गोंधळा चा कार्यक्रम खुप छान झाला . गोंधळी काका खुप कॉमेडी होते . हसत खेळत गोधळ संपन्न झाला . नवरा नवरी च्या पुढील . वैवाहिक आयुष्या साठी खुप खुप शुभेच्छा नांदा सौख्य भरे
@ujjwalagawade2154Ай бұрын
गौरी संपुर्ण लग्नसोहळा, त्या आधीचे कार्य व नंतरचे विधी अगदी तिथेच उपस्थित राहून पाहिल्या सारखे वाटले.. तुझ्यामुळे शक्य झालं म्हणूनच आभार मनापासुन ❤ खुप खुप आवडलं...
@snehajadhav9817Ай бұрын
Congratulations a Amerikecha for 3 lacks subscribers ❤❤🎉🎉
@get2amrtaАй бұрын
धमाल आली बघताना. आपल्या परंपरा आपले संस्कार आपल्या चालीरिती किती सुंदर आहेत. खूप छान वाटले
@DipaliNavale-y1uАй бұрын
आपण कितीही पुढारलेले असलो तरी आपल्या जुन्या चालीरीतींचा मान ठेवून , थोरा मोठ्यांचा आदर राखून लग्न व नंतर चे विधी छान पार पाडले. आमच्या लग्नानंतर चे ही विधी असेच होते त्याची आठवण झाली.
@SayliGugale2100Ай бұрын
खुप आवडल गोंधल. 🥰🥰🥰👌👌खुप खुप हसली मी. पुर्वी मनोरंजनाचे साधन न्हवते, हा कला प्रकार खरच छान.
@RohiniBabar-g7hАй бұрын
Thanks gauri आम्हाला पण तुझ्या आनंदात सामील केले आणि आनंद दिलास. नवदाम्पत्याला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 नांदा सौख्यभरे
@deepaksarode376429 күн бұрын
मस्त झाला गोंधळ कार्यक्रम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@hrishikeshdubal0910Ай бұрын
असा लग्नाचा गोंधळ पहिल्यांदाचा बघीतला आमच्याकडे फक्त देवानां/देवीना आव्हान करतात आणि तेलाच्या दिवट्या नाचवतात 🚩
@gitamore5687Ай бұрын
ताई खूप छान गोंधळ😊😊😊 आमच्या कडे नसतं असं खुप मस्त वाटलं बघायला👍👍
@manishapimputkar4761Ай бұрын
मस्त गोधळं झाला. फार हसले. पाळणा ऐकला.
@riahirlekar8690Ай бұрын
Khupach sundar apratim surekh sohala gondhal kasa asto pahilyandach pahila tai khupach chaan sarva parampara tai 👌👌
@sureshmasurekar8212Ай бұрын
आपले हे लग्न संमभाराचे सर्व व्हिडीओ बघून फार आनंद झाला. शेवटी तुम्ही जगाच्या कोणत्याही कानकोपऱ्यात असला तरी अश्या function ला आपल्याला इंडिया ची आठवण येणारच.
@hemangiwelling3102Ай бұрын
गौरी गोंधळ बघायला खूप मजा आली मी असे सगळे U ट्यूब वरच बघते
@-Shiv3698Ай бұрын
पूर्ण लग्नसोहळा व्हिडिओ खूप छान झाले .पाहून खूप छान वाटले.
@shilpadalvi2002Ай бұрын
खुप छान परंपरा आहेत तुमच्या कडे असा गोंधळ काय असतो मी तुझ्या मुळे पहिल्यांदा बघितला आणि अगदी तिथेच असल्या सारखा अनुभवला सुद्धा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤❤
@shardalokhande6723Ай бұрын
Gondhlacha program khupch chhan hota❤😊
@VanitaDagale-pk2zgАй бұрын
❤❤ मस्त झालं कार्यक्रम
@AlkaHadal-h4oАй бұрын
Khup chan program gondhalacha di ❤❤❤❤❤❤❤❤❤
@Manisha-fy4lnАй бұрын
खूप छान कार्यक्रम झाला गोंधळाचा
@SaratbhaiMohiteАй бұрын
Gondhali Kaka khoob chhan Gondal khubsurat Jhala❤ happy married life
@vanitasawant7790Ай бұрын
Khup chan nav dampatyala shubhechya ❤❤
@manikraosadar1783Ай бұрын
खूप छान झाला गोंधळ सोहळा. अंबा मातेचा उदोउदो. जय भवानी जय शिवराय !! 🙏👌👌👍🌹💐💐
@hemangiwelling3102Ай бұрын
कपिल प्रतीक्षाच्या सगळया इच्छा पूर्ण होवोत.व्यवसायात यशस्वी होवोत
@VanitaDagale-pk2zgАй бұрын
❤❤ मस्त झाला कार्यक्रम
@shalakaarekar9865Ай бұрын
Khup maja aali baghtana❤
@mohannb8599Ай бұрын
Kupach chan anubhav ..khup bhakti mai 🙏🙏
@snehajadhav9817Ай бұрын
खूपच छान ❤❤
@geetamathpati2335Ай бұрын
Congratulations 300k 💐💐
@smitagole8408Ай бұрын
Khoop mast Maja Ali nawin jodila shubehcha
@user-nw7uz9tn4qАй бұрын
खुप वर्षांनी लग्नात ला गोंधळ पहायला मिळाला . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . तीस - बत्तीस बिऱ्हाड असलेल्या आमच्या चाळीत वर्षातून एक तरी गोंधळ असायचाच .
@jyotiborkar2746Ай бұрын
छान वाटले सगळे लग्नविधी😊😊❤❤
@ShubhangiPatil-lb5soАй бұрын
मस्त 😂😂❤❤❤
@allroundersujataАй бұрын
Nice vlog 👌👌
@mansideshpande4038Ай бұрын
Khup chan viedo❤❤
@snehajoshi1005Ай бұрын
Khup chan video
@roopalim9819Ай бұрын
मस्त
@sayalishete4733Ай бұрын
Amcha bhagat lagna cha aadhi asto gondhal😊
@mrudulak2771Ай бұрын
Wonderful
@harshalidesai7953Ай бұрын
वा छान 👌🏽
@lalitaburse3346Ай бұрын
Pune meetup?
@nutandesale729329 күн бұрын
Bhariiii
@anjalijoshi8932Ай бұрын
सगळा सोहळा सुंदर
@chitrabhawsar9973Ай бұрын
Khup chan.
@ajinkyashewale7142Ай бұрын
😊❤🙌🙌❤️😊
@AmrutaJadhav-b4jАй бұрын
Hi Gouri Didi mi kolhapur varun bgtya aamja yet pn as aastha khup mast vatya he bgun ani karthna pn
@Pradnya11Ай бұрын
Khup chan g
@manojauti8081Ай бұрын
आमचे कडे आता सध्या गोंधळ म्हणजे नुसता राढा चालू झाला आहे गोंधळा मद्ये dj आलाय सिनेमातील गाणी आलेत ,निव्वळ भंगार ,मुरुळी सोडून भलतेच लेडीज असतात निव्वळ नाचायला.टुकार पणा आहे आमचेकडे वाघे मुरुळी राहिलेच नाहीत
@radhikashinde5687Ай бұрын
Me pan karad madhi rahty
@palavibhogale6846Ай бұрын
खुपच छान विडियो🥰🥰🥰🥰🥰❤
@SidduMore-c9pАй бұрын
ताई तुझ्यामुळे आम्ही सुद्धा लग्नात सहभागी झालो. खूप छान 😍👍🏻
@madhavijoshi2379Ай бұрын
❤
@ExploreSurface777Ай бұрын
1 number godal
@snehabhosale1675Ай бұрын
Ani devala nahi janar...Jotiba, mahalakshmi, Pali.. vaigere..Dev dev..
@vandanamahalle4924Ай бұрын
अग गौरी अविदादा लग्नात कसा काय दिसला नाही. We miss him 😮😮
@archanagaikwad8588Ай бұрын
Mastach
@pravinkakade8011Ай бұрын
👌✨
@kaverikale1172Ай бұрын
❤❤❤❤❤
@bhagyashreenene9349Ай бұрын
Khup chan lagne ani baki che vidhi pun gondhal pahilyanda baghitla asa kadhi pahila nahi
@amolchitnis1129Ай бұрын
Gondhal v itar karykram far avadle.
@DANIKAK-j3vАй бұрын
गौरी, तू एक वाचक आहेस म्हणून विचारते तुला..या सगळ्या पद्धती आपण का करतो आणि या मगच शास्त्र काय हे माहीत करून घेतले आहेस का कधी?