आमच्या घरात साक्षात गोमाता दोन वासरे आहेत तिची सेवा करायला मिळती
@rashminagvekar245011 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@madhurishejwalkar96912 жыл бұрын
माहिती छान आहे बोधघेण्यासारखी आहे
@chayalaxmigatla2104 Жыл бұрын
गाय वाशराची मूर्ति हर रोज देखने से आती लाभ होता है यही हमारा परंपरा है हिंदू धर्म
@ConfusedCoconut-oq1li Жыл бұрын
😅😅😅😅
@tejasshinde648811 ай бұрын
माहिती सुंदर 😊 दिले 🎉🎉🎉
@jagrutivilasmestry264311 ай бұрын
Thanks for sharing🙏
@varshanabriya8952 жыл бұрын
माहिती खूपच छान आहे तुम्ही ज्या ज्या दिशेला कामधेनू च चित्र लावायला सांगितल आहे त्याचे फायदे खूपच महत्वाचे आहेत मला वाटतं माणसाला सगळंच लागतं मग सगळ्या दिशेला कामधेनू चित्र लावल तर चालेल का ??
हमेशा सदाबहार हमारे घर पर हैं भगवान कि कृपा हमेशा सदाबहार खिलते कमल कि तरह फैलाना है 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ChhayaJadhav-g3y11 ай бұрын
Verygood
@ChhayaJadhav-g3y11 ай бұрын
❤verygood
@dikshajadhav1122 Жыл бұрын
खूप दिवस झाले मी ती मूर्ती विकत घेतली होती धन्यवाद तुमचे या दिलेल्या माहिती साठी तुमचे खूप आभार ❤🌼🙏
@seelaumhel876810 ай бұрын
Hallo devgharat murti thevli tar uttar dishels chalel ka
@machindrakedari393211 ай бұрын
👌🌹🙏
@sonamjadhav873 Жыл бұрын
देव घरात ठेवले तर चालेल का
@ramkrishnabait3009 Жыл бұрын
गाईचे तोंड कोणत्या दिशेला ठेवावे. मी गाय आणि वासराची मूर्ती ईशान्य दिशेला ठेऊन तिचे तोंड उत्तरेला ठेवले आहे चालेल का?
@MayaDesai-i4d2 ай бұрын
Shri Krishna Ani gaay cha photo kontya dishela lavaycha
@pradipshinde9158 Жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@uttarajoshi232 Жыл бұрын
गायवासराची मुर्ती देवघरात कशी ठेवावी हे सांगा
@sangeetapardeshi1430 Жыл бұрын
Ha maghi pn mandhirat hai
@seelaumhel876811 ай бұрын
Devgharat kuthe thevavu te sanga
@vandanamahajan593710 ай бұрын
त्यांनी घरातील सगळ्या दिशा सांगीतल्या ,पण देवघरात नाही सांगीतलं . जय श्री कृष्ण 🌷👏👏
@aaplechkitchen Жыл бұрын
Nice sharing didi 😊🙏
@rohininirmale6035 Жыл бұрын
देवघरात मुर्ती आहे ती कशी ठेवायची हे सांगितले नाही..कारण आमचे कडे लहान पितळेची कामधेनु आहे तर त्याची दिशा उत्तर पुर्व ठेवायची तर कशी ...आणि सर्व दिशा तुम्ही सांगितले कामधेनु गो माता फोटो तर प्रत्येक घरात कोणालाही काही तरी त्रास होतोच मग आपण त्या घरात तुम्ही सांगितले सर्वच दिशेला फोटो लावायचे का??
@गणेशसंभाजीआखानसोळे9 ай бұрын
वायव्य दिशेला
@sanjaykumarsochandrakanthr6323 Жыл бұрын
Narth Eset
@nishantchavan63342 жыл бұрын
🙏🌹🙏
@SakshiMane-v1s24 күн бұрын
गाय आणि वासरू ची मूर्ती हॉटेलच्या ठिकाणी ठेवली तर चालते काय?कोणत्या दिशेला ठेवावी?
@vedikasawant9266 Жыл бұрын
गाय वासरा ची मुर्ती गुरूवारी विकत घेतली तर चालेल का
@ShwetaDongare-n3j Жыл бұрын
Gaycha gotha shasranusar ksa asava?
@rajutikone1921 Жыл бұрын
देव्हाऱ्यात बालकृष्णाच्या शेजारी गायवासराची पितळेची मूर्ती ठेवली तर चालेल का?
@sujatakshirsagar939410 ай бұрын
मी पण गोपाळ कृष्णाजवळ ठेवली आहे
@mrudulamunim5834 Жыл бұрын
आभार माहीती छान आहे,गाय वासरु ची पीतल ची मूतीॅ नाशीक ला कुठे भेटते कूपा करुन माहीती धया,
@IndianChafekaliFoods12 Жыл бұрын
Shirdi la sai baba mandirat
@jyotiayla877411 ай бұрын
गाय वासराची मुर्ती आहे.मेनडोअर मधुन घरात आल्याबरोबर सामोरच दिसते.मेनडोअर उत्तरमुखी आहे.
@nilamkarande7769 Жыл бұрын
मूर्तीचे तोंड आणि पाठीमागचा भाग कसा ठेवावा तोंड मागे वळून बघत आहे अशा मुर्ती अस्तात
@seelaumhel876810 ай бұрын
Pl.reply
@pallavidharmadhikari9220 Жыл бұрын
पण जेव्हा तुम्ही घराच्या पूर्व दिशेला असं म्हणता म्हणजे हॉल मध्ये लावायची का, आग्नेय दिशा म्हणता, म्हणजे हॉल ची आग्नेय दिशा का