम्य आहे
@sushilapatel77424 ай бұрын
Khup chan❤
@gayatrideshpande36594 ай бұрын
🙏वा आजी खुपचं छान गोपाळ काला
@prafuldeshmukh65004 ай бұрын
दहीकाला तसं पाहिलं तर नेहमीचाच काही नवीन टीप्स मीळाल्या छान
@user_yasho_00094 ай бұрын
आपण मी माहिती सांगितली , खास करुन मोजमाप का नाही, हे सांगीतले ते आजच्या पिढीसाठी फारच महत्त्वाच आहे. कारण आताशा रेसिपी म्हणजे आल किती इंच इत्यादी सुद्धा अपेक्षा ठेवतात. असो! आपल्या सणांचं सहकार्य, सांघिक भावना दृढ होण्यासाठी कस महत्त्व आहे हे सांगायला हवंच. खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@urvivankit10744 ай бұрын
Khupach Chan
@nilimaamin27404 ай бұрын
Aamhi aambyache v limbache June lonche ghalto
@shubhadabarve95294 ай бұрын
चविष्ट गोपाल काला 👌👍मनपसंद सगल्यांना ❤
@SavitaTanksale-xb5yk4 ай бұрын
मस्तच लागणार दही काला.
@smitamahabal89254 ай бұрын
खूप सुंदर 👌👌👌👌
@rekhavalunjkar4 ай бұрын
Khoopch sunder kaku
@sandhyabade20504 ай бұрын
छान आहे.डाळिंब दाणे माहीत नव्हत. मी कधी कधी नाश्त्याला करते,त्यात भरली मिरची तळून घालते.
@asmitamangeshpandit41994 ай бұрын
आजी, खुप छान केलात काला
@manolichari57364 ай бұрын
👌
@anandikolkar59644 ай бұрын
👍👌👌
@HolisticHaandsMarathitarot4 ай бұрын
अतिशय छान आजी 🌹❤️🙏👍
@tembhurnikarvaishali53854 ай бұрын
अम्ही " गोपालकाला " म्हणतो काकू। पण करतो असाच । 👌
@urmilakelkar9204 ай бұрын
जोंधळ्याच्या लाह्या पण वापरतात का ? आम्ही घालायचो
@vab-kj8qe4 ай бұрын
आम्ही ज्वारीच्या लाह्या वापरतो
@smitasawant39554 ай бұрын
लवकरात लवकर साखरभाताची रेसिपी दाखवा.सणवार चालू आहेत.