प्रत्येक नविन भाग पाहण्यासाठी whatsapp.com/channel/0029Va7DtLsA89MkM1r1ke19 👆 गाववाडी प्रोडक्शन व्हाट्सअप चॅनेल joined करा.👆 आणि बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩 "गावठी मॅटर रिटर्न्स"
@SomnathTour6 ай бұрын
सपनी आणि सोन्याच्या लग्नांचा भाग यावा अस कुणाकुणाला वाटत
@akshaytarange39616 ай бұрын
Real life madhe pn lgn kel tr bharich
@avinashkoli04036 ай бұрын
मनातल बोलतात भाऊ❤
@subhashmore64946 ай бұрын
असच चालु द्या
@sagarshelake73306 ай бұрын
सोन्या भावा बाकीचे जुनं कलाकार कुठं गेलं आहेत. सगळे जण सोबत असलं की अजून भारी वाटलं की आम्हाला अन तुम्हाला पण
@gopalrathod60606 ай бұрын
Mala pan patat
@vikramdhage27696 ай бұрын
ओम्या राणी पहिली गॅंग कुठं गेलीय एपिसोड मध्ये घ्या.
@suhassalunkhe49606 ай бұрын
भावा मौजे चरेगावकरांकडून खूप सारे प्रेम असेच नवनवीन एपिसोड बनवत राहा.
@avinashkamble31236 ай бұрын
गावाकडचं हे वातावरण आम्ही खूप मिस करतोय , पण हा एपिसोड बघून गावी असल्याचं फील येतोय सोन्या भावा ❤
@svcreation14356 ай бұрын
सोन्या भाऊ ha episode बघून खरंच लय भारी वाटलं अगदी डोळ्यासमोर लहान पण आलं आम्ही ही असेच रानातला रान मेवा खाऊन झाल्यावर पोहायला जायचो किती भारी होते ते दिवस... पण आत्ताच्या मुलांना हे त्यांचं लहान पण जगायला भेटत नाय पण तुम्ही या episode मधून दाखून दिल ki आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या लहान पाणीच्या आठवणी अश्याच जगात राहिल्या पाहिजे कदाचित हे दिवस परत येनारही नाहीत Tnx दादा लहान पाणीच्या आठवणी जाग्या करून देण्या साठी 😊😊
@GavwadiProduction6 ай бұрын
मनापासून आभार दादा ❤🙏😍
@vikasgavandhare86566 ай бұрын
जुन्या कलाकारांना घ्यायला हवे ❤
@gajanankuravale5185 ай бұрын
मधुकर ला घ्या
@bhsratsalunkhe64636 ай бұрын
एक नंबर संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद 🎉❤
@irshadpathan59616 ай бұрын
खूप छान आहे episode
@SidhuMali-tr6tz6 ай бұрын
Nice episode Sonya bhaicha vishay hadrd ek number 👌
@shahanavajmulani48716 ай бұрын
मस्त गावाकडचं वातावरण काय मस्त आहे तुम्ही मस्त फिल घेता सोन्या भाऊ छान आवडलं ❤❤
@tanajichaugule58796 ай бұрын
खूप छान आहे भाग गावाकडची आठवण करून दिली स❤
@umeshus456 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@svcreation14356 ай бұрын
आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस आभाळभर शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@mayurshivle94976 ай бұрын
राणीला कोण कोण मिस करते राणीला एपिसोड मध्ये घ्या❤
@umeshus456 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@mangeshavakirkar76606 ай бұрын
एपिसोड तेवढे वेळच्यावेळी टाकत जावा सोन्या भाऊ बाकी सर्व एपिसोड आपले मस्त होते ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashishtupsaundar40866 ай бұрын
मस्त धनु,जितेंद्र सर,राम दादा, पूजा ताई ,डांगे.इतर सर्व आमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@subhashgaikwad13755 ай бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
@MamataToke6 ай бұрын
खूप छान भाग होता गावाकड उन्हाळ्यात खूप खायला असत आणि खूप मज्जा असते या भागातून तुम्ही दाखवून दिले
@narendrarathod58536 ай бұрын
सुपर ❤
@SagarbhauTigergroup6 ай бұрын
Sonya bhau gava chi athavna karun dili tumi kup kup dhanyavad bhau tumi asch navin episodes geun ya tumala ane tumch full teams la kup kup shubhacah💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@GavwadiProduction6 ай бұрын
Thank you so much 😍❤️🙏
@vishalguldagad38786 ай бұрын
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️
@bhagvanchougale54216 ай бұрын
भावा तुझे व्हिडिओ कडक असतात....❤❤❤
@dajigaikwad9276 ай бұрын
लय भारी गावातील वातावरण 😊😊😊😅😅
@sunildarkunde34696 ай бұрын
खूपच छान भाग दाखवला उन्हाळ्याचा रानमेवा पाहून लहानपणीची आठवण आली आणि तोंडाला पाणी सुटल राव नधीच पाणी पाहून पोहण्याचा सुध्धा मोह झाला
Ahilyanager pasun 20 km. nager beed road.Daulawadgaon. tai ashti dist beed. Pahil apisod pasun tr aaj paryant che sarv apisod pahilyapasun pahile. I love u mitrano laych bhari.Mhanje ak ch no.
@GavwadiProduction6 ай бұрын
Thank you so much 🙏🙏❤️
@akshaytarange39616 ай бұрын
सोन्या भावा खर्या आयुष्यात सपनी बर लग्न कर ,जोडी भारी आहे तुमची
@abhijeetdesai83146 ай бұрын
1 नंबर सोन्या भावा
@atulchaugule9005 ай бұрын
उन्हाळी सुट्टी स्पेशल भाग खूप छान आहे...😂
@umeshus456 ай бұрын
Nice video
@trimurtiproduction8486 ай бұрын
छान ❤
@bhauraodawle87036 ай бұрын
❤ खूप सुंदर आहे सेत नदी पण सुंदर आहे मी जालना जिल्ह्यातून बघतो तुमचा एपिसोड लय दिवसापासून बघतोखूप सुंदर आहे
@shidubhosale38226 ай бұрын
सोन्या छान झाला ऐपिसोड ❤❤❤❤❤
@GavwadiProduction6 ай бұрын
धन्यवाद 😍🙏
@ghanshyampaigude86186 ай бұрын
Bhari
@bhagvanchougale54216 ай бұрын
आता नाःई ओ पहिल्या सारख दिवस राहिल्या त्या फक्त आठवनी.....😭😭😭आता फक्त मोबाइल चा वापर चाल्लाये...
@panduranghake69856 ай бұрын
P❤❤
@subhashmore64946 ай бұрын
गेलेत ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@rajuyeole70266 ай бұрын
😂😂😂😂❤
@RohitGujar-p1m6 ай бұрын
ही वेब सिरीज बघितलं की गावी आल्याच फिल होत 💙❤️
@rajendraaher25636 ай бұрын
हे लोकेशन कोणत्या गावाचे आहे . खुप मस्त लोकेशन आहे .
@sagarshelake73306 ай бұрын
सोन्या भावा आपली जुनी गँग कुठं गेली रं बोलाव की त्यांना परत
@nileshdhanawade16245 ай бұрын
Mast..ekda omya Rani Jodi yeudya vatavaran tiet karayla🎉🎉🎉🎉
@shidhhivinayaklezhimmaskar84216 ай бұрын
संग्राम सुर्यवंशी ❤
@Borngaming28696 ай бұрын
तुम्ही continuously video टाका की म्हणजे अजून छान चालेल चॅनेल❤❤❤❤
@GavwadiProduction6 ай бұрын
हो नक्कीच यापुढे सातत्याने येतील व्हिडिओ 😍🙏
@SACHINDasav-my8rv6 ай бұрын
खूप खूप छान आहे एपिसोड
@akashmadane34976 ай бұрын
Ho
@AjinkyaPol6 ай бұрын
बेंदूर जावंल आलाय या वरती होऊद्या एक दपिसोड
@Rohanpawar-ew8iq6 ай бұрын
❤❤❤
@sachinkharade20936 ай бұрын
सोन्या भावा एपिसोड बघायला मजा आली जुने कलाकार गेले कुठे .....
@shekharpatil21955 ай бұрын
नाद खुळा आहे भावा
@shubhamchavan44686 ай бұрын
सोन्या भाऊ
@masuramdoke52215 ай бұрын
राणीला आणि ओमेला घ्यायला पाहिजे होतं छोटे कलाकार चांगले वाढतात त्यांचा पण एपिसोड टाका
@maheshpawar6814 ай бұрын
Rani om ani ढोल्या
@yogeshdhotre84345 ай бұрын
Tumacha episode bhagun khup bhari vatat ani jagan as tar asa jagav khup bhari ahe episode
@ankushvyavahare14586 ай бұрын
हो सपनी आणि सोन्याच्या लग्नाचा भाग बगायचा आहे
@mk-jk6ww6 ай бұрын
कधी पासून चालू झाली सिरीस
@vishalpawar60214 ай бұрын
Sapanee ani sonyachlagn❤
@vishalthombale-xd3px6 ай бұрын
छान आहे तुमची जोडी लग्न करून द्या राव तुम्ही
@GavwadiProduction6 ай бұрын
❤
@SidhuMali-tr6tz6 ай бұрын
Sonya bhava ekda kilobhar jabmbul patava ki ekda
@lakhansutar22456 ай бұрын
एपिसोड खूप छान आहे पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात तुम्ही शूटिंग करत जावा प्रत्येक गावातील एक एक एपिसोड बनवा तुमच्या टीमला आमच्याकडून सर्वांना शुभेच्छा🎉
@GavwadiProduction6 ай бұрын
नक्कीच मनापासून आभार 😍🙏
@vishalthombale-xd3px6 ай бұрын
त्यांना बोला करा लग्न आपण सगळे जाऊ
@Sangamnavale6 ай бұрын
सोन्या दादा मेहुण्याला पण दाखवा की ❤
@sagardange91986 ай бұрын
Kadak❤
@dashrathkhedekar48964 ай бұрын
Tumsa Unani episode khubchand Jhala
@sankalpgaval6 ай бұрын
आता नुकताच पावसाळा सुरू झाला आहे तरी आपल्या गावठी मॅटर रिटर्न याचा एक भाग कोकणातला पण होऊ द्या म्हणजे सर्व जनतेला कळेल की खरा स्वर्ग आपल्या महाराष्ट्रातच आहे तो म्हणजे कोकण
@GavwadiProduction6 ай бұрын
हो दादा नक्कीच 🙏❤️
@mithunfadtare21996 ай бұрын
सोन्या काय पण बोल पण.. 💞.. पेहलवान... 💞.. कडक हाय... 👌👌.. Acting जोरात आहे त्याची... आसे एपिसोड बघितले कि.. गावाकची आठवण येते.. जांबळ.. रताळी.. आंबे चोरायला.. द्राक्षे चोरायला.. शिकारीला... सगळ्या आठवणी येतात.. धन्यवाद भावा.. 💞💞🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattakadam1923 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ganeshnagargoje86426 ай бұрын
❤
@keshavpaval95365 ай бұрын
लई ऊशिरा भाग टाकलाय 😊😊😊
@RavindraSawant-xn2gr6 ай бұрын
पहिली टीम भारी होती
@rupaligote42276 ай бұрын
तुमच गावं कोणत आहे
@simransonawane40825 ай бұрын
Mast
@akshaydhayagude1226 ай бұрын
बेंदूर आलाय त्यावर बनवाकि एपिसोड एक
@SahebraoPawar-wi5oo4 ай бұрын
Top
@Pritirajendraraut6 ай бұрын
सोन्या दादा तुम्हाला महाबळेश्वर जवळच असेल ना❤
@GavwadiProduction6 ай бұрын
हो ताई
@avinashraut98396 ай бұрын
Omkar p
@RanjitKale-tf6ul6 ай бұрын
Sonya lay bahri mamacya gavachi aatvan Ali
@RushiKamte-i7h6 ай бұрын
आता शाळा 🏫 भरतील शाळेचा एक भाग काढा
@SunilKurade-j4g6 ай бұрын
भावा लय भारी काम करतो सोनया
@PiyushKamble-ur9zs5 ай бұрын
👍
@anilmirzapure58626 ай бұрын
Super Sonya bhava ❤
@LaxmiSanyogfilms6 ай бұрын
सोन्या चा विषय हार्ड आहे ऐक नंबर 👌
@GavwadiProduction6 ай бұрын
धन्यवाद बंधू 😍🙏
@వాగ్మారేదత్తాత్రేయ6 ай бұрын
హయ్ అన్నయ్య స్వప్నలి సోన్యా చాలా బాగ్గుంది మీ టీమ్ కీ ధన్యవాదాలు🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕 👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌(తెలంగాణ రాష్ట్రం)