मी पण बनवते दुधि भोपळा किंवा पत्ता कोबि किंवा पालक असं जो कुठला भाजी पाला आवडल ते मिसळुन बनवते मला आणि माझ्या घरच्या सगळ्यांना खुप आवडतात
@bhagyashripawar1637 Жыл бұрын
खर आहे दादा तुमच , शेंगोळयान पुढे तर मटन पण फिक आहे. आमच्या कडे याला शेवंती म्हणतात. आणी शेवंती आमच्या कडे हुलग्याच्या पिठाची बनवतात.खुपच छान लागते.😋😋.
@pratikshawaghmare5309 Жыл бұрын
Mla ti recipe samjel ka.
@bhagyashripawar1637 Жыл бұрын
Ok
@bhagyashripawar1637 Жыл бұрын
Tumachya andaje hulagyache peeth ghya aani tyat hiravi mirchi, lasun, jeere ,oova ,salt aani kothimbir yache barik vatan karun tyat te peeth malun ghya nantar gas war patele theun tyat oil takun jeeryachi phodni deun tyat adhanasathi paani taka mg tya panyala ukali aalyavar tyat tya pithache shengole karun taka aani mg te shijalyavar khanyasathi tayar
@pratibhapanchal212 Жыл бұрын
तुमचा पाटा गोलाकार आवडला भारी
@malishrirang9399 Жыл бұрын
आमच्याकडे याला शिंगोळे म्हणतात छान रेसिपी आहे मला खूप आवडते सोलापूर
@smitabhagwat13 Жыл бұрын
वा वा !! छानच!! पाट्यावरचं वाटण छानच !! आमच्याकडे शेंगोळी कुळथाच्या - हुलग्याच्या पिठाची करतात. मस्त लागतात. याच्या रश्श्याबरोबर आमच्याकडे बाजरीची भाकरी आवडते खूप जणांना. तसंच ही शेंगोळी उरली तर दुसऱ्या दिवशी तेलावर परतून घ्यायची. ते पण छान लागतं.
@surekhakore6464 Жыл бұрын
मलापण शेंगोळी खुपच आवडते ते पण चुलीवरचे वाटनाचे 👍👌🙏
@tarujabhosale8543 Жыл бұрын
लय भारी
@Swaruu1968 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खाल्ल्याने पण शेंगोळे
@tarujabhosale8543 Жыл бұрын
आम्ही शेंगोळे म्हणतो आमची आई करायची आता नाही कोण करत. हे बघून आता मी करणार आहे.
@PushpaKhewalkar-b5c Жыл бұрын
नागपुरी शेंगोले मस्त
@theawesomeone7639 Жыл бұрын
आम्ही पन करतो शेंगोळे दादा असे
@AnupamaShinde-e8j Жыл бұрын
Aamhi hulgyache pithache shengole karto
@sindhudhuru9759 Жыл бұрын
Our Dhengole were round
@sindhudhuru9759 Жыл бұрын
Shengole we’re round
@sandippalve8905 Жыл бұрын
आमच्या भागात येटले म्हणतात.
@minakshishenitkar5998 Жыл бұрын
Hulgyache pithachi shengoli kartatna
@mayamohire30204 ай бұрын
Shegolya ch mhntat yogy
@savitaghodke707 Жыл бұрын
हुलग्याचे शिंगोळे आम्ही करतो
@balukautkar1375 Жыл бұрын
Hulgyachi senguli
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
खुप छान रेसिपी 👍🙏
@arjunsaidswim Жыл бұрын
आमच्याकडे हुलग्याच्या पिठाच्या करतात..... पण ह्या पण खायला आवडतील... की
@jayramshelkevlogs8556 Жыл бұрын
मस्त😋😋
@hirabaishirsath1341 Жыл бұрын
आमच्या कडे मुटकळे म्हणतात कुळदाचे पीठ चे बनवता
@kavitatambat1244 Жыл бұрын
खूप छान नवीन पदार्थ
@manishawagh4749 Жыл бұрын
👌👌👍👍
@namdeopandit7773 Жыл бұрын
मस्तच
@latakamble4977 Жыл бұрын
Shengulyachi resipi chhan jhali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali pahayala
@SRIPune-n1m Жыл бұрын
Nice recipe 👌👌
@sindhudhuru9759 Жыл бұрын
Do you cook fara
@dilipkatolkar4458 Жыл бұрын
सेंगोले हे आमच्या आवडीचा आहे, आकाच्या पद्धतीने आम्ही जरूळ बनवणार
@prabhudasshinde4662 Жыл бұрын
आमच्या कडे शेंगोळे म्हणतात छान आहे
@sindhudhuru9759 Жыл бұрын
We were young in the winter mom cooked Shengole and phare
@archanasatpute992911 ай бұрын
Shegule
@santoshpathare1594 Жыл бұрын
भाऊ कुळीदचे शेंगोळे करून बघा
@meenakshidangle3362 Жыл бұрын
मस्तच शेंगोळे केले आमच्याकडे कुळथाचे पीठाचे करतात
@pandurangdubale7279 Жыл бұрын
दादा गावी थांबलो असतो थोड्या दिवस ती परवडले असत दररोज नवीन पदार्थ खाण्यास भेटले असते👌👌👌🙏
@gavranchav Жыл бұрын
या की मग
@hirabaighuge9763 Жыл бұрын
छान
@latakadam7143 Жыл бұрын
शेंगोळे बनवायला कशा कश्या पीठ घेतलय आमच्या सांगली जिल्हा मध्ये तुर डाळ करताना जो रवाळ भरड आसते त्या मध्ये लसुण जिर मीठ मिरची घालून असच शेंगोळे पातेल्यात पाणी एक तांब्या पाण्यात ऊसाचा पाला ज्वारीचा पाला पाण्यात टाकायचा त्याच्या वर तुर डाळीच्या कळण्याच शेंगोळे उकाडायची मग खायची आम्ही सांगलीचे आहोत.
@lalitadube8124 Жыл бұрын
आम्ही ही करतो.फक्त तुम्ही लांब लांब करून टाकले.आम्ही एक वेढा घालून करतो.
@shashikalakedar6396 Жыл бұрын
खानदेशात शेंगोळे किंवा मुट कुळे म्हणतात.पण आम्ही कुळीथ पिठाचे बनवतो
@archanapunekar1857 Жыл бұрын
Asa pata kuthe milte
@sunitapatil8862 Жыл бұрын
Dhule yethe milto
@nilimajadhao4496 Жыл бұрын
आम्ही पण बनवितो पन हुलगचे बनवितो
@pushpashedge20142 ай бұрын
तेलात आम्ही वाटण घालून परततो मग पाणी घालतो ..थोडे मळलेले पीठ पण रश्याला घालतो
@sushmashete7396 Жыл бұрын
आम्ही शेंगोळ्या म्हणतो व ते कुळीथाचे पिठाचे जिलेबी सारखे वेढे बनवतो
@mangalkorade1952 Жыл бұрын
आमी वैढं बनवतो अस टुकड टाकड नाय खात
@mandakokane2111 Жыл бұрын
आमच्या कडे कुळीद हुलगे या पिठापासून शेंगोळी बनवतात
@surekharecpie2631 Жыл бұрын
मी पण बनवते शेंगोळे पण लाल मिरच्या मध्ये मी मुंबईत राहात आहे पण पुणे जिल्हा महाराष्ट्र तालुका आंबेगाव मंचर गाव आहे माझ
@sunitakakad3901 Жыл бұрын
आमच्याकडे कुळीध पिठाचे बनवतात
@S_war_a Жыл бұрын
Hoo aahmi pan ekda karun bagha test mast
@santramwaykar595 Жыл бұрын
Apalaya nagar la pan segulech mhantay
@seemakharade4725 Жыл бұрын
दादा तुमचे विडियो छानचं असतात.💖💖 पण तुमचा पाटा.... वरवंटा मला खुप आवडला आहे. आक्का ला सांगा... 💖💖💖
@jyotikakade9143 Жыл бұрын
मी कोल्हापूर ची आहे आमच्याकडे मुटके म्हणतात पण सध्या मी मुंबईत अहते
@pandurangdubale7279 Жыл бұрын
खूप खूप आठवण येत आहे तुमची भाऊ तुम्ही खूप भाग्यशाली आहात
@vinitabhoite6750 Жыл бұрын
Aamhi kartoh Pan rassa karto tyala tavang Ani rang asto. Tye chapati barober khato. Chaan sunder zale aahet tumche sangule.