गावाकडे रानात गेलो आणायला हिरवी करवंद |करवंद|कोकणची हिरवी🍏🥰 मैना|Carissa carandas

  Рет қаралды 165

दोन गावाकडच्या गोष्टी

दोन गावाकडच्या गोष्टी

5 ай бұрын

गावाकडे रानात गेलो हिरवी करवंद आणायला|कोकणची हिरवी मैना|Carissa carandas
शास्त्रीय नाव: Carissa carandas हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे.
करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात.
एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.
____________________________________
Video By:Jitendra Kavankar
Edited By:Jitendra Kavankar
Music By:Future Bass
Musician:Michael OnLine
Music:Alone
Musician:Mike
Location : Navshi,Dapoli
____________________________________
Your Searches
करवंद शेती
करवंद लागवड
करवंद खाण्याचे फायदे
करवंद झाड
करवंद मुरांबा
करवंद लोणचे
करवंद चटणी
karvand
Carissa carandas

Пікірлер: 5
@prajaktabhuvad746
@prajaktabhuvad746 5 ай бұрын
Khup chan vedeo ahe 👍👌
@jeet_kavankar
@jeet_kavankar 5 ай бұрын
Thank you so much.
@Milindbandbe
@Milindbandbe 2 ай бұрын
खुप छान व्हिडिओ मला पण सपोर्ट करा🙏
@jeet_kavankar
@jeet_kavankar 2 ай бұрын
Thank for watching.
@jeet_kavankar
@jeet_kavankar 2 ай бұрын
नक्कीच सपोर्ट करणार.
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 9 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 39 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 18 МЛН