तुमच्या बोलण्यातून जाणवते की तुम्ही किती अनुभवी व मनापासून दुसर्याच हित कशात आहे हे लक्षात घेऊन ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व तुमचे विडिओ पाहुण आमचे मार्गदर्शक
@akshaysatras85642 жыл бұрын
असा रांगडा विडिओ आहे सर ,बारकावे पण खुप, अनुभव पण लय मोठा आणि सर्वात महत्त्वाचा विषय लाईव्ह अन् माहिती देण्याची स्टाईल एक नंबर सर खुप घेण्यासारखे आहे, नमस्कार सर
@babasokumbhar1132 жыл бұрын
दादा तुमचं लेक्चर ऐकताना अंगावर काटा उभा राहतो खूप छान वाटत. प्रत्येक शेकऱ्याने महाराष्ट्रात जास्त दूध देणारी ब्रिड तयार केली पाहिजे...🙏
@vilasshinde1174 Жыл бұрын
भाऊ सलाम तुमच्या ट्रेनिंग सेंटर ला. तळमळीतून सांगतात आजुन एक ही यु ट्यूब वाल्या नी इतकी माहिती सांगितली नाही. दादा तुमचे आभार कसे व्यक करावे. समजत नाही. जय जवान जय किसान.
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली. एवढी बारीक-सारीक माहिती कोणीच देऊ शकत नाही सर . तुमचे अनुभवाचे बोल खुप काही शिकवताय आम्हाला. तुमचे खुप खुप आभार धन्यवाद सर .....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishal.48872 жыл бұрын
अंगावर काटा येण्याची माहिती जबरदस्त
@akshaysatras85642 жыл бұрын
उपजत नैसर्गिक बोलण्याची स्टाईल एक नंबर,
@mahendralohote8539 Жыл бұрын
बरोबर आहे सर तुमचं म्हशीच्या शिंगावर न जाता म्हशीचा बांधा आणि भरीव गोल कास आणि सडातील अंतर समान असाव
@The_Fun_Factory7772 жыл бұрын
सर तुमचे मार्गदर्शन ऐकून व्यवसायात नवीन ऊर्जा निर्माण होते. धन्यवाद
@sachinbhausahebshirgirewak66852 жыл бұрын
सर तुम्ही खुप चांगली व समजेल अशा पध्दतीने माहिती दिली धन्यवाद सर
@नादबैलगाडीशर्यत-स2ट2 жыл бұрын
1 number mulakhat ahe saheb tumchi yevdh dip madhe jaun konihi mulakhat sangat nahi tevdhi tumhi sangat ahat
@gajananshinde6528 Жыл бұрын
खूप महत्वपूर्ण अशी माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुग्ध व्यवसायात जे बारीक असे बारकावे अतिशय योग्य प्रकारे तुम्ही समजून सांगता. नेहमीच खूपच आनंद होतो दादा तुमचे सर्वच vedio पाहताना.तुम्ही सांगितलेली प्रतेक सूचना मी माझ्या गोठ्यात वापरत असतो आणि त्याचा खूप चांगला result मला भेटत आहे.मनापासून आभार दादा तुमचे🙏
@amitchougule69932 жыл бұрын
दादा आपली माहिती खुप छान आहे आपण मांडलेली शेतकरयची व्यथा आणि आणि शेतकऱ्याला काय मिळतं याची याची जाणीव सर्वांना करून दिलेली आहे खूप खूप छान
@narayanasawale22477 ай бұрын
साहेब नमस्कार आपण खूपच छान माहिती दिली आहे.नक्कीच आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.
@viralstatus28062 жыл бұрын
सर माहिती चांगली सांगितली आहे राणीची आभारी आहे तुमचं सर तुम्ही चांगलं काम करताय माहिती सांगून
@sachinkatkar81682 жыл бұрын
दुध व्यवसायातील गुरु व शेतकऱ्याचे मित्र पाटील सर मी आपणाकडे ट्रेनिगला आलो होतो खूपच आम्हाला फायदा होतोय आभारी आहे आपले व दादाचे
@swapnilchavan26972 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिली सर मनापासून आभार आहोत. धन्यवाद
@shamraowalke65402 жыл бұрын
एकदम उत्तम महिती ग्रेट अनुभव
@sunilpawar12284 ай бұрын
खुप छान महत्वपूर्ण माहिती दिली दादा तुम्ही 👌👍🙏
@dnyaneshwarchavan55412 жыл бұрын
सर खूपच कडक भाषण दिल आपण शेतकरी बांधवांनी खरच एक होऊन बोलायला पाहिजे ग्रेट माहिती दिल्या बद्दल आपले खूपच आभार
@MERABHARATMAHAN2077 Жыл бұрын
आजपर्यंत अशी माहिती कोणही दिली नाही आभारी आहे. पाटील सर
@amol5862 жыл бұрын
🙏🙏खूप छान माहिती दिली असेच मार्गदर्शन करत चला नक्कीच भविष्यात महाराष्ट्र म्हैशी विकणारे राज्य बनेल ...
@AkshayFarmer Жыл бұрын
🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢
@pralhadjadhav236 Жыл бұрын
ह्या अगदी बरोबर बोललात. नमस्कार माऊली सुर्यगाव
@rahulpachpute62852 жыл бұрын
सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगतात
@rameshvetal5468 Жыл бұрын
खूपच छान चांगली माहिती दिलीत सिर, धन्यवाद
@r.ppatil1448 Жыл бұрын
अतिशय छान आणि उपयुक्त माहीती.....धन्यवाद..
@pappuvirkar30352 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत
@pramodpatil68542 жыл бұрын
ऐक नंबर माहिती दिली सर तुम्ही अशीच व्हिडिओ सोडत राहा सर👌👌👌👌🙏🙏🙏
@bhartsultane87452 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितल्या बदल धन्यवाद दादा 🙏🙏
@ranjeetsawant63912 жыл бұрын
अरविंद दादा एक नंबर माहिती ❤️
@bhanagebkpatil27732 жыл бұрын
1 च नंबर माहिती दिली राव खूपच छान आभ्यास केला भाऊ
@nikhilganore78642 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही.....
@shakurshaikh42882 жыл бұрын
खूप छान माहिती आहे पाटील सर
@sangameshwarrokade65312 жыл бұрын
खरच खूप छान अनुभव आहेत व त्यात तुमी सांगितल्या माहीती खूप सुंदर......
@bhagwanraut39652 жыл бұрын
भाऊ अतिशय चांगली माहिती आपण शेतकरी बांधवांना दिलीत. धन्यवाद.
@itz_Shubhangi..2 жыл бұрын
सर तुमचे बोलणे पटले ..खूप छान माहिती मिळाली. खूप आभारी आहे.
सर गोठ्यातील अचूक नोदणीवही कशी करावी. यावर व्हिडिओ बनवा की सर
@dayanandfartale6596 Жыл бұрын
लय भारी माहिती शाळेत बसल्यावनी वाटल ❤
@janardankotame43802 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद
@vilasnakhate57772 жыл бұрын
🙏सखोल माहिती, धन्यवाद भाऊ, 🙏
@swapnilsagar4382 жыл бұрын
दादा खरंच तुम्ही दुध उत्पादकाचे देव आहात
@AvinashDhanwate-z4w2 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@aashishpatil17572 жыл бұрын
पाटील साहेब छान माहिती दिली सर
@ajaysengar17002 жыл бұрын
Sir asa Gyan konich debar nahi thank you
@vasundharashinde5860 Жыл бұрын
एक नंबर माहिती दिली भाऊ धन्यवाद
@hanmantpatil16972 жыл бұрын
पाटील साहेब नमस्कार मी आपले सगळे व्हिडिओ पाहतो आणि सर्व क्षेत्रातील लोकांचे पण पाहतो आपले कार्य छान आहे आपणास माझ्या कडून शुभेच्छा आज दुधाचा धंदा करताना दहा ते वीस गाई म्हशी पाळून महिना चाळीस पन्नास हजार रुपये मिळवण्यापेक्षा त्याला लागणारा गोट्याचा खर्च त्याला लागणारी जमीन पाणी मजूर त्या गाई म्हशी खरेदी करण्याचा खर्च आणि एवढे करून चाळीस पन्नास हजार रुपये मिळतात एका दृष्टीने हे चांगले पण आहे पण साधे 5 हजार रुपये गुंतवून पण आपण महिना चाळीस पन्नास हजार रुपये मिळू शकतोआणि मी हे माझ्या स्वतःचे अनुभव सांगतो आहे आपण कुठवर कष्ट करून मरणार आज महाराष्ट्रातील कुठल्याही क्षेत्रात जावा साधे छोटे मोठे धंदे असू द्या व्यापार असू द्या आपला मराठी तरुण किती दिसतो बघा आज बाहेरच्या राज्यातून येऊन छोटे मोठे व्यवसाय करुन इथे जमिनी घरे खरेदी करून सेटल झाले आहेत पाटील साहेब माझं सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी हे आर आर पाटील यांच्या पावन स्पर्शाने प्रसिद्ध असलेलं गाव आहे सर 2004 सालि आमच्याकडे मोठा दुष्काळ पडला होता माझी तीस गुंठे द्राक्ष बाग होती ती पण वाळून गेली त्याच वर्षी माझे साधे होते ते पण घर गॅसच्या स्फोटाने जळाले माझं वय पण असं जास्त नव्हतं वडील लहानपणीच वारले आई मीआणि मालकीण असे तिघेच होतो शासनाची नुकसानभरपाई मानसी 1000 या निकषाप्रमाणे तीन हजार मिळाले आणि नंतर दोन हजार रुपये मिळाले मला कोणी मदत केली नाही आणि मी कोणाकडे मागायला गेलो नाहीतेवढ्या पाच हजार रुपयांमध्ये मी मार्केटमधून फळे आणि भाजीपाला घेऊन विक्रीचा व्यवसाय चालू केला रोज पाचशे हजार रुपये मिळायला चालू झाले हळूहळू मी पोल्ट्री चा व्यवसाय चालू केला थोडे थोडे वाढवत आज माझा पंधरा हजार पक्षाचा पोल्ट्री फार्म आहे40 लाखाचा बंगला आहे टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही आहेत मी माझ्या मोठेपणासाठी सांगत नाही कोणाचेही पाठबळ नसेल भांडवल नसेल पण जिद्द असेल तर कोणताही तरुण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो मी तुमची आपल्या मराठी.तरुणा प्रति असलेली तळमळ पाहतो आहे बाकी आपलं कार्य छान आहे आपल्या कार्यास माझा सलाम जय जवान जय किसान
@gopalmadavalkar75322 жыл бұрын
Nice
@anilyewale19222 жыл бұрын
1 no saheb
@suhelinamdar76062 жыл бұрын
Nice
@akshaykale2498 Жыл бұрын
Great sir
@RupaliPatil-nc9hi Жыл бұрын
Khup.zan.mahiti.dilit.abhari.aha
@santoshekawade8373 Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली. 🙏धन्यवाद🙏
@pravinpatil67632 жыл бұрын
फार मोलाची माहिती दिली पाटील सर
@amolpatilamol97628 ай бұрын
अभ्यास पूर्ण माहिती
@narayanjawanjal Жыл бұрын
Kiti temprature chalat murhala , solapur barshit jagtaat ka
@sanjayjawale28632 жыл бұрын
Good job patil saheb. 👌👌👌💐💐💐
@जयजवानजयकिसाननंबर Жыл бұрын
१ च नंबर माहिती देता सर नादच खुळा
@prashanthangargekar30632 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@sachinparande23592 жыл бұрын
सर खुप छान, ्वाटलं माहिती दिली
@nitinmohape9452 жыл бұрын
महाराष्ट्र सरकाला जर दूधात क्रांती करायची असेल तर अरविंद पाटील सरांना.. महाराष्ट्र दुग्धव्यवसाय क्रातीचे जनक म्हणून पुढे करायला पाहिजे.. मानधन देऊन.. मी मागिल तीन वर्षांपासून त्याच्या मुलाखती बघतो.पहिले व्यक्ती महत्व आहे हरयाना म्हशी बद्दल बोलणारे
@ramlataye5797 Жыл бұрын
Kaka tumche video khup bhari astat 👍👌👌
@dineshgavade66392 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 👍👍
@pravinjogam288 Жыл бұрын
रेड्या,पाड्यांच्या डीवर्मिंग बाबत माहिती मिळेल असा एखादा व्हिडीओ बनवा सर.🙏
@Prashant-rv2pl2 жыл бұрын
जबरदस्त मार्गदर्शन
@ganeshnavthale81542 жыл бұрын
सर आपण माहीती खुप छान दिली आता काटा किंवा पेल याबाबत माहिती सांगाल का कशी ओडखली पाहिजे
@swapniljadhav95752 жыл бұрын
लंपी आजाराविषयी माहिती
@tusharchougale33212 жыл бұрын
१० mhashin cha 1 varshachi sarasari kadhli trr divasa 1 mhashicha 5ltr miltal 5ltr 250rs hotat tyamadhe 20kg vairnicha 10rs ne 200rs +feed+bhiya+invesmta varcha vyaj kas parvdel
@mihirsolanki8766 Жыл бұрын
Sir aap bohut hi mst samjate bt plssss aap Hindi me video banav taki sab log samaj ske plssss🙏🙏🙏
@rajusolage62992 жыл бұрын
एक नंबर च काम साहेब.
@ajittake28112 жыл бұрын
Lay bhari information ahe
@balajidhanave11082 жыл бұрын
अभिनंदन दादा खुप छान माहिती दिली
@sahiledake14362 жыл бұрын
जबरदस्त माहिती मिळाली 👍🙏
@chandrakantgosavi31312 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल शतशः प्रणाम
@prakashpardeshi44862 жыл бұрын
1नं दादा खुप चांगली माहिती दिली तुम्ही 🙏🙏
@prafulbhurmuse13182 жыл бұрын
Dada EK gothaya sathi ani Chara niyojan baddal video nkki taka khup khi help hoil 🙏🏼🙏🏼
@sandipbagde9720 Жыл бұрын
Khup chagal mahiti dili dada
@patildhepe1513 Жыл бұрын
एक नंबर पाटील
@azharjamadar5679 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दादा
@vaibhavzore87642 жыл бұрын
sir 2 mahshi la laganara puran chara pend sarv kharch aani nafa kiti te samjun sanaga sir
@santoshthorat75899 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर. मलापण ५ म्हशी घ्यायच्या आहेत. 🙏🏻
@amolpagire62632 жыл бұрын
धन्यवाद सर....आशी माहिती gai बदल माहिती द्या..... एक खास video 📹 बनवता का sir
@sachinramdham2260 Жыл бұрын
खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली सर 🙏
@GaneshPawar-te2nn2 жыл бұрын
खरच शेती वर्गाच अर्थशास्त्र समजून घेतल तरच विकास श्यक्य आहे ,सर तुमच्या सारखे प्रभावी मार्गदर्शक लाभले तर शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाहीत.🙏🏻💐😇तुम्हाला खूप शुभेच्या!
@avinashnirgude55422 жыл бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद
@umeshsawai31202 жыл бұрын
सर म्हशी घेण्यासाठी हरियाणा तेजी कुठपर्यंत कोणत्या महिन्यात चालू होते
@manojlagad89692 жыл бұрын
छान आहे सर
@AmolPatil-qj5je Жыл бұрын
एकदम बरोबर माहिती
@swapnilnimalwad520 Жыл бұрын
मनापासून आभार सर ❤😊
@yuvrajshinde27442 жыл бұрын
जब्बरदस्त माहिती सांगितली
@ajaynikam38912 жыл бұрын
Ekdam super mahiti dili sir
@vaibhavkapase8002 жыл бұрын
गाबण गाई आणी म्हैसींना 3 महिन्यापासून ते व्यायला होऊस्तर त्या गाई किंवा म्हैसीला सरकी चारावी की गोळी व त्यांना चारा विषयी एक 10 ते 15 मी .विडीओ बनवा ही विनंती.
@bharatmane3847 ай бұрын
Sir Chan mahiti dili.
@vivekkhalane48122 жыл бұрын
एवढ्या दूर हून दूध चांगलं देतात का
@chetanpatil91932 жыл бұрын
Sar Ji 1No,
@NarendraBhosale-n5c4 ай бұрын
साहेब बरोबर आहे पण एकी कधी होणार या जन्मी होणार का
@swapnildhamdhere34942 жыл бұрын
पशुखाद्य काय काय द्यावे व किती प्रमाणात प्रत्येक खाद्य
@mayurpatil14012 жыл бұрын
खूप छान माहीती दिली
@amolkarpe14662 жыл бұрын
👌खूप छान माहिती दिली सर
@tukaramsarogde35602 жыл бұрын
खरंच खूप छान माहिती देता सर हे हरियाणा वाले बोलपट करून लोकांना फसवतात