Рет қаралды 221,677
वाडवळाचा मटणाची चवच भारी 👌
आणि तो जर कोंबो चोरलेलो असात
तर वा.... ईचारुकच नको 😂😁....
तसा गावातल्या पोरांनी सुद्धा वाडवळा टाईप
पार्टी करुची ठरयल्यानी. सगळ्यांनी मिळाण
चोरलेल्या कोंब्याचा मटण केला पण फक्त
एका चुकीमुळे पोरांची दिवसभराची
मेहनत फुकट गेली आणि शेवटी मटण काय
त्यांच्या तोंडाक लागाक नाय....
मेहनत कशी फुकट गेली? काय झाला?
ता तुम्ही नक्की बघा....
मालवणी गजालीचा Instagram Account Link :
➡ goo.gl/Y2z43t
मालवणी गजाली करुचा Facebook Page :
➡ goo.gl/PhJcZT
Visit and Like our Facebook and Instagram page.
Location - Vengurla(उभादांडा).
Cameraman - Nikhil Dicholkar.🎥
Title Graphic - Amey Mestry.🌄
Editor - Manish Dicholkar.👨🏻💻
Producer - Govind Dicholkar.🐙
Artist - Vishal Dicholkar.🧑🏼
Siddhu Dicholkar.⛹🏻♂️
Rajat Dicholkar.🤾🏼♂️
Ketan Dicholkar.🤽♂️
Shubham Dicholkar.🚴🏻♂️
हितचिंतक- Being मालवणी
Facebook Page link▶️
/ beingmalwani