गाडीत घ्या हो मला - शंकर महादेवन गायक | भीम गीत | गीतकार वामनदादा कर्डक | Shankar Mahadevan

  Рет қаралды 3,054,547

Enlighten Music

Enlighten Music

Күн бұрын

Song - Gadit Ghya Ho Mala, Gadiwaan Dada
Singer - Shankar Mahadevan
Writer - Wamandada Kardak
Lyrics -
Thamba Ho Thamba Gadiwaan Dada
Karto Vinanti Bhiva Majhe Naav
Rahile Faar Dur Majhe Gaav...
Gadit Ghya Ho Mala...
Mala
Gadit Ghya Ho Mala...
बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
👇👇👇👇
• भीमराव माझा नंबर १ | B...
🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
👇👇👇👇
• उठले पेटून मर्द महार प...
🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
👇👇👇👇
• जरी कापली गेली मान जय ...
🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
👇👇👇👇
• भीमाचा पोवाडा - चला हो...
🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
👇👇👇👇
• सुपरहिट भीम गीत - भीमा...
🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
👇👇👇👇
• मिळुन लावू घोडा तुम्हा...
लिखित -
थांबा हो थांबा गाडीवान दादा
करतो विनंती भिवा माझे नाव
राहिलर फार दूर माझे गाव
गाडीत घ्या हो मला
मला
गाडीत घ्या हो मला
Original Lyrics By Wamandada Kardak -
थांबा हो थांबा गाडी वाले दादा बाळ एकटा मी
भीमा माझं नाव
राहिले फार दूर माझे गाव
गाडीत घ्या हो मला
गाडीत घ्या हो मला
थांबा हो थांबा
गाडी वाले दादा
तापत्या उन्हाने
जळती पाय माझे
पाठीवरती आहे दप्तराचे ओझे
हा भयान वारा
तन माझं भाजे
घाम ते वगळती लई ताजे ताजे येऊ द्या दया हो
मजा पामराची
बैसुनी घ्या मला घ्या मला
गाडीत घ्या हो मला
फ्री मध्ये Coding शिकण्यासाठी CodeEntity.com वर जा आणि आपल्या आवडीचे coding कोर्सेस जॉईन करा
Code Entity - bit.ly/3VUPevp
Available Courses - Python, JavaScript, HTML, CSS, SQL and many more
👇👇फ्री कोर्सेस जॉईन करण्यासाठी क्लीक करा 👇👇
bit.ly/3VUPevp
Follow Enlighten Music on Social Media
Facebook - / enltbuddha
Instagram - / enltbuddha​
***********************************************************************
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
◢Please Share this Song on Social sites (Facebook | Twitter | Google + | Whatsapp | instagram | hike | share chat | telegram)
to more people could listen it....!!
***********************************************************************
COPYRIGHT NOTICE - LABELS AND CONTENT OWNERS READ!
Most of the songs promoted on this channel are from submissions or copyright-free channels, such as Non-Copyrighted Media. These songs are made free for everyone.
Before putting up a strike for a song up, please contact us for possibly more information about the issue. This will save everyone's time, and there's always a reasonable way to sort issues out. Most of the time I have permission to promote the music on this channel, tho.
***********************************************************************
All the songs on this channel are posted for promotion purposes.If you wish to remove this, please contact Us :
Enltbuddha@gmail.com
whatsapp : +919518540568
ThanK You,
Enlighten Music
Watch Another Song
Raigad Killa Maharashtra Chi Shaan Ahe | Dj Saurbh Remix (Full Video Song)
• Raigad Killa Maharasht...
Mi Wadal Wara [मी वादळ वारा] • मी वादळ वारा । अनिरुद्...
#Jay_Bhim
#Subscribe_Channel
#The_Enlighten_One_Buddha
#EnltBuddha
#TEOBuddha
#TEOB
#BHIMSONG #Use_Headphone

Пікірлер: 1 700
@EnlightenMusic
@EnlightenMusic Жыл бұрын
बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏 🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/fqW7cqFsaJaae9U 🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/goCrZX6je8h7pdE 🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/mZ3Oin2nftmAgJI 🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/fqC1koiLdrmgfZY 🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/d3qnkJmhfpxni80 🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत) 👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/foCvgqRqhct_gqc
@laxmansalve236
@laxmansalve236 Жыл бұрын
😮😮
@anantagaikwad7211
@anantagaikwad7211 Жыл бұрын
😢😢😢
@kajalgajbhiye2393
@kajalgajbhiye2393 Жыл бұрын
L my Jnmkkjkkjkkk ki up ki it lllllll l up to
@vijaybagade4978
@vijaybagade4978 Жыл бұрын
😂😂😂
@gajananbhatkar9160
@gajananbhatkar9160 Жыл бұрын
😊pp0😊😮😢
@nature1234adisha
@nature1234adisha 2 жыл бұрын
धन्यावाद शंकर महादेवन जी, ह्या अप्रतिम गाण्यातून तुम्ही बाबांच्या संघर्षमय जीवनाचा उजाळा करून दिला. 🙏🙏
@pushpasonawane1112
@pushpasonawane1112 2 жыл бұрын
कीती गाेड आवाज आहे महादेवनजी त् मचा ख् प छान धन्यवाद ङाेऴे भर् न आले
@sameerkamble3245
@sameerkamble3245 2 жыл бұрын
👍
@kantadongare6584
@kantadongare6584 2 жыл бұрын
Khup sundar git gayale .Jay Bhim
@subhashpaikrao3957
@subhashpaikrao3957 2 жыл бұрын
Khupch chan aavaj aa.mahadevanaji.
@dhammpalbhuktar501
@dhammpalbhuktar501 Жыл бұрын
महादेवन साहेब तुमचं हे गाणं एकूण आमच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटला . खूप छान गाणं 💙💙💙
@rushikeshbhosaleofficial
@rushikeshbhosaleofficial 2 жыл бұрын
त्या काळात कर्मठ माणसाने बाळ भिवाला महार म्हणुन बैलगाडीच्या खाली उतरवलं होतं.पण आज आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपुरला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे.
@lokesh2272
@lokesh2272 2 жыл бұрын
🔥❤️
@siddharthpatil3028
@siddharthpatil3028 2 жыл бұрын
👍🙏💪
@shriganeshbandnanded7460
@shriganeshbandnanded7460 2 жыл бұрын
खर आहे भावा
@SanjayGiteMusic
@SanjayGiteMusic 2 жыл бұрын
वा अगदी खरं आहे
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 2 жыл бұрын
आता फक्त एखाद्या ग्रहाला (आकाशा तील)बाबासाहेब चे नांव द्यावे लागेल,एवढं महान काम माझ्या बाबांनी केलंय,डॉ. बाबासाहेबानां कोटी कोटी प्रणाम.. जयभीम जयभीम जयभीम 🙏🙏🙏🙏🙏
@nitinmohite7453
@nitinmohite7453 2 жыл бұрын
शंकर महादेवन हे मोठे गायक आहेत पण त्यांनी हे गाणं गाऊन जातीवाद्याना चांगलाच मॅसेज दिला आहे. जय भिम 🙏
@bhimraokamble8836
@bhimraokamble8836 2 жыл бұрын
खूप कष्ट केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी खरंच बाबा आमच्या रक्ताने जरी धुतले तुमचे पाय तरी तुमचे उपकार फिटणार नाही
@pramilajadhav7148
@pramilajadhav7148 2 жыл бұрын
खुप रडु येते .आज आम्ही बाबा मुळे फोर विलर मधे बसलो .माहादेवन सरंच खुप सुंदर आवाज . अभिनंदन .
@dnyaneshwarkhandare4675
@dnyaneshwarkhandare4675 2 жыл бұрын
🙏
@prashantgaikwad4881
@prashantgaikwad4881 2 жыл бұрын
खरंच रुदय भरून आले.😭😭😭 बाबासाहेब आज आम्ही आहोत ते फक्त तुमच्या मुळे आहोत. जय भीम 🙏🙏
@SandhyaPraniketMusical
@SandhyaPraniketMusical 2 жыл бұрын
खरच खुप छान झालं आहे गाणं…💙जय भिम…🙏🏻
@samyak8367
@samyak8367 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gaG1k5lsosSWf9E बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम
@dayawantgaikwad2910
@dayawantgaikwad2910 Жыл бұрын
शंकरजी ह्या गाण्यात तुमच्या आवाजामुळे चार चांद लागलेले आहेत
@sudhakarkamble5260
@sudhakarkamble5260 2 жыл бұрын
मनाला भीडणारे शब्द आणि तीतकाच ताकदीचा भारदस्त आवाज . जय भिम🌹🙏💚
@kishorkadam7031
@kishorkadam7031 2 жыл бұрын
एका भारदस्त गायकाचा.. भारदस्त आवाज.. जय भीम महादेवन सर. 🥰🙏👌🎤🎸🎼🎹💙🎧😘
@anilsawant4536
@anilsawant4536 2 жыл бұрын
very nice mahadevan sir jay bhim
@kirangaikwad2636
@kirangaikwad2636 2 жыл бұрын
♥️♥️♥️
@samyak8367
@samyak8367 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gaG1k5lsosSWf9E बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम
@sagarkamble9010
@sagarkamble9010 2 жыл бұрын
महादेवन जी खरोखर तुमचा आवाज खरच खूप चांगला आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल गायला खूप मोठे काळीज असावे लागते जे तुमच्याकडे आहे
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 2 жыл бұрын
जे हाल आमच्या पुर्वजांनी सोसलेत.आणि त्याचमुळे दगडांच्या देवांना मायेचा पाझर फुटत नाही याचे वास्तव आम्हाला समजले व त्यांना आम्ही आता नाकारतो आहोत, यात खुप आनंद मिळतोय सत्य जाणल्याचा.
@samyak8367
@samyak8367 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gaG1k5lsosSWf9E बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम
@vishalshind7353
@vishalshind7353 2 жыл бұрын
बाबासाहेब यांचे खुप खुप उपकार आहेत बहुजन समाजावर धन्यवाद बाबासाहेब
@vishalturukmane7749
@vishalturukmane7749 2 жыл бұрын
salute sir. ज्याला बाबा कळाले त्याला सगळ कळलं
@rrbankar4606
@rrbankar4606 2 жыл бұрын
घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बाबा साहेबांमुळेच🙏🙏🙏🙏
@chayyasalve46
@chayyasalve46 2 жыл бұрын
गाणं ऐकून, विडिओ बघून अंगावर शहारे येतात, डोळे पाणावतात खरच किती कठीण काळ असेल बा भीमा ने व आपल्या पुरवजानीं सहन केलाय.. आज जे काही आहे बा भीमा च्या त्याग संघर्ष मुळेच.. किती लिहिले तरी शब्द ते कमीच बा भीमा पढे. बा भीमा घे तुझ्या लेकरांची वंदना 🙏
@samyak8367
@samyak8367 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gaG1k5lsosSWf9E बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम
@kalpanaundirwade7200
@kalpanaundirwade7200 2 жыл бұрын
सर प्रथम मी आपणास धन्यवाद देत आहे कारण आपण आपल्या सुमधुर आवाजात आपल्या थोर बाबा साहेब यांचं गित गायलं खूप सुंदर आहे आपण गायलेलेगित
@kalpanaundirwade7200
@kalpanaundirwade7200 2 жыл бұрын
धन्यवाद
@rajkumarpaikrao9898
@rajkumarpaikrao9898 2 жыл бұрын
ओरिजनल गाण्याची चाल थोडी वेगळी व खुप छान आहे... दादांच्या आवाजात मी हे गाणे ऐकले आहे...पण शंकर महादेवन ने पण खुप छान गायले आहे... Great शंंकरजी.. जयभीम सर्वांना...🙏🙏🙏
@manenj.8424
@manenj.8424 2 жыл бұрын
माझ्या भिमान खूप आपमन सहन केला आहे,तरीपण कधी राग मानला नाही कोणाचा, शेवटी संविधान लिहून सर्वांना समान अधिकार दिले...🇪🇺🇪🇺 जय भिम 🇪🇺🇪🇺
@adarshborkar2249
@adarshborkar2249 2 жыл бұрын
Jay bhim ❄️✨
@singervikasjadhavofficial9223
@singervikasjadhavofficial9223 2 жыл бұрын
Jay bhim namo buddhay 💜💜💜💜💜
@samyak8367
@samyak8367 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gaG1k5lsosSWf9E बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम
@samyak8367
@samyak8367 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gaG1k5lsosSWf9E बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम
@sheshrajbaisane8481
@sheshrajbaisane8481 2 жыл бұрын
🙏🇮🇳 फारच सुंदर गीत सादर केले आहे आपण शंकर सर 🎤 आपला आवाज ऐकून मी फारच सुखावलो The Great Lyrics वामन दादा कर्डक Thanks 🙏🙏🎤🎸👌👌👌🎶🎶
@jadhaventertainment8487
@jadhaventertainment8487 2 жыл бұрын
या गीताचे कवी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी व गायक आदरणीय प्रतापसिंगजी बोदडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sunandajaybhay8644
@sunandajaybhay8644 2 жыл бұрын
हे गीत आवडण्या सारखेच आहे. ओळखीची चाल आणि गायक शंकर महादेवन यांनी इतके छान गायले आहे की कांन तृप्त झाले व डोळ्यांमधून पाणी आले. आज बाबासाहेबांच्या कृपेमुळे आपण सर्व सुखांचा उपभोग घेत आहोत. जय भीम जय भारत
@prabhuchoudante9651
@prabhuchoudante9651 2 жыл бұрын
Jay Bhim.....Madam
@raajshriwalke2013
@raajshriwalke2013 2 жыл бұрын
Jay bhim
@EnlightenMusic
@EnlightenMusic 2 жыл бұрын
जय भीम 🙏 हे गीत वामनदादा कर्डक यांनी लिहिलं आहे | गीत आवडले असेल तर नक्की कंमेंट्स करा। आणि subscribe पण करा। 👇👇नवीन भीम गीते👇👇 1)घेतो त्या स्वासावर, खातो त्या घासावर। भीमाचा आहे रे अधिकार 🎵👉kzbin.info/www/bejne/d3qnkJmhfpxni80 2)मनुवाद्यांना लावू घोडा पेनाचा टोकाने 🎵👉kzbin.info/www/bejne/foCvgqRqhct_gqc 3)भीमाचा पोवाडा - चला हो महू गावी जाऊ 🎵👉kzbin.info/www/bejne/fqC1koiLdrmgfZY
@sumitghorpade9920
@sumitghorpade9920 2 жыл бұрын
jay bhim dada hart tchhing song
@carinfo35
@carinfo35 2 жыл бұрын
Jai bhim namo buddhay
@meghajadhav9894
@meghajadhav9894 2 жыл бұрын
@@sumitghorpade9920 03
@atulkambale3386
@atulkambale3386 2 жыл бұрын
खुप सुंदर गान सर मनाला रुधयाला स्पर्श करुण गेले ,👌👌👌👌
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 2 жыл бұрын
शत-शत नमन शंकर महादेवन जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गाणी गायल्या बद्दल जय भीम 👍🙏
@atik-khan375
@atik-khan375 Жыл бұрын
आज घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भिमाच नाव 💙💚❤
@ushashivsharan4541
@ushashivsharan4541 2 жыл бұрын
Great Song , superb sung Sir. 👍 JAY BHIM 🙏🏻
@deepakmore9733
@deepakmore9733 2 жыл бұрын
खुप छान गाणं आहे. खुप वाईट वाटते एवढे भयंकर हाल होत होते आपल्या पूर्वजांचे 🙏🙏. धन्यवाद बाबासाहेब 🙏. जय भीम
@mdd1194
@mdd1194 2 жыл бұрын
महादेवन जी तुम्ही डोळ्यात अश्रू आणले. भावपूर्ण आदरांजली.मन जिंकले तुम्ही. कड्क जय भीम.
@dadajadhav3304
@dadajadhav3304 2 жыл бұрын
हे चित्र डोळ्यांसमोर आले तरी जीव कासावीस होत आहे बाबा तुमच्या जन्मामुळे आज आपल्या दारात दोन दोन ट्रकठर मोठ्या गाड्या बंगले आहेत,, बाबा तुम्ही खूप भोगले पण आमच्या वाट्याला नाही येऊ दिले,, कोठी कोटी प्रणाम,,, जय भीम
@mangesh83
@mangesh83 2 жыл бұрын
शंकर महादेवन सर अतीशय सुंदर आवाज मन भरून येणारं गित 🙏🙏जय भिम 🙏🙏 बाबासाहेबांनी हालअपेष्टा सहन करुन आपल्याला जगण्यासाठी सर्वच सुखसोई मिळवून दिल्या त्यांचे हे उपकार कुठल्याही परिस्थितीत फिटु शकणार नाहीत 🙏बाबा तुम्हा विनम्र अभिवादन 💐💐
@radhakrishnagumbade1475
@radhakrishnagumbade1475 Жыл бұрын
माझा भीम ने जे कष्ट केले ते जगात कोणीच नाही करू शकत जय भीम
@santoshkhillare6637
@santoshkhillare6637 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर चा विजयी आसो शंकर सर धन्यवाद🌹🙏🙏🙏🙏🌹
@SanjayGiteMusic
@SanjayGiteMusic 2 жыл бұрын
वा अप्रतिम झालंय गाणं,एक अपमानाचा क्षण त्यातून रूपांतरण झालं भिवाचं,त्यांनी संकटाला संधी मानली प्रेरणा घेतली.अपमानित उपेक्षित बालक ते उद्धारकर्ता महामानव, बाळ भीमाचे पुढे थेट बॅरिस्टर झाले असा हा रूपांतर करणारा क्षण होता,आपण त्यांच्याकडून किती प्रेरणा घेतोप,आपण स्वतःला किती आणि कसे घडवतो ते महत्वाचे आहे,तेच त्यांना पण अपेक्षित आहे ,मानाचा मुजरा मा बाबासाहेबांना
@vinodkadam1200
@vinodkadam1200 2 жыл бұрын
जय भिम शंकर सर तुम्ही हे गित गायले खुप छान खुप आवडले आसी परिस्थिती होती आमची पहीली खरच हे उपकार आहेत आमच्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे
@nitinbansode7114
@nitinbansode7114 2 жыл бұрын
परम पूज्य डाॅकटर बाबासाहेब आंबेडकराना कोटी कोटी प्रणाम 😢🙏🙏🙏🙏
@blackpanther2161
@blackpanther2161 2 жыл бұрын
Aprtim... Waah... Lajawab Gayki... Suprem JAY BHIM... SIR 👏👏🙏
@hanmantpawar6759
@hanmantpawar6759 Жыл бұрын
शंकर महादेव गायक आमच्या साठी भूषण आहे . ज्यांना देशाचे थोर. राष्ट्रनिर्माता. बाबासाहेब आंबेकर. साहेब यांच्या बद्दल. गीत गात आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shelkepappu3553
@shelkepappu3553 2 жыл бұрын
मला वाटले नव्हते शंकर महादेवन सर भीम गीत गातील. खरंच खूप खुप छान... मनापासून जय.............. भीम 🌹🌹🌹🌹🌹👍🏻
@amolpachpor1011
@amolpachpor1011 2 жыл бұрын
खरच, या गाण्याला माझा मनापासून जय भीम 🙏🙏🙏🙏
@pradeepwankhede6475
@pradeepwankhede6475 2 жыл бұрын
💙Jay Bheem sar nice song,🙏👍
@sonukhadse8669
@sonukhadse8669 2 жыл бұрын
खूपच छान गायन करता भाऊ तुम्ही तुमच्या आवाजातून दुःख निर्माण होऊन काळजाला लागतं असं गाणं तुम्ही आभारी आहे
@vishuupdate
@vishuupdate 2 жыл бұрын
Jay bhim daa khup chhan voice aahe tumcha Jay bhim
@impvideo3967
@impvideo3967 Жыл бұрын
आमच्या पुर्वजांनी किती यातना सहन केल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांन मुळेच त्या नष्ट झाल्या शंकर महादेवन यांनी गायलेल गाणं अतिशय सुंदर आणि सुरेल अशा आवाजात गायले
@dipakpagare3014
@dipakpagare3014 Жыл бұрын
खूप सुंदर असे गाणे म्हटले आहे खरच अंगावर काटे आले खूप सुंदर... जय भिम
@sagarmokal952
@sagarmokal952 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏 खुपच सुंदर गीत आहे मण प्रसन्न झाले
@HERITAGE_SM_GAMING_29
@HERITAGE_SM_GAMING_29 2 жыл бұрын
अप्रतिम गीत रचना दादांची आणि महादेवन सरांनी सुंदर आवाजात गायिले.🙏🏻🙏🏻 जय भीम 🙏🏻🙏🏻
@archanahiwale6685
@archanahiwale6685 Жыл бұрын
शंकर महादेवन साहेब खूप छान गाणं गायला तुम्ही जय भीम💙💙💙💙
@SagarChavanIslampur
@SagarChavanIslampur 2 жыл бұрын
लय भारी गीत जय भीम दादा
@vijaykumarbhingolikar7119
@vijaykumarbhingolikar7119 2 жыл бұрын
या देशावर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत..
@rameshladhe1310
@rameshladhe1310 2 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय बाबासाहेब खुप खुप उपकार तुमचे आमच्यावर तुम्ही होता म्हणुन आज आम्ही आहो 🙏🙏🙏
@keshavzunjare7401
@keshavzunjare7401 2 жыл бұрын
खरच हो सर खूप छान गान गयल आहे....जय भीम 🙏🙏
@मेराभारतमहान-घ2स
@मेराभारतमहान-घ2स 2 жыл бұрын
शंकर महादेवन सर खुप खुप छान 👍👍
@anantkumarjondhale5649
@anantkumarjondhale5649 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏शंकर sir खूप सुंदर गायले वा 👌👌👌👌
@amrpalimeshram2788
@amrpalimeshram2788 2 жыл бұрын
खरच खूप छान गाणं गायला दादा जय भीम 🙏
@vasantmane1411
@vasantmane1411 2 жыл бұрын
खरोखरच अप्रतिम. काळजाला भिडणारा प्रसंग गाण्यातून शंकर महादेवन सरांनी अप्रतिम सादर केला आहे.
@anubhoir3699
@anubhoir3699 2 жыл бұрын
जय भीम 💙💙💙 खुपच छान गान आहे .... अप्रतिम 💙💙💙💙💙
@kalpanakale7670
@kalpanakale7670 2 жыл бұрын
हे गाण गायल्याबद्ल लिहल्याबद्ल खुप खुप धन्यवाद जय भिम नमो बुध्दाय
@anjubuddhist3344
@anjubuddhist3344 2 жыл бұрын
Jai bhim
@dikshakurane2180
@dikshakurane2180 2 жыл бұрын
Heart touching 😢😢 thanks to Shankar Mahadevan sirji
@pravinkasbe2709
@pravinkasbe2709 2 жыл бұрын
खूप सुंदर
@umakantgaidhane3142
@umakantgaidhane3142 2 жыл бұрын
डोळयात पाणी, आवाजाने हेलावते हृदय, काय अवस्था त्या भिमबाळाची .....जातीवादी धमॅ 😚
@zarunjadhavff
@zarunjadhavff Жыл бұрын
😭🙏
@sambodhgawali509
@sambodhgawali509 Жыл бұрын
महादेवनजी ..खरोखरच हृदय पिळवटून निघाले ..सरजी..धन्यवाद
@shivcharansatpute1927
@shivcharansatpute1927 2 жыл бұрын
खूप छान आहे गाणं एकूण कंट दाटून आले जय भिम 🙏🙏
@vishaldhepe9439
@vishaldhepe9439 2 жыл бұрын
खूप खूप खूप छान वाटले गाणं.🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍
@vishaldhepe9439
@vishaldhepe9439 2 жыл бұрын
खूप खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍
@samyak8367
@samyak8367 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gaG1k5lsosSWf9E बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम
@samyak8367
@samyak8367 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gaG1k5lsosSWf9E बाबासाहेबांचे स्टेटस पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाइक करा शेअर करा जय‌ भिम
@harshwardhanmaske4592
@harshwardhanmaske4592 2 жыл бұрын
अंगावर शहारे उभे राहिले..... hats of mahadevanji
@satybhamarao2045
@satybhamarao2045 2 жыл бұрын
थोर उपकार आहेत आमच्या वर बाबासाहेबांचे त्यांच्या त्यागाला कोटी कोटी प्रणाम
@sojarsonkamble6953
@sojarsonkamble6953 2 жыл бұрын
खूप छान गायल बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर उपकार केले ते कधीच फिटणार नाहीत जयभिम 🙏 जयसविधान 🌹🌹🌹🌹🌹
@shrinivaskamble7673
@shrinivaskamble7673 2 жыл бұрын
धन्यवाद खूप छान शंकर महादेवन्..आणि संच आ. वामनदादा अप्रतिम..
@shwetashweta3103
@shwetashweta3103 2 жыл бұрын
Jay bhim.. खुपचं सुंदर, हार्ट touching song 😔
@santoshubale7341
@santoshubale7341 Жыл бұрын
काय आवाज आहे काळजात चारकन कापतय आणि डोळयातून पाणी येतय काय सांगताना येत नाही कोणाचा राग येत नाही काय ती अवस्था काय तो काळ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सोसलेल्या यातना ह्या गीतातून डोळयासमोर येतात धन्य ते गायक ज्यानी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या यातना दुःख आपल्या गीतातून सादर केल त्यासर्व गायकांना कोटी कोटि प्रणाम आणि सर्व महापुरुषांचे एक विचार म्हणजे क्रांतिकारी जयभीम 🇮🇳🙏🌹
@sangeetrang6086
@sangeetrang6086 2 жыл бұрын
खूप छान गीत आणि लेजेंड शंकर जी महादेवन ची आवाज
@maheshgandhare7577
@maheshgandhare7577 9 ай бұрын
धन्यवाद महादेवन सर आपले हे गाण्याचे बोल ऐकून आज डोळ्यात पाणी आले तर विचार करा आमच्या बाबासाहेब यांनी काय यातना भोगल्या असतील 😢
@teachmala
@teachmala 2 жыл бұрын
अप्रतिम.डॉ.आंबेडकरांच्या कार्याला सलाम
@maharudratilak4693
@maharudratilak4693 2 жыл бұрын
जयभिमपुणे
@rajashrishinde1625
@rajashrishinde1625 2 жыл бұрын
खरच खूप कठीण अन् वाईट काळ होता तो 😭😭 बाबा साहेब आंबेडकर आता चांगले दिवस बगतोय ते तुमच्या मुळे 💙🙏🙏🙏
@ashabarathe3199
@ashabarathe3199 2 жыл бұрын
हे गित माझे वडील गायचे तेव्हा अश्रू थांबत नव्हते वडीलांच्या नंतर खुप वर्षांनी गित ऐकले तुमचे खुप खुप आभार जय भीम 🙏
@VikasJadhav-xh7db
@VikasJadhav-xh7db Ай бұрын
खूप छान...सुंदर गायन ...आणि हृदय स्पर्शी शब्द...काळजाला भिडणारे शब्द आहेत ..बावा तुमच्यामुळे आम्ही जगतो आहोत... कधीच न फिटणारे उपकार आमच्यावर केलेत...खूप त्रास सहन करून तुम्ही आम्हला न्याय मिळवून दिले...तुम्ही होता म्हणून आम्ही आता आहोत.
@vikishende5291
@vikishende5291 2 жыл бұрын
या गाण्यासाठी शब्द नाही आहे 😢🙏
@sarikatribhuvne7254
@sarikatribhuvne7254 2 жыл бұрын
जयभिम कोटीकोटीजयभिम बाबासाहेब🙇👃💙💙💙💙
@anandjadhav7058
@anandjadhav7058 2 жыл бұрын
Very nice sir ....khupach sundar avajat gan gayile ....jai bhim 🙏 Namo buddhay 🙏
@vishallankeshwar4691
@vishallankeshwar4691 2 жыл бұрын
आगदि अंगावर काटा आला राव आणि डोळ्यांतुन अश्रु आले खुप छान आहे गीतं किती सहन केले आसेल माझ्या बा भिमानी 😭😭😭😭😭😭
@jayshreeadivarekar8683
@jayshreeadivarekar8683 2 жыл бұрын
अप्रतिम गीत सर. जय भीम 🙏🙏
@avinashramfale4824
@avinashramfale4824 8 ай бұрын
वामन दादाचे शब्द आणि महादेवन साहेबाचे गायकी अप्रतिम कलाकृती
@sandhyakedare4926
@sandhyakedare4926 2 жыл бұрын
जय भीम खुप छान गाणे आहे.धन्यवाद.
@ashapande4394
@ashapande4394 Жыл бұрын
काय बिकट काळ होता कसे दिवस काढले असतील माझ्या बाबाने किती कष्ट झाले असतील किती त्रास झाला असेल इतक्या कठिन समयी बाबानी आपल्या साठी संघर्ष केला लढले आणि चार चौघात आणून बसवले कशी करू उतराई तुझ्या त्यागाची भिवा जय भिम नमो बुद्धाय शंकर महादेवन सर खुप छान गाईले गित धन्यावाद दिल से
@ganpatjondhale6916
@ganpatjondhale6916 2 жыл бұрын
💙🙏💙 खुप् छान शंकर महादेवन सर 💙 🙏💙
@ashishnimgade3634
@ashishnimgade3634 4 ай бұрын
कसे बा भिमा तुम्ही एवढे सहण केले 🙌 आजही हे गाण ऐकुण जख्मा ताज्या होऊण डोळ्यातुन पाणी येत #thankyoubabasaheb तुम्ही होते म्हणुन आज आम्ही ईथे आहोत 💙🙌
@lakhanshirsagar6835
@lakhanshirsagar6835 2 жыл бұрын
Shankar sir thanks for voice, this song Jay Bhim 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@santoshjadhav5169
@santoshjadhav5169 2 жыл бұрын
, काय, काळ,होता,संकट,ची,वाट,होती,तरी,भीमराव,नाही,थब्ला,वामनदादा,जय,,भीम
@ajaysonkamble8462
@ajaysonkamble8462 2 жыл бұрын
Very nicely sung a song by Mahadevan sir...very heart touching song...best wishes to All team...🌷👍🙏
@santoshubale7341
@santoshubale7341 2 жыл бұрын
माझा कडे शब्द नाही......🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹जयभिम
@anandbangale1859
@anandbangale1859 2 жыл бұрын
एकच नंबर गायत तुम्ही सर 👌👌👌
@sumedkamble4236
@sumedkamble4236 2 жыл бұрын
भीमा तुझ्या जन्मामुळे .........🙏🙏🙏
@dipmaladeore6777
@dipmaladeore6777 2 жыл бұрын
तुमच्या मधुर सुरांनी बाबांची काहानी ,,,, मन भारावून गेले. 🇪🇺 जय भीम
@ashokkolse1713
@ashokkolse1713 2 жыл бұрын
शंकरजी खूप सुंदर गायन...धन्यवाद..
@ajayhadge8273
@ajayhadge8273 2 жыл бұрын
हृदय भरुन जानार खुप सुन्दर गित
@rajaviwaghmaregaikwad6590
@rajaviwaghmaregaikwad6590 11 ай бұрын
शंकर महादेवन सर आपले गाणे ऐकून मन भरून आले तुम्ही गाण्यात प्राण ओतला
@dnyaneshwarkhandare4675
@dnyaneshwarkhandare4675 2 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आलं हृदय दाटून आलं 💙
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 2 жыл бұрын
काय प्रसंग.... भयानक... भीमराव परीवार ने सोसले.... खूप भयाण लढाई... त्या काळात... पण... अति गरीब परीस्थिती महान शिक्षण घेतले... डाॅ बाबासाहेबांनी.. म्हणून आज आपण घडलो.... म्हणून आपल्या येणाऱ्या पिढीला शिक्षण महत्त्वाचे आहे.. सर्वांना विनंती आहे आपल्या मुलामुलींना ईतकं शिक्षण द्यावे कि... आपण महासत्ता बनले पाहिजे पुढील काळात आपण.. राज्य करती जमात बनलं पाहिजे.. बाबासाहेबांच स्वप्न पूर्ण झाले पाहिजे.. त्या साठी फक्त न फक्त शिक्षण व आरोग्य घडवा... आपल्या मुलामुलींचे... मग बघा...
@vinodraut2706
@vinodraut2706 2 жыл бұрын
खुप सुंदर आहे गान जय भिम
@बौद्धाचार्यसंजयशिंदे
@बौद्धाचार्यसंजयशिंदे 2 жыл бұрын
महादेवन आपण खूप सुंदर गीत गायले अंगावर काटा उभा राहतो धन्यवाद जयभीम
@vimaltelang9054
@vimaltelang9054 2 жыл бұрын
बाबा साहेब डाॅ भीमराव आम्बेडकर जी बाबा तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आहोत बाबा आम्ही मरे पर्यंत तुमचे ऋणी आहोत।😭😭😭🙏🏼🙏🏼🙏🏼
@meeraveer2825
@meeraveer2825 2 жыл бұрын
खुप छान आहे गीत जय भीम
@sandipigave8328
@sandipigave8328 2 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 53 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 55 МЛН
Thaamba Ho Thaamba Gaadivaan Dada - Adv. Bharti Waghmare
6:12
News 85
Рет қаралды 1,1 МЛН
non stop song bhim Jayanti special song's
23:39
PW Beats
Рет қаралды 613 М.