Рет қаралды 28,074
ललित प्रभाकर, सारंग साठे आणि उर्मिला निंबाळकर करतायेत इंटरेस्टिंग गप्पागोष्टी….म्हणजे गोष्टींबद्दल गप्पा….मजेदार किस्से, आठवणी, अनुभव आणि लहानपणीचे कीडे…
Interesting chat with Lalit Prabhakar, Sarang Sathe and Urmila Nimbalkar ... ... talking about stories... funny stories, memories, experiences and childhood mischief...