शेतकरी राजाचं आहे आणि राजाचं राहील ईडा पिडा टळु दे बळीराजाच राज्य येऊ दे गावरान मेवा आपले शतशः आभार कारण शेतकरी राजाचं कोणी काही दाखवत नाही त्यामुळे आपल्या सर्व टिमचे मनापासून आभार
@krushanavanve329810 ай бұрын
सुपर गावरान मेवा
@JanardanNagre4 ай бұрын
छान संदेश दिला आहे, धन्यवाद 💐💐💐💐💐
@dattutotare923410 ай бұрын
खरच किरण बेरड आणि गव्हाणे साहेब, दीपक देशमुख साहेबगावरान मेवा सारखे आणि धमाल मस्ती तसेच गावरान उचापत्या सारखे मी आजवर कोणतेच एपिसोड पाहिलें नाहीत, तुमचे सर्व एपिसोड खरच खूपच .. छान आणि मनोरंजन तसेच समाज प्रबोधन करण्यासाठीच असतात, तुमचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे तुम्हाला आणि सर्व गावरान मेवा टीमला मनापासून मनाचा मुजरा 🎉
@ganeshjkhanzodepatil503010 ай бұрын
जय जवान ज। किसान शेतकरी म्हणजे खालच्या दर्जाचा व्यक्ती नसते तो तर जगाचा राजा आसतो जो जगाला जगवतो आपला घाम गाळून अन शेतकऱ्याला पोरगी न देणे हा सर्वांचाच मुर्खपणा आहे
@shivajithorat134210 ай бұрын
लयच भारी आणि आबा पण खतरनाक
@dayaramsule135110 ай бұрын
शेतकरी खरचं राजा आहे
@sachinrajguru657510 ай бұрын
खूप खूप खूप 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@keshavmodak270410 ай бұрын
किरण सर तुमच्या webseries चा Ms Dhoni आहे . महेश सर काय वाद असेल मिटवा आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला काम करा सुरू बस झाले आता😢😔
@rajulocalrider342010 ай бұрын
खूप सुंदर रचना आहे
@rangnathgorde896010 ай бұрын
आजचा भाग खूप छान आहे
@aashishhaldankar38110 ай бұрын
खुपंच सुंदर आजचा भाग होता हा.👌👍
@babapatil203010 ай бұрын
आबांनी बसुन घोडा लावला 😂😂😂
@RushiAdmane8 ай бұрын
महेश काळ्या किरण ला आणि नामदेव ला घे शो मध्ये
@Gaurav_bule10 ай бұрын
Jaybhay sir mast zalet tumcha temche pisode
@nileshmodhave342010 ай бұрын
गंठण कुमार पण पाहिजेस
@suraj2462110 ай бұрын
Khoopach samvedansheel vishyavar prakash takla bar ka kharch samajatlya gambhir chitrkaran khoopach molache kaam kelas khoop khoop dhanyavad Ani shubhechha
@AarynBochare10 ай бұрын
खुप छान एपीसोड
@mohanishgamit198510 ай бұрын
खुप छान एपिसोड आहे..........👌👌👌
@ganeshghotekar527610 ай бұрын
नवीन कलाकार बरेच घेतले वैभव कुह्याडे गंठण ला घ्या
@santoshdixit21410 ай бұрын
Nice episode
@sanjayswami722410 ай бұрын
जुल्या वरच संगीत छान होता
@nileshmodhave342010 ай бұрын
मस्त भाग
@keshavmodak270410 ай бұрын
तुमची ॲक्टिंग छान आहे. पण खरे सांगू तर सगळे एकत्र काम करा. किरण बेरड, डेप्युटी, गणट्या
@shrirangritthe342810 ай бұрын
शेतकरी
@Ironman7771610 ай бұрын
महेश काळे छान जमलं बघा…!
@govindshiurkar80679 ай бұрын
Very nice
@sandipdhakne992010 ай бұрын
❤❤❤❤
@umeshnehe725010 ай бұрын
👌👌👌
@SagarJadhav-el6ko10 ай бұрын
Pahile mujic bhari hote
@satishnakhate794610 ай бұрын
खुप छान एपिसोड 👌
@SarikaMurkute-kg3qy10 ай бұрын
Nice
@kiranahirrao777610 ай бұрын
Good
@pritampinjan199310 ай бұрын
सरपंच आणी डेपोडी पाहीजेन
@ShyamSonaawane6 ай бұрын
Shyamsonaawane
@anantpatil263610 ай бұрын
शेतकरी. आम्ही. पण
@vaibhavshirsath217010 ай бұрын
Chankyaa tu jar shetkari aahes tar punyachya vipro company madhe kay karto