गाडी आली गाडी आली कराओके कविता | Gadi Aali Gadi Aali Karaoke Kavita | इयत्ता पहिली मराठी कविता

  Рет қаралды 764

Gurumauli

Gurumauli

Күн бұрын

गाडी आली गाडी आली कराओके कविता | Gadi Aali Gadi Aali Karaoke Kavita | इयत्ता पहिली मराठी कविता
प्रस्तुत कविता Karaoke स्वरूपात दिलेली असून शाळेत विद्यार्थ्यांचे गायन कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही निर्मिती केलेली आहे. सदर ट्रॅक चा वापर शाळेपुरताच मर्यादित ठेवावा. सदर ट्रॅकवर गायन केलेला व्हिडीओ युट्युब ला अपलोड करू नये.सदर ऑडीओ स्वनिर्मित असल्याने कॉपीराईट आहे.
@ इयत्ता पहिली व्हिडिओ कविता @
01 अग्गोबाई ढग्गोबाई कविता व्हिडिओ
• Aggobai Dhaggobai Kavi...
02 बीज कविता व्हिडिओ
• पहिली मराठी कविता बीज ...
03 आई मला दे ना कविता व्हिडिओ
• आई मला दे ना इयत्ता पह...
04 माझा घोडा कविता व्हिडिओ
• इयत्ता पहिली कविता माझ...
05 लोठेबाबा कविता व्हिडिओ
• लोठेबाबा कविता इयत्ता ...
06 गाडी आली कविता व्हिडिओ
• गाडी आली गाडी आली कवित...
07 वेडं कोकरु कविता व्हिडिओ
• वेडं कोकरु | Vedn kokr...
08 जंगलात ठरली मैफल कविता व्हिडिओ
• जंगलात ठरली मैफल कविता...
@ इयत्ता पहिली कराओके कविता @
01 अग्गोबाई ढग्गोबाई कविता कराओके
• Aggobai Dhaggobai Kara...
02 बीज कविता कराओके
• बीज कराओके कविता | Bij...
03 आई मला दे ना कविता कराओके
• आई मला दे ना कराओके कव...
04 माझा घोडा कविता कराओके
• माझा घोडा कराओके कविता...
05 लोठेबाबा कविता कराओके
• लोठेबाबा कराओके कविता ...
06 गाडी आली कविता कराओके
• गाडी आली गाडी आली कराओ...
07 वेडं कोकरु कविता कराओके
• वेडं कोकरु कराओके कवित...
08 जंगलात ठरली मैफल कविता कराओके
• जंगलात ठरली मैफल कराओक...
गाडी आली गाडी आली कविता लिरिक्स | Gadi Aali Gadi Aali Kavita Lyrics :
Music 4 3 2 1
गाडी आली गाडी आली चला पळा रे
गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे
गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे
Subscribe 4 3 2 1
गाडी आली कोकणातून, आंबे आणले भरून भरून
गाडी आली कोकणातून, आंबे आणले भरून भरून
आंबे उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे
गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे
Subscribe 4 3 2 1
गाडी आली वसईहून, केळी आणली भरून भरून
गाडी आली वसईहून, केळी आणली भरून भरून
केळी उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे
गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे
Subscribe 4 3 2 1
गाडी आली नागपूरहून, संत्री आणली भरून भरून
गाडी आली नागपूरहून, संत्री आणली भरून भरून
संत्री उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे
गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे
Subscribe 4 3 2 1
गाडी आली काश्मीरहून, सफरचंद आणली भरून भरून
गाडी आली काश्मीरहून, सफरचंद आणली भरून भरून
सफरचंद उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे
गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे
Subscribe
Thanks For Watching
#pravin_dakare
@Gurumauli
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
learning poetry
learning poetry
hindi rhymes
abhang
gavlan songs
gavlani songs marathi
गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम
इयत्ता पहिली मराठी कविता
Poetry
Class 1
इयत्ता पहिली मराठी कविता
Gadi Aali Gadi Aali Chala Pala Re
गाडी आली गाडी आली

Пікірлер
Sa Re Ga Ma Pa Lil Champs 2022 | Best Scenes | Promo @ZEETVAPAC
4:13
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН