60 मिनिटात 65 वेळा हसविणारा विनोदाचा बादशहा गोविंद पाटोळे पंढरपूरकर सह अजय पाटोळे विजय पाटोळे प्रभाकर लंबाटे 72 18 35 31 32. धमाल काॅमेडी.
Пікірлер: 37
@namdevhasabe3893 жыл бұрын
अजय पाटोळे गोवींद पाटोळे नंदा पाटोळे एक बोलतो चुक असेल तर छमस्व हि सगळे कलाकार जर एकत्रीत आले तर राज्यात कितीही मोठा फड असु त्याला मागे सुध्दा येउ देणार नाही पुढील वाटचाली ला शुभेच्छा
@omsaifilmproductionnageshp11673 жыл бұрын
अजय भाऊ एकदम झकास आहे मार्केट गाजवा
@अनिलकेंगार-व7द3 жыл бұрын
खुप छान आहे एकच नंबर लय भारी आहे
@ajaypatole.68243 жыл бұрын
धन्यवाद
@sajantupsundhar67283 жыл бұрын
खतर्नाक कॉमेडी अजय भाऊ
@abhilamkhade74433 жыл бұрын
kdk
@ajaypatole.68243 жыл бұрын
धन्यवाद
@dipakdada22963 жыл бұрын
हानीन कवातरी nice joke👌👌👌👍💐💐🙏
@ajaypatole.68243 жыл бұрын
🙏🙏👍👍👍🤣🤣
@rohidassarvdeofficial52493 жыл бұрын
लोकांच्या वर्दळीने पाणी प्यायचं सोडून दिल्यापासून तुमचा आता बरं चाललंय असं कवी रोहिदास सरवदे ला वाटतंय कुणाचाच नाद करणार का हा मार्ग एक नंबर आहे मला आवडलं खूप तुमची कॉमेडी अशीच कॉमेडी करत जावा आणि माझ्याकड नवीन नवीन कॉमेडी ते सुद्धा तुम्ही तुमच्या मार्केटला घ्या
@ajaypatole.68243 жыл бұрын
तुम्ही आमच्या हिताची चिंता केली आहे त्याचा विचार केला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत असाच प्रतिसाद राहुद्या आम्हावरी
@rohidassarvdeofficial52493 жыл бұрын
गोविंद पाटोळे यांच्या नावावर यांच्या कलेवर लोक कितीतरी मोठी झाली परंतु गोविंद पाटोळे यांनी आता स्वतःला चैनल काढून अशीच प्रगती करावी आणि लोकांना कॉमेडी दाखवावे ही कविता सर्व त्याची विनंती
@कट्टरशिवसैनिक3 жыл бұрын
खूप छान
@sunilpanchal20143 жыл бұрын
Lay bhari
@ajaypatole.68243 жыл бұрын
धन्यवाद साहेब तुमचा सहयोग कायमस्वरूपी असाच राहू द्या.
@santoshkalel89543 жыл бұрын
छान गोविंद पाटोळे
@ajaypatole.68243 жыл бұрын
गोविंद पाटोळे समस्त पाटोळे परिवार आपला मनापासून आभारी आहे...
@sundargavali97562 жыл бұрын
Nice 👌👌
@official_music_world75973 жыл бұрын
ऐक नंबर ना भाई
@ajaypatole.68243 жыл бұрын
मी मनापासून आभारी आहे भाई
@akshaymisal67753 жыл бұрын
Nice AJAY MAMA
@rahulgaikwad36183 жыл бұрын
मस्त
@ajaypatole.68243 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@yogeshmore15683 жыл бұрын
Nice ajay nice mama
@ajaypatole.68243 жыл бұрын
मी आपला मनापासून आभारी आहे भाऊ
@jayrammali2983 жыл бұрын
Kdkkkkkkk
@ajaypatole.68243 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhampawar15733 жыл бұрын
Nice 👍
@shubhampawar15733 жыл бұрын
👑 super
@ashokpisal41753 жыл бұрын
गोवी
@rohidassarvdeofficial52493 жыл бұрын
जिथे गोविंद पाटोळे तमाशा ला येणार नाहीत तिथं तमाशाला अर्थच नाही विनोदाचा बादशहा नाही तर तमाशाला अर्थच नाही