व्हिडिओ चालू असताना ऑर्गन च का वाजवता महाराज बोलत असताना, आणि माईक मध्ये गप्पा मारता असे जवळपास सर्वच व्हिडिओ मध्ये होते तुमच्या त्यामुळे महाराजांचे बोलणे ऐकायला मिळत नाही नीट तरी कृपया ही काळजी घ्यावी अशी विनंती ❤ बाकी सर्व छान
@Amhi_fakt_malhar_bhakt7 ай бұрын
ठीक आहे पुढच्या वेळी प्रयत्न कलेल असच सहकार्य राहुद्या
@gautamtapase88287 ай бұрын
महाराजांना भेटण्यासाठी ऑफिसला गेलो पण एक मिनिट किंवा एक शब्द सुध्दा बोलू दिला नाही परत पाठवले आणि फोन तर काही उपयोग नाही