गावठी मॅटर || भाग # ४६ || Gavthi Matter || EP #46 || Marathi Web Series 2019

  Рет қаралды 585,817

Gavwadi Production

Gavwadi Production

Күн бұрын

#Gavthi_Matter #Gavwadi_Production #गावठीमॅटर
गावठी मॅटर
भाग # 46
पोरगी करते काळजात वार..,
पण,आईची माया जगात अपरंपार ..!
हृदयात असूद्या आई, होईल वृद्धाश्रमाची सफाई..!
आणि बघत रहा तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं "गावठी मॅटर"..!
आणि करा...
Like 👍🏻
Share ↗
Subscribe 🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...
Follow on instagram page / gavwadi_production
Search On Facebook Page - गावठी मॅटर
#Comedy #gavthi_matter #gavwadi_production #entertainment #web_series

Пікірлер: 663
@s-a-n-t-o-s-h---3029
@s-a-n-t-o-s-h---3029 2 жыл бұрын
खुप छान सोन्या भाऊ आईच प्रेम पहिलं
@umeshwaskar6374
@umeshwaskar6374 5 жыл бұрын
आई म्हणजे आईच असते...तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही....सोन्या भाऊ एक नंबर एपिसोड होता...
@satishsawant2408
@satishsawant2408 5 жыл бұрын
कांची आणि शेवंती यांचे नाक खुप मस्त आहेत आणि फुखवता मस्त ते दोन्हि
@sandipjadhav918
@sandipjadhav918 5 жыл бұрын
खरंच खूप सुंदर आणि फुल कॉमेडी एपिसोड आहे , खूप हसलो खरंच गावाकडचे जीवन खुप सुंदर असते.
@vikasdede402
@vikasdede402 5 жыл бұрын
Very nice episode सोन्या भावा जसे मंदीरा ची शान उंच कलस आसते तस आई आपल्या आयुष्यातल खरी आई जगदंब आसते आणि वडिल आपले आधाहर स्तंभ्ह आसतात ( खुप खुप छान एपिसोड होता God bess you
@GavwadiProduction
@GavwadiProduction 5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@sujatapatil1166
@sujatapatil1166 5 жыл бұрын
Thnku
@VickyPatil-zn8hi
@VickyPatil-zn8hi 5 жыл бұрын
कांचनजी.. तुमच्या व्हिलन Expression ला मनापासून hats off🙏🙏🙏🙏.पोरीं तुझ्यातील Tallent मराठी चित्रपट सृष्टी वाट पाहतयं.बाप acting..तुमच्यातील अभिनयाला इतकंच म्हणेन... "पोरीं तू.. पुन्हा एकदा जिंकलसं.!" 👌👌👌👌👌👌
@VickyPatil-zn8hi
@VickyPatil-zn8hi 5 жыл бұрын
सोन्याराव.. आजचा आईची थोरवी सांगणारा भाग खुपच छान वाटला. आजच्या काळातील स्मार्ट मुलींना संदेश देणारा episod होता. त्याचबरोबर जानु आणि काळ्या सशाची प्रेम कहाणी खूपच छान. गावठी मॅटर च्या भागामध्ये थोडी छोटी गाणी सेट करता आली तर आणखी प्रेम काहाणीला रंगतदार पणा येईल. ऑल ओव्हर आजचा episod खूपच छान वाटला. खरतर एक प्रेक्षक म्हणून आता सध्याच्या पूरग्रस्त परिस्थितीवर गावठी मॅटर episode घेऊन अस वाटलं होतं. कारण आपला पाटण तालुका ही पूरग्रस्त आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय पुरात कित्येक लोकांचे प्राण गमावलेत तर कित्येकांचे संसार उद्धवस्त झालेत. अशात हायवे वर असणारे ट्रक वाले त्यांची उपासमार आणि त्यातून प्रत्येक गावातील लोकांनी दाखवलेलं माणुसकीच्या मदतीचा हात. आणि या पूरग्रस्त परिस्थितीत हि राजकारण्यांनी मदतीत दाखवलेला स्वार्थ आपल्या येणाऱ्या एपिसोड मध्ये वास्तववादी दाखवाल आशा करतो.आणि पुढील episod साठी हार्दीक शुभेच्छा देतो गावठी मॅटर टीम ला.!🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@jitendrapawarofficial4334
@jitendrapawarofficial4334 5 жыл бұрын
नक्कीच या गोष्टी घेऊन येऊ दादा धन्यवाद 🙏
@VickyPatil-zn8hi
@VickyPatil-zn8hi 5 жыл бұрын
सोन्याराव.. next Episode Name. "एक हात माणुसकीच्या मदतीचा...!" 🙏🙏🙏🙏🙏लवकरच आणा वाट बघतोय आम्ही प्रेक्षक.
@jitendrapawarofficial4334
@jitendrapawarofficial4334 5 жыл бұрын
Nakkich dada
@sujatapatil1166
@sujatapatil1166 5 жыл бұрын
Thnku so much
@SK-qn2js
@SK-qn2js 5 жыл бұрын
सोन्याभावा आणि सपनाताई आजच्या एपिसोडमधून खूप सुंदर संदेश दिला ।। (जानू) हा शब्द ऐकल्या शिवाय बरं वाटत नाही
@dipakarakh3329
@dipakarakh3329 5 жыл бұрын
हा भाग मला खुपच आवडला भाऊ अप्रतिम भावना दाखवलिस आई बदल 🌺🌺🌺
@vadhav3
@vadhav3 5 жыл бұрын
अप्रतिम !!!!! संपूर्ण एपिसोड मध्ये खूप वैचारिक , भावनिक आणि ह्रदस्पर्शी , निःशब्द करणार वाक्य.... आईने मला आयुष्यभर सांभाळले पण ती कधीच नाही थकली !!!!! मनातील विचार तिथल्या तिथे थांबले आणि ब्लँक झाल्यासारखे वाटले भावा... लेखक आणि दिग्दर्शक तसेच संपूर्ण टीमचे खूप कौतुक....
@swapnilchavhan4859
@swapnilchavhan4859 5 жыл бұрын
लयभारी आहे आजचा episode जे म्हणले ते बरोबर. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kidokinda6666
@kidokinda6666 5 жыл бұрын
Khup chan ...Aai ti Aai ...true prem. ...
@nileshtharewal4915
@nileshtharewal4915 5 жыл бұрын
खुप छान.. आई बाबा आपल्या साठी आयुष्यभर कष्ट करतात फक्त आपण त्यांची कदर केली पाहिजे..
@harshadaware1825
@harshadaware1825 5 жыл бұрын
खूप छान एपिसोड खूप चांगला संदेश दिला तुम्ही खरंच गावठी मॅटर चे एपिसोड एकच नंबर असतात तुमच्या टिम ला माझा सलाम
@GavwadiProduction
@GavwadiProduction 5 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@pankajtapase358
@pankajtapase358 5 жыл бұрын
कांचन ताई ची बोलण्याची पद्धत खूप भारी आहे...सर्व गावाकडचे वाटता तुम्ही...
@bhushanwankhede9933
@bhushanwankhede9933 5 ай бұрын
Vatata ky ahech na 😅❤
@santoshdixit3345
@santoshdixit3345 5 жыл бұрын
खरच आईची माया च जगात थोर आहे सोन्या भाऊ आजचा भाग पाहुन मला फार गहिवरून आल
@appajadhav3444
@appajadhav3444 5 жыл бұрын
सोन्या भवा खूप मस्त आजचा भाग आईची माया काय असते ते सपनाला चांगलाच कळल असेल. मस्त आजचा एपिसोड
@sharadbhosale1467
@sharadbhosale1467 5 жыл бұрын
सोन्या भाऊ खरंच एक नंबर episode होता भावा हा episode काळजात घुसला खरंच ( स्वामी तेंही जगाचा राजा आई विना भिकारी )
@rsvlograkeshshinde
@rsvlograkeshshinde 5 жыл бұрын
तुम्ही दिलेला संदेश खुप छान 👌👌
@dattatryadane1405
@dattatryadane1405 5 жыл бұрын
आजचा भाग खुपचं छान आहे,My life is my wife हे काही काळापर्यत बर वाटत असेल पण खर सांगायच अस की,My life is my mother and my father हेच कायम ,खर,सत्य आहे, या भागातुन खुपचं छान संदेश दिला आहे,खुप काही शिकण्यासारखे आहे,शेवटी सुरजाच आणि शेंवतीच प्रेम ,लपड खुपच छान मनोरंजक आहे,ते दोघे समोर आले की हसु आल्याशिवाय राहत नाही हे मात्र 100%खर .
@satishwaybhat6192
@satishwaybhat6192 5 жыл бұрын
कांचन ताई चा आणि सोन्या भाऊ चा डायलॉग एकदम जबर जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र बीड
@aniketkashid9464
@aniketkashid9464 5 жыл бұрын
सोन्या भाऊ खूप छान होता आजचा एपिसोड आई बद्दलचे प्रेम पहिलं नंतर गल्फ़्रेंड
@vaibhavpolkar2704
@vaibhavpolkar2704 2 жыл бұрын
Same to you
@samadhanbhamre9623
@samadhanbhamre9623 5 жыл бұрын
खुप छान भाग आहे .कांचनचे,सपना, काम मस्त आहे
@pramoddhadade51
@pramoddhadade51 5 жыл бұрын
SONU DADA YOU ARE GREAT KHUBACH CHAN AHET GAWATLYA GOSTI 🙏🙏🐧🐧🐧🐧🐦🐦🐦🦅🦅🦅🕊🕊🦆🦆🦆🐦🏝🌋
@pratapingale9475
@pratapingale9475 5 жыл бұрын
कांचन ताई खूप छान काम केले आहे
@bharatkamble1498
@bharatkamble1498 3 жыл бұрын
Kup chan .aaichi Aatavan Ali.😭😭Miss you Aai😭😭
@vishalsonawane412
@vishalsonawane412 5 жыл бұрын
खूप खूप सुंदर ...खूप छान सुंदर उदाहरण दिलं
@bhaiyabachhav3178
@bhaiyabachhav3178 5 жыл бұрын
Bhagvnt Tumala khup aashush deo aani khup prgti Ho Tumchi
@amoltak5028
@amoltak5028 5 жыл бұрын
मस्त खूप आवडला आजचा एपिसोड तुम्ही जे आई बद्दल सांगितलं ना ते खरंच खूप सुंदर आवडल... पण सोन्या भाऊ तुम्ही सारख सारख सपना ताई बरोबर नका भांडत जावू... तो सुरज्या बघा बर सशा सोबत किती प्रेमाने वागतो तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा...
@devasarkar1528
@devasarkar1528 5 жыл бұрын
मस्त सोन्या भाऊ आईचं प्रेम काय असते हे बरोबर दाखवल तुम्ही आई ची माया कोणीच नाही देऊ शकत . आपल्या आई शिवाय
@GavwadiProduction
@GavwadiProduction 5 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@snehawaghmaresneha4419
@snehawaghmaresneha4419 5 жыл бұрын
बरोबर आहे आईला सनमान दिलाच पाहिजे आणि हो जानु तु तर लय भारी आहे काळ ससा 😂😂😂मस्त आहे ऐपिसोड
@sagarjadhav1082
@sagarjadhav1082 3 жыл бұрын
खरंच खूप अभिमान वाटतो..तुमचा सगळ्या टिम चा .... तुम्ही खुप छान विचार मांडता...जय महाराष्ट्र
@gayatrikamble4954
@gayatrikamble4954 5 жыл бұрын
Kadakkk Sony bhau..... Shevnta Taai Spnaa Taai..Suraj Bhau.... Kachn Taai.... Nice......
@krushnatotare316
@krushnatotare316 5 жыл бұрын
खरचं सोन्या भाऊ मस्त होता आजचा episode. आपण आपल्या आईची जागा कायम आपल्या ह्रदयात ठेवली पाहिजे.
@akashgundle7709
@akashgundle7709 5 жыл бұрын
कांचनाताई तुम्ही तर खुप सुंदर काम केलं
@chandrakantkore8195
@chandrakantkore8195 5 жыл бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय मार्मिकपणे मांडला आहे. सर्वजणांचे काम चांगले झाले आहे. होणार्‍या बायकोला दाखवा ह. ववववव😍😀👍
@vishalsarate7420
@vishalsarate7420 5 жыл бұрын
सर्वांनी खुप छान काम केले या एपिसोड मध्ये आणि खुपच सुंदर असा संदेश दिला भावांनो
@nisar_shaikh_9986
@nisar_shaikh_9986 5 жыл бұрын
1 नंबर खरोखरच आपला एपिसोड खुप मस्त
@ramdasgaikwad6371
@ramdasgaikwad6371 5 жыл бұрын
Khup aavdla mala episode Ani aai Badal he Prem vekat kela ty Badal tumcha khup abahar 🙏🙏🙏👌👌👌
@Anilgalgate5656
@Anilgalgate5656 5 жыл бұрын
हा भाग खूप छान आहे the great😁👍
@anitawala2061
@anitawala2061 5 жыл бұрын
Lai Bhari Sonya Bhava Aani Sapnaa Tai Aani Aai 😍😘😎 Nice 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻 Video
@kirangurav5031
@kirangurav5031 5 жыл бұрын
आईच्या बाबतीत खपवून घेणार नाही 1नंबर
@santoshanuse3963
@santoshanuse3963 5 жыл бұрын
सोन्या भावा मंन जिकलेस् राव aai म्हणजे दैवत हाय 👌👌👍👍
@rajeshravsaheb9100
@rajeshravsaheb9100 5 жыл бұрын
Pani aalay Sonya bhava kharch khup mast hota ha episode
@parmeshwarkuwar8208
@parmeshwarkuwar8208 5 жыл бұрын
Sonya bhawa 1 no bhava Aai ti aaich aste yarr Khup aawdla episode.. Love you my mom😘😘 1 no episode bhava
@rajpavar158
@rajpavar158 5 жыл бұрын
खर आहे तुमचे अनुवाद आई वडील यांच्याबद्दल जो आजचा एपिसोड झाला खरंच खूप जबरदस्त होता एकदम काळजाला भिडला तुमच्या या एपिसोड नंतर आज माझ्याकडे काहीच शब्द नाहीत बोलण्यासाठी मन प्रसन्न झाले हा एपिसोड पाहून खरंच आई वडिलांची माया म्हणजे परमेश्वराने दिलेल्या वर्दनापेक्षा अधिक असते कारण परमेश्वराने दिलेल्या वरदानात चूक होऊ शकते पण आई वडिलांच्या मायेत,प्रेमात कधीच दुजाभाव नसतो कारण स्वतःचे पूर्ण आयुष्य खर्ची करतात मुलांचे संगोपन करण्यात,त्यांचे आयुष्य घडवण्यात तेही निस्वार्थी देव सुद्धा स्वार्थ पाहतो माझी भक्ती करा मग वरदान देतो असे म्हणतात पण तुम्ही तुमच्या आई वडीलांशी कितीही वाईट वागा ते तुमच्या चांगल्या भाविष्याचाच विचार करत असतात खूप मोठे आणि महान कार्य हाती घेतले आहे तुम्ही तुमच्या पुढे काय बोलू मी एक छोटासा साधारण माणूस आहे Thank you gavwadi production & Thank you gavthi matter team
@GavwadiProduction
@GavwadiProduction 5 жыл бұрын
या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
@sujatapatil1166
@sujatapatil1166 5 жыл бұрын
Thnku so much
@rajpavar158
@rajpavar158 5 жыл бұрын
You are well come
@yogeshgaikwadyg8337
@yogeshgaikwadyg8337 5 жыл бұрын
आपली आईच आपली लाईफ असते खरच सोन्या भाऊ
@jagupawar2292
@jagupawar2292 5 жыл бұрын
मस्त संदेश दिला..
@dilipthombare7576
@dilipthombare7576 4 жыл бұрын
लयभारी आईसाहेबांचे प्रेम सोन्याभाऊ
@jsnshzhhah9384
@jsnshzhhah9384 5 жыл бұрын
एकदम सुंदर आजचा एपिसोड होता लय भारी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@prajaktanehere3345
@prajaktanehere3345 5 жыл бұрын
Khup chhan episode hota 1 number😍
@maheshranbawale7922
@maheshranbawale7922 5 жыл бұрын
Right bola bhawa khup chhan very nice
@माधवेंद्रपाटीलचौधरी
@माधवेंद्रपाटीलचौधरी 5 жыл бұрын
जबरदस्त जित्तुभाऊ आई शेवटी आईच असते
@sanjurohankar2493
@sanjurohankar2493 5 жыл бұрын
अति सुंदर सोण्याराव आई बद्दच प्रेम बघुन मन भरुन आल।
@manojbansode9531
@manojbansode9531 5 жыл бұрын
खूप छान मॅसेज दिला आपण सर्वांचे काम लक्षणीय आहे पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्या
@avinashgonde3417
@avinashgonde3417 5 жыл бұрын
एक नंबर सोन्याभाऊ आई विषयी मत
@bhaiyabachhav3178
@bhaiyabachhav3178 5 жыл бұрын
Khupch chyan episode bhavano 👌👌👌👍👍👍👍
@amoldeodhagle7030
@amoldeodhagle7030 5 жыл бұрын
VA bhau aai badal je bolla te khub chan
@bapujadhav9460
@bapujadhav9460 4 жыл бұрын
ब्रँड इज ब्रँड एपिसोड सोन्या भाऊ तू आशेच एपिसोड काडीत जा म्हणजे जगाच्या डोक्यात उजेड पडेल आपली धनदौलत हे आई वडील असतात 🙏🙏👍👍🤗🤗💖💖
@sangramghodke7374
@sangramghodke7374 5 жыл бұрын
Chimattttt bhavanno Ani bahininno .... chimattttt.....aaj paryant Cha saglyat bhari episode...
@rameshwarphupate4438
@rameshwarphupate4438 5 жыл бұрын
छान सोन्या खरोखर आई वडील स्वतःसाठी कधीच जगत नाही ते फक्त आपल्या मुलांसाठीच जगतात
@sandeeppatil5236
@sandeeppatil5236 5 жыл бұрын
Nice
@rameshhole4288
@rameshhole4288 5 жыл бұрын
bhau ha episod ek dam bhari n ek dam kalad i love aai maa mom mummy
@abhishekjaybhay3993
@abhishekjaybhay3993 5 жыл бұрын
Jitubhau kharach tumche sarv episode madhun khi tri navi shikayla milat agdi ampratim episodes ahet tumche.
@vishwnathkolekar9516
@vishwnathkolekar9516 5 жыл бұрын
Swami tinhi jagacha aai vina bhilari khup Chan apisode Sonya bhava
@vishvarajshingare358
@vishvarajshingare358 5 жыл бұрын
जानु +जानु उत्तम कामगिरी केली आहे 😀😀😀😀😀😀
@maheshmukade
@maheshmukade 5 жыл бұрын
Aai baba tumhi aahat mhanun aamhi aahot 🌹😘
@sanketgonde7331
@sanketgonde7331 5 жыл бұрын
माझं प्रेम फक्त आई-वडिलांवर👪👪👪
@sunilpatilvlogs9280
@sunilpatilvlogs9280 5 жыл бұрын
अविनाश bhavu kadak 👌
@gopalshinde7611
@gopalshinde7611 5 жыл бұрын
खरच खूप छान भाग आहे सोन्याराव.....
@sachinkachare158
@sachinkachare158 5 жыл бұрын
खूप छान अगदी योग्य प्रकारे दाखवताय ज्याची आज खूप आवश्यकता आहे🙏
@rajeaudio536
@rajeaudio536 5 жыл бұрын
मस्त आहे हा भाग मला खूप आवडला ज्याला आई नसते त्याला आई ची माया कधीच मिळत नाही ज्याला आई असते त्याला आईची माया खूप मिळते माणूस या जगात कितीही मोठा झाला की तो पैशाने काही पण घेऊ शकतो पण आईची माया घेऊ शकत नाही
@GavwadiProduction
@GavwadiProduction 5 жыл бұрын
धन्यवाद
@DG-pk4qw
@DG-pk4qw 5 жыл бұрын
Khup chan episode ahe aajcha..Mast👍
@रविमाने-द2थ
@रविमाने-द2थ 5 жыл бұрын
खूप छान सोन्या भाऊ आज आई विशय घेतला तुम्ही
@sandeepdattaraotayade9767
@sandeepdattaraotayade9767 3 жыл бұрын
तुमचा एपिसोड मी नेहमी पहात असतो मन भारावून येत राव तुमचा विशयच खोल राव मी माझ्या भुतकाळा असतो....,
@Data-xw3sc
@Data-xw3sc 5 жыл бұрын
Ekach no. Sonya Bhava
@sunilgavde2200
@sunilgavde2200 5 жыл бұрын
Sonya bhau ak no ,only aai ,baba
@amolkisanrathodamolkisanra521
@amolkisanrathodamolkisanra521 5 жыл бұрын
नमस्कार मंडल आमाला तुमचा भाग खूब-खूब आवडला आई ची माया अनमोल आहे त्याची तुलना हो शकता नाही
@sameerjoshi7221
@sameerjoshi7221 5 жыл бұрын
खुप मस्त सोन्या भाऊ ..
@mahadevjadhav9140
@mahadevjadhav9140 3 жыл бұрын
Chan feel karun dila sapnila
@rammanrathod5393
@rammanrathod5393 5 жыл бұрын
Lay bhari sonee bhau
@mahendrachangan8800
@mahendrachangan8800 5 жыл бұрын
सोन्या भावा एक नंबर एपिसोड
@kartikijadhav390
@kartikijadhav390 5 жыл бұрын
Nice bhavano kharch aai 1ch no aaste
@ravisankhi6708
@ravisankhi6708 5 жыл бұрын
Tumi nehami ch bhari karta episode
@pabalpradip7493
@pabalpradip7493 5 жыл бұрын
खुप छान एपिसोड होता आणि खुप कमी दिवसात चांगली कामगिरी केली आहे पण शेंवता च काम भारी च आहे
@saurabhchavan7380
@saurabhchavan7380 5 жыл бұрын
Sonya bhava khup bhari hota episode khup chhan Sandesh dilay ...
@sunilpatilvlogs9280
@sunilpatilvlogs9280 5 жыл бұрын
थांब की.. Janu.....kadak 👌
@sujatapatil1166
@sujatapatil1166 5 жыл бұрын
Thnku
@sunilpatilvlogs9280
@sunilpatilvlogs9280 5 жыл бұрын
@@sujatapatil1166 hi सुजाता माझे चॅनेल चेक kr 🙏
@शब्दांचीदुनियादारी
@शब्दांचीदुनियादारी 3 жыл бұрын
उत्तम संदेश आणि अभिनयसंपन्नता
@Prasadatak02
@Prasadatak02 5 жыл бұрын
खूप खूप छान आवडला एक दमदार
@ramumisal9994
@ramumisal9994 5 жыл бұрын
सोन्या भावा मन जिंकले राव तू
@shivajipawar2147
@shivajipawar2147 5 жыл бұрын
खुप सुंदर एपिसोड आजचा
@udaykadam1328
@udaykadam1328 Ай бұрын
आई बद्दल प्रेम दाखवल्याबद्दल खूप छान
@निरंजनमाने
@निरंजनमाने 5 жыл бұрын
एकच नंबर सोन्याराव
@somnathsolse582
@somnathsolse582 5 жыл бұрын
मस्त भावांनो
@sachinbagave3850
@sachinbagave3850 5 жыл бұрын
Khup mast Kahitari shikayla milal tumchya kadun
@santoshlohar9559
@santoshlohar9559 5 жыл бұрын
Ak ch number Sonya bhavu episode
@sachinkolte7716
@sachinkolte7716 3 жыл бұрын
Mast episode sir aai badal khup chan sagitale aapan
@yogeshgaikwadyg8337
@yogeshgaikwadyg8337 5 жыл бұрын
Sonya bhau Super
@dnyaneahwarpatil305
@dnyaneahwarpatil305 5 жыл бұрын
सोन्या भावा मस्त बोलला तु आई शिवाय काहिचं नाही या जगात
@krushnaghodke8041
@krushnaghodke8041 2 жыл бұрын
मस्त रे भावा सुरज्या
@prakashkhandekar4618
@prakashkhandekar4618 4 жыл бұрын
जितेंद्र जी मी तुमच्या पहिल्या एपिसोड पासून पाहत सर्व भाग पाहत आलोय ,मला खोटी स्तुती करायला आवडत नाही कारण मी सुद्धा एक कलाकार आहे ,तुम्हाला खरं सांगतो सुरवातीला मला काही गोष्टी खटकायच्या पण ,नंतर तुम्ही जो आता पिकअप घेतला आहे खूप बेफाम वाऱ्या सारखा आहे ,मला एकटिंग येत नाही पण चुका सुधारणा सांगायची मात्र बुद्धी आहे , तुमच्यात खरं सांगतो चूक काढन्या इतपत तुम्ही राहिला नाही, सर्वांचे अभिनय तुमची कलाकार निवड योग्य आहे ,सोन्या सूरज सपना शेवंती ह्यांचे अभिनय तर लाजवाब आहेत ,पण नवीन कांचन पात्र जबरदस्त सर्व अभिनय संपन्न आहे प्रेमळ रागीट डॅसिंग खुनशी वृत्ती अश्या खूप अभिनय करू शकणारी कांचन जबरदस्त आणि लोकेशन संगीत लाजवाब
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН