सोन्या भावा मॅटर भारी लय भारी पण उशीर करतो लय भारी काय अडचणी असत्यात आम्ही समजून घेऊ पण लय उशीर नको करत जाऊ
@kalyanijadhav90332 жыл бұрын
0
@amolshinde44502 жыл бұрын
सोन्या भावा खूप छान शेंगा खायला येऊ का
@ruturaj_pawar_023 жыл бұрын
सोन्या भाऊ खरचं गाववाडी प्रोडक्शन सर्व एपिसोड थेट काळजा पर्यंत पोहचतात. या अर्थी खरचं गावाखेड्या गोष्ट वेगळी आहे. ❣️
@GavwadiProduction3 жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@shivajinipane75393 жыл бұрын
सोन्या भावा खरंच खुप भारी वाट तय यार तुमची वेब series पाहून
@vijayjagdale50593 жыл бұрын
सर ओमराज दाखवा भरपूर दिवस झाले दिल खंचाक गायाब आहे
@srcreation9703 жыл бұрын
Khup chhan shengachi sugi khup aavdtat gavthi matter che episode
@dipakjadhavmumbai79003 жыл бұрын
सोन्या दादाची एक्टींग एकच नंबर
@sakshibhivrkar31183 жыл бұрын
सोन्या भाऊ तुमचे सर्व एपिसोड बघून लय माहेरची आठवण येते बघा असं काळीज चिरले सारखं तुमचे एपिसोड असतात खूपच मस्त पण आमचा ओमकार पण असू दे त्याच्यामध्ये तो असला की अजूक मजा येते तू खूप भारी आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अशाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुश राहा सुखी राहा आनंदी राहा आणि असेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवा /धन्यवाद 💐💐 {√मोदुक} 😊
@krishnakharade28223 жыл бұрын
भाजक्या शेंगा आणि रत्नी आणि राम्याची लव्ह स्टोरी खुप छान गावरान तडका सोन्या भाऊचा विषयच खोल जुन्या आठवणी ताज्या झाल्या एपिसोड बघून असच चालू ठेवा सपनी आणि सोन्या 😍😍❤️❤️❤️👍
@GavwadiProduction3 жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@dipakjadhavmumbai79003 жыл бұрын
अतिशय सुंदर एपिसोड जितु दादा, सर्व कलाकारांचे अभिनंदन
@आईरेणुकामाता-घ4ड3 жыл бұрын
छान वाटी पाडली शेंगा भुईमुंग धन्यवाद
@advilkarurmila51493 жыл бұрын
Kharach gavchya atvani tazya hotat asa vatat bagat gava really♥️♥️
@amolangude29093 жыл бұрын
सोन्या भावा एपिसोड लेट का केला एपिसोड लेट करू नका गावठी मॅटर थेट काळजात बसलेल आहे आजचा एपिसोड थेट काळजात घर केल सोन्या भावा गावाकडची आठवण करुन दिलीस ह्या एपिसोड मधे ह्या पुढे पण चांगले एपिसोड घेऊन या ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💞💞💞💞💞💞💞I love गावठी मॅटर रिटर्न्स सोन्या भाऊ 🙏🙏🙏
@GavwadiProduction3 жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@shivajighuge68003 жыл бұрын
सोन्या भावा एकच नंबर एपिसोड खरंच गावाकडच्या गोष्टी आहेत
@sanjaypotale77733 жыл бұрын
Atishay sundr ak juni Athavn krun dilit tumhi Pn kharch khup Chan act Akch no 👌👌👌🙏
@sachinkharade20933 жыл бұрын
लय भारी राव शेंगा सुगीचा एपिसोड लय भारी वाटला
@krishnanikam59123 жыл бұрын
कधी ना पहिले पण खूप छान होता हा एपिसोड 👌👌👌
@laxmanjangale63613 жыл бұрын
सोन्या मलाय वाटत तु त्यांना भाजलेल्या शेंगा द्यायला पाहिजे होत्या पन,,,,,,,, 🤠🤠🤩🤩🤩😋
@tukaramsamratkar4873 жыл бұрын
खूप छान वाटले
@shridharpade32363 жыл бұрын
आमच्या कडे सेगा पेरता येत नाही आणि पेरली तर त्याला दुकर ठेवत नाही म्हणून पेरीत नाहीत बर छान आहे तुमचा भाग एक नंबर आहेत लई भारी
@akshaychavan44153 жыл бұрын
सोन्या भावा एकच no. Episode
@GavwadiProduction3 жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@rahulwaghmare20023 жыл бұрын
एकच नंबर सोन्या भावा👌👌👌 🙏🙏🙏
@sagarmore874763 жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमच्या टीमला
@GavwadiProduction3 жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@samadhanrandive89133 жыл бұрын
लय मज्जा आली आज
@ganeshtambe13653 жыл бұрын
खुप भारी आहे . गावाकडच्या गोष्टींची आठवण होते आणि महत्त्वाचे म्हणजे शेतकरी माणसांचे तुम्ही नोकरदारीच्या युगात प्रमोट करता.
@GavwadiProduction3 жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@dadasonalawade15723 жыл бұрын
मस्तच भाग होता
@ArjunDange3 жыл бұрын
Nayni khup divsani disli. Chaan acting👌.
@sunildarkunde34693 жыл бұрын
लय भारी मज्या वाटली आज सोन्या लहानपणाची आठवण करून दिलीस.👍👍👍👍👍
@dinkarmore72533 жыл бұрын
एकच नंबर दादा मस्त लय भारी
@marutisawant49353 жыл бұрын
अप्रतिम गावची आठवण आली👌👌👌
@vishalbhise54753 жыл бұрын
मस्त मस्त लहानपणी आम्ही पण जायचं भुईमूग काढायला त्या वेळची वाटणी करण्याची पद्दत खूप दिवसांनी पाहिली लहान पनीची आठवण करून दिली पवार सर तुमचा आभारी आहे 🙏
@pandurangmungurwdkar1563 жыл бұрын
मस्तच होता .... आजचा एपिसोड
@vikasdakave5428 ай бұрын
Kadak
@rajaramgavhane75443 жыл бұрын
खुप छान गावाकडची आठवण झाली पाहुन
@shivdasjagadale11273 жыл бұрын
आज लय दिवसांनी ऐक पिल्लू दिसल पण दुसर पिल्लू कुठे गेलय
@atulchaugule9002 жыл бұрын
खूपच छान भाग ,आणि शेंगा भाजणी नवीन पद्धत माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद..
@ghanshyampaigude86183 жыл бұрын
Khup bhari sonya bahu
@surajpatil75853 жыл бұрын
खूप छान एपिसोड
@hulappalangade99383 жыл бұрын
Tai bhawa khoop chaan
@shiv33943 жыл бұрын
तुमच्या सर्व टिम मुळे, जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळतो. तुमच्या सर्व टीमला भावी वाटचालीस शुभेच्छा👍👍
@GavwadiProduction3 жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@arakhan59733 жыл бұрын
😂😂😂😂😂😂 मस्त
@prafulkhandare83463 жыл бұрын
Super Sona Baba
@sidumali34133 жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या खुप खुप धन्यवाद टिमच
@amitlanghi6663 жыл бұрын
गावाकडची मज्जा वेगळीच असते
@vyankteshsawant55553 жыл бұрын
एक नंबर सोन्या भाऊ
@umeshus453 жыл бұрын
कडक
@avinashkale63673 жыл бұрын
1 नं. सोन्या भावा 👌👌
@गावलयभारीआम्हीशेतकरी3 жыл бұрын
Super 1 no
@dhondirambhajibhakare70553 жыл бұрын
सोन्या भावा लय भारी वाटलं, लहान पणी आई बरोबर शेंगा काढायला जायचो
@pravinbhosale16513 жыл бұрын
खुप छान आहे एपिसोड जुन्या आठवणी जाग्या झाल्या,,,,,,,👍👍👌
@umeshus453 жыл бұрын
Kadddak
@umeshus453 жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@AniketChavan-kf6kh3 жыл бұрын
छान
@editorpmgurav22923 жыл бұрын
Kdkk
@pandurangthite81623 жыл бұрын
रेमेशटूरयो यडा हात धर मानल्यावर सोन्यच धरतोय 😂👌 एपिसोड 🔥🔥
@akshaywaghmode71073 жыл бұрын
लय मज्जा वाटली बघताना 🔥🔥🔥
@nileshchorghe36903 жыл бұрын
Ikch number sonya bhau
@pratapbhanage92103 жыл бұрын
गावरान तडका ग्रामीण भागात असलेला
@saniyamulla61223 жыл бұрын
सोन्या खेळ करतो पण आपल्यावर काय येऊ देत नाय पण सोन्या तुझ्यामुळे मस्त मज्जा येते बघं
@GavwadiProduction3 жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@ghanshyampaigude86183 жыл бұрын
Bhari sir khup
@DMCreationYT3 жыл бұрын
Nice👏👏👏एपिसोड खूप खूप😘 आवडला😘💕
@GavwadiProduction3 жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@babukakde73133 жыл бұрын
खुप सुंदर गाव आहे...खुप छान
@jaymaharashtra21113 жыл бұрын
Mast juni atvan
@चैतन्यधुमाळ3 жыл бұрын
सोन्या बाकी कोणाला राहिले पण पल्लीला तर शेंगा द्यायला पाहिजे होत्या.
@sonalighare9883 жыл бұрын
दादा कडक
@shivsuryawanshi86843 жыл бұрын
Bhari
@umeshus453 жыл бұрын
मस्तच
@rajushelke60002 жыл бұрын
तुमच्या गावाकडच्या या व्हिडिओमध्ये लहानपणीच्या गावाकडच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो खूप छान व्हिडिओ काढता