Khupch chhan sangitl dada tumhi. Aj mi ganpati bappa che dolech karnar hoti .ani pahilyandach ganpati bappa bg anale ghari.
@jaymhatre80558 ай бұрын
Tu akhni krtes ka
@Nockjcjcfjfjfjfjfffe3 жыл бұрын
सर खरंच खूप छान माहिती सांगता तुम्ही, कुठलाही इगो नाही, हव्यास नाही, निर्भेळ पणे कलेची माहिती देता.. तुमच्यामुळे खरंच माझा आत्मविश्वास खूप वाढला,गणपती बाप्पा असंच सुयश तुम्हाला देत राहो... शेवटी शिकणं, करणं न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, तुमच्यासारखी माणसे भेटल्यावर असल्यावर खरंच किती सुंदर होईल???अशाच विडिओ बनवत राहा, तुमच्यामुळे अंतप्रेरणा अजून जागृत झाली.... लिहावं तेवढं थोडंच, मनापासून धन्यवाद....
@SevaPrasad93 жыл бұрын
खुप धन्यवाद, आपण कौतुकाची थाप देता, यातच पोचपावती असते आमची, खूपच besic गोष्टी सांगतोय रंगकाम मधील, आणि विशेष करून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय त्याचा आनंद आहे, कुणाचंही काम करताना बारीक बारीक गोष्टी मध्ये काम थांबायला नको हाच उद्देश, self decision maker झाले पाहिजेत सगळे, जे स्वतः अनुभव घेतला जे स्वतः केलंय तेच सांगतो आणि दाखवतो, एकही गोष्ट स्वतः केल्याशिवाय सांगत नाही, हाच उद्देश ठेवला आहे
@mohannadkarni66092 жыл бұрын
khoop Chan padatine dolyachi akhani Ani Navin murti karnarya na basic sangitla ahe. Superb
@prathameshjoshi59283 жыл бұрын
सर..……खुप छान माहिती दिलात. नुसती माहिती न देता आखणी करूनही दाखवलात . खूप छान वाटला हा तुमचा व्हिडीओ.
@anilmestry57403 жыл бұрын
👌 mahiti dili aani karun pan dakhavale very nice
@samaratganjwe5353 жыл бұрын
दादा प्रत्येक वेळेस प्रमाणेच अतिशय सुंदर माहिती
@netramirajkar79933 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रकारे दाखवले आहे , आणि मी आमच्या बाप्पा चे डोळे हे बघून केले आणि अतिशय सूंदर रेखाटले गेले.
@SevaPrasad93 жыл бұрын
Thank u
@SaurabhRatnagirikar3 жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्या चॅनल वर खूप चांगली माहिती मिळाली
@pramiladhamdhere7102 жыл бұрын
छान माहिती आहे 👌👍👍
@SevaPrasad92 жыл бұрын
Thanks
@moryaarts46703 жыл бұрын
खूप छान आवश्यक माहिती दिलीत.आभारी आहोत
@kuldippawar95003 жыл бұрын
एकदम सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले सर धन्यवाद. 🙏
@sidhanathkumbhar30863 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती व मार्गदर्शन केले
@shashikanthajarnis11362 жыл бұрын
अप्रतीम. सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे डोळे रेखाटणे. मी घरचा गणपती घरीच तयार करतोय. डोळे बनवणे पण अवघडच वाटतय. तुमचा व्हिडिओ पाहून प्रयत्न करतो. धन्यवाद.
पेंटर दादा आपण सहज आणि लिलया डोळ्यांची,भुवयांची,नाम,गंध टिळ्यांची आखणी सराईतपणे कशी करायची याचे सुलभतेने प्रात्यक्षिक मार्गदर्शन केलेत.धन्यवाद दादा !!! ,गंध टिळ्यांची
@mh07.konkan3 жыл бұрын
आजच तुमचा चॅनल मिळाला....खूप चांगली माहिती मिळते तुमच्या video मधून
@jitendrajorle5388 Жыл бұрын
दादा, तुम्ही खुप छान माहिती देतात. खरचं कोणी येवडी माहिती सांगत नाही.खरच तुमच्या larninig कामाला सलाम. जेणे करून तरुण kargirana शिकता येईल. 🚩गणपती बाप्पा मोरया 🚩मंगलमूर्ती मोरया 🚩🚩
@mandarpatkar24153 жыл бұрын
खूपच सुंदर... गणपती बाप्पा मोरया 🙏🙏👌
@SpiceNCrunch3 жыл бұрын
Excellent work ... Painting is always a wonderful experience and sharing ideas is much more wonderful ... I had been doing this since long and I have all my supplies from SG Rahukar (Vikrant Suppliers) Pune. They have anything and everything needed for ganpati making... You just name it and they avail it for you ... May be this helps someone ... Wonderful seeing this video
@dilipkajare27853 жыл бұрын
खुप छान माहिती मिलाली धन्यवाद दादा
@jitendraadsul61543 жыл бұрын
Khup chan mahiti deta sur tumhi
@pravinkale71393 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@pravinkale71393 жыл бұрын
Thanku
@dilipkhandare7423 жыл бұрын
अतिशय चागंली माहीती दिली दादा
@manoharkumbhar88822 жыл бұрын
दादा छान माहिती दिली त्या बद्दल आभारी आहोत
@aartisolanki20043 жыл бұрын
Khup chan ch video Dada thanks dada
@angadraut78303 жыл бұрын
सर आपले व्हिडिओ खुप छान आहेत
@ramakantsawant79503 жыл бұрын
छान माहिती मिळाली .
@panchalbalaji4092 жыл бұрын
खुप सुंदर सर .....Thank''you...🙏
@maiaartsantosh77373 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिलात सर तुम्ही धन्यवाद 🙏
@anilbalwant52725 ай бұрын
खुप छान 🙏🙏🙏🌹🌷
@01abujmahesh663 жыл бұрын
Well... doing great job...
@sarangsrecipes3 жыл бұрын
सोपी पध्दतीने छान माहिती दिली 👍👌👌👌
@pravinvyawaharebahurangibh2261 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@niharraut68412 жыл бұрын
खूप सुंदर मनमोहक नेत्रांची आखणी, दादा कृपया करून गौरींचे डोळे, ओठ कसे रंगवायचे यावर एक व्हिडिओ बनवा
@rajdeepsart8918Ай бұрын
छान सुंदर
@n.ykulkarni1298 Жыл бұрын
खूप छान
@subhadraarts2 жыл бұрын
🙏🙏🙏 chaan ahe mahiti
@ShrihariMadgundi-zg9jk7 ай бұрын
Mst osm 😊😊👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@dattatrykumbhar23903 жыл бұрын
खूप अभिनंदन दादा
@ys.creation28233 жыл бұрын
खुपच भारी
@Girishbramh Жыл бұрын
Bhua सावळा colour karnyachi mahiti dyal ka sawala body colour
@anitakumbhar21102 жыл бұрын
Khup chan
@jobjob62322 жыл бұрын
Sir 🙏 great
@anupkeche263 жыл бұрын
Khup chan mahiti dili sar
@vijayshastri26333 жыл бұрын
Excellent work sir
@dnyaneshwarkokatare26853 жыл бұрын
अति उत्तम दादा
@ATHARVARTS93 жыл бұрын
Beautiful amezing 👌👌👌👌
@rajdeepsart891810 ай бұрын
खूप छान ❤
@santoshghanekar71333 жыл бұрын
खूप छान सर
@umeshzaparde55553 жыл бұрын
Khup khup dhanyvad Dada 🙏
@RiteshNachare-qg3ui6 ай бұрын
Thank you so much Dada 🙏🏻❤️
@satishvaskar3 жыл бұрын
दादा ज्या व्हिडीओ ची आतुरता होती ती तुम्ही आमच्या पर्याय पोचवली त्या बद्दल धन्यवाद ... असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा. ही व्हिडीओ जास्त क्लिअर दिसत न्हवती त्यामुळे बाप्पाचे डोळे व्यवस्तीत पाहता आले नाही पण तुम्ही जे सांगितले त्या कडे बारकाईने लक्ष होते आपली पुढील व्हिडीओ क्लीअर दिसेल अशी आशा करतो धन्यवाद तसेच बॉडीला मॅट किंवा ग्लॉसी चमक येण्यासाठी कोणता रंग किंवा लिक्विट मारावे याचा एक व्हिडिओ बनवा
@SevaPrasad93 жыл бұрын
Nakkich, schedule karto
@rohitvhatkar65393 жыл бұрын
खूप छान दादा ❤️
@pavithrapavi17033 жыл бұрын
Omm vinayagar Appa 🙏🙏🙏🙏
@NiteshMoreArt3 жыл бұрын
Sir khup mast video...motha brush ahe to kasa banavtat tyache pudche tok khup sharp ahet to banvla ahe ka??
@SevaPrasad93 жыл бұрын
Sagale brush ready-made aahet, te jast effective work rahatat