गावरान मेवा | भाग ३० - पलायन | Gavran Meva | Episode 30 | Kadak Marathi

  Рет қаралды 1,898,096

Kadak Marathi

Kadak Marathi

4 жыл бұрын

गावातील एक मुलगी व तुकानानाचा मुलगा पळून जातात. तुकानानाला हे लग्न मान्य नसते म्हणून सरपंच त्यांच्या मित्राला म्हणजेच तुकानानाच्या पाहुण्याला समजूत घालण्यासाठी गावात बोलावतात. पण संज्या व गणप्या राहुल्याला सांगतात कि मायाला पाहायला पाहुणे येणार आहेत म्हणून. त्यामुळे राहुल्या व शंक्या सरपंचाला गाठुन लग्न मोडण्यासाठी गळ घालतात. पण सरपंच साफ धुडकावून लावतात, त्यामुळे हवालदिल राहुल्याचे काय होते ते पहा या भागात.
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarathi.com
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 544
@parmeshwarpawar4261
@parmeshwarpawar4261 4 жыл бұрын
खरचं किती छान संदेश दिला या वेब सीरिज च्या माध्यमातून सर्व कला कारांचे मनापासून आभार....
@monupawar8106
@monupawar8106 4 жыл бұрын
तुमची संपूर्ण टीमला माझ्याकडून धन्यवाद जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@shankarkalase6152
@shankarkalase6152 4 жыл бұрын
सरपंच मानलं बरंका तुम्हाला आणी हो तुम्ही जे पाव्हन बोलवलेत त्यांनी खुप छान पटवून देत नानांना राजी केले
@punjajikankal3080
@punjajikankal3080 3 жыл бұрын
मार्मिक सुंदर संदेश या कथेत सांगताना मन अगदी गदगदुन होतं
@ajinathpawar666
@ajinathpawar666 3 жыл бұрын
Punjaji kankal. 3weeks. ago
@shankarkalase6152
@shankarkalase6152 4 жыл бұрын
सर्व कलाकारांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🎉🎉⚘🌹🌹🙏🙏🏼🙏🏼
@shivajinanaware5010
@shivajinanaware5010 4 жыл бұрын
Very nice
@kendrenrkendrenr3030
@kendrenrkendrenr3030 4 жыл бұрын
Super
@ramdasyede6380
@ramdasyede6380 4 жыл бұрын
लय भारी
@niljagtap
@niljagtap 3 жыл бұрын
काय बोलावं. तुम्ही लोकच वेगळे आहात. खुप छान संदेश दिला तो पण मनाला स्पर्शून. धन्यवाद....🙏
@Sssssssssssssss4444
@Sssssssssssssss4444 4 жыл бұрын
Nice
@anuradhathorat8299
@anuradhathorat8299 4 жыл бұрын
Khup Chan
@rajendradive8224
@rajendradive8224 4 жыл бұрын
खुप छान समाज प्रबोधन करत आहात सरपंच आणि सर्व गावरान मेवा टीम. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@usmansayyad4641
@usmansayyad4641 4 жыл бұрын
सरपंच तुम्ही राव ग्रेट आहात खूप छान काम करताय तुम्ही सगळे
@narayantemgire4123
@narayantemgire4123 3 жыл бұрын
सरपंच गणपा संज्या. सुगंधा .... खूप छान समाज प्रबोधन करतात. लढा मंडळी असेच गावात प्रबोधन करा. शुभेच्छा
@Deepak_D_J_
@Deepak_D_J_ 4 жыл бұрын
एक गोस्ट बाकी नकिये काहींना स्वतःच्या जहागिरीचा जास्त माझं असतो तो काही पोरी कडच्या बाजूने असतो तर काहींच्या पोराकडील लोकांना असतो नंतर मग काही गोष्टी डोक्या बाहेर गेल्यावर काही घरचे मुली ला गमावतात तर घरचे मुला ला समजूतदार पणा नसतो आणि पैश्या चा माझं जास्त दिवस पुरत नसतो प्रत्येक गावात गावरान मेवा मधील एक सरपंच नकी असावा हे नकी मस्त अपिसोट💐💐👌💐👌👍
@sumitshinde6475
@sumitshinde6475 4 жыл бұрын
मस्त
@sanjivshinde7716
@sanjivshinde7716 2 жыл бұрын
Sarpanch you are a professional man
@mohandaphal3440
@mohandaphal3440 4 жыл бұрын
Lay bhari.comments.sirpanch.jay.hind
@Indialover120
@Indialover120 4 жыл бұрын
खुप छान काम करता तुम्ही........ आपल्या नगर ची स्पेशलीटी.......💐💐💐
@ankushmore1783
@ankushmore1783 4 жыл бұрын
हा भाग तरुण पिढीला प्रेरणादायी आहे.... समाज बदलत आहे. तसे आपणही बदलले पाहिजे. पण...... आई वडीलांना खाली मान घालून समाजापुढे जव लागत. हे ही तितकेच खरे आहे. तरुण मुलां मुलींनी पळून जाताना घरच्यांचा विचार करायला हवा. सर्व टीम ला खूप शुभेचछा.
@sopankhartode9192
@sopankhartode9192 3 жыл бұрын
4
@sopankhartode9192
@sopankhartode9192 3 жыл бұрын
897
@rushijadhav3811
@rushijadhav3811 4 жыл бұрын
खूप चांगला संदेश दिला आहे तुम्ही ,या वर मुलांनी विचार केला पाहिजे.
@sandippachorkar9093
@sandippachorkar9093 4 жыл бұрын
No 1
@devendrakhaire632
@devendrakhaire632 4 жыл бұрын
ह्या कार्यक्रमात सरपंचाच काम खुप छान आहे
@dattubhise9916
@dattubhise9916 4 жыл бұрын
No 1☝️
@VaishaliPatil-vh6xp
@VaishaliPatil-vh6xp 3 жыл бұрын
👌👌खूप छान असतात मी सगळे भाग बघते खूप च छान
@littelchampion2357
@littelchampion2357 4 жыл бұрын
खूपच छान Episode आहे सामाजिक vishay...... 👍👍👍👍👌👌👌👌👌
@pandurangchopade5203
@pandurangchopade5203 4 жыл бұрын
छान
@yadavbansude1708
@yadavbansude1708 4 жыл бұрын
1 no.khup khup chaan.👌👌👌👍 Sarpanch lay bhari.
@shekharsalve6043
@shekharsalve6043 4 жыл бұрын
Lay bhari
@ravibaviskar677
@ravibaviskar677 4 жыл бұрын
सरपंच साहेब तुम्ही फार ग्रेट आहेत असे सरपंच प्रत्येक गावात पाहिजे
@nileshsavane8942
@nileshsavane8942 4 жыл бұрын
Nice episode sir....आवडला आपल्याला.
@gangadharfagare5014
@gangadharfagare5014 4 жыл бұрын
आवडला भावा छान
@gajananmpaikrao9907
@gajananmpaikrao9907 4 жыл бұрын
खुप सुदर हाय
@user-dr2vl1xl9l
@user-dr2vl1xl9l 4 жыл бұрын
सरपंच असाच प्रत्येक गावागावामध्ये पाहिजे
@waykarganesh0878
@waykarganesh0878 4 жыл бұрын
Kadak
@BRANDNKOFFICIAL
@BRANDNKOFFICIAL 4 жыл бұрын
खुप म्हणजे खुपच छान होता राव
@user-rd8dg4pq2b
@user-rd8dg4pq2b 4 жыл бұрын
अप्रतिम राव
@shetkariputraompatilbomble6355
@shetkariputraompatilbomble6355 4 жыл бұрын
सर्वस्व आई वडील
@ashrughadge7367
@ashrughadge7367 3 жыл бұрын
I am proud of this episoad
@rajendraugale5103
@rajendraugale5103 3 жыл бұрын
😉😉😉😉😉
@dinkarshelke6059
@dinkarshelke6059 3 жыл бұрын
खुप छान माहिती सर तुमची 👍👍
@krishnachavan4549
@krishnachavan4549 4 жыл бұрын
एक नंबर आजचा भाग विषय छान होता असेच समाजप्रभोधन करा. 👌👌👌👌👌
@nitinchavan7365
@nitinchavan7365 4 жыл бұрын
1n0
@kailaskhamkar461
@kailaskhamkar461 Жыл бұрын
खूप छान संदेश दिला आहे या व्हिडिओमधून... एकदम भारी. 👌👌👌👌
@santoshmengade2014
@santoshmengade2014 4 жыл бұрын
गणपतराव आणि संजयराव एकच नंबर विनोदी सम्राट
@kisanrathod473
@kisanrathod473 4 жыл бұрын
Supar
@ankushmurdakr7621
@ankushmurdakr7621 4 жыл бұрын
nice
@sunilpatekar53
@sunilpatekar53 4 жыл бұрын
खूप चांगला सामाजिक संदेश देणारा हा भाग घेतला सर्व टीम चे आभार.
@atmaramsalunkhe2043
@atmaramsalunkhe2043 Жыл бұрын
Hi
@sanjivshinde7716
@sanjivshinde7716 2 жыл бұрын
सजां आणि गंनपा very nice man professional cartoar
@maheshshelar8128
@maheshshelar8128 4 жыл бұрын
Good
@vijaygore8791
@vijaygore8791 4 жыл бұрын
खूपच छान गावरान मेवा
@ajaymudalkar5818
@ajaymudalkar5818 4 жыл бұрын
1 No......👌👌👌👌👌👌
@dipakdethe3781
@dipakdethe3781 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@shivajikapale6564
@shivajikapale6564 4 жыл бұрын
Khup Chhan 👍👍
@kadgavbiroba8972
@kadgavbiroba8972 4 жыл бұрын
1 no
@manojpatil-qu4cb
@manojpatil-qu4cb 4 жыл бұрын
Sarpanch ek number
@chandrakantshelke1401
@chandrakantshelke1401 3 жыл бұрын
VA sanjya ganpya
@shantilalkharat2085
@shantilalkharat2085 4 жыл бұрын
समाजात परीवर्तन घडवणारा आजचा भाग आहे प्रेमीयुगलाने याचा विचार करावा गावरान मेवा चा सर्व कलाकार यांना खूप खूप शुभेच्छा.
@TechnoAmol
@TechnoAmol 4 жыл бұрын
sanjya...Ganpya is best pair
@ambadasdethe3961
@ambadasdethe3961 4 жыл бұрын
👍👍👍👍👍. very nice,
@uttamgode9758
@uttamgode9758 4 жыл бұрын
Mast
@kakasahebbidve5846
@kakasahebbidve5846 4 жыл бұрын
ए कच नंबर
@atulwaikar6602
@atulwaikar6602 3 жыл бұрын
शेवटचा संदेश खूप छान
@ganeshpund8254
@ganeshpund8254 4 жыл бұрын
Khup mast
@sonalidhage5115
@sonalidhage5115 4 жыл бұрын
खरंच खूप सुंदर भाग
@subhashmore5158
@subhashmore5158 4 жыл бұрын
🙏👌👌👌🙏 superb episode
@netajikharade1551
@netajikharade1551 4 жыл бұрын
शेवट खुप छान 👌 झाला .समाज प्रबोधन केलं तुम्ही मस्त 👌
@shubhamjivrakh9821
@shubhamjivrakh9821 3 жыл бұрын
लय भारी आहे सरपंच
@atulwaikar6602
@atulwaikar6602 3 жыл бұрын
माझी स्टोरी पण अशीच झाली सरपंच माझ्या बायकोने आणि मी घरची परमिशन घेतली आणि सर्वांच्या सहकार्याने आमचा लग्न झाला खरच आई वडील हेच जीवनाचे गुरु आहेत
@jsnshzhhah9384
@jsnshzhhah9384 4 жыл бұрын
लय भारी होता आजचा एपिसोड 👌👌👌👌👌👍👍😍😍
@user-mg9sv6bw1m
@user-mg9sv6bw1m 4 жыл бұрын
छान एपिसोड होता गणप्या अाणि संज्या लयभारी काम करते ते लावालविचे
@angadaghav6975
@angadaghav6975 4 жыл бұрын
Bade Shivajj
@dipakdhotre3948
@dipakdhotre3948 3 жыл бұрын
किरण सर मि नाशिक हून नगर ला तुमच्या टिम ला भेटणार नककी
@imrankhan9590
@imrankhan9590 4 жыл бұрын
Good.sir.
@dnyaneshwarpadekar9238
@dnyaneshwarpadekar9238 4 жыл бұрын
मी हा गावरण मेवा सतत बघतो मला आवडतो अशीच पुढील भाग आई वडीलाच मुलगा लग्न झालेवर बायको आली की हाल करतो असा एकदा भाग दाखवा मुलगा कसा सुधरले त्याचावर कशी युकती करून तो सुधारेल असा गावराण मेवा या भागात दाखवा अशी माझी विनंती आहे
@danyeshwarnagre2904
@danyeshwarnagre2904 3 жыл бұрын
खरं आहे गणेश भाऊ सरपंच
@pravinpalaskar7825
@pravinpalaskar7825 4 жыл бұрын
1 सुचक संदेश होता आजच्या एपिसोड मध्ये , छान..👌
@dattabordikar9552
@dattabordikar9552 3 жыл бұрын
याऐपिसोड मधुन भरपुर काही शिकायला मिळाल संरपच
@akashkoyate1159
@akashkoyate1159 4 жыл бұрын
😝😝😝😂😂😂ekdum kdk
@HIND251
@HIND251 4 жыл бұрын
असा सरपंच प्रत्येक गावाला लाभला पाहिजे
@jagannathdalvi8639
@jagannathdalvi8639 4 жыл бұрын
Good bloody good.
@shubhamjivrakh9821
@shubhamjivrakh9821 3 жыл бұрын
लय भारी आहे सरपंच
@ulhasmane8746
@ulhasmane8746 4 жыл бұрын
very true and entertaining thanks,keep it up
@samadhanjadhavsarkar4829
@samadhanjadhavsarkar4829 4 жыл бұрын
भारी संदेश दिला
@prakashpatait6977
@prakashpatait6977 4 жыл бұрын
👌👌👌👌🇮🇳
@santoshwaghmare8978
@santoshwaghmare8978 3 жыл бұрын
सरपंच साहेबांचा विजय असो
@karandhotre9042
@karandhotre9042 4 жыл бұрын
खरच आहे हे आई वडील जे करतात ते चांगल्यासाठीच करतात त्यामुळे आई वडिलांना सांगत जावा सगळं
@ashokwaghmare8954
@ashokwaghmare8954 4 жыл бұрын
खुप चांगला संदेश दिला
@rahulfasale1225
@rahulfasale1225 4 жыл бұрын
Sarwa episode madhe 1 no episode
@harshadaware1825
@harshadaware1825 4 жыл бұрын
Mast एपिसोड डायरेक्ट मुद्यालाच हात घातला राव सरपंच अन साहेब धन्यवाद
@asefshaikh5321
@asefshaikh5321 4 жыл бұрын
1no
@devrajkaradkar5014
@devrajkaradkar5014 4 жыл бұрын
खरंच समाजात परीवर्तन करणारा पिसोड आहे
@user-pt9du2wl6r
@user-pt9du2wl6r Жыл бұрын
सरपंच खरच खूप छान संदेश दिला 🙏🙏
@balasahebsirsat9831
@balasahebsirsat9831 4 жыл бұрын
एपिसोड.. 1.. च नंबर आहे आजचा....👍👍👍👍👍
@WINGADLINO2834
@WINGADLINO2834 4 жыл бұрын
सुंदर भाग आहे 👌👌👌👌
@pravinsutar1428
@pravinsutar1428 4 жыл бұрын
Khup sunder bhag hota aajcha
@rajkumardoke5071
@rajkumardoke5071 4 жыл бұрын
Nice episode
@imaranmomin5331
@imaranmomin5331 4 жыл бұрын
लै खास वाटल हा ऐपीसोड पाहुण
@prof.yogeshmande8380
@prof.yogeshmande8380 4 жыл бұрын
ddsfadz
@akkydevkar5202
@akkydevkar5202 3 жыл бұрын
सरपंच खरच भारी काम केला आहे तुम्ही ही आणि सहकलाकार ।
@rahulshinde3488
@rahulshinde3488 4 жыл бұрын
Old Rahul are great . But Awesome Video
@nanduangarakh2184
@nanduangarakh2184 4 жыл бұрын
खरच छान पिसोड दाखवला सर्व टीम चे आभार मनापासून प्रेम शुभेच्छा
@namdeomane8094
@namdeomane8094 4 жыл бұрын
संरपच 1 namber
@sopanmundale5901
@sopanmundale5901 4 жыл бұрын
Old Rahul is great
@baburaowagh2428
@baburaowagh2428 3 жыл бұрын
Very Nice information in life 👍👍
@rajronak1317
@rajronak1317 4 жыл бұрын
संरपंच रियल लाईफ मध्ये कसा माणुस आहे हे नाही माहीत पण सिरियल मध्ये देव माणुस आहे 🙏🙏🙏🙏
@vikasg.7230
@vikasg.7230 4 жыл бұрын
🙏👌👌🙏👍👍🚩🚩
@mansijogdand1530
@mansijogdand1530 3 жыл бұрын
?1
@bhagvanmorey8487
@bhagvanmorey8487 3 жыл бұрын
@@mansijogdand1530 l
@bapuraogaikwad5707
@bapuraogaikwad5707 3 жыл бұрын
@@vikasg.7230 की
@prakashthorat9964
@prakashthorat9964 3 жыл бұрын
@@mansijogdand1530 zZzzzzZZ
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Lay bhari episode......👌👌💐💐
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 46 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН
Они так быстро убрались!
1:00
Аришнев
Рет қаралды 1,7 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
0:54
火影忍者一家
Рет қаралды 11 МЛН