सुनील दादा तुझ्या प्रयत्नाला भरपूर यश मिळू दे स्वामी स्वामी समर्थ ना पार्थना .
@sachinkate41132 ай бұрын
खूप सुंदर आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि उमेश सरांची सुद्दा मान ऊंचावेल ❤🙏🙏👍💐
@sunilmalivlog2 ай бұрын
❤️❤️
@vishalparab91152 күн бұрын
खुप छान कुक्कुट पालनची माहिती दिलीस. तुझ channel subscribe केले आहे. आवर्जुन बघतो video. तुझे agarwood plant चा video बघुन inspire होऊ 50 zhade lavlit. तुझ्या नवीन business साठी खूप खूप शुभेच्छा. Thank you.
@rajeshsawant9948Ай бұрын
ह्या भाऊ ने युट्यूब सूरु करावे. जबरदस्त ज्ञान आहे.बोलन समजवने एक नंबर.
@rubinashaikh71582 ай бұрын
छान, छान खूप मस्त. अशीच तुमची भरपूर, भरभराट होऊ दे. देव, तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच तुम्हाला भरभरून देणार.
@sunilmalivlog2 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️
@umeshgoriwale4631Ай бұрын
खूप खूप अभिनदन दादा मराठी माणसांनी व्यवसायात यायला हवं
@anilmahadik5354Ай бұрын
मेहनतीला सलाम भावा
@nitinkamtekar54262 ай бұрын
SUNIL Mitra Abhinandan ani pudhil vatchalis lakh lakh shubhashirvad...
@sunilmalivlog2 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
@shubhamkolambekar-w6vАй бұрын
ज्ञान वाटल्याने वाढतं खूप मस्त व्हिडिओ होता
@sunilmalivlogАй бұрын
❤️❤️❤️🙏
@kishoremirchandani8671Ай бұрын
Abhinandan 👍 🌹 🙏 Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
@yogeshchache27Ай бұрын
मस्त भाई.. अशीच प्रगती होत राहू दे❤❤
@mandarnikam44702 ай бұрын
🐓🐣पहिल्या विक्री व बुकींन साठी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@sunilmalivlog2 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️
@prashantmodak3375Ай бұрын
Mitra ek number video banavlaas ani tuzya kaamaalaa manapasun salaam
@manalidate51462 ай бұрын
Mastach video 👌 Abhinandan 😊
@sunilmalivlogАй бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
@vilasjadhav54332 ай бұрын
KHUP KHUP CHHAN ABINDN NVIN BOOKINGS SATI❤❤❤🎉🎉🎉
@laxmantodkari80602 ай бұрын
खूप छान सुनलजी
@sunilmalivlog2 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
@sachinpujari9950Ай бұрын
Bandhu Tujhya Mehntila Bhagvya Shubhecha
@HindustaniBhau-xp4sx2 ай бұрын
Khup Chan ❤
@nobadkarande25472 ай бұрын
खुप छान दादा
@pravinkotawadekar45802 ай бұрын
खूप छान
@sunilmalivlog2 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️धन्यवाद ❤️❤️❤️❤️
@Viratjfan2 ай бұрын
mi shrivardhan raigad varun bghtoy video baghyala aavdtat tumche❤ video
मित्रा कुकुट पलानात कोणीच जास्त इन्कम कमावू शकत नाही जर तुम्ही गावठी कूकुत पालानात हे सर्व करायची काहीच गरज नाही. मी 30 वर्षे कुकट पालन केले यावरून एवढेच कळले कोणीही धंद्यात नाही पण यू टुब या चॅनल मार्फत जरूर कमाऊ शकतो.
@sunilmalivlogАй бұрын
❤️🙏👍👍👍👍👍
@RupaliPalande-ez9koАй бұрын
मेहेनत केली तर खूप kamai आहे आमच्या कडे 800 रुपये 1 नग kobada आहे
@ajenkya988715 күн бұрын
Mazya kade 200 nag ahet tai kase viku@@RupaliPalande-ez9ko
@sunilmalivlog15 күн бұрын
8767193991 Whatsapp ला फोटो पाठव 👍👍pure गावठी असेल तर बघूया 👍👍👍फोटो पाठव
@rajanijoshi555912 күн бұрын
भरपूर पैसे मिळतात
@dineshanerao44222 ай бұрын
Mitra khup chan 👍
@sunilmalivlog2 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@culture24032 ай бұрын
Kiti rs ne deto pillu bhava
@chetanmayekar9406Ай бұрын
पिल्ल कितीला देता भाऊ
@TruptiJadyar-q9d2 ай бұрын
Dada 1 pillachi price kiti ahe
@sunilmalivlog2 ай бұрын
55-60₹ पासून सुरुवात आहे 🙏🙏🙏
@TruptiJadyar-q9d2 ай бұрын
Dada kiti divasache
@sunilmalivlog2 ай бұрын
एका दिवसाचे 🙏🙏🙏🙏 पण एका दिवसा पेक्षा 15 दिवसाचे घ्या ❤️उत्तम ❤️ इम्म्युनिटी power आणि चांगली health होते 🙏 कोंबडी बरोबर राहून ❤️🙏🙏 कोंबडी ट्रेस मध्ये जातं नाही 15 दिवस तिच्या जवळ राहिल्यामुळे 🙏🙏 1 दिवसाचे पिल्ले दिले कि कोंबडी अंडी production कमी देते आणि आजारी पडते 🙏🙏 मी practical करून बघितलं 3 कोंबड्यावर 🙏🙏
@skfromkokan15422 ай бұрын
चिक्स रेट किती आहे दादा 🙏
@sunilmalivlog2 ай бұрын
दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️
@ShreeGanesh-u1oАй бұрын
Sheda la kharcha 500000 laka ani kobadi 10000 rupaya ha kusa vevasai
@sunilmalivlogАй бұрын
Asset ला कोण add करत का? स्वतःच आहे भाड्याचं नाही 👍👍👍👍 नाही समझणार 👍👍👍👍👍हा व्यवसाय तुम्हाला 👍👍👍
@kalpeshpatil34692 ай бұрын
Mala 100+ pille pahije
@SurabhiTambe-q6g2 ай бұрын
50 पिल्ल मिळतील का
@sunilmalivlog2 ай бұрын
कमीत कमी 100🙏🙏🙏 फेब्रुवारी नंतर मिळतील 🙏🙏 बुकिंग जानेवारी पर्यंत झाली आहे फेब्रुवारी पासून मिळतील 🙏🙏🙏 Call करा 5pm ला
@SurabhiTambe-q6g2 ай бұрын
@sunilmalivlog ओके
@sunilmalivlog2 ай бұрын
@@SurabhiTambe-q6g तुम्हाला परवडेल म्हणून सांगितलं 🙏🙏 जायचं यायचं खर्च 50 पिल्लं पेक्षा जास्त होतो 🙏🙏🙏 50 पैकी सगळेच जगतील सांगता येत नाही 🙏 2-3% मर होतात 🙏🙏🙏management मध्ये थोडी चुक झाली तरी 🙏🙏चुक होतेच 🙏🙏चुक झाल्याशिवाय शिकायला मिळत नाही 🙏
@ddpatil2450Ай бұрын
Very good bhava
@sanjaykamble8014Ай бұрын
🎉 Good
@ShreeGanesh-u1oАй бұрын
Ha vevasay sheti purak vevasay hahe ha dikhava hahe tana yeyil danaka 🙏
@sunilmalivlogАй бұрын
तुम्ही हा व्यवसाय केला आहे का
@ShreeGanesh-u1oАй бұрын
@@sunilmalivlog mi 1 karod los geloy goot farm made
@sunilmalivlogАй бұрын
@@ShreeGanesh-u1o कुठे होत तुमचं goat फार्म 👍 नक्की पत्ता पाठवा 🙏🙏🙏मी एकदा visit देतो 🙏 मी पण goat फार्म चालू करणार आहे म्हणून मला पत्ता पाठवा 🙏
@ShreeGanesh-u1oАй бұрын
@ Shiree ganesh goat farm vasheni Uran rayagat sarsh mar
@sunilmalivlogАй бұрын
@@ShreeGanesh-u1o uran मध्ये 15 yrs येतोय 👍👍आगरी कोळी मित्र आहेत कॉलेज चे 👍👍👍 पारगाव, दापोली, ओला, चिरनेर, उलवे, बामण डोंगरी, द्रोणागिरी, करंजा, बेलपाडा, त्या बाजूला आलो कि नक्की येईल 👍👍
@sandeepnaik76712 ай бұрын
Kombadi vikri chi dukan chalu kara jene karun tumchya kombadi chi vikri chalu rahil