Рет қаралды 55,581
#Swamini #ramamadhav #revatilele #subodhbhave #kunjikakalwint #shirpadpanase #marathiactress #colorsmarathi #AishwaryaNarkar
गोपिकाबाई माधवरावांकडून वचन घेतात की आयुष्यात ते रमाबाई सोडून परस्त्रीचा विचार देखील करणार नाहीत... माधवराव त्यांना वचन देखील देतात ... बघूया पुढे आजच्या भागामध्ये काय होते ? स्वामिनी मालिकेमध्ये