गावरान मेवा | भाग ७२ - शू ssss... कुणीतरी आहे.. | Gavran Meva | Episode 72 | Kadak Marathi

  Рет қаралды 1,228,602

Kadak Marathi

Kadak Marathi

Күн бұрын

Пікірлер: 519
@k.kkulkarni388
@k.kkulkarni388 4 жыл бұрын
सगळे लोकं फक्त संज्या आणि गणप्या साठी लाईक्स मागता पण एवढे सुंदर एपिसोड लिहिणारे आणि सुंदर ऍकटिंग करणारे श्री किरण बेरडसर यांच्यासाठी सुद्धा लाइक्स करा
@dnyandipkhatik8790
@dnyandipkhatik8790 4 жыл бұрын
खरच अप्रतिम
@surekhajagtap7921
@surekhajagtap7921 4 жыл бұрын
संजय गणप्यानमस्कार माझा
@surekhajagtap7921
@surekhajagtap7921 4 жыл бұрын
👌👌👌👌👌
@tusharparhad2068
@tusharparhad2068 4 жыл бұрын
एकदम खरं
@santoshanarase9075
@santoshanarase9075 4 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@santoshanarase9075
@santoshanarase9075 4 жыл бұрын
खुप छान गणपत राव
@harshaddahiphale7482
@harshaddahiphale7482 4 жыл бұрын
संजय फॅन ठोका लाईक 👍
@prakashkhandekar4618
@prakashkhandekar4618 4 жыл бұрын
नवीन सुगंधा जी ही खूप चांगल्या आहेत ,ह्या वेबसिरीज च्या कथेला परफेक्ट अभिनय करत आहेत ,जुन्या सुगधा जी ना विसराय थोडा वेळ जाईल पण नवीन सुद्धा चांगला अभिनय करीत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 4 жыл бұрын
सर्वं टीमला भगवानगड परिसर आणि ठाणे महानगरपालिका वाहनचालक संघटनेतर्फे लाख-लाख शुभेच्छा. ।।जय भगवान।।
@ganeshsingotesingote7762
@ganeshsingotesingote7762 4 жыл бұрын
गणपत राव आणि संजय रावांसाठी करा लाईक🙏🙏
@rushikeswayshe8913
@rushikeswayshe8913 4 жыл бұрын
Ok
@radavideo720
@radavideo720 4 жыл бұрын
Nice post
@yashpalbagul2210
@yashpalbagul2210 4 жыл бұрын
गावरान मेवाच्या नविन पर्वास हार्दिक शुभेच्छा! 👍👍👍👍👍
@digambardukaredukare7390
@digambardukaredukare7390 3 жыл бұрын
सरपंच तुमच्यासारखी माणस देव माणसं गावागावात पाहिजेत
@ashokraut8957
@ashokraut8957 4 жыл бұрын
किरण बेरड सर तुम्ही खूप छान सिरीयल बनविली आहे
@sachinkawle7290
@sachinkawle7290 4 жыл бұрын
भारी डाँस करता गणपतराव व नामदेवराव
@ramlamkane4138
@ramlamkane4138 4 жыл бұрын
सुगंधा ची भुमिका करणारे नामदेव ची भुमिका लय भारी ,,,,,,,,,खरंच आजचा भाग चांगला बनवीला 👌👌
@mayurkhade3472
@mayurkhade3472 4 жыл бұрын
खूप छान आहे आजचा भाग खुप आवडला
@deepakyashwantrao3697
@deepakyashwantrao3697 4 жыл бұрын
खुपचं सुंदर बेरड सर
@vidyalondhe6380
@vidyalondhe6380 4 жыл бұрын
सुगंधा सारखे एक नंबर कोणी नाही
@vishnududhal7683
@vishnududhal7683 4 жыл бұрын
याचाच पुढील रनिंग भाग बघायला कुणा कुणाला आवडेल जर बघायचा असेल तर ठोका लाईक
@dnyaneshwarghonge1258
@dnyaneshwarghonge1258 4 жыл бұрын
👌👌गावराण मेवाच्या नवीन पर्वास हार्दिक शुभेच्छा 👍👍
@Aseriescraftvideo2023
@Aseriescraftvideo2023 4 жыл бұрын
नवीन बाई आणि एपिसोड एकदम मनोरंजनचा खजीनाच आहे इथून पुढे एपिसोड पाहण्यासाठी खरी मज्जा येईल... 🥰🥰🥰Romantic Video
@snehaldevisingh1968
@snehaldevisingh1968 4 жыл бұрын
खुप चांगला आहे परपॉमस
@dnyaneshwarraut1226
@dnyaneshwarraut1226 4 жыл бұрын
सूंगधा आणी माया हे कलाकार आसायला पाहीजे
@umeshus45
@umeshus45 4 жыл бұрын
. एक नंबर भाग घेतला आहे
@ashwiniugale-jadhav6770
@ashwiniugale-jadhav6770 4 жыл бұрын
सुगंधा खुप छान होती
@angaddisle7251
@angaddisle7251 4 жыл бұрын
काय जबरदस्त आकर्षक बाॅलक बुस्टर भाग आहे
@ramdasdorik9766
@ramdasdorik9766 4 жыл бұрын
गावरान मेवाचया नवीन पर्वाला खूप खूप शुभेच्छा
@somnaththombare2432
@somnaththombare2432 4 жыл бұрын
किरण बेरड सर म्हणजे आमच्या साठी मनोरंजनाचा खजिना आहे!या पर्वात देखील खूप मज्जा आहे वाटत!😊👍
@sunilshelake912
@sunilshelake912 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉😮😮😊😊😊
@sunilchavhan8344
@sunilchavhan8344 4 жыл бұрын
खुब ब झान किरन बेरड सर
@kailaspatil1652
@kailaspatil1652 4 жыл бұрын
संजय कुमार आपला आवाज अगदी छान आहे हो
@ravikundalke9489
@ravikundalke9489 4 жыл бұрын
Miss you सुगंधा ताई लवकर या सुगंधा ताई 😭😭😢
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 4 жыл бұрын
शेवटी बाईला वाड्यावर आणलेच आप्पाच्या...संज्याने...झपाटलेला वाडा.....आणि ती.....!!
@llovemyfamily2143
@llovemyfamily2143 4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣😅😅😅😂😂
@श्रीपादमहिलाभजनीमंडळ
@श्रीपादमहिलाभजनीमंडळ 4 жыл бұрын
पाचवे पर्व छान किरण सर नगराच्या भाषेचा अभिमान आहे कानामागे लई भारी
@jaywantvarkute2648
@jaywantvarkute2648 4 жыл бұрын
गावरान मेवा खुपच छान.सव॔ची भुमिका छान आपणा सव॔ कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
@sandipkamble9035
@sandipkamble9035 4 жыл бұрын
बरेच प्रेक्षक यांचे मते सुगंधा हे पाञ चांगले आहे असे वाटते पण..दिग्दर्शक यांचे नुसार नवीन कलाकार ही मोठ्या ताकदीने अभिनय करित आहेत लोकांच्या मनावर राज्य करायला थोडा वेळ लागेल..पण नवीन पर्वास शुभेच्छा ..
@llovemyfamily2143
@llovemyfamily2143 4 жыл бұрын
जांना जांना गावरान मेवा आवडतो त्यांनी लाइक करा आणि कमेंट करा
@shyampanchal3141
@shyampanchal3141 4 жыл бұрын
नामदेवराव, गणपतराव संजय कुमार , सरपंच,भारी एक्टिंग जबरदस्त पाटील छान रंगवला आहे एकूणच सरीयल खुप छान वाटली 👍
@atulpingale5050
@atulpingale5050 4 жыл бұрын
माजी सरपंच अँक्टिग एक नंबर...
@umeshus45
@umeshus45 4 жыл бұрын
कडक जबरदस्त आहे भाग घेतला आहे
@parsurammule9043
@parsurammule9043 4 жыл бұрын
गणपतराव संजय राव सुगंधा पाहिजे 👏👏👏👏👌👍🤣😂
@kishordada1731
@kishordada1731 3 жыл бұрын
Song bhagwan
@balkrushnburkul2445
@balkrushnburkul2445 4 жыл бұрын
Good morning , गणपतराव सरपंच
@littelchampion2357
@littelchampion2357 4 жыл бұрын
nice episode.., 👍👍👍
@ramdasdorik9766
@ramdasdorik9766 4 жыл бұрын
खरोखर गावरान मेवा अधिकच कामेडी होईल यात शंका नाही
@atitudeboy9833
@atitudeboy9833 4 жыл бұрын
सुगंधा मॅडम गावरान मेवा चे खणखणीत नाणं आहे त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही सुगंधा मॅडम ऍक्टिंग एक नंबर करतात लवकर आना त्यांना
@krushnagawai768
@krushnagawai768 4 жыл бұрын
खूप खूप कडक एपिसोड बनवला खूप हसलो ........ खूप सुंदर
@wavarproduction236
@wavarproduction236 4 жыл бұрын
किरणजी व संपूर्ण टीम खुप छान मनोरंजक असा विषय घेऊन येतात... संवाद फार छान ...अभिनय फार छान..
@kchallengewithvideo-et4sh
@kchallengewithvideo-et4sh 4 жыл бұрын
मला नविन सुगंधा नहीं आवडली मिस यू सुगंधा ताई
@santoshmande1478
@santoshmande1478 4 жыл бұрын
आजचा भाग एकदम झकास
@samadhanaher4637
@samadhanaher4637 4 жыл бұрын
संपूर्ण टीम सुंदर काम करतात
@abhishekkulkarni6095
@abhishekkulkarni6095 4 жыл бұрын
सर्व कलाकारांचा अभिनय Awesome...
@sandipbhalerao8296
@sandipbhalerao8296 4 жыл бұрын
आजचा एपिसोड लय भारी झाला राव
@maskeanantchanddrase3114
@maskeanantchanddrase3114 4 жыл бұрын
अपपा जबरदस्त
@hariomargade25
@hariomargade25 4 жыл бұрын
किरण सर धन्यवाद
@gundugavade-patil5744
@gundugavade-patil5744 4 жыл бұрын
नवा खलनायक आप्पा मारतोय नुसता गप्पा बाईच्या नादाने संज्या झाडतोय वाडा गणप्या, नाम्या वावरात मिठ्या मारती झाडा सरपंच आता खुर्ची सांभाळा आणि पुढचा भाग लवकर काढा
@mokshkumar3938
@mokshkumar3938 4 жыл бұрын
सुगंधा सुगंधा आहे तिची जागा दूसरी नाही घवू सकट
@prakashsolankar1111
@prakashsolankar1111 4 жыл бұрын
अगोदर ची धमाल मस्ती भारी होती आता काय हे नवीन आप्पा टप्पा बोर होतय आता हे राहुल्या चंक्या तर गायब झाले त्यांचे काम भारी होत कॉमेडी जुनेच पात्र मस्त होते नवीन काय करायला जाऊ नका अस वाटतय गणपत संजयकुमार मस्त काम करतात All the best.
@ramsavane9467
@ramsavane9467 4 жыл бұрын
जब्बरदस्त आसणार आहे आसेच दिसतेय पर्व 5 खुपच छान किरण बेरड सर
@pawanchavan4051
@pawanchavan4051 3 жыл бұрын
गणपतराव एकच नंबर गणपतराव संजय कुमार एकच नंबर नामदेवराव
@jsnshzhhah9384
@jsnshzhhah9384 4 жыл бұрын
खूप छान होता नवीन भाग एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👍👍👍😀😀😀😀😂😂
@yadavbansude4318
@yadavbansude4318 4 жыл бұрын
आता तर कथेला खरी सुरुवात झाली आहे.... मस्त इंटरेस्टिंग कथा 👌👌👌👌👍
@jayshankarswami3422
@jayshankarswami3422 4 жыл бұрын
नमस्कार किरण बेरड सर तुम्ही मराठी पिक्चर काडा सगळ्यात भारी आहे तुमची वेब साईट गावरान मेवा उर्फ कडक मराठी वेब सिरीज तुमच्या दिग्दर्शक ला लाख लाख सलाम 2021 नवीन वर्ष अॅन्डवास हॅप्पी मकरसंक्रांत तिळगूळ घ्या गोड गोड बोला पुढे ही कामगिरी चांगली झाली पाहिजे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो हॅप्पी मकरसंक्रांत आमचे लाडके किरण सर उर्फ सरपंच गणपतराव संजु बाबा राहुल माया चंकेश नामदेव सुगंधा प्रिया पुढे वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा स्वामी जयेश बाबुराव चिंचोली काजळे ता औसा जिल्हा लातुर महाराष्ट्र
@satishkundalke7287
@satishkundalke7287 4 жыл бұрын
मला खूप वाईट वाटल गणपत राव रडताना सुगंधा ताई लवकर या प्लिज 😢😭😭
@अशोकदेवकर-ठ3भ
@अशोकदेवकर-ठ3भ 4 жыл бұрын
अयो लई जोरात पटकावला राव गणपाला किरण रसांनी 😍😍😍😍😍😍
@chetannalawade9766
@chetannalawade9766 4 жыл бұрын
ग्रामपंचायत निवडणूक आहेत सध्या त्याच्यावर काही बनवले पाहिजे होते.
@vijayarmy2174
@vijayarmy2174 4 жыл бұрын
संजयराव गणपतराव एकच नंबर जोडि चरपंचराव छान 👌👌
@sanjaygajakas1534
@sanjaygajakas1534 4 жыл бұрын
नवीन बाई नी छान दमदार अभिनय केला
@गायकवाडशुकलेश्वर
@गायकवाडशुकलेश्वर 3 жыл бұрын
सुगंधा ची झलक आण मायाची झलक आशी दुधात आगटी सापडल्यागत आहे राव 🙏
@yogeshwalke7198
@yogeshwalke7198 4 жыл бұрын
नवीन वर्ष नवीन पर्व अप्रतिम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@KrishnaMole
@KrishnaMole 4 жыл бұрын
लय. भारी
@mahidada9884
@mahidada9884 4 жыл бұрын
किरण sir एक नंबर स्टोरी पण त्या मॅडम ला बघून शेवंता ची आठवण झाली रात्रीचा खेळ चालेल
@kata7537
@kata7537 4 жыл бұрын
दादा कोंडके यांचे गाणे छान
@Sagar-j6w
@Sagar-j6w 4 жыл бұрын
मस्त आहे एपिसोड
@santoshmalode6953
@santoshmalode6953 4 жыл бұрын
ग्राम पंचायत निवडणूक चालू आहे एखाद्या भाग होऊ द्या सरपंच निवडणूकी वर?
@shrinath369
@shrinath369 4 жыл бұрын
Ho
@vasantabaviskar6143
@vasantabaviskar6143 4 жыл бұрын
.QP
@ishwarabdar9425
@ishwarabdar9425 4 жыл бұрын
शेवटी बाई वाड्यावर आलीच
@raviwagmare7791
@raviwagmare7791 4 жыл бұрын
गंनपतराव यांटीग लय आवटती संजय खूप छान यांटीग आहे
@dhananjaypatil4170
@dhananjaypatil4170 4 жыл бұрын
मराठी नादददददद. खुळा
@smiley_boy.
@smiley_boy. 4 жыл бұрын
Miss you सुगंधा..
@sachinkale5016
@sachinkale5016 4 жыл бұрын
HJi
@yogeshshinde2778
@yogeshshinde2778 4 жыл бұрын
खूप छान गावरान मेवा टीम बेरड साहेब मागे बढो
@sandipgawade9945
@sandipgawade9945 4 жыл бұрын
करच खूप छान किरण सर यांच्या लेखणी
@pari9364
@pari9364 4 жыл бұрын
खुपच सुंदर 👌👌
@dattamali224
@dattamali224 4 жыл бұрын
एपिसोड खूप छान आहे
@mangeshingle8884
@mangeshingle8884 4 жыл бұрын
अप्रतिम गावरान मेवा
@rahulnarad7
@rahulnarad7 4 жыл бұрын
गावरान मेळाव्यामध्ये सुगंधा ताई पाहिजे
@S.D.Nangare
@S.D.Nangare 4 жыл бұрын
सुनंदा तुझ्या प्रेमाच लागलं याड. माझ्या डोक्यात तुझ्या प्रेमाच बसलय फेड.
@S.D.Nangare
@S.D.Nangare 4 жыл бұрын
मन माझं तुम्हाला बघायला झालंय अधीर अधीर अधीर. मला झालंया सुनंदाचा प्रेमाचं लागीर लागीर लागीर.
@YogeshJadhav-pt6vp
@YogeshJadhav-pt6vp 4 жыл бұрын
हसून हसून पोट दुखले एकच नंबर किरण सर
@sanjaygadade8409
@sanjaygadade8409 4 жыл бұрын
छान गणपत राव
@सितारामफुंदे
@सितारामफुंदे 2 ай бұрын
लय भारी गावरान मेव❤❤
@पुंडलिकपुंडलिक
@पुंडलिकपुंडलिक 2 жыл бұрын
किरण सर आजचा एपीसोड एकदम सुपर हिंट नविन बाई आणी आप्पा भारी गाण्यांचे स्वप्न पाहीले
@aniketmanepatil6449
@aniketmanepatil6449 4 жыл бұрын
Sanju bhau ani ganpat bhau sathi ek like tr zala pahije rao 😂😀😃🤣😆
@sumitgaikwad2767
@sumitgaikwad2767 4 жыл бұрын
नवीन पर्वास खूप खूप शुभेच्छा
@sanjaywagh2186
@sanjaywagh2186 4 жыл бұрын
तुम्ही काय पण म्हणा पण कदम ताई सारखा अभिनय या ताईला जमला नाही राव. 💐💐💐🎤🎤🎤 संजय वाघ बोधेगाव.बु.ता.फुलंब्री.
@rahulpachpute2669
@rahulpachpute2669 4 жыл бұрын
गाण लय भारी
@dnyanobakale7857
@dnyanobakale7857 4 жыл бұрын
गनपतराव खरच तुमच प्रेम आटळ आहे
@sachingarkal7406
@sachingarkal7406 4 жыл бұрын
खुप छान विषय मांडला
@youvrajghode8527
@youvrajghode8527 4 жыл бұрын
मस्त होता episode bhutacha vada
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 4 жыл бұрын
किरण सर चंक्या रावल्या माया सर्व कुठे गेली ते पण भारी होते
@balasahebubhe6422
@balasahebubhe6422 4 жыл бұрын
फारच सुंदर, उत्तम अभिनय
@santoshkumbhar496
@santoshkumbhar496 4 жыл бұрын
अभिनय सम्राट महेश काळे साहेब आणि सर्व टिमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
@dasharathchavan2935
@dasharathchavan2935 4 жыл бұрын
व्हिलन ची एन्ट्री ...........जबरदस्त
@raniraja1450
@raniraja1450 4 жыл бұрын
पापी अप्पा खरा सरपंच किरण बेरड आता खरी कसरत किरण सरपंचांची
@ganeshjkhanzodepatil5030
@ganeshjkhanzodepatil5030 4 жыл бұрын
लयच जोराचा भाग झाला सरपंच उर्वरित लवकर सादर करा
@kaluramgayakwad5462
@kaluramgayakwad5462 4 жыл бұрын
खुप छान बेरड सर मनोरंजनाचा काय खजीना आहेत तुम्ही
@rahulsanap6444
@rahulsanap6444 3 жыл бұрын
Kon
@atulmore9490
@atulmore9490 4 жыл бұрын
नादच खुळा राव
The End of Justin Trudeau’s Canada
29:39
New York Times Podcasts
Рет қаралды 119 М.
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН