सगळ्या भावांनी खूप छान कंमेंट केल्या..👌 Brand is Brand
@avinashsawant43034 жыл бұрын
कडक भाऊ वावर आहे तर पॉवर आहे
@vishvapratapkurane37284 жыл бұрын
२ एकर जमीन घ्याला १ करोड लागतात म्हणजे IT वाल्याची आयुष्याची कमाई..... आनी भाऊ ची १०४ एकर 😳😳😂😂
@prathameshpatil56875 жыл бұрын
*एकशे अन चार एकर जमीन हाय* 💪💪💪💪 *वावर हाय तर पावर हाय*
@ganeshwaichal15 жыл бұрын
निसर्गाशी मैत्री करणारा खरा श्रीमंत.... काम कोणतेही करा, यश तेव्हाच असते जेव्हा स्वच्छ पाणी, पोषक आहार, निरोगी शरीर आणि प्रसन्न मन, ज्ञान, माणुसकी..... नोकरी पैशासाठी नसते तर काही अनोळखी लोकं एकत्र येऊन त्यांच्या ज्ञानाचा वापर सर्वोत्तम निर्मिती साठी करतात... पैसा कधीच पुरत नाही, ज्ञान आणि आरोग्य हीच खरी संपत्ती
@snehapk3345 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे 🙏🙏 जय जवान जय कीसान✊✊✊
@veenapawar89553 жыл бұрын
असली शुद्ध मराठी प्रथमच ऐकली मी 😁😁
@ritashinde85673 жыл бұрын
😁😁
@ajayghadage53794 жыл бұрын
कितीही कडक कपडे घालून तो जाॅबला गेला तरी तो नोकरच असतो.पन शेतकरी हा कसले ही कपडे घातले तर तो शेवटी मालकच असतो....brand is brand. 👑 राॅयल शेतकरी 👑
@supriyadurgam83324 жыл бұрын
Royal farmer....superrrrrrrrrrrr....
@virajsarfare5 жыл бұрын
पोराचा माहीत नाही , पण पोरगी पक्की गावची आहे 😅😅 बाकी लय झाक वाटला एपिसोड
@nitinsalve97394 жыл бұрын
वावर हाय तर पावर हाय 😂ब्र्यांड is ब्र्यांड
@akki-bt4mk5 жыл бұрын
वावर हाय तर पावर हाय ये पोरी तूच त्याला पटलींन शोभणारे नाही पाटलाचा नाद खुळा
@rohinigadekar90034 жыл бұрын
ए ताई अस शेतकरीचा कमीपणा करु नको गं ??कारण " शेतकरीने जर पिकवल तरच आपण 2 वेळ पोटभर जेवण खातो ,,," सलाम या जगातल्या तमाम शेतकरी बांधवांना ....👳👳👳🙏🙏🙏👈👈👈👍👍💕💕आमचे आईकडील पण शेतकरी आहेत
@irfanthodage76024 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@TheSmitaapte3 жыл бұрын
तिने शेतकरी म्हणून त्याला कमी लेखलेच नाही.मात्र ती तिच्या पगार वर हसला.त्याने सरळ insult केला आहे तिचा हे का लक्षात येत नाही कोणाच्या.
@pandurangkadam13053 жыл бұрын
👌
@nusaratmulla76133 жыл бұрын
Shetkari ly bhari Rao...ky acting keliye....😀
@karishmamane54413 жыл бұрын
शेतकरी Always brand💯🤞😎
@sunilkad78074 жыл бұрын
अगं बाई ह्या कोरोनाचया जमान्यात तुझ्या ज्वाब्चं काय खरं नाही
@Saurabh_Patil_Nikam45.4 жыл бұрын
Mulichi Over acting top level😂
@manojkaturde12223 жыл бұрын
🤣🤣🤣
@jigneshalim38905 жыл бұрын
भारी अजून ......चांगलं करू शकता तुम्ही .....
@Akhappy0075 жыл бұрын
बाकी काही म्हणा.. पण पोराचा attitude आवडला आपल्याला...
@poojarathod82505 жыл бұрын
Mala pn sweet boy ahe ha
@sayliwalkar53324 жыл бұрын
Vishuy hard na
@sanjayshirsath25114 жыл бұрын
0
@prathameshlabade35443 жыл бұрын
@@sanjayshirsath2511 tu do
@shivaawari81135 жыл бұрын
नाद नाय करायचा शेतकर्यांच्या पोरांचा Brand is Brand 👌
@sakinasheikh52654 жыл бұрын
शेतकरी नवरा नको म्हणतात , नोकरी कुठे जायचे असले ना त्याला मारण्याची परवानगी घ्यावी लागते, तसेच शेतकऱ्याला कोणाची परवानगी घ्या नाही लागत,
@karanrajput65185 жыл бұрын
🚜🚜 नाद नाही करायचा शोतकराच्या वावर आह तर पावर आहे 🚜🚜
@sunilchaudhari52485 жыл бұрын
बापजाद्याच वावर.. हाहाहा..
@rahulnemnar65655 жыл бұрын
@@sunilchaudhari5248 तुझ्या बाप दादाने काहीच शेती ठेवली नाही वाटत
@sunilchaudhari52485 жыл бұрын
"बापजाद्यांच्या जमिनीवर डोळा असणाऱ्यांची नालायक पैदास.".. या जीवनात तरी मला बाप जाद्यांच्या जमिनीची गरज भासणार नक्कीच नाही..
@rahulnemnar65655 жыл бұрын
@@sunilchaudhari5248 अरे तुझ्या बापाने तुला जमिन ठेवली नाही म्हणुन तुला गरज नाही
@sunilchaudhari52485 жыл бұрын
तुझ्या बापापेक्षा जास्त किमतीची जमीन माझ्या बापाकडे आहे झेंडू..
@गणेशराजेखंडागळे5 жыл бұрын
मस्त भावा पाटलाची सून शोभेल असे वागले पाहिजे
@paldopal30765 жыл бұрын
मुलगा १००% बरोबर आहे..मुलीला घरजावईच पाहीजे...! जपून रहा आईवडीलाचे सुपुत्रानो..!
@maheshaute51353 жыл бұрын
पोरचा Attitude आवडला आपल्याला शेतकरी ब्रँड😎😎😎
@kailashkaranjkar99834 жыл бұрын
एक शेतकरी म्हणुन आपल्याला आवडलं भाऊ.
@crezyvdeos58964 жыл бұрын
कपड्यावर काय जातेस शेतकरी आहे सगळ्यांचा बाप😎
@shreetejpatil8955 жыл бұрын
तुझ्या पगारायेवढा तो रोज शेतात मजुरी वाटतो शेतकरी....... BRAND IS BRAND
@avinashsonawane69525 жыл бұрын
एक नंबर भावा👌👌😀😀हिला माहीत नाही,,,""वावर आहे तर पॉवर आहे"💪
@prashantkale20815 жыл бұрын
Ata chya muli job krnar ani jeans ghalnar ata ami karu mng swapak ani ghalu panjabi Ata tr mulinche vichar nahi badal nar tyamule mulani ch badalav 😂😂
@rahulpatil36285 жыл бұрын
Job Shetat pn Karu shakte n mg . Asel himmat Ter Kar ki Lagn....
@shekharaai5 жыл бұрын
nusta khota maaj karayacha.....reservation chi bhik magnyachi vel aali aata
@shreetejpatil8955 жыл бұрын
@@shekharaai Bhik ny hakha ahe tev tumchya sarkhi bhikari ny amchi jath
@khandebharadvaishnavramesh15233 жыл бұрын
Mulgi Bhari ahe rav😍😍🤩🤩🤩
@youtubemaster81404 жыл бұрын
Ali tar Ali nahitar udat geli Bindass bhava
@Rahulpatil-pk9yl Жыл бұрын
मुंलगी वाया गेलेली आहे...कोणत्याही मुंलाशी लग्न करण्या योग्य नाय.😂😂😂
@akashlanghi53275 жыл бұрын
वावर फिरायला लग्न कर😋😋😋😋
@ravindradeore84235 жыл бұрын
तुझी लायकी नाही शेतकरी नवरा करण्याची वावर हाय तर पावर हाय नाद करायचा नाही शेतकरी पोरांचा
@sunilchaudhari52485 жыл бұрын
अरे बोक्या.. शेतकऱ्यांना शेतकरीच पोरी देत नाही.. आणि आला पॉवर शिकवायला..
@Sandeep-qb8fs5 жыл бұрын
@@sunilchaudhari5248 एकदम खरं ! !
@hemantmali41095 жыл бұрын
@@sunilchaudhari5248 खरं आहे तुझं ....
@paldopal30765 жыл бұрын
झकास भाई
@shivraj27245 жыл бұрын
vavar gandit gusla tari power jat nahi ajun. mane vavar hay tar power hay😂😁
@aryanwanjari5303 жыл бұрын
😂mulachi एन्ट्री खूप छान आहे
@armanstudios68563 жыл бұрын
भन्नाट..एकसेन चार एकर
@poojamasane16342 жыл бұрын
Priya cha Avaj Khupch chan ahe
@SangalePooja135 жыл бұрын
I like that type boys 😘 Free and Frank😍 Bindhastt 😘✌😍
@shivrajchandgude32745 жыл бұрын
😂😂😂 पोरगी थोडी जास्तच शुद्ध बोलण्याचा चांगला प्रयत्न करतीये 😂🙏🙏🙏 पोरा आम्ही ही गावाकडचे आहोत पण एव्हड नाही रे बाबा 😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulrathod35184 жыл бұрын
Ha na
@sankethonde48514 жыл бұрын
👌👍😁
@hiteshani__mahangare59194 жыл бұрын
He khar ahe br ka
@kirandivatepatil75514 жыл бұрын
इंटरनॅशनल कंपनी त कामाला राहून पगार घेणे आणि 10 एकर शेती करून पगार वाटणे यात खूप फरक आहे, नोकर तो नोकर आणि मालक तो मालकच असतो
@TheSmitaapte3 жыл бұрын
असेल पण ती तिच्या कर्तुत्वावर कमावते आहे.तिला तिचे स्वातंत्र्य द्या त्याला शेती करू द्या यात काय चुकीचे आहे.
@sudarshansuryanarayan99374 жыл бұрын
लव म्हणजे लफडंच ना 😂🤣
@knowledgeisblessing31805 жыл бұрын
बघतो! काय बघतो?? 😂😂😂😂😂 Kadddddddak dialogue yaar🤙👌
@manohar1815 жыл бұрын
त्या मुलीला शिव्या पडत आहे म्हणजे ताई ने दर्जेदार अक्टिंग केली आहे... अक्टिंग आहे ती भावांनो जरा सांभाळून कमेंट करा😂😂😂
@behappyalwayzz57875 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ...👍 पण एवढा समजूतदारपणा असायला पाहिजे लोकांमधे... 😁
@amarkanade66785 жыл бұрын
बरोबर ते पैसे कमवालेत
@sankethonde48514 жыл бұрын
😁👍👌
@surwasegs5 жыл бұрын
City मधले दारुडे चालतात याना पण शेतकरी चालत नाही
@bsentertainment86515 жыл бұрын
True said bro
@MH-tq5rk5 жыл бұрын
चरसी चालतात याना
@atulrokade10315 жыл бұрын
खर आहे भावा
@maneshmhatre2735 жыл бұрын
Ha te jamtat 3rd class yana
@evayashyt93585 жыл бұрын
Ganesh patil
@akashshirsath44782 жыл бұрын
पुढचा भाग नहीं का यातला
@premrajandalgaonkar12194 жыл бұрын
एकशेन चार एक्कर😄😄😄😄झकास
@HelpingFarmers4 жыл бұрын
ताईची ओव्हर acting आहे😂
@manojkaturde12223 жыл бұрын
🤣🤣
@akshayharal78485 жыл бұрын
काॅफीला लागणारं दुध, शेतकरीच देतो. हे विसरून चालणार नाही. म्हणून शेतकरी राजाला कमी समजू नका. अलिकडच्या काळात शेतीला सुवर्ण दिवस येणार आहेत.. मग बघा शेतकरीयाची हवा 💪
@chandrashekharpatil84755 жыл бұрын
सुवर्ण दिवसाचं काही खरं नाहि कारण एकी नाही माझ आयुष्य गेलं याच्याखाली
@krantiashokm.81165 жыл бұрын
शेतकरी दुध देतो??? 😂😂 Amhala vatla गाय, म्हैस, इ. Dudh det astat.. N Tyancha Dudh vikto, tyana गवळी mhantat.. Kay mhnav tumchyasarkhya ढ lokana... #Aso! 😂😂
@deepakparab25475 жыл бұрын
@@krantiashokm.8116 क्रांती, तुम्ही जे शिक्षण घेतले आहे ना, त्याला अर्धवट ज्ञान बोलतात. विषय काय आहे तो बघा , उगाच विषयांतर करु नका.😂
@deepakparab25475 жыл бұрын
अक्षय तुम्ही क्रांतीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.
@yogeshdesai59995 жыл бұрын
@@krantiashokm.8116 दुध विक्री हा शेतकरी चा जोड धंदा आहे. तुला हे ही माहित नाही. 😃😃🤭 General knowledge कमी आहे.
@pradippatil73705 жыл бұрын
Farmers are the king 👑 of India,
@komalagldare6875 жыл бұрын
Nuws
@tukeshdayare11583 жыл бұрын
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी ला त्याच्या मातीवर प्रेम असते.
@santoshjanu68803 жыл бұрын
बाकी सर्व ठिक आहे पण मुलगीच बोलन खूप छान मनापासून आवडली छान
@hiteshbhalerao43973 жыл бұрын
आई वडिलांचा सांभाळ करणारी आणि जीव लावणारी हे विचार पटले राव तुझे 👍 प्रत्येकाचे विचार असे झाले तर किती मस्त होईल ना
@shreechaudhari27904 жыл бұрын
तू लगण करूच नको त्या भावाशी कारण शेतकरी मुलाला शेतकऱ्याची मुलगी शोभून दिसेल बाकी तुम्हाला माहिती 🙏
@sandiplambore80625 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या पोरांचा नाद खुळा लाथ घालील तिथं पाणी 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@sagarvachakal95895 жыл бұрын
Ho ka Mg vihir kashala khandaychi😂
@As0it5 жыл бұрын
मग ढगाकडे का पाहतो.. बरगड्या उघड्या करून...
@ratanamalashingate7235 жыл бұрын
No
@maheshburamwar38833 жыл бұрын
मुलगीच अडाणी दिसते😁😁😂
@Aw-si1cy4 жыл бұрын
Ek number attitude bhava 🤣🤣😂😂
@yogeshkardag21615 жыл бұрын
😊😊वाघाला भेटली बकरी😊😊
@vitthalkadam78105 жыл бұрын
आम्हा शेतकर्यायचा हाच लई ताठ कणा असतो काहीही झालं तरी सासर्याच्या घरी घर जावाई म्हणून रहायचं नाही भलं तिथं आम्हाला थंड एसीचा बंगला आणि भलं तिथं आम्हाला मोठ मोठ्या फिरायला गाड्या नसोत आम्ही शेवटी 🐂 बैलगाडीतच फिरत राहिल
@jaisanatanrashtra70355 жыл бұрын
8:11 inshort बैल बनुन राहणारा नवरा हिला हवा ...देवा अशा forward बेकार पोरीपासुन तरूण मुलग्यांचं रक्षण करा 😒🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@karanmore67644 жыл бұрын
barobar 👍
@dnyaneshpawar27705 жыл бұрын
साधी राहणीमान म्हणजे गावठी नव्हे , तुझ्या नोकरीचेही गैर नाही पण नुसत्या राहणीमानाने नाकारणे ठिक नाही.
@RRRRR-k2z5 жыл бұрын
ती राहणीमान बद्द्ल नाही तर विचार संबंधित बोलत होती
@keepsocialdistance16434 жыл бұрын
एकशेन चार एकर 😀😀😀😀
@financemarathi77593 жыл бұрын
Doghanchi pn acting apratim aahe....❤️❤️
@rahulbolekar10155 жыл бұрын
Bagato ky bagato 😂😂😂 5:32
@tushar67653 жыл бұрын
Proud to be a farmer's son .अख़ मार्केट आता आपलं आहे 💯💯💯
@heenakhan33044 жыл бұрын
Wow mulachi acting khupach jhakkkas mala khup aavadla ha video
@omkarkshirsagar80893 жыл бұрын
जबरी भाऊ...Attitude Kadakkk.
@namdevingole76094 жыл бұрын
वावर हाई तर पावर आहे
@rahulpatil28495 жыл бұрын
अरे आम्ही शेतकरी आहोत म्हणून शहरातील लोकाना अन्न आणि वस्त्र भेटतात best attitude vdo मधल्या मुलाचा .... शेतकऱ्यांचा नादच़ खुळा
@rawsahebpdolkar55445 жыл бұрын
शेतकर्यासाठी सगळे झटतात थोड गरीबासाठी झटा ज्याला शेती नाही कारगीर (लोहार) आमच्या साठी उपासमारीची वेळ आली मित्रांनो सहकार्य करा
Bhau jaycha tyacha vishay video baghun majjaa aali ....amhi pan shetkari
@kirankulkarni71673 жыл бұрын
भाऊ शेतकरी असल्याचा आभिमान आहे जय हिंद
@vittalgore5645 жыл бұрын
मस्तच भा वा
@amolwaghmare3525 жыл бұрын
मुलींच्या अपेक्षा काय असतात छान पद्दतीने मांडल्यात तुमी!! मुलींना पण त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे !! nice video 🌷👌
@jaisanatanrashtra70354 жыл бұрын
Mhanun mulancha apman karne chukiche ahe
@TheSmitaapte3 жыл бұрын
राईट.हे कोणी लक्षात घेत नाही.शेतकऱ्याला ती नाव ठेवत नाही ना त्याच्या व्यवसायाला..पण हा मुलगा माझ्या अपेक्षांमध्ये बसत नाही हे ठरवायचे स्वातंत्र्य तिला आहे.मुलगी आणि शेतकऱ्याची मेंढरे यात फरक आहे की नाही काही
@user-mangesh1233 жыл бұрын
शेतकरी।👑 नाद करायचा नाय
@khandebharadvaishnavramesh15233 жыл бұрын
Mulga manje ekdam kadak bhau🔥🔥🔥
@bhagwanbokare35575 жыл бұрын
104 एकर शेती असलेला मुलगा शोधुन पन सापडनार नाही
@sangrampatil60965 жыл бұрын
Ahet dada
@ganeshyale18855 жыл бұрын
भरपुर आहेत
@sopankad51255 жыл бұрын
भरपुर आहेत
@MrDavinash5 жыл бұрын
Accenture = ek SE char
@samarthtransportkallamshin56355 жыл бұрын
एकच नंबर भावा
@sonajipopalghat88035 жыл бұрын
वा !! काय शुद्ध भाषा आहे हिची पोट धरू धरू हसण्यासारखी
@TheSmitaapte3 жыл бұрын
भाषा दोघांचीही अशुद्ध आहे.तिची सुद्धा शहरी नाहीच वाटत
@bhagatsinghjivade81335 жыл бұрын
Kahi mahabharat tya mulila shivya detat ,pn tine acting khupach mast keli good
@arunbarkule2764 жыл бұрын
मस्त छान वाटले.👌👌पण ते कार्टुन नाहीं,
@sheshraojadhav66505 жыл бұрын
Superb pree....✌️
@anjalidilipogale42085 ай бұрын
इतक्या भिन्न राहणीमान असणाऱ्या व्यक्तींनी विवाह करूच नये
@pariscommune97424 жыл бұрын
From the comments your great presentation is so natural acting that viewers are taking it as really happening before them in real life.Great Great.
@maheshbhasma28415 жыл бұрын
Pakka attitude ahe g Tula shetakari ha khara brand ahe
@gameronly3 жыл бұрын
Bro no 1 aahe tu
@MKP_Swami3 жыл бұрын
विचार जुळत नाही , तेथे संबंध न केलेले चांगले , दोघांचे जीवन सुखाचे होईल , ताई च्या शिक्षणाचा फायदा तर दिला पुढील आयुष्यात झाला पाहिजे असे मला वाटते शेतकरी राजा हि मुलगी तुमच्या योग्य नाही , दुसरी शोधा भाऊ
@charanwalve92005 жыл бұрын
याच attutud मुळे आज शेतकरी मागे आहे
@hindugodshortvideos344 жыл бұрын
Hotel valyachi complete keli pahije, coffee nahi dili magun pn,,😂😂
@swamikrupa38174 жыл бұрын
Jordar na bhau
@_the_saurav_1825 жыл бұрын
😎Bhavachi Acting Aawadli 😎
@amityewale11475 жыл бұрын
M. Tech ने पोट नाही भरत शेती आहे तर दोन वेळेच जेवण मिळते
@farmerboy89045 жыл бұрын
👏👏👏👏
@samirsiddiqui75515 жыл бұрын
Nice
@surajbadadhe52725 жыл бұрын
Bhau engg ne banvlala phone use kartoy Tu Bhava Respect kra saryna
@@sunilchaudhari5248 तुझ्याकडे नसेल म्हणून जळाली वाटत😄😅☹️बापच वावर काही फुकट मिळालं नाही,त्यासाठी कष्ट करून घाम गाळून शेतात राबावं लागत तेव्हा ते पैसे देऊन घेता येत,तुझ्यासारखे लुक्खे लोकांच्या नशिबी तो रुबाब नाही रे🤔😅
@ishwarshejul37025 жыл бұрын
@@avinashsonawane6952 जेथे जावे तेथे अविनाश हजर
@sanketkanse4535 жыл бұрын
Kdk bhava Vavr aahe tr powar aahe
@maharudraroll29bmaind202 жыл бұрын
Chan bhau
@rutikthombare40542 жыл бұрын
Kadakkk acting bhau🔥🔥
@VijayJoshi-qb6ye5 жыл бұрын
शेतकरी लोकांना तुच्छ लेखण चुकीचे आहे कोणत्याही कंपनीत जाॅब केला तरी गलेलठ्ठ पगाराची नौकरी केली तरी जे मातीत पेरल तेच अन्न धान्य खावे लागणार जेवण करताना शेतकरी लोकाची आठवण करावी झोपताना सैनिकाची आठवण करावी