30 तारखेला येणार आहे आकाश भाऊ कार्यक्रमाला आम्ही भेटायचंय तुम्हाला
@Jeff_Stunner722 күн бұрын
Om Namo Aadesh
@Nathmusic_official22 күн бұрын
❤❤❤❤
@arman743222 күн бұрын
Kalbhairav cha pan gana kada dada aadesh
@BhausahebWare-xt6kh19 күн бұрын
Nice voice
@AVINASHMalve-u7y22 күн бұрын
Heji video kadhi yenar aahe
@NavanathSonavane-t4w17 күн бұрын
काय गाणे बनवत आहे,,,,, महादेवाचा अवतार आहे विरभद्र त्यांना नाथ कसे भस्म करतील,,,,,, पोथी पुरानाचा आधार घेऊन गाणं बनवत जा 🙏🙄🫤
@jayeshkhandvi99525 күн бұрын
Tu granth vachala Ahe ka...
@sanketgurgude200013 сағат бұрын
@@jayeshkhandvi9952Kontya granthat ye bhau hi katha
@catankamble596023 күн бұрын
🕉️🛕🥥🪔👌👌
@ManishaShelke-sz2rb6 күн бұрын
वीरभद्र हा ही नवनाथांची मोठी गादी आहे नवनाथांचे गुरू वीरभद्र आहे वीरभद्र हे साक्षर महादेव आहेत 22 वीरभद्र आहेत 12 मल्हार आहे 52 भैरव आहे आणि अष्टभैरव हे वेगळे आहेत तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ म्हणजेच वीरभद्र आहे आणि ते सुद्धा रामाचं ध्यान करत होते तर युद्ध कसं होईल ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे हरिहर मंत्र हा शिवाचा म्हणती ते वाचा तया मोक्ष तसेच वीरभद्र हा 11 रुद्राचा राजा आहे तसेच नऊ चांड्या ही त्याच्या हाताखाली आहे आणि नाथांची ही वरची गादी आहे वीरभद्रा ला हजारो लाखो हात आहेत त्याचे रूप कोणीही बघू शकत नाही त्याला बघून अख्ख ब्रम्हांड पळून जातं हे चुकीचे आहे
@ganeshdevkar3981Күн бұрын
आजचा बिरोबा म्हणजे विरभद्रच आहे.वीरभद्रापेक्षा ही सर्वाधिक उग्र कालभैरव आहे.जो नाथपंतात आहे कालभैरवांनकडेही शाबरी मंत्र आहेत. विरभद्राकडे नाहीत. आदेश🙏