GOPIKA JEWELLERY SAMBHAJINAGAR Apratimtene natlele ekamev ase jewellery shop..subak design, koriv kam, mangalsutra necklace cha subak aasha design ja kothe hi bhetu shakt nahi..aatishay sudar finishing tyach barobar man bharel aasha varieties,kavtuk karve tevdhe kamich aahe aashi GOPIKA JEWELLERY Aahe karch..staff cha swabhav khup chhan aahe sir tr khup manmilavu aahet aasha GOPIKA JWELLERY la aamcha kadhi bharbharun aashirvad and pudhcha vatchali sathi khup khup subheccha👍🏻👍🏻
@Shreeswami02057 ай бұрын
गोपिका ज्वेलरी संभाजीनगर 🙏🏻 सर्व प्रथम नमस्कार सर, अपृतिमतेने नटलेले एकामेव्ह एसे ज्वेलरी शॉप..सुबक डिझाईन, कोरीव काम, मंगळसुत्र हार चा सुबक आशा डिझाईन कोठेच भेटु शकत नाहीत..अतिशाय सुंदर फिनिशिंग ट्यच बरोबर मन भरेल आशा व्हेरिएटी तुमच्या कडे उपलब्ध आहेत, कर्मचारी चा स्वाभाव खुप छान आहे सर त्तर खुप मनमिळावु आहेत आशा गोपिका ज्वेलरी ला आमचा कडुन भरभरुन आशीर्वाद आणि पुढच्या वाटचाली साठी खुप खुप सुभेचछा👍🏻👍🏻
@divyahagare8697Ай бұрын
खुपचं छान आहे मानलं बरका दादा❤❤❤
@vishalshinde22137 ай бұрын
Gopika jewelry💎 सारखी variety कुठेच नाही Gopika jewelry💎 सारखी design कुठेच नाही Gopika jewelry💎 सारखी offers कुठेच नाही दागिना महाराष्ट्राचा, अस्सल मराठमोळे दागिने अगदी वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे..... Gopika jewelry 💎 Sambhajinagar
@vaibhavrupnawar371124 күн бұрын
विठ्ठलाच्या कानी कुंडले रुक्मिणीच्या कानी झुबे गोपीका ज्वेलर्स च्या पाठीमागे कायम परमेश्वर पांडुरंग उभे.🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏👍👍👍👍
@AnjaliShelke-ww6hy7 ай бұрын
अलंकार म्हणजे ईश्वरी चैतन्य प्राप्त करून देणारा अनमोल ठेवा आणि तो ठेवा जपण्याचं काम गोपिका ज्वेलरी करत आहे. अलंकार स्त्रीच सौंदर्य खुलवत आणि ते सौंदर्य अजून खुलून दिसत gopika ज्वेलरी तील अप्रतिम दागिन्यांनी..... गोपीका ज्वेलरी मालक आणि खरच खूप मन मिळाऊ आहेत ....धन्यवाद गोपिका ज्वेलरी....❤❤
@PratimaPawar-sw7kh7 ай бұрын
Gopika jewellery the name of trust and tradition. the latest design best customer satisfaction. Genuinely a trust worthy jeweler with wide collection and range .beautiful and unique design. Excellent customer service. They were just as expected and perfect product quality. gopika jewellery is super nd perfect the price of reasonable as compare to other jeweller. Gopika team was super comparative and took care of every single detail...gopika jewellery finishings of the work outstanding... Gopika jewellery the tell story of jewellery. When words fail jewellery speaks. Elegance meets art.gopika jewellery is a vintage vibes for modern tribes. Gopika jewellery is not just name it is becoming a brand which brings smile of every woman's face.gopika jewellery providing outstanding designs,quality, price and varityin all its jewellery...thank you had a wonderful experience shopping product, is sameas on the install reel...beautiful packing attractive discounts, jewellery received along with purity.gopika jwellry my 1st experience fabulous experience.. Will come back more...!
@ShivnathWarat7 ай бұрын
I Like gopika disin jewellery 😊😊❤
@sonalibagal236 ай бұрын
Tai tumhala milal kao free gift he....mangalsutra 🎁
@jitikshakatale5 ай бұрын
कोणी सोज्वळ कोणी खास गोपिका ज्वेलरी मुळे पूर्ण झाली आमची सोने खरेदीची आस🎉🎉 मनासारखे डिझाईन मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे गोपिका ज्वेलर्स
@LovelyBlackberries-ls9lt29 күн бұрын
गोपिका ज्वेलरी खूप आहे बिनधास्त विश्वास ठेवून घ्या त्यापैकी सरांची आणखीन स्टॉप ची सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे दागिने खूप सुंदर आहे वन ग्राम ज्वेलरी खूप सुंदर आहे तुम्ही पण भेट घ्या❤❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏 गोपिका ज्वेलरी यांचे सगळे व्हिडिओ मी बघते. मला यांचे सगळे डिझाईन आवडतात. मंगळसूत्र यावर सुंदर नक्षिकामाची कलाकारी गोपीका ज्वेलरी सगळ्यात भारी 😊
@padminiwangnekar55905 ай бұрын
सोनेसे कम नही और खोने का गम नही.....अगदी स्वस्तात स्वसत..आणि ईतक्या स्वसत दरात अर्थात कोणत्याही गृहिणीला अगदी न डगमगता बिनधास्त पणे,दिल खुलाश दागिने खरेदी करण्याच माहेर घर आहे. East or west Gopika Jewellery World Wide Best.🎉
@neetasangade94757 ай бұрын
गोपिका ज्वेलरींची चमक, अत्यंत मनमोहक, सोन्याच्या लावण्यात लुकलुकं, त्यांचं नृत्य सरस्वतींचं सोहळं। आकारात उंच, सुंदरतेत अत्यंत मोठं, हरेक गोपिकेचं मन मोहून जातं, स्वप्नांत लुटतं सोन्याचं मोठं। झालं गोपिकांचं चिरंजीवी आभूषण, हरेक लहान-मोठं त्यांचं मन रंगून घेतं, स्वप्नांत फुलतं प्रेम आणि सोन्याचं। 🙏👍🥳🥰
@thatsallthereistoit32317 ай бұрын
कस्तुरी चा सुगंध, जसा दरवळतो तसा गोपिका ज्वेलर्स चे दागिने श्रीयांना खुलवितो. खूप मस्त दागिने आहे
मी जेव्हा संभाजी नगर ला येईल तेव्हा नक्की आपल्या शॉप ला भेट देणार आहे❤ मंगळसूत्र हा खूप जीवलग विषय आहे दागिना म्हणल्यावर बाकी सर्व घालतो पण मंगळसूत्रने जे वैभव मिळते ते शब्दात व्यक्त होणे अशक्य आहे ❤
@-studycornar57547 ай бұрын
गोपिका ज्वेलरी छत्रपती संभाजी नगर अस जरी ऐकलं तर एक च गाणं आठवत देखु याव्हा वहा आपलीच हवा म्हणण्या पेक्षा गोपिका ज्वेलरी ची हवा अस ऐकायला येतंय❤❤ गोपिका ज्वेलरी म्हणजे तुमची मेहनत आहे हा तुमचा विश्वास आहे ही तुमची टीम work आणि फिनिशिंग तर just looking waaww
@ovipatil16647 ай бұрын
दागिने घेण्यासाठी मी विचार करत होते, तर सगळेच दागिने मला काही बोलत होते. हातातल्या बांगड्या गात होत्या,तर पायातले पैंजण नाचत होते. गळ्यातला हार हासत होता, तर मंगळसूत्र सोबत सांगत होते. नाकातली नथ लाजत होती, मला कुठे चाललीस?म्हणून विचारत होती. तेवढ्यात बोटातील अंगठी प्रेमात पडली आणि गोपिका ज्वेलर्स मध्ये चल म्हणाली. गोपिका ज्वेलर्स च्या दागिन्यांची डिझाईन सुंदर आहे, दागिने घालणे हे तर महिलांच्या आवडीचे आहे. अहो...सोन्याचे दागिने महाग झाले म्हणून नाराज नका होऊ, गोपिका ज्वेलर्स चे दागिने स्वस्तात मस्त घेऊ.... 🙏🏻मी प्राजक्ता पाटील, संभाजीनगर.🙏🏻
@Naitikdavhale7 ай бұрын
बघत होतो चांदनी, आकाशात शुक्राचि. झरोक्यातूनी टिपली, सुंदरता चांदणीची. आरश्यात बघितली छभि तुझ्या प्रतीबिंदाची . काय तुलना करू "गोपिका ज्वेलर्स च्या दागिन्यांची." 🥰❤ I love it.....
@Rani23kadam7 ай бұрын
अपनी शैली के लिए एकदम सही एक्सेसरी हैं आपके पास आभूषण सुंदरता, शैली और परिष्कार का प्रतीक है आपकी ज्वेलरी । हर दिन अपने सर्वश्रेष्ठ स्वरूप को खोजने का एक मौका देते है आप । अपनी व्यक्तिगत शैली को व्यक्त करने के लिए एकदम सही आभूषण कि खोज हैं आपके पास । आपकी वाणी अधिक प्रिय हैं 🌼
@PoojaHugar-wz3qv7 ай бұрын
अभी तक मैं गोपी का ज्वेलरी से एक भी ज्वैलरी परचेज नहीं किया क्योंकि वह हमारे बजट में नहीं है वीडियो में देखा तो ही खुश रहते हैंहम सो नाइस ऑल ज्वेलरी❤
@-studycornar57547 ай бұрын
नमस्कार 🤗गोपिका ज्वेलरी बद्दल काय बोलावं असा प्रश कधी पडतच नाही उलट किती आणि काय काय बोलावं असा प्रश्न पडतो .....लग्न सोहळ्यातील महत्वाचा भाग असतो ते म्हणजे दागिने. विशेषत: महाराष्ट्रीयन लग्नात दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पण मध्यंतरीच्या काळात कुंदन, अमेरिकन डायमंड या दागिन्यांची क्रेझ आली आणि मग सोन्याचेही दागिने अनेकांना नकोसे होऊ लागले. अनेक महाराष्ट्रीयन लग्नात तुम्ही अशा प्रकारचे दागिने नववधूने देखील घातलेले पाहिले असतील.पण आता पुन्हा एकदा पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढली आहे. इतर कोणत्याही नव्या डिझाईनच्या वेस्टनाईज दागिन्यांपेक्षा वेगवेगळ्या पेहरावावर पारंपरिक दागिने घालण्याचा एक ट्रेंड आला आहे.विशेष म्हणजे हुबेहूब पारंपरिक दागिन्यांचे 1 ग्राम दागिने गोपिका ज्वेलर्स मध्ये मिळू लागले आहेत. तेही अगदी माफक दरात. आता तुम्हालाही तुमच्या लग्नासाठी दागिने घ्यायचे तर तुम्हाला लगेच सोन्याचे दागिने म्हणजे किती खर्च असा विचार करायची गरज नाही. तर तुम्ही आम्ही दाखवलेले हे प्रकार सहज गोपिका ज्वेलर्स मधून घेऊ शकता तेही अगदी परवडणाऱ्या दरात…यामध्ये गळ्यातील दागिने, गळ्यातील हार आहेत. मंगळसूत्र ,चिंचपेटी ,ठुशी कंठहार, तन्मनी खूप सारे दागिने ते पण एक दम कमी दरा मध्ये आणि स्त्रियांना परवडणाऱ्या किमती मध्ये
@vaibhavrupnawar371124 күн бұрын
दादा तुमचे ज्वेलरी खूप सुंदर आहेत खूप नवीन नवीन आणि भरपूर डिझाईन्स आहेत🔥🔥🔥🔥🔥👍
@nandkumarkb7 ай бұрын
Aatishay sundar aashi jewellery milnare ekamev ase gopika jewellery shop.. Koriv kam subak design proper finishing sarw kahi uttam kharch gopika jewelry sarkhi jewelry kothe hi bhetu shakt nahi... Gopika jewellery cha staff aatishay sundar aahe sirancha swabhv tr khup chhan ahe.. Customer sathi tumi navnavin khel rabvta ani tyatun tyanna free gifts milvun deta hach tumcha khup mothe pana aahe... Necklace mangalsutra ani itar jewellery cha navnavin design tumi market madhe gheun yet asta tyamule tya jewelry la bharbharun partisad tumala customer kadhun bheto and customer satisfaction khup chhan ahe tumche te khup aavdhte aaamala tumche.. GOPIKA JEWELLERY la aamcha kadhun khup sarya subheccha 🎉🎉
@pratikshatiwari96136 ай бұрын
Hii everyone sir ne bolat aahe n te kharach real aahe mi tyanchi real mdhe jwellery bghitli aahe mazya friend kade kharach khupach chaan aahe finishing, jashe video mdhe disat aahe same to same te real mdhe pn distaat , yaat kahi khotepana nahi aahe , mi pn lavkarch janar aahe ithe shopping karayla , I request to all please kharach tumhi visit kra ithe
@SwatiPadol-io5zp7 ай бұрын
गोपिका ज्वेलरी हे अस एकमेव ठिकाण आहे जिथे स्त्रीयांना पाहिजे ते डिझाइन देतात ते ही व्यवस्थित किंमतीत. जेकरून सोंन्याची दागिने न घेऊ शकणाऱ्या स्त्रीया ही घेऊ शकतात. स्त्रीयांच्या स्वप्नातील दागिन्यांच माहेरघर म्हणजेच आपल गोपिका ज्वेलरी ...❤❤❤
@srushtimahajan29637 ай бұрын
The gopika jewellery is the very best store for high quality jewellery findings with the absolutely best prices . I always compare prices across stores- even when very jewellery is like a hideen gems of gopika jewellery
@akshaythakare71767 ай бұрын
गोपिक ज्वेलरी हे खूप छान ज्वेलरी शॉप आहे. सोण्यालाही लाजवेल अशी आभूषणे आहेत. गोपोका ज्वेलारीने स्पर्धात्मक आवड निर्माण करून दिली आहे आणि दागिने पण एकच नंबर. सोन्याच्या दागिन्यांची इच्छाच उरली नाही. धन्यवाद सर आपण महिलांसाठी खूप छान काम करत आहेत.
@VidyaWankhade-d2i4 ай бұрын
नवी आशा वस्तु घेण्याची नवी दिशा... महिला ना असते ज्वेलरी ची आस.. म्हणुन भेट द्या गोपिका ज्वेलरी खास... आकर्षक मंगळसुत्र स्त्रियांच्या सौंदर्यासाठी खास.. प्रिय ऊन प्रिय असतं स्त्रियांना मंगळसुत्र ... आज Gift 🎁 मिळत कमेंट ला मात्र.... गोपीका ज्वेलरी बघतेय तुमची वाट.. इतरांन पेक्षा स्वस्त ऑफर महिलांन साठी मस्त.....
@RekhaPatil-g5z7 ай бұрын
खुपच छान आहे गोपिका ज्वेलरी संपूर्ण स्टापला व तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा
@pratikshalondhe80977 ай бұрын
दागिना हा नेहमी गोपिका ज्वेलरीचा असावा तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळी(unique) ओळख देणारा! गोपीका ज्वेलरी, संभाजीनगर!
@neetasangade94757 ай бұрын
रत्नों से सजे गोपिका के गहने, साथी हैं उनके सपनों की कहानी। सुंदरता की यह झलक दिल को भाए, बनते हैं वे रिश्तों के मीठे संगी। प्रेम और सौंदर्य का सार हैं वे, गोपिका के गहने, उनके साथी। 😊❤
@BabarautRaut5 ай бұрын
Sir khup mast aahe gopika jewellery shop ani variety tr khupch chan aahet ani mangalsutra new let's design mala tar khup aavdatat gopika jwellery che videos nehmich bgt aste ani let's jewellery pn bgt ani mi nakki yeil mangalsutra ghenya sathi mala mangalsutra che finishing pn khup bhari vate ❤❤😊
🙏श्री छत्रपती संभाजी नगर 🙏मध्ये आहे ❤️गोपिका ज्वेलरी❤️ खास..... प्रत्येक महाराष्ट्रीयन महिलांमध्ये असते दागिन्यांचा ध्यास...... चला तर मग वाट कशाची आहे गोपिका ज्वेलरी मध्ये आहे दागिन्याची छान अशी रास.....
@minasanap8747Ай бұрын
नवरात्रोत्सव निमित्ताने महिलांची झाली गर्दी, गोपिका ज्वेलर्सने दिली फ्री मंगळसुत्राची वर्दी. खूप सुंदर अलंकार आहेत
@Swami-lo9oh7 ай бұрын
गोपिका ज्वेलरी सर्वात उत्तम ज्वेलरी आहे श्री स्वामी समर्थ श्री कुलदेवता नमः🙏🙏🙏🙏🙏
@ekatakishor29917 ай бұрын
"दागिना शिवाय नाही साज, Gopika jewellery collection हाच खरा दागिना सौंदर्य खुलविते खास"🤩🤩 jerwely quality अप्रतीम आहे... सोन्यालl फिकी पडतील अशी quality Gopika jewellery दागिन्यांची ahe आणि यांचे gift sudha apratim ahet आमच्यासाठी नवीन कालेक्शन आणण्यासाठी खूप खूप आभार.🙏🙏
@komalmadhikar378120 күн бұрын
गोपिका ज्वेलरी खूप छान आहे तिथली ज्वेलरी क्वालिटी एकदम मस्त आहे❤ तिथली ज्वेलरी सोन्याला लाजवेल अशी आहे गोपिका ज्वेलरी खूप सुंदर खूप सुंदर आहे
@SONALISHENDGE-q3f10 күн бұрын
गोपिका ज्वेलरीच्या दागिने बद्दल बोलाल तर असतात एकापेक्षा एक डिझाईन आणि भरपूर व्हरायटीज खूप सारे छान छान डिझाईन्स भेटतील पाहायला येथे✨✨
@ShardaDayma-m3v6 ай бұрын
खरच सर तुम्ही ग्राहकाणा खुप छान माहीती देतात मी तुमचे प्रत्येक विडिओ बघते आपण खुप छान सगंतात
@akshaydiwane68557 ай бұрын
सर तुमच्या कडून मला पहिला एक गिफ्ट मिळाले आहे .त्या मंगळसुत्राची फिनिग आणि डिझाईन पण खुप छान आहे मला आता गिफ्ट मिळेल काय नाही माहित नाही पण गोपिका ज्वेलरी हे शोप खुप महिला आनंदी ठेवणयाचे काम करते कारण ज्या महिला शोपला भेट देतात त्या तेथून खरेदी पण करतात आणि गेमचा आनंद ही घेतात आणि गेम जिकलयावर गिफ्ट पन घेऊन येतात .आता असल्या माघाचया युगात सोने 63/64 हजाराचे सोने घेणे शक्य होत नाही.म्हणून प्रत्येक महिला सोने खरेदी करण्यासाठी गोपिका ज्वेलरी ला भेट देतात.आभारी आहे सर तुमचे प्रत्येक महिला चे सोने घालणयाचे स्वप्न पूर्ण होत आहे. खुप छान आहे गोपिका ज्वेलरी..❤
@ghalmesg20027 ай бұрын
Gopika jewellery is the best jewellery shop... Woman sati gopika jewellery he jewellery che maher Ghar cha aahe... Kharch dada tumchi jewellery design khup chahan aahet ... Kay te mhnatat na.... Old is gold ...tsch gopika jewellery is gold ...thank you gopika jewellery... All ne yekda visit kra nki
@Yadnesha7.11.157 ай бұрын
स्त्रीचं सौंदर्य दागिने विना अपूर्ण आहे आणि आजच्या काळामध्ये सोन्याचे भाव हे गगनाला गेले आहेत सोन्याचे दागिने हे कोणाला आवडत नाही पण विषय येतो येतो बजेटचा म्हणूनच पर्याय आहे गोपिका ज्वेलर्स👌 माझी पण खूप इच्छा आहे संभाजीनगर येथे गोपिका ज्वेलरी मध्ये खरेदी करण्याची..🎉🎉 श्री स्वामी समर्थ
@ShitalKande-i8y6 ай бұрын
स्त्रियांची सुंदर दिसण्याची इच्छा पूर्ण करते ते म्हणजे गोपिका ज्वेलर्स 1 नंबर दादा खुप छान ❤🎉🎉
@LovelyBlackberries-ls9lt27 күн бұрын
खूप छान लांबून बघितल्यानंतर इतके सुंदर दिसतात जवळ जाऊन बघितल्यानंतर किती सुंदर असतील खूपच भारी आहेत❤❤❤❤❤
@prachilatte12727 ай бұрын
Gopika jwellery mhanje apratim daginyanche maher ghar.ithe one gram ganthan,mangalsutra yanche tr atishay sundar ase designs miltat.ithlya daginyanchi ghadan pn khup sundar ahe.gopika jwellery is no 1 shop for all gold jwellery.
@AnjuBashal7 ай бұрын
One of the best jwellery Shop to our prime location At SAMBHAJI NAGAR They Have The Best Collection Of Jwellery And At Reasonable Prices..They Also Were Very Much Polite And Have A Good Service Too..#Gopikajwellers
@vidya1257 ай бұрын
श्री स्वामी समर्थ तुम्ही केलेला विडियो पाहिला व खुप आवडला कारण आजचा सोन्याचा भाव हा जास्त आहे सर्वांनाच सोन्याचे दागिने करणे शक्य नाही पण कार्यक्रमात किंवा लग्न सराईमधे खुप लोकांच्या अंगावर दागिने असतात व काहीच्या अंगावर दागिने नसतात तेव्हा प्रत्येक स्त्रीला वाटते की आपल्या अंगावर दागिने असावेत तेव्हा तुम्ही दाखवलेले दागिने हे खुप छान उपाय आहे व आजकाल सोन्याचे दागिने कुठे घालून जाणे शक्य राहिले नाही कारण चोर गळ्यातून सुद्धा दागिने ओढतात दागिने घरात ठेवण्याची सुद्धा भिती असते त्यामुळे दागिने घरामधे ठेवता येत नाही सर तुम्ही दाखविलेले दागिने सर्वांन साठी खुप चांगले आहेत व कमी पैश्यामधे आहेत खुप वेळेस वाटते की असे दागिने घ्यावेत पण वाटते कि चांगले असतात कि नाही पण तुम्हचे दागिने पाहिले व आवडले खुप विडियो मधे सिंगल दागिने देत नाही किंवा बिजनेस करण्यासाठीच दागिने देतात हे मंगळसुत्र घातल्यावर कळणार सुद्धानाही हे खरे आहे कि खोटे
@AkshaySontakke-zc7bt7 ай бұрын
"श्री स्वामी समर्थ " गोपिका ज्वेलरी म्हणजे स्त्रियांचे सौंदर्य जपणारे एक विश्वसनीय ज्वेलस आहे. नवनवीन फिनिशिंग आणि प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन पहायला मिळते ते फक्त आणि फक्त गोपीका ज्वेलरी मध्येच पहायला मिळते आणि मनतात ना स्त्रियां साठी गोपिक ज्वेलरी म्हणजे त्यांचे माहेर घरचं .. ❤❤❤❤
@priyankapawar26307 ай бұрын
स्त्रियांची आण बाण शान म्हणजे गोपीका ज्वेलरी खूप छान डिझाईन आहेत.
@SurekhaLokhande-eg1sb6 ай бұрын
Quality is Superb ... This is my first purchase with Gopika jewellers. I ordered a pair of studs for myself. The quality is superb and perfect
@NehaChine7 ай бұрын
जय श्री राम, गोपीका ज्वेलरी मधून मी ऑनलाईन मंगळसुत्र ऑर्डर केल होत, ते 5 दिवसातच मला रीशिव झाल, ते मंगळसुत्र बगितल्या नंतर जो आनंद झाला तो गगनात मावत नव्हता, मंगळसुत्र छान आल होत, जस व्हिडिओ मध्ये दाखवतात तसेच गोपिक ज्वेलारीचे दागिने रिशिव होतात, आणि गोपका ज्वेलरीचा स्टॉप पण चांगला आहे, त्यांनी मला मंगळसूत्रचे फोटो sent केलेऑर्डर करण्यास मदत केली, ओवर aal gopika ज्वेलरी is a best,ज्वेलरी बारकाईने डिजाइन केली जाते अगदी सोन्याला लाजवेल असे सुंदर दागिने gopika ज्वेलरी मधेच मिळते, दागिन्यांचे माहेर घर गोपीका ज्वेलरी.
@KavitaYPatil7 ай бұрын
महिलांसाठी प्रथम श्रेणीचे दागिने, बोलती आभूषण, दोन अमूल्य गोष्टी प्रेम आणि दागिने, म्हणजेच फक्त आणि फक्त गोपिका ज्वेलरी❤
@KiranRode-cn2kn7 ай бұрын
आभूषनो से खुशिया झलकती है, Gopika jwellery सुंदरता को दुगुना करती है I love you gopika jwellery
@RaniVishpute7 ай бұрын
गोपिका ज्वेलर्स विषयी एक बोलेल जे आम्हा स्री यांच्या मनात तेच आहे आपल्या दुकानात❤❤
@abhinavmate127 ай бұрын
जगात भारी गोपिका ज्वेलरी.डिझायनिंग खूप छान आहे क्वालिटी तर एकच नंबर आहे . सर्विस तर खूपच छान देतात तिथल्या ताई आणि मला आवडतात रिल्स करणाऱ्या ताई
@ShivnathWarat7 ай бұрын
Gopika jewellars is very very good disining shopee 😊😊😊❤❤❤
@AakankshaDhaygude7 ай бұрын
Gopika jewelry no.1 Gopika's ornar no.1 Gopika's staf no.1 Gopika's quality no. 1 ❤❤ Tum jeeo hajaro saal,saal ke din ho pachaas hajar only for Gopika jwelary❤❤ I love gopika jwelary I am a big fan for you 🥰🥰😍
@rupaligite-ct7lz4 ай бұрын
gopika jewellery is the best shop for mangalsutra design Ani ek dam holsale rate aahet Ani variety tar ek dam mast aahe .खरच खुप छान आहे गोपिका ज्वेलरी मला तुमची ज्वेलरी पाहून खुप आनंद होतो.माझी खुप इच्छा आहे मंगळसुत्र घेण्याची गोपिका ज्वेलरी मधे येऊ न पण नाही येता येत काही कारणाने पण पाहून च खूप आनंद होतो.छान आहे ज्वेलरी.Its Amazing😚 Awesome and excellent design very beautiful mangalsutra
@MayaTelange-oe9dn7 ай бұрын
Jewellery is the poetry of the hands, the symphony of the neck, and the dance of the ears. खूप छान असतात तुमच्या ज्वेलरी. मी घेतली आहेत.
@kavitasansuddi17776 ай бұрын
Latest design and best customer satisfaction After long time i got perfect jewellery shop 👌 Dole mitun ja tumhala uttam dagine miltil 🥰👌
@ArchnaMapari7 ай бұрын
Hello sir... Gopika pratek offers hi apratim aste shivay gopika jewelry mhatl tr mg baghyalach nako.. Sundar design ani quality tr lajawab... As he dagine che maher ghar aalele shop mhanje pratek strla ekda tari yavese watte pn kahi karnastav nahi yevu shakt.. Tyanchya sathi online order chi suvidha tumhi uplabdh karun dili tya baddal tumche dhanyavaad.... Gopika jewelry nav jari mhatle tr lagech daginyachi athavn hote... East or west gopika is the best....... 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊
@ashwiniwaghmode91937 ай бұрын
खुप सुंदर दादा तुमचा स्वभाव जसा आहेनादखुळा गोपीका ज्वेलरी चे दागिने सुध्दा सुंदर आहेत मी या आगोदर खुप ठिकाण चे १gram दागिने घेतले होते पण गोपिका ज्वेलरी सारखे दागिने कुठेच मिळत नाहीत फिनिशिंग बद्दल तर जेवण बोलाव तेवढ कमिच आहे शब्दात तर सांगु नाही शकत 🦋नादखुळा 🌟लयभारी 😍विषय हार्ड🥳 ज्वैलरी आहे 🎉👌👌👌😘😘🥳🥳
@ShitalShelvaneАй бұрын
आपल्या दुकानातले मंगळसूत्र छान आहेत❤❤❤❤❤❤ आम्हाला खूप आवडले ❤❤❤❤ आम्ही शिरूर ला राहतो तरी आपल्या इकडं घ्यायला आलो धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤
@Mi.Bhawsar6 ай бұрын
They delivered super quick, and both online and phone customer service were just great. I will tell anyone interested that the antique jewelry mall .
@SandhyaGheware7 ай бұрын
हर स्री की पसंद गोपिका ज्वेर्स❤ गोपीका ज्वेर्सचेसर्व दागिने खुप सुंदर आहेत कमी दरात चागल्या finishing mdhe fakt Ani fakt गोपिका ज्वेर्स ❤❤❤
@sonalibankar75677 ай бұрын
गोपिका ज्वर्लरी हे एक विश्वासाच ठिकाण आहे आपल्या ज्वर्लरीमुळे खुप महिला स्वस्तात मस्त असे दागिणे घेऊ शकतात आपली ज्वर्लरी हि सोन्याला लाजवेल इतकी अप्रतिम ज्वर्लरी आहे
@madhurimolwane11577 ай бұрын
लग्न सोहळ्यातील महत्वाचा भाग असतो तो म्हणजे दागिना. आणि ते हुबेहूब पारंपरिक दागिने अगदी माफक दरात gopika jewellery घेऊन आली आहे खास महिलांसाठी माधुरी मोलवणे चिखली
@NilimaRane-do3cl7 ай бұрын
Shree swami samarth ❤jagbharat mankit jhalel ekmev daginyache thikan mhnjech gopika jwellery..ashi jwellery kuthech hone nahi😊sonyalahi lajvel nahi tar lajvtech🤗tumcha business pindhyan pidhya chalo hich swami charni prathna.❤🙏
@komalthite17077 ай бұрын
❤❤❤❤Gopika jewellery every piece begins with a vision-to create not just ornaments but heirlooms that can be passed down through generations. Each item displayed within the ambient interior of their showroom is a testament to their unwavering commitment to quality and design❤❤❤The collection spans across various categories, including traditional gold jewellery, intricate silver pieces, and contemporary diamond creations, ensuring that there is something for every occasion.❤❤❤❤Best of luck & take care
@rajveershende300916 күн бұрын
गोपिका ज्वेलरी ची फिनिशिंग खूप छान आहे बनवतात कसे ते देखील व्हिडिओ टाकला आहे आणि ते कपड्याचे साबण लायबॉयॉय साबण त्यामध्ये वॉश करून दाखवलेला आहे .एवढी खात्री कोणीच देत नाही पण आम्हाला गोपिका ज्वेलरी कडून मिळाली एक नंबर कॉलेटीचा नाद करा फक्त गोपिकाज्वेलरी
@NutanRangolis7 ай бұрын
सर नमस्कार 🙏 गोपीका ज्वेलर्स शाॅप विषयी काय काय लिहाव कुठून सुरुवात करावी काहीच कळत नाही कारण खुप काही लिहावस असे वाटते त्यात जेवढे सुचते तेवढेच लिहते सर मला तुमच्या शाॅप च्या ज्वेलरी ची फिनीशिंग अगदी सोन्याला लाजवेल येवढी सुरेख आणि नक्षीदार असते ज्यांना सोन घेऊन घालन परवडत नाही त्यांचा साठी तर हे खुप चांगल आहे की त्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देता. महत्वाच म्हनजे खुप चांगल्या पद्धतीने तुम्ही महिलांचा सन्मान करता हे खरच कौतुकास्पद आहे धन्यवाद सर 🙏💐
@rameshghaytadak57477 ай бұрын
Woww ..😲 soo beautiful necklace.... Gopika jewellers 💯💯🤩
@bhumbesonali5947 ай бұрын
Jewelry is a great form of expression and is personal to everyone. Although small, the pieces you wear and how you style them, allows your individuality to shine .. best jeweller ever..
@SmartADVIK-d5i7 ай бұрын
सर मी कर्नाटक , चडचण तालुका आणि उमराणी येथील आहे मी आजपर्यंत 1 ही दागिने घेतले नाही आणि मला रोज 150 येवढेच कमवता पण गोपिका चे दागिने दिसले की मनाची भरत खूप छान छान दागिने असतात आणि तुम्हीच सांगायची पध्दत खूप आवडली मी पैसे साठवत आहे मी 1 तरी दागिना घेणारच आहे मी तुमची ID रोज पाहते सर मला इतके मराठी जमत नाही तुम्ही खुप छान सांगता I IOVE GOPIKA ❤❤
@ShraddhaLipne7 ай бұрын
नमस्कार सर ,मी संभाजी नगर चीच आहे. आता काय बोलणार तुमच्या दागिन्यां बदल , शब्द च उरले नाही माझ्याकडे सगळ्यांनी सगळं बोलुन टाकलं . मला फक्त तेवढंच वाटत दागिने पाहताच मनातुन ओठांवर Wow 😲 आणि छान smile 😊 आली पाहिजे. जे तुमच्या गोपिका ज्वेलर्स घ्या दागिन्यांना पासुन होते.☺️
छत्रपती शिवराययंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमित आई जगदंब देवीच्या कृपेने तुम्हाला व तुमच्या स्टाफ ला नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ❤ दागिना हा स्री चा अलंकार आहे 🙂
@abhishnavi52467 ай бұрын
Consider my efforts towards your shop ❤️ Khup shopping keliye mi gopika madhun ani khup sundar jwellery🥰🎁
@drishauppalwad41497 ай бұрын
गोपिका ज्वेलर्स चे सर्व दागिने एकदम छान आहेत व सोन्याला लाजवेल असे आहेत आणि त्याचा रेट पण उत्तम आहे सर्वसामान्यांना परवडेल अशी एकमेव ज्वेलर्स म्हणजे गोपिका ज्वेलर्स
@atulchavan6757 ай бұрын
🙏नमस्कार सर, मी नाशिकचे आहे. मी होलसेल मधून ज्वेलरी घेऊन बाहेर सेल करते, पण गोपिका ज्वेलरी सारखी डिझाईन आज पर्यंत मी कुठेच बघितलेली नाही. महिलांच्या मनासारखी डिझाईन ही फक्त गोपिका ज्वेलरीमध्येच मिळू शकते. गोपिका ज्वेलर्स ही फक्त संभाजीनगर ची शान नसून पूर्ण महाराष्ट्राची शान बनली आहे. आम्ही लवकरच गोपिका ज्वेलरीला भेट देण्यासाठी नक्कीच येणार आहे.😊❤️
@superior_gaming947312 күн бұрын
यूट्यूब वरील तुमचे कलेक्शन बघितल्यानंतर गोपिका ज्वेलर्स मला फारच आवडले येत्या तीन दिवसातच मी भेट देणार आहे
@AshwiniSabale-lh6vj7 ай бұрын
Gopika jewellery che sarva jewel khupach chan astat❤❤❤❤❤mi tar ghenarach ahe😊Ani mat mangulsutra collection pan chan ahe. Mi tar Aurangabad chi ahe mi jarur visit karnar shop la❤❤❤❤❤.
@sunitavalvi52567 ай бұрын
Kharch Apratim Dagine..... Maharashtra sarv mahilani, saglya kushnachya Radhika, tas Gopika ek rup aahe.... Tas khup Sundar Dagine ya Gopika Gwellry madhe aahet.... Mahilch rup baher ya daginyamule....
@rudrashinde85077 ай бұрын
गोपिका ज्वेलर्स म्हणजे स्त्रियांचे दागिन्यांचे माहेर घर व सुंदर दागिन्यांचे एक मेव ठिकाण आहे खूप छान दागिने आहेत
@gunvantkhairnar49287 ай бұрын
Namaskaar sir,gopika jellwery hey je nav ahe tyatch khup mota dagina ahe, Krishna barobar jya gopika asat ,taech sarv Mahila gopika ahet Ani tumchakade tya gopika sati dagine ahet , me Baglan Vatar ethun boltey,harshada Khairnar chan videos astat. Je tumhi adrane bolta mahila barobar hach mota dagina ahe gopika jellwery cha 👍👌
@aavras8417 ай бұрын
Imitation jwellary madhe ekch naav gopika jwellery sambhajinagar gaav❤❤❤❤
@kiranwayal15077 ай бұрын
गोपिका ज्वेलरी म्हणजे सुंदर दागिने योग्य दरात मिळणयाचे एकमेव विश्वसनिय ठिकाण . सोन घालणं प्रतेक स्त्री ला जमत नाही पण गोपिका ज्वेलरीमुळेच हे शक्य होत . तुमच्या डिझाईन खुप छान असतात च तसेच सर्व सामान्य महिलांना परवडेल अशया मोजक्या किमती मधे असतात . गोपिका ज्वेलरी चे सुंदर दागिने महिलांच्या सुंदरतेत भर पाडतात . गोपिका ज्वेलरीला महिलांना भरभरून प्रतिसाद द्यावा .
@dayasalve64777 ай бұрын
नमस्कार सर,उत्तम दर्जाचे दागिने मिळणारे एक मेव ठिकाण म्हणजे गोपिका ज्वेलरी , योग्य दरात दागिने छान म्हणूनच गोपिका ज्वेलरीची आहे शान
@manishaskitchen31297 ай бұрын
💫 स्वस्त आणि मस्त डिझाईन 💫 गोपिका ज्वेलरी 🎉🎉 गंठण डिझाईन अप्रतिम आहे तुमची दागिन्या ची माहिती द्यायची पद्धत खुपच छान 💫💫 लय भारी गोपिका ज्वेलरी💫💫
@fashion_forword7 ай бұрын
बाकी किती पण फेमस असो पण jewellery sathi फेमस म्हणजे संभाजी नगर मधले only and only gopika jwellery
@_Anjali_Creation7 ай бұрын
गोपिक ज्वेलर्स मधील दागिने आहे सौंदर्याची खाण,महाराष्ट्राची शान म्हणूनच महाराष्ट्रात गोपीका ज्वेलर्स आहे महान 😊
@supriyakamble41337 ай бұрын
गोपिका ज्वेलर्स चे सर्व दागिने अतिशय सुंदर आणि फिनिशिंग आहेत महाराष्ट्रीयन मंगळसूत्राचे अप्रतिम डिझाईन स्त्रियांचे सौंदर्य वाढवणारी गोपिका ज्वेलरी आणि स्त्रियांचे चे स्वप्न पूर्ण करणारे गोपिका ज्वेलरी आणि आमचे नाते विश्वासाचे
@Mi.Bhawsar6 ай бұрын
सुंदर, ट्रेंडी, लोकप्रिय, सुंदर, जबरदस्त आणि भव्य . चंकी, लांब, स्तरित, क्लस्टर, आणि स्फटिक, क्रॅक्ड, ओपल आणि मणी यांसारखी डेन्टी स्टोन .
@ArchnaMapari7 ай бұрын
Hii.. Sir me Archana Mapari gopika jewelry che sarv video agdi awdine baghete new shop chya opening la mi ani mazya friend aalo hoto tevha cha program aprim zala hota... Amhi short mangalsutra ghetl hot agdi sundar ashi design aahe tyachi.... Amhala gift purse milali hoti.... Purse pan khup chhan aahe.. Ani aamhi part shopping la yenar aaahot.. Gopika jewelry jagat bhari... Quality 1 number design pn khup sundar aahet.... Gopika la challenge cha nahi dusre kuthe hi ashe quality mily nahi.... Mi sarv shop war gele hote pn gopika sarkhi jewelry nahi.. Staff pn khup cooperative aahe..... New channel chua nimittane comment kataychi he tr fakt nimmit aahe.. Pn gopika badal chya bhavna ethe vyakt karaychi sandhi milali tya baddal khup khup dhanyavaad... Ani gopika la khup shubhechchha🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@priyankabotre15137 ай бұрын
नमस्कार सर,मी देहुगाव ची आहे... गोपीका ज्वेलरी म्हणजे दागिन्यांची विश्वसनीय दालन.. स्रीया चे अलंकार चे माहेरघर म्हणजे गोपिका ज्वेलर तुम्ही जे दागिने सेल करता त्या दागिन्यांच्या फिनिशिनाला तोड नाही...तुमच्या कडचे 1 ग्राम चे दागिने घेतले तरी किव्हा पहिले तरी सोन्याचे वाटतात...डिझाईन तर अप्रतिम त्याला शब्दच नाही इतके सुंदर...घरा घरात पोहचले अलंकार गोपीका ज्वेलर चे... तुम्ही विश्वास टिकून ठेवला महाराष्ट्रातल्या स्रीया चा....तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी अतुर असतात कारण तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मार्फत वेगळे दागिने समोर आणतात... गोपिका ज्वेलर महाराष्टातील विश्वसनीय दालन
@rohinimhetre71577 ай бұрын
दागीना असावा कि सर्व ची नजर सुय चंद्र सारखे दगिने छान आहे गोपिका ज्वेलर्स
@Mi.Bhawsar6 ай бұрын
“your necklace is so beautiful. It complements everything else you're selling .”
@daivshalagorade7 ай бұрын
Apartim jewellery quality is the best gopika jewellery badal lihil tevdh kamich ahe gopika jewellery collection ekach no❤
@ArchanaBhalekar-gj3oi7 ай бұрын
Gopika jewellery hey shop khup chan shop ahe ..gopika jewellery madhe sagli mangalsutar khup chan ahet ....Gopika jewellery sarkha shop kutech nhi ...number. .1 shop ahe ...partek festival la sir game tevtat ... Tya mule aamala aanda bhetto ...best shop is Gopika jewellery