गोठा बांधला पैसे लाभार्थीच्या खात्यात जमा झाले पाहिजे
@vithobaghadigaonkar90492 ай бұрын
मला पाहिजे चार-पाच गाई आणि गोठा गाभण राहिल्या की विकला तर चालतील वेदिका विठोबा घाडीगावकर
@PrajwalDande-t1b2 ай бұрын
Form bharachi tarikha khutha parynt ahe
@Technical_Kishor42 ай бұрын
Chalu aahe mitra
@PrabhuTare3 ай бұрын
पहिले नमो शेतकरी योजनेचे पैसे द्या.4 महिने होऊन गेले.नंतर बाकीच्या योजना चालू करा. सरकारने पूर्ण तिजोरी खाली केली.पोस्टर वैगरे लाऊन.
@ALONEBOYGAMER-q4w3 ай бұрын
भाऊ असे हिडीओ दाखवू नका बाधायला लावतात पैसेच देत नाही
@rubeenabiqureshi2493 ай бұрын
Offline online form kuthe milel?
@Technical_Kishor43 ай бұрын
Xerox centre
@VagdevMasugade2 ай бұрын
उधेश काही नाही कमिशन
@bajiraogite59812 ай бұрын
फेक न्यूज आहे
@harishinde9463 ай бұрын
चार वर्ष झाला अर्ज करायला एक पण गोठा लागलेला नाही अशा फेक बातम्या टाक जाऊ नका
@ravindramali41613 ай бұрын
गेल्या वर्षी अर्ज केला आहे त्याची वेबसाईट बंद आहे आणि तुम्ही नुसत्या योजना टाकताय सेतू मध्ये आम्ही जाऊन ४०० ते ५० ० रु खर्च करून आनलाईन फार्म भरतोय पण सरकार त्याला रिप्लाय च येत नाही ती आदी च्या अर्जाचा विचार करा मग योजना आखा धन्यवाद सर
@Technical_Kishor43 ай бұрын
सर तुमच्या पंचायती समिति मध्ये offline पद्धतीनें अर्ज करून बघा धन्यवाद सर 🙏🙏
@devraodongare2 ай бұрын
सर ठराविक लोकांना ते भेटतात योजनेचा लाभ
@shidduraam19793 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@sandipgorde56603 ай бұрын
तिन वर्षे झालं शेळी गोठा बांधुन अधिकारी लोकांनी आत्तापर्यंत दहा हजार रुपये घेतले व पैसा देखील दिला नाही अजून
@Technical_Kishor43 ай бұрын
सर तुम्हीं वरच्या अधिकाऱ्याकडे complaint करायला हवे mng
@sandipgorde56603 ай бұрын
@@Technical_Kishor4 सगळे अधिकारी भ्रष्ट आहेत सर शेतकऱ्यांचे काम पैसा दिल्याशिवाय होतच नाही
@Technical_Kishor43 ай бұрын
यांच्या विरुद्ध जेव्हा आपण आवाज उठून तेव्हा कुठेतरी बदल होईल... याच्यात मी तुमचा काहीही मदत करू शकतो का ते सांग.
@sandipgorde56603 ай бұрын
@@Technical_Kishor4 अजून आठ दिवस पैसे जमा होण्याची वाट पाहु सर त्यांना मी मागील आठवड्यापूर्वी जी एसटी चे बिल दिलं आहे