जो एकटा आहे आणि गावावर राहत नाही किंवा ज्याच्याकडे मनगट बळ(माणसं) कमी आहेत त्याला जास्त त्रास आहे.
@sadatate97610 ай бұрын
बरोबर..... अशाने सरळ दुसरा व्यवसाय करावा.... जेवढी शक्ती या कोर्ट कचेरी आणी भांडणात जाईल तेवढ्याच शक्तीमध्ये एखादा व्यवसाय उभा राहील...
@arvindkhade558910 ай бұрын
Barobar bhau
@sujeetsaravade28927 ай бұрын
Kharay
@rishikeshjunnarkar55077 ай бұрын
Sir mi mumbai la rahto asha hya lafdya pai mi khrch Jamin vikli
@sujeetsaravade28927 ай бұрын
Gram panchayat madhe solve hotat tantamukti adhyksh kadak bolayla pah8je
@dinkarzade7769 Жыл бұрын
बांध कोरणे ही महाराष्ट्राची आणि सर्वांत मराठी माणसाची घाण सवय आहे
@samadhansherkhane8350 Жыл бұрын
सरकारने एकदा सर्वांची जमीन मोजून खुणा लावून दिल्या पाहिजेत.
@tushartakale860 Жыл бұрын
Tevdch rahil aahe tujya sathi te pan karto
@pandurangkalantre7013 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@vijaywakode5513 Жыл бұрын
@@tushartakale860 abe nalayaka tula mahiti aahe ka re ya shetichya dhurya mul deshat rojchi kiti bhandat hotata tr,, Sarkar nhi krnar t kon karnar,, Sarkar hi janteche prashn sodvinya sathi asate.. Kayda amlat aannyachi jabadari hi sarkarvar asate..
@tushartakale860 Жыл бұрын
@@vijaywakode5513 are mg bhandan kashala karaychi bolu sol nahi hot ka
@sarangpatil2501 Жыл бұрын
@@tushartakale860 सरकार व प्रशासनाची जबाबदारी आहे ती...आणि त्यादृष्टीने राज्य सरकारकडून काम सुरू आहे..
@manojkhairnar359710 ай бұрын
गावगुंड, टगे, पैश्याचा माज असणारे गरीबांना दाबून मारतात त्यामुळे सरकारने नवी आचार संहिता करून सर्व जमीन सरसकट मोजणी करून द्यावी
@rohidasbhalekar7844 Жыл бұрын
जुन्नर तालुक्यात हे प्रॉब्लेम दररोज पाहायला /ऐकायला मिळतात भुमी अभिलेख विभागाच्या वतीने सरकारी मोजनी पुर्ण तालुक्यांची करुन घ्यावी गरीबांना थोडं आधार मिळेल पैसाच्या जोरावर कोणीही काही पण करू लागले आहे
@Yjsongcomposer Жыл бұрын
ही वेळ येण्या पेक्षा लोकांनी बांध कोरणे सोडावे 🤗
@giridhargangaji6709 Жыл бұрын
बापाच्या.पोटचा.आसला.तर.तो.बांध.कोरत.नाही.
@Buntyrakshe2323 Жыл бұрын
आपले जमीन मोजणी बाबत बातमी पाहिली छान वाटले....... कोणत्याहि प्रकारे वाद न होऊ देता सर्व व्यवस्थित पार पाडले आपण...... एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते....... प्रत्येक गावात जमिनी मुळे 100% वादाचे प्रमाण आहे........ यामुळे एकमेकांचे जीव जातात..... कितीतरी संसार यामुळे उध्वस्त झाले आहेत, पोरं भिकेला लागली आहेत तर काही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत....... आपल्याला एकच विनंती आहे........ राजकरण बाजूला ठेऊन, राजकारण्यांच्या मदतीने पत्येक गावातील संपूर्ण क्षेत्र मोजणी करावी यामुळे नक्कीचं सर्व भांडण तंटे बंद होतील....... आदर्श गाव ठीकेकरवाडी येथील सरपंच संतोष ठीकेकर यांनी संपूर्ण गावाची, शेताची आणि प्रत्येक बांधाची satellite द्वारे मोजणी करून गावातील सर्व वाद संपवले आहेत...... तसाच प्रयत्न आपल्या माध्यमातून पार पडवा एवढीच इच्छा आहे........ यामुळे संपूर्ण जुन्नर- आंबेगाव तालुका उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही....... आपण नक्की या साठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे
@Hemraj-wj5vr Жыл бұрын
सरकारी मोजणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ई माहिती कोणी सांगेल काय?
@sharadchaskar5246 Жыл бұрын
खुपच छान मोजणी अधिकारी चे एकदम बरोबर आहे हीच मोजणी जर पोलीस बंदोबस्त मध्ये नसती तर नक्कीच वाद झाला असता शक्यतो मोजणी ही पोलीस बंदोबस्त मध्ये च करावी प्रत्येकाने म्हणजे वाद टळेल
@techfarmers9314 Жыл бұрын
पहिल्यांदा मोजणी मागवल्यावर पोलीस बंदोबस्त मागवता येतो का
@sharadchaskar5246 Жыл бұрын
@@techfarmers9314होय
@ravindrashirsat2634 Жыл бұрын
साहेब पोलीस आणायला मोठी रक्कम द्यावी लागते..
@sharadchaskar5246 Жыл бұрын
@@ravindrashirsat2634 भांडण झाल्यावर परत पोलीस ठाण्यात च जावे लागते त्यामुळे अगोदर च बंदोबस्त योग्य आहे
@ganeshtarle2861 Жыл бұрын
मोजणी साठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुनी खुन जी नकाशा वर शेतात,परिसरात आहे ती. उदाहरणार्थ १) जुना कॅनाॅल,मोर्या २)जुना रस्ता ३) जुना ओहोळ ४) सर्वे नंबर चा एखादा दगड ५) जुने मंदिर
@avinashasambe9811 Жыл бұрын
अधिकाऱ्यांनि बरोबर मोजलं नाही तर अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे
@dipakjadhav16448 ай бұрын
बरोबर आहे दोन वेळेस सरकारी मोजणी केली तर दोन्ही वेळेस वेगवेगळ्या हद्द खुणा येतात. आणि वरूळीवर सुध्दा येत नाही मग अधिकाऱ्यांवर कारवाई नको का.
@sujeetsaravade28928 ай бұрын
@@dipakjadhav1644are bhava lok ahet 7/12 Jamin ahe pan vikli kiti yach proof nahi amchya gavat ase ch namune ahet gavtil zamin vikli pan 7/12 madhun kadli nahi kas zamin mozshil😂😂
@sunilsonawane9085 Жыл бұрын
मोजणी अधिकारी भ्रष्ट आहेत स्वतः माझ्याशी असा गैर प्रकार घडलेला आहे नकाशा बनवताना नकाशा अगदी बरोबर बनवतात परंतु खुणा देताना नकाशाप्रमाणे देत नाहीत चुकीच्या देतात अशा लाचखोर अधिकाऱ्याविरुद्ध वेळीच कारवाई व्हायला पाहिजे
@tushartakale860 Жыл бұрын
Ho ka kuth rahto re tu jara number send karto I S P Tushar takale
@khandeshbhushan Жыл бұрын
खरं आहे तुमचं म्हणणं होत तसं पण या सर्व च ठिकाणी तस होत नाही
@sunilsonawane9085 Жыл бұрын
@@tushartakale860 तुला काय एवढा जाळ लागला तुझ्यासारखे सर्वच प्रामाणिक नसतात
@marutihitsjagdale5166 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@ruturaj2965 Жыл бұрын
नाही भावा हे प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता असते त्यामुळे अस काही होत नाही
@satyawandatkhile3909 Жыл бұрын
ब्रिटीशांच्या कालखंडात जमीन मोजणी झाली त्या नंतर गटवरी झाली पण पुन्हा भारत सरकारच्या महसुल विभागणे पुन्हा भुमापन नाही केल यामुळे खाजगी मोजणी वाले तसेच इतर यांचे पैसा कमवतात पुन्हा सरकारी मोजणी होणे गरजेचे याकडे सरकार ने लक्ष्य घ्यावे गावा गावातातील वाद मिटतील .
@nileshthawari883 Жыл бұрын
आज कॉम्पुटर युग असूनही चुका होतात त्या वेळेस चुका झाल्या नसतील का मुळातच इंग्रजांनी जमीन मोजणी शेतसारा वाढवण्यासाठी केली होती लोकांच्या सुविधेसाठी नाही सरकारने त्या नकाशात सुधारणा केल्या पाहिजे आपच्या भागात 25 टक्के लोकांच्या गट नंबर वेगवेगळे आहे
@satyawandatkhile3909 Жыл бұрын
@@nileshthawari883 ठिक आहे पण सर बांध हा सरकारी आहे त्यांची रंदी साह हाताची चार इंच वर आली त्यावर दोन्ही बाजूचे शेतकरी हाक्क दाखवा तात बांधा वरुण भांडण होतात माग हाद्दी कायम करणे गरजेचे नाही का ? महसूल खाते पगार घेते त्यांचे काम आहे भाऊ यावर फक्त थोरात साहेब बोलतात मोजणी गरजे । ची क्षेत्र कायम करणे योग्य रुती लावणे क्षेत्रफळ कायम करणे काळाची गरज आहे भाऊ पटल तर घ्या यामधे वकिल केस निकाल राजकारणा बंद होण्यास मदत होईल शेतकरी शेत सारा भरतो धन्यवाद खाजगी मोजणी वाले पण पैसा कमवतात हे सगळे महसुल खत्याचे काम आहे .
@user-shivsainik Жыл бұрын
मोजणी कर्मचारी जो जास्त पैसे देणार त्याच क्षेत्र वाढून देतात आणि भांडणे लाऊन देतात. हद्द कधीच सांगत नाहीत.. परत जुन्नर ला जाब विचारायला गेलं की तो मी नव्हेच.. सांगतात परत मोजणी टाका..👹👹👹
@स्वरसह्याद्री Жыл бұрын
सहमत
@ramdasborhade6497 Жыл бұрын
सहमत आपले विचार शी
@ganeshtarle2861 Жыл бұрын
बरोबर
@pravintalekar914 Жыл бұрын
आरक्षणाचा आधारे बिन कामांचे बैलांची भरती भुमिआभिलेख विभागात आहे, पैसे खाऊन हाद्दी बदलतात.
@dipakvanikar6254 Жыл бұрын
बरोबर बोललात तुम्ही
@hiralal933 Жыл бұрын
Arakshanacha vaad nahi sir ji😂😂😂 jamin sarvecha mhana ki
@luckykingtrics3809 Жыл бұрын
आरक्षणाचा पेक्षा जे आरक्षण न घेता आलेत ते खूप भ्रष्टाचारी असतात आम्ही रोज बघतो. त्यामुळे चुकीचा वाद पेटवू नका. पोटात खूपच जळजळ होतेय तुमची
@kiranpawar9074 Жыл бұрын
मॅडम का निर्नय घेता आला नाही
@satishshelke6091 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@bhimagunjal Жыл бұрын
लोकांचा सरकारी भ्रष्ट कर्मचार्यांवर विश्वास राहिला नाही. भूमीलेख वाले जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो अस चाललंय .
असे वाद प्रत्येक जिल्ह्यात आहे आम्हाला देखील याचा अनुभव आहे आमचे शेत सात वर्षे पडीत होते
@navnathchaugule7743 Жыл бұрын
भूमी अभिलेख च्या दोन वेगवेगळ्या शाहबनी येकाच जमिनीची मोजणी 1महिन्याच्या अंतराने करावी दोन्ही साहेब ऐकाच टिकानी गेले तर मी दोन्ही साहेब ची पाट टोपत्तो
@amitrakshe5773 Жыл бұрын
Knochi pat tumchi😂
@patilgunjal3355 Жыл бұрын
खर आहे ते
@akshaymodak8384 Жыл бұрын
khr ahe
@umakantkawale1749 Жыл бұрын
एक दम बरोबर बोललात भाऊ
@SGN2024 Жыл бұрын
मोजणी करणे योग्य आहे पण मोजणी अधिकारी जर भ्रष्ट निघाला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करता यावा याचीच नितांत गरज आहे बाकी सर्व आपोआप सरळ होईल.
@santoshborade8892 Жыл бұрын
एक नंबर बोललात . असच व्हायला पाहिजे,तरच न्याय मिळाला आहे असे समजेल.
@pravindeore9689 Жыл бұрын
हे बांध कोरणारे सर्वात नालायक लोक अरे शेतीत उपटा ना बांध कोरणाऱ्यांना कडाक शिक्षा झाली पाहिजे
@jayanthiratkar6395 Жыл бұрын
केवळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट मानसिकतेमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतात.. आणि हे सरकारी कर्मचारीही आळशी असतात, त्यांना प्रत्येक कामासाठी फक्त लाच हवी असते.
@shrikrishnamali73015 ай бұрын
तुमच्या उत्तरऱ्यात जेवडी जमीन आहे तेव्हडीच तुमला मिळणार
@umakantkawale1749 Жыл бұрын
मोजणी कार्यालय हे बाराभानगडी करणारे अधिकारी वेळेवर मोजणी करुन कधीच न्याय मिळवून दिला जात नाही
@बीएसपरदेसी Жыл бұрын
जमीन मोजणी चे सर्व अधिकार तलाठी यांच्याकडे दिले गेले पाहिजे भूमि अभिलेख कार्यालयाचे सर्व अधिकार तलाठी कडे दिले पाहिजे भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी काम करत नाही भुमी अभिलेख कार्यालय पूर्णपणे बंद करावे
@PRALHADNARAWADE-ew5cc Жыл бұрын
सरकारने स्वतः सर्वांच्या जमिनी मोजून बांध दाखवून दिले पाहिजे काही लोकांनी दडपशाही गरीब शेतकऱ्यांचे बांध कोरलेला हा माणूस एक बापाचा नसतो त्याच्यामुळे बांध कुर तो
@vijaykasar5760 Жыл бұрын
भूमि अभिलेख विभागात लबाडी सोईनुसार मोजतात
@arjungaikwad2260 Жыл бұрын
शासकीय मोजणी हि शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक आहे
@siddheshwarmendgule2166 Жыл бұрын
या सर्व प्रकारच्या जमिनीत गरिबी घरचा शेतकरी भरडला जातोय विशेषत वाटेविशयी खूप तक्रारी वाढल्या आहेत ज्यांची शेती मेन रोड पासून आत आहे त्यांना रोड लगतचे शेतकरी आत जाऊ देत नाहीत या सर्वांचा विचार करून शासनाने रस्ताविशयी कायदा कडक करण्यात यावा
@vitthalbhosale565310 ай бұрын
आमचा तर बंगला घालवला खाजगी मोजणीत
@machhindraunde7717 Жыл бұрын
गरीबाची जमीन पडीक होती. त्याने मोजणी मागीतली गरीबाला न्याय मिळाला. कोणीही जमीनीचे बांध कोरू नका. पण काहींना लई बारीक किडा. बांध कोरनार म्हणजे कोरनारच.
@sunildabhade1138 Жыл бұрын
ज्याची जमीन दोन तिन फुट खाली असते ना तो भारीच ठरतो. ज्याची जमीन वर असते ना त्यांचं नशीबच फुटकं.
@jagdishgaware2420 Жыл бұрын
इंग्रजांच्या काळातला नकाशा तयार केला आहे त्यात सुधारणा झाली पाहिजे नाहीतर समस्या निर्माण होणार
@abhimanyupohare1468 Жыл бұрын
शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाद टाळण्यासाठी जागेवरच कोर्ट हजर करुन वाद टाळणेस मतद करावी.
@janardanrasal139714 күн бұрын
अभिलेख विभागाने जमिन मोजताना शेत रस्ता पण दाखवला पाहिजे.
@Sanatan.dharma8 Жыл бұрын
सर्वात corrupt अधिकारी आहेत मोजणी ऑफिस
@sandipneharkar1397 Жыл бұрын
कायद्यावर चाला म्हणजे अडचण येत नाही वादातून प्रश्न सुटत नाही
@KailasJore Жыл бұрын
😢😢❤ 5:47
@sudamgandhare3399 Жыл бұрын
खुप छान नियोजन करून मोजनी केली आहे
@amolpatil6394 Жыл бұрын
गरिबाला न्याय मिळाला हे बघून बर वाटलं
@SagarPatil-sy6sd Жыл бұрын
पैसा असेल तिकडे मोजणी सरकते भ्रष्टाचार आहे सर्व, रिश्र्वतखोर आहेत सगळे, विश्वास कुणावर ठेवायचा हा सर्व सामान्य माणसाला प्रश्न पडला आहे
@bjeetendra2556 Жыл бұрын
मोजणी वाले खुणा करून देत नाही फक्त सांगतात तुमची इतकी जमीन तिकडे आहे म्हणून
@gajanankaleyankar4349 Жыл бұрын
अगुदर कोरकार करून दुसय्राचि शेत घेउ बघतात त्याचि त्यालाच द्यायला तकलिफ होते .ज्या शेतकय्राकडे अतिक्रमित शेत जमिन निघालि तर कोर्टाने त्याच्याकडून नुकसान भरपाइ द्याय पायजेत
@शेतीकरीविश्व10 ай бұрын
सर्वांचे मत सरकार ने मोजणी करून दिली पाहिजे,पण मग भ्रष्टाचार कसा करायचा 😂 पोलिस केस कशी होणार,त्याना पैसे, वकील च घर कशी चालणार,
@mahendratamnar3327 Жыл бұрын
Sarkar che dhanyawad,khup changle kaam kartatat,
@rajendralokhande5778 Жыл бұрын
भू मापन यंत्रणा कोलमडून पडलेली असून निरुपयोगी ठरलेली आहे
@shivajimane74365 ай бұрын
सर्वे नंबर व गट नंबर,गाव भोगवटा दार याचा मेळच नाही मोजणी हस्तलिखित उतरल्यावर च करा,संगणकिय ७/१२ मध्ये अनेक बोगस नावे तलाठी यांनी लावली आहेत,
@arunborade.6347 Жыл бұрын
अरे दादा हो सरकार जर जमीन मोजून देणार तर आमदार खासदार यांनी हडप केलेल्या जमीन सोडून दयावे लागेल ना.......😂😂😂😂😂
@jithendarnawali4831 Жыл бұрын
या मोजणी सरकारी असेल तर ती कायदा आहे हे लक्षात घेऊन त्या वेळी ते लोकांना माहिती असाव्यात स्वतःच्या हिम्मत असेल तर ती कायदा आणावी सरकारी मोजणी
@amitgirme5872 Жыл бұрын
म्हणजे अस झाल बगा 2 कुत्री कशो एक हाड वडतात तस आत बांधा चा वाद पेटणार ह्य मध्ये आपल्या भाव भावकीत शेजारी भांडन... आणी दुसऱयाचा फायदा आणी करमणूक
@pandurangshelke74209 ай бұрын
भूमि अभिलेख खाते सर्वात जास्त कळी लावणार डिपार्टमेंट आहे,मोजणीदारालाच मोजणीबाबतची परिपत्रके माहिती नसतात, फक्त कमाई .
@yashmahajan6380 Жыл бұрын
हे काम सरकार चे आहे आज पुर्ण देशात गावा गावात प्रत्येक शेतकरी चा बांदा वरूनच झगडे चालू आहेत. एक दा सरकारने पुर्ण शेत जमिनी मोजून पक्क्या खुणा गाडून द्यावे
@shankrubale329110 ай бұрын
मोजणीदार दलींदर पैसै घेऊन मॅनेज होतात गलथान कारभार आहे मोजणी विभागाचा
@murlidhrchaudhari825610 ай бұрын
सरकारने बांध काढणाऱ्यांना बांधरत्न द्याला हवा 😂😅
@S.S.K.9995 күн бұрын
भूमी अभिलेख विभाग म्हणजे शेतकऱ्या शेतकऱ्या मधी भांडणे लावून पैसे वसुली ऑफिस.
@sharadpabale6879 Жыл бұрын
मोजणी करणारे दोघांचे जमीन काडून द्यावी एकतर्फी निकाल देऊ नये सातबारा प्रमाणे
@सावकारबेलकर Жыл бұрын
परत अधिकारी मोजून देणारच नाही खाल्ल्या मालकाच
@navnathdharpale3034 Жыл бұрын
या सर्व गोष्टींना शेती विषयी बोगस कायदे जिम्मेदार आहे असे व्हिडिओ बघितल्यावर असे वाटते की महाराष्ट्राचा बिहार झाला आहे याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्रातील तमाम बुद्धिजीवी नेते आहे
@स्वरसह्याद्री Жыл бұрын
सहमत
@babanborhade2046 Жыл бұрын
सरकारने योग्य कागदपत्र तपासणी करून मोजणी करून देण्याचे पुण्य करम करावे
@santoshdalvi698111 ай бұрын
भारत सरकारने पैसे घेऊन मोजणीचे काम करून द्यावे. मूर्ख भावकी सुढरणार नाही. नाहीतर ब्रिटिश लोकांना मोजणी करायला सांगा.
@shridharshinde9024 Жыл бұрын
मोजणीनकाशातक्षेत्र व लांबी रुंदी देत नाहीत .मग काय कळणारबिचार्या शेतकर्याला ...?
@dattatraymusmade5575 Жыл бұрын
जनतेला प्रशासनाचा धाक नाही राहिला
@sudhakarthorat4415 Жыл бұрын
शेतमालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे कर्जबाजारीपणा, आणि सगळं आयुष्य बांधाच्या भांडणात जातं,शेवटी आयुष्य मातीत जातं हाती काहीच लागत नाही.
@ravindranajan4336 Жыл бұрын
दोनदा मोजणी झाल्यावर फरक पडतो त्या मुळे अधीकारी भ्रस्ट आहे सिद्ध होते जमीनीच्या किमती जास्त झाल्या पैसे वाले ची जमीन गरीबाकडे निघतेच
@amolpale5263 Жыл бұрын
मोजणी अधिकाऱ्याला त्रास होत असेल तर नोकरी सोडा फुकट पगार पाहिजेल वय खुप मूल आहेत मागे नोकरी साठी
@tejashreepawar29168 ай бұрын
सर्व नकाशे आणि चतुरसीमा व्यवस्तिथ असताना जर मोजणी अधिकार्यांना मोजणी करून देता येत नसेल तर या पेक्षा मोठं दुर्दैव दुसरं काय असणार
@navnathdharpale3034 Жыл бұрын
शक्यतो पोलिस बंदोबस्त नेते अशा लोकांना लवकर मिळतो सामान्य माणसाची फी भरायची औकात नाही तो पोलिस स्टेशनला पैसे देऊन पोलिस बंदोबस्त काय घेणार
@amitbhau Жыл бұрын
साधे 20-25 हजार खर्च करू शकत नाही त्याने शेती करने सोडून रस्त्यावर चनाजोरगरम विक्री सुरु करावी
@prakashsirsath1012 Жыл бұрын
भाऊ लयं घान अती घाण लोकं असतात बंधारे कोरणे आणि पुन्हा त्या शेतकऱ्या शी भांडतात ऑफ डोक्याचे लोक आहे हे बंधारे कोरणारे मला लय त्रास आहे पण पैसे अभावी मला वळणे टाकता येत नाही पण दुसरे काम राहू देईल पण पूर्ण वळणे टाकून घेणार आहे
@yesahebathebhai.thanksapar2647 Жыл бұрын
भाऊ लोकं वळणं फोडतात.
@sandippunde72195 ай бұрын
इंग्रज होते ते बरं होतं आताचे मोजणी वाले ज्याचे पैसे घेतात त्यांच्या सारखी मोजणी करून देतात हा माझा अनुभव
@sbadalkote940510 ай бұрын
अहो मोजनी अधिकारी यांना मोजनीच करता येत नाही निम्मी तर वशिल्याने भरती अन शेतकरी बांधासाठी व रस्त्यासाठी कायम वादात आणी महसूल कर्मचारी यांचा खासगी किसा जोमात
@namdeonarhire8012 Жыл бұрын
सर्वेक्षण वाले पैसे घेऊन जमीन मोजून खुट्या मारूण देत नाहीत. व दुसरी कडे कीती जमीन गेली त्याचं प्रमाण पत्र देत नाहीत. ज्यांनी पैसे देलेत त्याला जमीन दुरूणच दाखवून नीघून जातात. परभणी मध्ये जमीन माझी शेजाऱ्याकडे दहा गुंठे जमीन दाखवली ते माणुस ताबा देत नाही.
@satishnalawade5069 Жыл бұрын
आमच्या पुणे जिल्ह्यात पहिली येऊ द्या
@tejashreepawar29168 ай бұрын
यांना फक्त चिरीमिरी द्या मग पहा सरकारी मोजणीवर पण विश्वास कसा ठेवायचा असा च प्रश्न उपस्थित होत आहे आपल्याला कायद्याचं ज्ञान नाही त्याचा गैरफायदा अधिकारी घेताना बहुतेक वेळा दिसतं यावर काही बंधन हवे
@ry3130 Жыл бұрын
आमच्या शेजाऱ्यंनी दोन पिढ्या बांध कोरला आम्ही सोडत गेलोत मग तरी तत्यांच्याच वारसाने मोजणी केली अन् मग 2000 फूट लांब अन् 12/15 फूट रुंद घुसला ना त्याच्याच आत मग लागला पाळायला घेऊ नका mhana soda tevdh.. 2 varsh sodla pan माजल्यवणी Karu lagla mag घातली जेसीबी बोअर पण घेतला आता
@Samrajya_Farms7 ай бұрын
आमचं स्वतःच 2 acre क्षेत्र बाजूच्या लोकांनी हडप केलं होत 25 वर्षे झाली.... या वर्षी मोजणी मध्ये clear झाली. Thanks to Land survey department.
@gokulwagh385810 ай бұрын
१८ एकर जमिन आहे पण तिचा रस्ताच नाही काही तरी करायला पाहिजे सरकारनी जळगाव जामनेर
@SunilPatil-ng7rt10 ай бұрын
बिना रस्त्याची शेती नसते मुळात उदा. गट नंबर 19 / 1 नंतर जेव्हढे असतील त्यांना समज गट 19/ 5 ला सुद्धा गट 19 मधूनच रस्ता मिळेल तहसीलदार कडे मागणी करावी
@laxmanshingare214 Жыл бұрын
गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करता भुमी अभिलेख बदनापूर
@santoshbichukale6163 Жыл бұрын
Police protection sati kay karave
@sharaddangat4228 Жыл бұрын
Counting has not been done in Maharashtra for 70 years. A government count is required
@clodhopper-dodo Жыл бұрын
It is not counting. You count notes. It is called admeasuring.
@sudhirchaure4185 Жыл бұрын
दोन्ही शेतकरी मिळुन सीमेंट बांधे बांधल्या शिवाय पयार्य नाही
@sukhadeodhotre9377 Жыл бұрын
दात कोरल्याने पोट भरत नाही
@vinayakkharat5994 Жыл бұрын
Police pn astat ka mojni sathi
@Indianpower_1996 Жыл бұрын
वावर गेलं तरी चालते..धुरा गेला नाही पाहिजे...😜😜😜
@sandipparmale2335 Жыл бұрын
अरे भाऊ धुरा nahi गेला तर वावर कस जेल😂😂
@prakashsirsath10129 ай бұрын
माझ्या शेजारी बांध कोरणारा होता त्याने बांध कोरला होतं सरसकट सर्व जमीन विकली ज्यावेळी घेणारा मला विचारले तुमचा कोठून बांध आहे मी जिथून होता तो दाखविला त्याने त्याला कडक शब्दात सांगितले मी त्यांची जमीन घेणार नाही पैसे देऊन मी भांडण विकत घेत नाही माझा आणि त्या माणसाचे आज ही प्रेम आहे. कधीच भांडण नाही असे जे कोरतात तत्यांना अजिबात पुरत नाही
@vinayakpharne Жыл бұрын
मोजनारी फक्त भांडण लावायच काम करत्यात
@Like_to_explore_the_world6 ай бұрын
प्रत्येक गावातील गंभीर विषय
@nanasahebasane2161 Жыл бұрын
शेती मोजणे उत्तम पर्याय
@navnathshinde5006 Жыл бұрын
Arjent che २०,००० bharle.. ६ महिने चे १२,०००,, बाकी वेगळे,,, तरी मी २० गुंठे vaparto.. ३० गुंठे शेजारी खात आहे.. मी काय karayela पाहिजे... मला मदत करा
@qdgaahyvsgdjsu8114 Жыл бұрын
आमच्या इकडे 2 भाऊ मध्ये वाद निर्माण जास्त प्रमाणात आढळतो
@gouravhud4155 Жыл бұрын
सरकारणे पुर्ण जमिन मोजली पाहिजे
@narayanawchar66139 ай бұрын
एका गटातच म्हणजे भावा भावात भांडन असेल तर कोणती मोजनी करा्वी
@StatusKing-xf5oe3 ай бұрын
He bhumi abhlekh office ch band karayla pahije
@बीएसपरदेसी Жыл бұрын
भुमिअभिलेख चे अधिकारी शेतात आले की त्याचे काम करताना शेतात काम होत नाही लवकर निघायचे काम करतात शेत मोजत नाही पैसे खाऊन घेता शेतकऱ्याकडून
@Krackjack20246 ай бұрын
मला माझ्या शेत मोजण्याचे आहे... माझं शेत शेजारी बांध कोरत आहे 😂😂😂😂
@anilkhandare6982 Жыл бұрын
ज्या दादानी मोजणी आणली त्यांचा नंबर मिळेल का.
@navnathpetekar2408 Жыл бұрын
जमीन मोजणीची फी किती आहे एकरी
@shriramavhad53096 ай бұрын
Ag di barobar
@kishorbhosale943 Жыл бұрын
बाध कोरणे ही घान सवय सोडावी लागेल
@ओमनमोशिवाय Жыл бұрын
छान.
@sunil-more-cy2lu6ii4k10 ай бұрын
पैसे घेऊन कोणाचेही बांध सरकतात हे लोक
@SunilPatil-ng7rt10 ай бұрын
बांध कोरणाऱ्यांची आई बंधावराच राहील
@mahendratamnar3327 Жыл бұрын
Jameen kornaryla jail madhe taka
@Amolippar Жыл бұрын
आपली जमिन नीगली तर लोक हक्क का सोडत नाही का य कारन असू शकत
@mmnmmn10216 ай бұрын
Court काढून मोजणी केली तर?
@satishande39079 ай бұрын
Mazya shetachi mojani keli tyawali 5mtr sheti dusrychya shetata ahe 13gunthe shetr to dyayala tayar nahi