No video

#गायनाचा

  Рет қаралды 7,494

Santache sangati bhais sir

Santache sangati bhais sir

Күн бұрын

#गायनाचा आवाज कसा गोड हो#संतांचे संगती भैस सर पिलिव#भैस सर संतांचे संगती#bhais sir bhajan#bhise sir
#varkari bhajan #bhais sir bhajan #santanche sangati #bhais sir piliv #thayichya kirtan chali #bhise sir bhajan #kirtan chali
जय हरी,
मी ह.भ.प.शंकर महाराज भैस.लहानपनापासुन आई वडिल आजोबा गुरू यांनी दिलेलं गायन वादन रूपी अमृत या चनेलवर यु ट्युब चे नियम पाळुन देण्याचा माझा प्रयत्न आहे.ते निश्चितच आपणास आवडेल अशी आशा व्यक्त करतो.आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट्स करायची विनंती करतो.
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏
आपला सेवक
ह.भ.प.शंकर महाराज भैस.
Hash tags:#santanche sangati bhais sir #bhais sir piliv #bhise sir piliv #bhais sir bhajan#bhais sir piliv#bhise sir piliv#bhais sir kirtan chali#भैस सर पिलिव #भैस सर रागातील ठायीच्या चाली #भैस सर किर्तन चाली #भैस सर संगीत भजन #संतांचे संगती भैस सर पिलिव
Note @santanche sangati bhais sir:-All the images/pictures/ any extra voice shown in this video belongs to the respected owners and not me..I am not the owner of any picture/image shown in the video, thumbnail . These all used material is only for educational purposes .
copyright desclaimer :
Copyright desclaimer under section 107 of copyright 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comments ,news reporting, scholarship and research .Fair use is use permitted for copyright statute that might otherwise be infringing . Non profit , educational or personal use tips the balance in favour of fair use.
.....,.....................................................
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
thanks 🙏🙏.

Пікірлер: 26
@NareshPatil-ov4tt
@NareshPatil-ov4tt 25 күн бұрын
माऊली खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏रामकृष्ण हरी 🙏
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर 24 күн бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@shubhangikulkarni3536
@shubhangikulkarni3536 11 күн бұрын
माऊली तुम्ही माहिती अतिशय उपयुक्त अशी सांगितली कारण मी पण गाणे शिकते आहे मला त्याचा चांगलाच उपयोग होईल धन्यवाद
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर 11 күн бұрын
@@shubhangikulkarni3536 धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@mangaljangam185
@mangaljangam185 20 күн бұрын
आवाज चांगला येणयासाठी तूमचे उपाय खरच खूप सुंदर मला चांगलाच फायदा झाला
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर 20 күн бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@dhanshrithergaonkar5475
@dhanshrithergaonkar5475 29 күн бұрын
रामक्रुष्णहरी माऊली‌,छान‌ माहीती दिली मी करून पहाते मला भागवतकथा सांगतांना खुप ऊपयोग‌होईल
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर 29 күн бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@mangaljangam185
@mangaljangam185 20 күн бұрын
मी आता डाळींबा चा पदार्थ नक्कीच करणार
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर 20 күн бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@artikadase2604
@artikadase2604 Ай бұрын
फार चां माहिती माझी मुलगी गाते मेबतीला संगिन
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@user-gp9zs1ie1i
@user-gp9zs1ie1i Ай бұрын
तुम्ही सांगितलेली माहिती खूपच छान आहे. परंतु वाद्याचा आवाज कर्कश्य वाटतो. कृपया साधे बोलावे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏👍❤️
@navnathghule8490
@navnathghule8490 27 күн бұрын
माऊली हे औषध तुम्हीं बनवत असाल तर पाठवा.
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर 27 күн бұрын
बनवावे कसे याचा व्हिडिओ टाकतो माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
@vasundharakulkarni9283
@vasundharakulkarni9283 Ай бұрын
आपले नाव काय आहे सर.मीपण पिलीव ची आहे.छान माहिती सांगितली आहे
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
शंकर भैस
@user-ww9eh2fu6y
@user-ww9eh2fu6y Ай бұрын
तुम्ही कुठे असता सर
@user-ww9eh2fu6y
@user-ww9eh2fu6y Ай бұрын
नंबर पाठवा सर तुमचा
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
मु.पो.पिलिव ता.माळशिरस जि.सोलापुर.पंढरपुर जवळ आहे.मला तुमचा नंबर पाठवा.मला गावात सप्ताह नियोजन करावयाचे आहे, त्यासाठी महाराज लोक पाहिजेत
@user-ww9eh2fu6y
@user-ww9eh2fu6y Ай бұрын
तुमचा नंबर पाठवा सर
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
7775052500,9309721636,7020032456
@gangadharchaudhari5772
@gangadharchaudhari5772 3 күн бұрын
पेटीच्या स्वराचा आवाज कमी करा
@Balasahebpund4
@Balasahebpund4 Ай бұрын
महाराज जरा लवकर लवकर सांगत जा रिपीट काहीच करू नका कंटाळवाणे होते
@संतांचेसंगतीभैससर
@संतांचेसंगतीभैससर Ай бұрын
ओके माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 5 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 11 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 5 МЛН