ताई तुमच्या सारखी भाषा फार कमी किर्तनकारांची राहिली आहे.निव्वळ मनोरंजन म्हणजे कीर्तन हे सूत्र वापरतांना लोकं दिसतात.अगदी संयमी ,अभ्यासू व्यक्तिमत्त्व व योग्य पद्धतीने समाजप्रबोधन तुमच्या कीर्तनातून होतांना दिसते, संतवाणी आणि वर्तमान यांची तुम्ही योग्य सांगड घालतात. वंदन तुम्हाला
@vaibhavsatpute5298 Жыл бұрын
ओं अअ औ
@pandurangwaghmode2185 Жыл бұрын
Ram krushn Hari🙏🙏👌👌🙏🙏
@deepikadongare30002 жыл бұрын
वाटत होत डिजिटल इंडीयाचा जन्म झाला आणि आपली गर्वावित संस्कृती, सभ्यतेचा नास होतं की काय पण आपण संस्कृतीला जोपासुन ठेवलं आणि आजच्या पिढीला माहिती, मार्गदर्शन, प्रेरणा देऊन सुसंस्कारीत घडवण्याचं कार्य करत आहात मनापासून आपलं खुप खुप आभार.
@babasahebmore17222 жыл бұрын
Hi
@lalitauke3342 жыл бұрын
वंश
@mahadeoyelwande6849 Жыл бұрын
@@babasahebmore1722 हगी4्न4
@blackheartgamers8057 Жыл бұрын
खुप छान ताई
@yogeshwagh7197 Жыл бұрын
🎉
@swapanilmali23154 ай бұрын
Jay Shri Ram Krishna Hari
@shahajirkamblekamble95042 жыл бұрын
Tai man prashan hote🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👌
@vitthalgade60535 ай бұрын
रूपाली ताई आती सुंदर दिसत आहेत तुम्ही आवज काडक आहे छान आहे ❤❤❤❤❤❤
@ashokkadam38852 жыл бұрын
ताई खुप छान सुंदर कीर्तन सांगितले पांडुरंग हरी वासुदेव हरी
🕉🧘♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart Ganesh G का 🕉🙏1st Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination. 🕉🙏2nd task🌎🧜♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l🕉🧘♂️अद्भुत सेनानी🧘♂️🕉Ganesh G. 🐮🙏