No video

गावरान मेवा भाग १४३ | निवडणूक स्पेशल | Gavran Meva Episode 143 | KADAK Marathi

  Рет қаралды 253,281

Kadak Marathi

Kadak Marathi

9 ай бұрын

_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 223
@meghrajmoraleoffic7559
@meghrajmoraleoffic7559 9 ай бұрын
गणपतराव संजयराव आणि सुगंधा ताई जे फॅन आहेत त्यांनी लाईक करा
@alkapacharne272
@alkapacharne272 9 ай бұрын
हहहहहहहझोओझोओओओझझझझझझझझझझझझ झंझावाती दौरे ओढ ओओ ओढ असते असं ओढ
@BhayasahebDahiwade-kl3xu
@BhayasahebDahiwade-kl3xu Ай бұрын
😂🎉​@@alkapacharne272
@rushikeshgaikwad3550
@rushikeshgaikwad3550 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद गावरान मेवा ला परत सुरू केल्याबद्दल ❤❤❤🎉
@somnathoffIcial672
@somnathoffIcial672 9 ай бұрын
तुमच्या चैनल लय दिवसापासून वाट पाहत आणि आज एपिसोड बघितल्यावर भारी वाटलं तुमच्या एपिसोडची लय दिवसापासून वाट पाहत होतो ❤❤❤
@aakashgaygole934
@aakashgaygole934 9 ай бұрын
सर सिरीज पुन्हा चालू केल्या बद्दल आभार ❤
@AkshayWaghmare20
@AkshayWaghmare20 9 ай бұрын
खूप दिवसानंतर संजय राव आणि गणपतराव एकत्र दिसले खूप छान वाटलं😊
@satishpalve2548
@satishpalve2548 9 ай бұрын
👍
@Krushnailag
@Krushnailag 9 ай бұрын
गणप्या आणि संज्या ची जोडी खूप मस्त आहे राव🫣❤️❤️
@maheshgavhane8239
@maheshgavhane8239 9 ай бұрын
कोण कोण गावरान मेवा वाट बघत होते
@ajimsayyad8400
@ajimsayyad8400 9 ай бұрын
मी
@maheshgavhane8239
@maheshgavhane8239 9 ай бұрын
@@ajimsayyad8400 Brrrr
@user-oo9fe6rh9y
@user-oo9fe6rh9y 9 ай бұрын
Mla khup diwasachi wat hoti
@AarynBocharePatil
@AarynBocharePatil 9 ай бұрын
मी
@AkshayBarde-zq4vg
@AkshayBarde-zq4vg 9 ай бұрын
Mi पण
@karadsr
@karadsr 9 ай бұрын
संजयराव गणपतराव बघून फार आनंद झाला त्या तुमच्या धमाल मस्तीच्या व्हिडिओ वर कमेंट टाकून संजय गणप्या ना आना म्हणून कंटाळून गेलतो राव .... छान वाटलं महेश काळे सर लवकुमार चौबे सर
@pandharinathmhaske1108
@pandharinathmhaske1108 9 ай бұрын
खुप छान बराच दिवस नंतर ला आला गावरान मेवा जुने सहकारी घेऊन या लवकर आम्ही वाट बघतोय
@maheshgavhane8239
@maheshgavhane8239 9 ай бұрын
कोण कोण गावरान मेवा च्या व्हिडिओची वाट बघत होत
@akashtapase1396
@akashtapase1396 9 ай бұрын
आजच्या एपिसोड मधून खूप छान संदेश दिला.मतदान विकले तर नालायक लोकं सत्तेत येतात आणि जनतेला लुटून करून स्वतःची पेटी भरतात.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जनतेला मतदानाचा बहुमूल्य अधिकार संविधानाच्या मार्फत दिला आहे.देशाच,तरुणाचं, भविष्य उज्वल करण्यासाठी आपलं मत विकू नका.
@akashtapase1396
@akashtapase1396 9 ай бұрын
हजारो एपिसोड व्हावेत त्यासाठी शुभेच्छा💐💐💐
@jsnshzhhah9384
@jsnshzhhah9384 9 ай бұрын
खूप छान होता भाग मी हा गावरान मेवा पहिल्यापासून बघते पुन्हा चालू केल्याबद्दल धन्यवाद. 👌👌👌👌👍👍👍🥰👍
@swarajbanjaraculture2476
@swarajbanjaraculture2476 9 ай бұрын
Ho right
@Krishnagraphic1234
@Krishnagraphic1234 9 ай бұрын
तुम्ही काही करा पण संजय राव आणि गणपत राव असलं कि प्रत्येक एपिसोड बघायला मुड येतो romance ❤❤❤❤
@AnilJadhav-nd8pe
@AnilJadhav-nd8pe 9 ай бұрын
अतिशय सुंदर एपिसोड बनवल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनदन
@gaikwaddnyaneshwar8016
@gaikwaddnyaneshwar8016 9 ай бұрын
किरण बेरड एपिसोड चालू करून दिवाळी गिफ्ट दिले तुम्ही प्रेक्षकांना आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा
@sureshdalvi9656
@sureshdalvi9656 8 ай бұрын
😂 एकदम भारी
@rajendradesale7294
@rajendradesale7294 9 ай бұрын
खूप छान
@user-em8po5bt6j
@user-em8po5bt6j 9 ай бұрын
संजयराव धनयवाद
@S.D.Nangare
@S.D.Nangare 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद गावरान मेवा परत खूप दिवसांनी सुरू केल्याबद्दल. मी नगरकर......
@vinodhaval1014
@vinodhaval1014 8 ай бұрын
गावरान मेवा पुढचे एपसोड लवकर चालू करा बरेच दिवस झाले एपसोड येत नाही
@bhagwatjadhav8297
@bhagwatjadhav8297 9 ай бұрын
जोडी नं एक
@sujatadahane2833
@sujatadahane2833 9 ай бұрын
Khupcha Chan 🙏🙏
@user-xv5zt5lo3r
@user-xv5zt5lo3r 9 ай бұрын
Khup vat bagat hoto😊
@user-ds5qy7ni1f
@user-ds5qy7ni1f 9 ай бұрын
खूप दिवसांनी संजय राव आणि गणपत राव एकत्र दिसले ल ई भारी🌹🙏
@jagtapsandipp4272
@jagtapsandipp4272 9 ай бұрын
चालू घडामोडी वर चालू राहुदे... साहेब..🙏🙏
@Ni3Dada
@Ni3Dada 9 ай бұрын
बरं झालं बेरड सरपंच साहेब ही वेब सिरीज चालू केली खूप आनंद झाला
@jagkud5989
@jagkud5989 9 ай бұрын
Miss you team
@sambhadalavi2991
@sambhadalavi2991 9 ай бұрын
मस्त ❤❤❤❤
@Chelseabalu
@Chelseabalu 9 ай бұрын
खुप, छान,
@bhagvatkhatik6759
@bhagvatkhatik6759 9 ай бұрын
संजय राव गणपतराव एकच नंबर लय दिवसाची वाट पाहत होतो
@shankartayde8461
@shankartayde8461 4 ай бұрын
Hi सिरीयल बघून खूप मनोरंजन होत
@bhauraodawle8703
@bhauraodawle8703 9 ай бұрын
अभिनंदन सर्व कलाकारांना सुगंधा घ्यावे
@sanjayawaghamare8049
@sanjayawaghamare8049 9 ай бұрын
संजय गणपत आपले फेवरेट हिरो
@Siddradhi2018
@Siddradhi2018 9 ай бұрын
Sanjayrao ganpatrao ale bhari vatal ❤❤❤❤❤
@AkshayBarde-zq4vg
@AkshayBarde-zq4vg 9 ай бұрын
एक नंबर गणप्या संजयराव
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w 9 ай бұрын
खूपच जबरदस्त
@laxmannavaghare8522
@laxmannavaghare8522 9 ай бұрын
किरण बेरड सरपंच कुठे आहे व नम्रता डिपोटी पहिली सुगंधा ताई हे असले की अजुन खुप मज्जा येईल व अपिसोड खुप चांगला झाला
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 7 ай бұрын
धन्यवाद गावरान मेवा सुरू केल्या बद्दल
@user-qb8wj1en1g
@user-qb8wj1en1g 9 ай бұрын
मस्त एपिसोड
@anantpatil2636
@anantpatil2636 9 ай бұрын
सजयराव.गणपत. दीसला. नतर.ऐकच. नबर. वाटले
@santoshkolate1730
@santoshkolate1730 9 ай бұрын
Nice chalu rahunday
@vishnubalande5803
@vishnubalande5803 9 ай бұрын
Jodi n 1
@kiranghugare1331
@kiranghugare1331 7 ай бұрын
जबरदस्त 👌👌
@shivajithorat1342
@shivajithorat1342 9 ай бұрын
लय म्हणजे लय च भारी गणपतराव आणि संजयराव
@bhausahebborde9243
@bhausahebborde9243 9 ай бұрын
सजयराव व गणपतराव लय दिवसानी ऐकत्र आले गावरान मेवा पाहुन आनंद झाला पण गठ्या आला तर खुप मजा येईल पीसोड बघण्यास
@nitingaikwad5118
@nitingaikwad5118 4 ай бұрын
गावरान..मेवा.. मधिल..सर्व..टीमचे.. अभिनंदन
@vishalchavan5087
@vishalchavan5087 9 ай бұрын
नाद खुळा
@moreshnemade509
@moreshnemade509 9 ай бұрын
लई भारी
@user-zq4xh8lz3j
@user-zq4xh8lz3j 7 ай бұрын
Khup chan
@PrabhakarKadam-zx1vc
@PrabhakarKadam-zx1vc 9 ай бұрын
कदमसर तांदुळवाडी बारामती यांचे कडून हार्दीक शुभेच्छा
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 9 ай бұрын
Chan pan sugandha juni chan hoti
@UttamKhandare-fd7xp
@UttamKhandare-fd7xp 8 ай бұрын
Nice episode❤❤
@gokuldhomse7213
@gokuldhomse7213 9 ай бұрын
एक नंबर
@3SPCREATION
@3SPCREATION 9 ай бұрын
Khup divsatun video pahila
@sambhajibhange4307
@sambhajibhange4307 9 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा❤
@vikas-id1fk
@vikas-id1fk 8 ай бұрын
खुप दिवसानंतर संजयराव गणपतराव सुगंधा ताई चे फन आहेत
@dadavidhate6569
@dadavidhate6569 9 ай бұрын
Zabardast 👍🙏👍🙏👍
@yuvrajsawant5688
@yuvrajsawant5688 9 ай бұрын
लय दिवस वाट पाहिली
@dilipwaykar4914
@dilipwaykar4914 9 ай бұрын
मी पण वाट बघत होतो
@shrirangritthe3428
@shrirangritthe3428 9 ай бұрын
एकच नंबर. संजय गणपत
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 9 ай бұрын
मस्त एपिसोड आहे......
@sunilnimbarkar6368
@sunilnimbarkar6368 9 ай бұрын
Lock down madhe 1ch no veb series kam
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 8 ай бұрын
छान
@mabaglane8088
@mabaglane8088 9 ай бұрын
Mast ahe
@shubhamsunilsonawane7188
@shubhamsunilsonawane7188 9 ай бұрын
नवीन गावरान मेवा च्या व्हिडिओ ची क्लियारिटी भरपूर ढासळलेली आहे
@KrutikaDike
@KrutikaDike 18 күн бұрын
गावरान मेवा असाच चालू ठेवा
@sureshwade1436
@sureshwade1436 9 ай бұрын
No.1
@mabaglane8088
@mabaglane8088 9 ай бұрын
खुपच छान
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 9 ай бұрын
खरंच लय भारी गणपतराव संजयराव
@sanjayborade9323
@sanjayborade9323 7 ай бұрын
Kadak marathi
@user-zf3vm4gf1h
@user-zf3vm4gf1h 9 ай бұрын
छान❤❤हाहे
@user-je3lb6cb2m
@user-je3lb6cb2m 2 ай бұрын
खूपच छान एपिसोड होता😊
@sachinghumare6824
@sachinghumare6824 9 ай бұрын
आजचा एपिसोड एकदम खास आहे
@varshadormare
@varshadormare 3 ай бұрын
गणपतराव संजय राव सुगंधाबाई धन्यवाद छान कार्यक्रम
@sambhajibhange4307
@sambhajibhange4307 9 ай бұрын
गावरान मेवा आणी संजयराव गणपतराव सुंगंधा आसल्यावर उर्जा मिळते
@yogeshnikam7996
@yogeshnikam7996 9 ай бұрын
Sarpanch deputy pn june ch pahije sobat sugandha tevach mazya yenar gawran meva mdhe
@AnikethShinde-gt8pe
@AnikethShinde-gt8pe 9 ай бұрын
Nice episode
@user-gr7iv9cu7u
@user-gr7iv9cu7u 9 ай бұрын
गावरान मेवा परत चालू झाला धन्यवाद संजयराव गणपतराव एकदम कड़क एंटी री
@bapugaikwad7345
@bapugaikwad7345 9 ай бұрын
सरपंच आणि तुम्ही वेगळे झालात का ?
@AYUBKHAN-qf3sg
@AYUBKHAN-qf3sg 9 ай бұрын
🎉 best episode sanjay rao and ganpat rao happy dipwali
@narayanmisal4608
@narayanmisal4608 9 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@vishalraut8756
@vishalraut8756 9 ай бұрын
❤❤
@anildagade116
@anildagade116 9 ай бұрын
खूप दिवसापासून वाट पाहत होतो
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 9 ай бұрын
मस्त संदेश दिलात एपिसोड मधून, नेहमीची छान जोडी
@user-lq9tc3uz6i
@user-lq9tc3uz6i 9 ай бұрын
Sarvch
@ramthorat5975
@ramthorat5975 4 ай бұрын
jaybhay sir amhala pan akhada episode la bolva
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 23 күн бұрын
गवरान मेवाच भारी होता सरपंच साहेब सजय अणी गणपत हा एपिसोड जूना च होता राव
@dadamhase1164
@dadamhase1164 9 ай бұрын
Veri nice
@sambhajigarje4241
@sambhajigarje4241 9 ай бұрын
ग्रामीण भागात प्रत्येक जन स्वतःला राजकारणाचा जाणकार समजतात, आणि राजकारणा शिवाय यांना entertainment साठी दुसर काही मध्यम पण नसत
@pritampinjan1993
@pritampinjan1993 9 ай бұрын
सरपंच साहेब डेपोडी व सुगदा नाम्या दिसत नाही
@prikshitkhemnar421
@prikshitkhemnar421 9 ай бұрын
Very nice
@amolbhosale8439
@amolbhosale8439 9 ай бұрын
मस्त एपिसोड 😂
@ganeshsondage3205
@ganeshsondage3205 9 ай бұрын
Welcome to gavran meva
@sohamtamnar4752
@sohamtamnar4752 9 ай бұрын
😮
@govinddhakane2731
@govinddhakane2731 9 ай бұрын
छान आहे
@pramodpatil6563
@pramodpatil6563 9 ай бұрын
Nice 💯👍🌹😉😉😉😅
@parmeshwarlandge9432
@parmeshwarlandge9432 9 ай бұрын
सरपंच आणि डेप्युटींची वाट पाहत आहोत आम्ही
@kakasahebbidve5846
@kakasahebbidve5846 9 ай бұрын
काय गणपतराव काय संजयराव कुठे गेलते
@gorakshnathpund4017
@gorakshnathpund4017 9 ай бұрын
गणप्या संजय सुगंधा असल्याशिवाय या सिरीज ला मजा येते तरच सिरीयल पहावा अस वाटते ही जोडी नसली तर सिरीयल पाहिजे न आशी वाटत नाही
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 30 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 30 МЛН