नमस्कार पाटील सर आपली कथा अप्रतिम आहे.सुंदर सादरीकरण भविष्य सांगणारेने सांगितले पण तो योगायोग कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ पण खरंच सुंदर कथा फारच सुंदर अभिवाचन धन्यवाद गाजरे सर 👍👍
प्रभावी सादरीकरण.आवाजातला कंप हृदया पर्यंत पोहचतो.कथेची ग्रामिण भाषा छान.शेतातील वास्तव चिञण.साप चावल्याचा धक्कादायक प्रसंग.घरी जानकी जवळचा आकांत मनाला भिडतो.ही कथा मनाला हलवून सोडते.रघु चा मृत्यु चटका लावुन जातो.गाजरे यांच्या आवाजाचे कंपन कष्टकरी जीवाचे भाव कथा ऐकतांना हूबैहुब तरळतात.सर्वांनी कथा श्रवण करुन कष्टीक जीवनाचे संदर्भ घ्यावे व जीवनाचे आदर्श डोळसपणाने शोधावे असेच आहे. -*बाबाराव मडावी,आकांतकार,लेखक भाकर कथासंग्रह
@kallapajotibapatil69372 жыл бұрын
धन्यवाद, सर.
@sunitakadam20492 жыл бұрын
Khup chan katha aahe sir 👌 अभिनंदन🙏
@सुलोचणापवार2 жыл бұрын
अप्रतिम कथा दोन्ही सरांचे अभिनंदन
@kallapajotibapatil69372 жыл бұрын
धन्यवाद
@anuradhathakur37332 жыл бұрын
सर्वप्रथम तुमचं आवाज खूप सुंदर पण खूप रडले स्टोरी ऐकताना थँक्यू व्हेरी मच खूप छान
@kallapajotibapatil69372 жыл бұрын
कथा छान सादर केलात.धन्यवाद सर.
@shivanandpanchlinge51372 жыл бұрын
खरचं ही कथा खुप छान आहे 😭😭
@vilasbhosale38722 жыл бұрын
Sir मी तुमच्या आवाजाचा फॅन आहे खुप छान असा आवाज आहे तुमचा
@anjaliwaghmare19742 жыл бұрын
आई ची माया खूप मोठी असते सुदंर कथा आहे 🙏🙏👌👌
@prabhakarbhinge92042 жыл бұрын
11
@JulianosVFX.2 жыл бұрын
hmm banana
@balasahebmore8821 Жыл бұрын
कथा कोणत्याही लेखकाची असूद्या तीला जीवंतापणा आणायची जादू गाजरे सरांच्या आवाजात आहे.