खुप खुप छान बनवलात धपाटे ताई व दादा, तुम्ही जेंव्हा चुल फुकंत होता ना ताई तेव्हा मला माझ्या आज्जी ची आठवण झाली, आम्ही लहान होतो तेव्हा आमची आज्जी चुलीवर स्वयंपाक करायची आणि आम्ही चुलीसमोर बसून जेवण करायचो,गरमा-गरम भाकरी निरसे दुध...! आज्जी गोष्टी सांगत स्वयंपाक करायची.., तुमच्या मुळे लहानपणी चे दिवस आठवले ताई, मनापासून धन्यवाद, गेले ते दिवस राहिल्या आठवणी..
खूप छान दादा आणि वहिनी तुमची रेसिपी आम्ही रोज बघतो रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटतं खरंच
@villagelife272694 жыл бұрын
दादा आणि वहिनी तुम्ही दोघेही खूप छान रेसिपी सांगता आणि आरोग्य विषयक माहिती पण सांगता. हेच खरे जीवन आहे. नाहीतर आधुनिक म्हणून घ्यायच्या नादात आपण या गावाकडच्या गोष्टी विसरून चाललो आहोत आणि आपलं आरोग्य पण खराब करत आहे.अशाच गावाकडच्या रेसिपी सांगत रहा आणि खाऊन पिऊन सुखी रहा... धन्यवाद!
Recipe आवडली खूपच पण वहिनीची सांगण्याची पद्धत कौतुकास्पद आहे. सध्या सोप्या शब्दात सांगितले आहे. मी नक्की करून पाहीन. बरेच दिवस या पदार्थाच्या कृतीच्या शोधात होते. धन्यवाद दादा.
@rupalibhalerao2773 жыл бұрын
Lay bhari tai mast bhook lagli mala tar very nice
@shilpanagargoje17944 жыл бұрын
Lai bhari Tai....👌
@megharaibole74704 жыл бұрын
Ekch number
@manishabhosalejadhav5214 жыл бұрын
Khup mast
@dnyanunarute19604 жыл бұрын
Mast ch dada
@shrikantpatil56464 жыл бұрын
दादा तुम्ही वाघाट्याची भाजी बनवा माझी आवडती भाजी आहे,आणि आपल्या youtub फॅमिली ला पण आवडेल... वाघाटे आपल्या भागात भरपूर आहेत मी सांगोल्याचा आहे
@parishonatwins70174 жыл бұрын
खूप छान दादा वहिनी 👌👌👌👌👌👌👌
@queenking23004 жыл бұрын
Mast ahe vahini dada recipe 😊
@sunitapatil57744 жыл бұрын
Very nice .I was looking for this from long time ,I always did the mixture wrong.I will definitely try this.
@vijaykambli3813 жыл бұрын
सुंदर आणि सोपी रेसिपी,झपठ।
@shaileshgiri67234 жыл бұрын
Ek number
@dineshkamble99994 жыл бұрын
Poushtik ani tasty 👌
@nusratsayyed85604 жыл бұрын
Dada tumhi pratek goshtich mahatva Chan samjavta . Thank you.
दादा मि 1 अस्सल गावकारी आहे, पन कामा मुले मला पोलेंड ला राहावे लगाते, ऐथे तर आपल्या गाव सारके जेवण नस्ते पन मि फ़क्त वीडियो पहुनच मन भरून घेतो, धन्यवाद तुमचे आणि वहिनींचे पन, खुप छान वीडियो आहे😊👍👌👌👌👌
@Namaste_54 жыл бұрын
लईच भारी👍🏼👍🏼
@ranibhosale11343 жыл бұрын
Mi first time tumch baghun dhapati banvale... Khup avadli sarvanna. Thank you so much.
@rajutour61534 жыл бұрын
खूप मस्त गावरान तडका आता असे जेवण मिळत नाही
@somnathgaonkar84814 жыл бұрын
mast chhan dhapate
@sandipshinde76344 жыл бұрын
फांगाचे मुटकुळे दाखवा भाऊ ती रेसिपी मला खूप आवडते
@suruchia1kitchen3264 жыл бұрын
Nice recipe..
@abhijeetpatil4814 жыл бұрын
तुमच्याच व्हिडीओची वाट बगत हुतो, कारण मी गावापसनं लांब ऱ्हातुय आणि मला किती बी टेन्शन असलं आणि फक्त तुमचा व्हिडीओ बगीतल्याव मनाला शांती मिळत्या. ❤️
@user-lz4rh8tf3q4 жыл бұрын
धन्यवाद
@snehaladkar19884 жыл бұрын
Tasty asnar nakkich..mi karun pahin
@gopalkamble99354 жыл бұрын
Super recipe👌👌👌👌👌👌👌👌
@anirudhapalnitkar18034 жыл бұрын
धपाटे रेसीपी खूप छान आमच्या सारखे एकटे शेतावर राहणारे ना उपयुक्त धपाटे जेवण म्हणून नाष्टा म्हणून उपुकत धन्यवाद
खूप छान. विशेष म्हणजे दोन्ही धपाटे अगदी एक समान आकाराचे आहेत. एकमेकावर ठेवल्यावर दिसते. जराही कमी किंवा जास्त नाही. पिठाच्या गोळ्याचा अंदाज किती अचूक आहे हे दिसते.