गावरान मटणाचा रस्सा | village style mutton curry | परत परत बनवत राहाल इतका टेस्टी मटणाचा रस्सा 😋👌

  Рет қаралды 5,158

Cooking ticket marathi

Cooking ticket marathi

Күн бұрын

🙏🙏NAMASKAR 🙏🙏
कोल्हापुरी घाटी मसाला
kholpapuri ghati masala 👇 • Kolhapuri ghati masala...
कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव
kolhapuri misal pav recipe 👇
• कोल्हापुरी मिसळ मसाला ...
आले लसून पेस्ट
ginger garlic paste👇 • Video
गावरान मटणाचा रस्सा | village style mutton curry | परत परत बनवत राहाल इतका टेस्टी मटणाचा झणझणीत गावरान रस्सा😋👌 Cooking ticket marathi EP - 77
*गावरान मटन रस्सा बनवण्यासाठी साहित्य खालील प्रमाणे👇🏻
मटण मॅरीनेट करण्यासाठी साहित्य👇🏻
मटण - ½किलो
मीठ - १ मोठा चमचा ( मॅरिनेट करताना एकदाच मीठ घालावे)
हळद - १ चमचा
आले लसूण पेस्ट- १ चमचा
लिंबू - ½ लिंबाचा रस
👉 वरील सर्व जिन्नस मटणाला लावून १५/ २० मिनिटे मॅरिनेट साठी ठेवावे.
👉 मटन मसाला बनवण्यासाठी साहित्य खालील प्रमाणे
धने - १ चमचा ,
जिरे - १ चमचा ,
काळी मिरी - १० नग ,
लवंग - १० नग ,
मोठी वेलची - १ नग ,
छोटी वेलची - ३ नग ,
खसखस - १ चमचा ,
दालचिनी - ३ नग,
तमालपत्र ३ नग ,
जावित्री - १ नग ......
👉 वरील सर्व गरम मसाले१/२ मिनिटांसाठी तव्यावर खरपूस भाजून नंतर त्याची पूड करून घ्यावी, तयार झाला मटन मसाला.
👉 मटन रस्सा बनवण्यासाठी स्पेशल कांदा-खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी साहित्य खालील प्रमाणे👇🏻
कांदा - १ एक (मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला)
सुके खोबरे - ½ वाटी ( काप करून घेणे)
आले - 2 इंच् (छोटे तुकडे करा)
लसूण - 20 पाकळ्या
कोथिंबीर - मुठभर
पुदिना - ½ मुठ
हिरव्या मिरच्या - 2 नग .......
👉 कांदा व खोबरं लाईट सोनेरी रंगावर मस्त खरपूस भाजून घेणे
नंतर कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची याचं मस्त वाटण करून घेणे.
असं हे मटणाच वाटण तयार झाल आहे.👍
👉 मटणाचा रस्सा करण्यासाठी कुकर घ्यावा
कुकर मध्ये दोन मोठ्या पळ्या तेल घालावं
कांदा -१ मध्यम आकाराचा (बारीक कापलेला)
टोमॅटो -१ मोठ्या आकाराचा( बारीक कापलेला)
लाल तिखट - तुमच्या आवडीप्रमाणे
हळद - १चमचा
वरील जिन्नस छान परतून मटण घालावं आणि मटन ४ कुकरच्या शिट्या घेऊन छान शिजवून घ्यावं.
😋👌 अशा पद्धतीने झणझणीत गावरान मटणाचा रस्सा खाण्यासाठी तयार झाला आहे.
👉 रेसिपी नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा.
~ LIKE👍
~ SHARE 🔃
~SABCRIBE AND CLICK ON BELL ICON 🔔
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻 .......

Пікірлер: 39
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 115 МЛН